स्नेहबंध खूप सुंदर,इथे दोन दिवस राहायला नक्की आवडेल.
@UmaTanksale-g9z2 ай бұрын
माहिती आणि परिसर पाहून खूप छान वाटलं दोन दिवस राहायला अगदी निवांतपणा अनुभवयला जरूर यायला आवडेल
@UmaTanksale-g9z2 ай бұрын
माहिती आणि परिसर पाहून खूप छान वाटलं दोन दिवस राहायला अगदी निवांतपणा अनुभवयला जरूर यायला awdel
@mohankulkarni29748 ай бұрын
ऐकूनच इतकं बरं वाटलं की प्रत्यक्ष येण्याचे ठरवलं आहे. ❤
@vijaydesai37009 ай бұрын
खूपच छान आहे स्नेहबंध आणि निवेदन पण उत्कृष्ट. अभिनंदन.
@mayasank15782 жыл бұрын
अत्यंत सुरेख झालाय व्हिडिओ. बारीक सारीक माहिती खूप छान सांगितली. अत्यंत उपयुक्त व्हिडिओ
@jayantkher76279 ай бұрын
स्मिता ताई आपण केलेला वर्णन इतका सुंदर आहे कि इथे एखादा तरुण जोडप्याला देखील येऊन राहावं असं वाटेल .इथली सर्व मंडळी अतिशय प्रभावी आणि चांगलं काम करत आहेत असे लक्षात येते.
@laxmipujari95932 жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन...👍👍
@VasantiKelkar2 жыл бұрын
धन्यवाद
@varshathorve98309 ай бұрын
इतके सुंदर वर्णन ऐकल्यावर स्नेहबंध ला भेटायला नक्की जाणार ...आणि चांगले 4-5 दिवस नक्की राहणार ...खूप छान व्हिडिओ
@swatikulkarni213111 ай бұрын
सुंदर ऐकून होते आज विडीओ पाहीला जेष्ठ लोकांचा आनंदमय सहवास आणि नांव तर किती छान स्नेहबंध थोडासा बदल म्हणून छानच
@supriyaambegaonkar1742 жыл бұрын
किती स्तुत्य मैत्रिणी मिळून केलेलं उपक्रम,खूप छान ,उत्साहाने वर्णन केले,धन्यवाद
@nandaauti15929 ай бұрын
खूपच छान माहिती दिली स्नेहबंध बद्दल आम्ही नक्कीच भेटायला येऊं
@ArunaGaikwad-m8h11 ай бұрын
स्नेहबन्धची फारच छान माहिती मिळाली.धन्यवाद ताई.
@manjushakulkarni515410 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम VDO आहे ताई मनापासून धन्यवाद🙏🙏
@geetanjalisalunkhe62722 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ झालाय काकी तुमचे व्हिडिओज पाहून एकदम फ्रेश वाटतं या वयात सुद्धा किती छान उत्साही असता तुम्ही
@स्मितासाठ्येदीक्षित2 жыл бұрын
Thank you Geetanjali
@rujutahemant8 ай бұрын
Khup sundar mahiti ahe. Khup khup dhanyavad 😊
@AB-vh2wc11 ай бұрын
खुपच छान. अभिनंदन. मुद्दाच वगळला.पैसे .
@smitasathyedixit173011 ай бұрын
चार्जेस मधे बदल होऊ शकतो म्हणून नाही सांगितले
@smitasathyedixit173011 ай бұрын
व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे.
@ArunYadav-sw5it10 ай бұрын
तरीसुद्धा पैशाचा अंदाज येणं महत्वाचे आहे
@prakashgbasrur38549 ай бұрын
Beautiful video . Atleast the present chages/ rates should be advised. In any case these will certainly vary with cost of living. It's understandable.
@aratipatkar277710 ай бұрын
आजूबाजूचा परिसर पाहून व माहिती ऐकून सर्व काही मस्त असेल असे वाटते.
@ravijoshi67922 ай бұрын
Good narration Notable social services
@ranjanashirwadkar371611 ай бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम. नक्की भेट द्यावी असं वाटणारा!
@manjiridhupkar71879 ай бұрын
खूप खूपच छान आहे. एकदा भेट देणारच.
@neharasal527711 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली , स्नेह बंध नाव छान वाटले
@jayashribodhale29242 жыл бұрын
एक स्तुत्य सामाजिक उपक्रम आहे, एक चुटपुट वाटून गेली की माझ्या आईवडिलां साठी उपयोगी पडले असते पण त्यावेळी हे असे नव्हते....आत्ता स्वतःसाठी.....चालेल....salute to korgoankar, पाटील family, छान आणि समर्पक वर्णन नेहमी प्रमाणे
@priyankasahasrabudhe535411 ай бұрын
अगदी मनातले!!
@HealthyNLegalHelplinebyAdvSush11 ай бұрын
खूप छान वर्णन केलय मी औंगाबादमध्ये मधे राहते असच स्नेहबंध इथेही हवा अस खूप वर्षा पासून वाटतंय आम्हाला ही आवडेल आपल्याच वया तील सख्या सोबत राहायला
@indiamaketalent17611 ай бұрын
स्नेहबंद च्या मनातल्या गोष्टी ऐकून खूप खूप बर वाटल ....तुमच स्नेहबंद चे जेष्ठाबद्दल चे उपक्रम खूप सुंदर आहेत ....खरंच तुमचे कौतुक करावे तितके खूप कमी आहे....तुम्हाला माझा सलाम आहे...🙏
@स्मितासाठ्येदीक्षित11 ай бұрын
Thank you very much
@anitakarandikar318211 ай бұрын
🙏🏼 खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही,अशा ठिकाणांची खूप गरज आहे धन्यवाद
@swatigaikwad782911 ай бұрын
अप्रतिम. love, care,peace of mind and safety. Thanks smitatai. 🎉🎉
@rashmipowar4502 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण झालाय व्हिडिओ!"स्नेहबंध" ची पूर्ण कल्पना येते आणि एकदा तरी हे पाहून यावंच असं वाटतं....धन्यवाद संजू😊🙏
@TusharKshirsagar-j1r7 ай бұрын
Very Good Both of us Seniors wii try to visit there for few days
@sunitakulkarni7960 Жыл бұрын
खुप छान आहे स्नेहबंध माहेर.कोल्हापूर जाऊ तेंव्हा नक्की बघायला जाऊ.आधी कळवूनच . ताईंनी सविस्तर माहिती पण दिली.स्नेहबंधच्या सर्व लोकांना धन्यवाद 👍🙏🙏
@rekhaphatak48629 ай бұрын
Phone no मिळेल का
@jayashribodhale29242 жыл бұрын
आबा कुलकर्णी तर चिरतरुण आणि उत्साही तसेच आनंदी...वंदनीय व्यक्तिमत्त्व
🙏🙏प्रथम नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा ताई,आपण स्नेहबंध विषयी खूपच सुंदर माहिती दिलीत ती सुद्धा गोड शब्दात असे वाटले की या ठिकाणी एकदा जरूर जावे 👌👌👍👍❤️धन्यवाद ! 🙏🙏💐🌹🌹
@deepajoshi13129 ай бұрын
खूपच छान, जरूर लवकरच भेटणार बर का.
@vilaskulkarni548510 ай бұрын
स्नेह बंध ... नावातच गोडवा आहे ... खूपच छान माहीती दिली ...तुमच्या संभाषण कौशल्याने तिथे जाण्याची प्रेरणा होईल... मी Sr. Citizen आहे ...नक्की जाण्याचा प्रयत्न करेल ...धन्यवाद
@pratibharanadive87049 ай бұрын
Apratim
@amrutadeshpande72462 жыл бұрын
Nice informative video.🙏
@sureshdeshpande219910 ай бұрын
छान ! माहितीपूर्ण विडिओ !
@sandipchavan467811 ай бұрын
सस्नेह नमस्कार ताई , ह्या सुंदर आणि उपयुक्त माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ♥️ 👍
तुनची निवेदनशैली आणि प्रेझेंटेशन अतिउत्तम आहे..सुंदर व्यक्तीमत्व...प्रेझेंटेबल...भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण निव़़डले..सहसा अशा ठिकाणांची माहिती निगेटीव्ह असते..पण हे तर फारच आनंददायी वाटले...स्वच्छता, शांतता.. मैत्रीचे बंध...जगण्याची ओढ लावतांत... तुमचा साडीचा चाँईस फारच छांन...👌
अप्रतिम खूप सुंदर आहे मला तर वाटले की मी तिथेच आहे खूप खूप सुंदर मला यायचे आहे बघू कधी जमतंय ते. धन्यवाद ❤❤🎉🎉👌👌👍👍
@SandhyaK-lg6vq10 ай бұрын
Speechless I feel I am with you and enjoyed nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnice
@स्मितासाठ्येदीक्षित10 ай бұрын
Thank you very much mam
@maltikelkar16510 ай бұрын
खूपच. छान व्हिडिओ
@snehaldeshmukh97569 ай бұрын
छान ❤❤
@gautamikulkarni92111 ай бұрын
मलाहे काही नको देवा मरण लवकर दे..हिच विनंती..
@स्मितासाठ्येदीक्षित11 ай бұрын
असं नका म्हणू sir. ते यायचं तेव्हा येईल. पण ते सगळं सुकर व्हावं आणि शेवट गोड व्हावा असं प्रत्येकाला वाटतं
@rameshkulkarni807411 ай бұрын
खूप छान सुंदर. ❤❤
@kishoremirchandani86719 ай бұрын
Dhanyawad 🌹🙏
@maltikelkar16510 ай бұрын
खूपच
@veenatawade8159 ай бұрын
खूपच अप्रतिम माहिती दिलीत स्मिता ताई. धन्यवाद ❤
@nikhilanarvekar99792 жыл бұрын
खूप छान
@vandanamulay920111 ай бұрын
एका सुंदर,काळाची गरज असणाऱ्या ठिकाणाची ओळख झाली.लवकरच प्रत्यक्ष जाऊन यावे,अनेकांना सांगावे असे वाटते.
@yashwantkadam944011 ай бұрын
👍 🙏🙏🙏🙏 very nice
@sanjaydeshpande19132 жыл бұрын
संजू व्हिडिओ नेहमीप्रमाणेच खूप छान माहितीपूर्ण,श्रवणीय आणि प्रेक्षणीयही झाला आहे. जसं काही कुणी एखाद्या संस्थेचे डाॅक्युमेंटेशन करावे अगदी तसा झाला. अशी सुंदर माॅडेल स्नेहबंधची जाहिरात करणारी मिळाली तर स्नेहबंध प्रकल्प -2 सुरू करायला लागेल निलिमा ताई आणि स्वरूपाताईंना. 👌👌👌
@smitapatil51632 жыл бұрын
Khup chan 😘
@vanitajoshi397411 ай бұрын
Khoopch chan 😊
@amitatawade268511 ай бұрын
Apratim👌👌
@smitasathyedixit173011 ай бұрын
खूप छान
@smitasathyedixit173011 ай бұрын
मॅम खरंच आवडला का?
@anantkulkarni43122 жыл бұрын
सुंदर ..स्मिता ताई..आमच्या स्नेहबंधच वर्णन खुप छान केलेत..छोट्या छोट्या गोष्टीतून घेतलेला आनंद तुमच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरून ओसंडत होता..आणि स्नेहबंध बद्दलची आत्मीयता प्रगट होत होती 👍👍👍
@sunitalokhande657810 ай бұрын
😊😊😊
@sunitalokhande657810 ай бұрын
😊
@anjalipatil4135 Жыл бұрын
Khup chan
@yojanashelke46109 ай бұрын
Surekh
@shriyakulkarni79249 ай бұрын
तुमचा पत्ता कळवा खूप सुंदर जागा आहे नक्की बघायला येऊ
@स्मितासाठ्येदीक्षित9 ай бұрын
करनूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथे आहे.फोन नंबर 9922935353
@chhayasonawane7868 ай бұрын
खुप च छान मला पण यायचे आहे
@rajashrideshpande41852 жыл бұрын
Mast
@anjali.sharessumant53309 ай бұрын
Everything is very nice at the same time you please mention the monthly charges also which is important.
@स्मितासाठ्येदीक्षित9 ай бұрын
मॅम charges नंतर बदलू शकतात.म्हणून सांगितले नाहीत.pl आपण 9922935353 या नंबर वर कॉल कराल का ?
@shwetamalandkar26892 жыл бұрын
👌👌👌
@surekhaatigre83382 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली.
@shailadeshpande50429 ай бұрын
❤
@रेखाउपाध्ये9 ай бұрын
फोन नंबर पुन्हा द्यावे.एकंदर माहितीवरून ते आनंदधाम वाटले.बारीक सारीक तपशील हवा.फोनवरून जाणून घेण्यासाठी.
@स्मितासाठ्येदीक्षित9 ай бұрын
फोन नंबर 9371624464 यावर कॉल करावा.
@prachipatil69269 ай бұрын
अतिशय सुंदर पण एका व्यक्तीला कीती पैसे ते नाही सांगीतल . कृपया ते सांगा.
@स्मितासाठ्येदीक्षित9 ай бұрын
मॅम व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे.चार्जेस बदलले आहेत.कृपया 9922935353 या नंबर वर संपर्क करावा
@Iamnotstupid89296 күн бұрын
Hi
@bharatimehendale350111 ай бұрын
भंकस
@smitasathyedixit173011 ай бұрын
एखाद्या ज्येष्ठ लोकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेला कृपया भंकस ठरवू नका. काही ज्येष्ठ तिथे कायमचे तिथे राहतात
@kantatilke383211 ай бұрын
ताई भंकस म्हणणाऱ्यांना ईतके चांगले शब्द तुम्ही वापरलेत.जाऊद्या शेवटी त्यांचे संस्कार.
@ruchiradharmadhikari58011 ай бұрын
Charges किती ते नाही कळले . तुम्ही खूप छान वर्णन केले त्या मुळे थोडी उत्सुकता विटली
@स्मितासाठ्येदीक्षित11 ай бұрын
चार्जेस बदलू शकतात म्हणून सांगितले नाहीत.
@shitaloak436210 ай бұрын
@@स्मितासाठ्येदीक्षितथोडे आयडी या आली असती ना चार्जेस ची
@vilassawant82869 ай бұрын
तुम्ही छान वर्णन केलं. आपण कृपया कोल्हपूर पासून किती km व गाडी ने किती वेळ लागणार ते सांगा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@स्मितासाठ्येदीक्षित9 ай бұрын
Sir कोल्हापूर पासून साधारण 20km आहे.गाडीने अर्धा तास लागेल
@manishabhatkar325810 ай бұрын
मलाही खूप आवडेल काही दीवस रहाला,पण खर्च कीती असेल ,ते कळले तर बरे होईल ,पण खूपच छान🙏💐
@स्मितासाठ्येदीक्षित10 ай бұрын
कॉल करा मॅम.कारण charges बदलले आहेत.9922935353
@muktaskitchen13328 ай бұрын
अहो किती वेळा फोन केला कुणी उचलतच नाही, जेवढे नंबर दिले आहेत त्या सगळ्या नंबरवर दोन तीन,चार वेळा फोन करून बघितला.@@स्मितासाठ्येदीक्षित