शर्मिलाने मांडलेले मुद्दे चोख आहेत. Reels करता करता त्या नादात हल्ली सगळ्यांना वाटतं कि ते अभिनय करूच शकतात. एक पानभर स्र्किप्ट दिली कि मग कळेल अशा लोकांना किंवा १२/१४ तास शूट वर बसणं काय असतं pack up होईपर्यंत काय patience ठेवावे लागतात. मी पाहीलंय शर्मिला खुप मेहनती अभिनेत्री आहे. मी एका scene मध्ये तिच्या सोबत काम केलंय high heels घालून जवळ जवळ दिवसभर शूट करीत होती. सकाळी ८ ची शिफ्ट होती रात्री १२.३० पर्यंत heavy jwellery heavy makeup मोठी script हे सगळं पेलून उत्तम अभिनय करीत होती.