अद्भूत सटींग आहे सर टोम्यटोची आणी अध्बुत टेक्नोलॉजी आहे सर 👍
@ajitlinge29982 жыл бұрын
जबरदस्त कॉलिटी आणि भरपूर सेटिंग
@bandugunjal13033 жыл бұрын
खुप सुंदर आहे सर
@Y_jagtap_patil4 жыл бұрын
प्रत्येक पीक असे यायला लागले तर... एक दिवस शेतकरी सरकार ला कर्ज देईल. इडा पिडा टळायला लागली. बळी चे राज्य यायला लागले. धन्यवाद... सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी🙏🙏
@mahendrapathare9854 жыл бұрын
जय जवान जय किसान
@sureshdevare8754 жыл бұрын
सॉईल चार्जर टेक्नोलॉजी म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मिळालेले सोने सरजी एकच नंबर टोमॅटो प्लॉट आहे आपले मनपूर्वक अभिनंदन सर आपल्या अमूल्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावे हीच इच्छा शेखर सर आपले पण मनपुर्वक अभिनंदन
@kishorchokhande26284 жыл бұрын
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शेतकरी स्वतः आपल्या शेतीचे सूत्रे हाती घेत आहेत. Sct म्हणजे मर्यादित खर्च व भरपूर आणि दर्जेदार उत्पादन मिळून देणारे भारतीय तंत्रज्ञान...
@Farmer004 жыл бұрын
टोमॅटोची बाग अप्रतिम आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी
@hrishikeshnalawade81844 жыл бұрын
अशी उत्पादकता भेटणार असेल तर बळीराजाचे राज्य नक्कीच येईल..!👑 ✌️SCT✌️