कामाचा माणूस रामभाऊ..तुमची गरज आहे आपल्या सोलापूरला..🙏🙏
@JayeshPatil-c6i7 ай бұрын
तुला गरज असेल तर घेऊन जा त्याला घरी
@shivanandjamadar22557 ай бұрын
गेल्या 10वर्षात सोलापूर चांगल विकास झालं आणि होत आहे...मोदी जी खूपच छान काम करत असून देश बाबत अनेक चांगले निर्णय घेतला आहे...जागतिक पातळीवर भारतच नाव उज्ज्वल करत आहेत.... राम सातपुते 100%जिंकून येथील असा विश्वास आहे.हर घर मोदी .....यह मोदी जी परिवार है हम सब मोदी जी साथ है.
@bhushanfadatare50727 ай бұрын
😂😂😂😂
@भक्तीरंग-ग8ब7 ай бұрын
या प्रणिती शिंदे बाईने कोणता विकास केला तीन वेळा आमदार होवून ते तरी सांगा ना किती सोलापूरचे लोक बारामतीत आलेत ते पण बघा किती पुण्याला गेलेत ते ही पाहा
@Manoj-e7c5t7 ай бұрын
पाण्याचे टँकर सूरू आहेत ....
@भक्तीरंग-ग8ब7 ай бұрын
@@Manoj-e7c5t अरे बाप रे ते तर ग्रामपंचायत पण सुरू करते
@RamdasJadhav-r2h7 ай бұрын
Chup re bhadvya
@divanjishinde95727 ай бұрын
खरय
@sajjanmane34017 ай бұрын
सुशीकुमार शिंदेवर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही
@Rocket_T27 ай бұрын
😂😂😂😂
@krishnajadhav8487 ай бұрын
माळशिरस तालुक्याला असा आमदार कधीच मिळणार नाही
@maheshsathe39037 ай бұрын
घेऊन जावा माघारी मग
@ashokkale60737 ай бұрын
माळशिरस मध्ये भरपूर कंपन्या आणल्या पाच वर्षात
@sunilardad1376 ай бұрын
त्यामुळे त्यांना माळशिरस ला घेऊन जा इकडे सोलापूरला नको तिकडे कंपन्या बंद पडायच्या हे इकडे आल्यावर
@shivam_jain217 ай бұрын
आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथे खूप विकासात्मक काम केली... त्यामुळे राम सातपुते यांना निवडून दिल पाहिजे
@omkar...15857 ай бұрын
Konti kame 😂😂
@RamdasJadhav-r2h7 ай бұрын
Arey nigh
@DaulatMali-ke4sn7 ай бұрын
शिंदे यांचे प्रॉपर्टी चेक जर केली तर पूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त होईल
@भक्तीरंग-ग8ब7 ай бұрын
अरे खासदाराला दरमहा भत्ता मिळतो त्यातून घर बांधलं तर काय बिघडलं तुम्ही किती लुटलं ते आम्ही जाणतोच ना कोण दूध खुळ राहिलं नाही आता भावू तुमचा हिशेब मागितला तर लगेच काही chmachyana राग आला व्वा ते
@Rajkumar.G_257 ай бұрын
राम सातपुते विजयी होणार❤
@bhagwatgarande53477 ай бұрын
सोलापूर मध्ये फक्त सोलापूरातीलच आसणार नाकी बाहेरचा. बीडचं पार्सल परत पाठवायच आहे
@KrishnaThakur365976 ай бұрын
कोण र तू तू म्हणजे काय सोलापूर आहे का?
@Arshkajahan7 ай бұрын
Congrass❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramakantchippa28297 ай бұрын
काँग्रेसने काय विकास केला हे जनतेला माहित आहे अनेक वेळा खासदार व कमीतकमी तीस चाळीस वर्षे सत्ता असताना किती कंपन्या आणल्या किती बेरोजगार तरुणांना काम दिले ते बोला
@VijayrajWaghmode7 ай бұрын
आमदार राम सातपुते साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील ❤
@abhikale39467 ай бұрын
Padtil😂😂
@anilkharat62377 ай бұрын
विक्रमी मतांनी पराभव होणार आहे
@devil-tb9zw7 ай бұрын
😂😂😂 1 लाख पराभव
@SamirKahirnar7 ай бұрын
आम्ही पण ऊस तोड़तो म्हणजे आम्हाला संधिच द्यायची नाही का?
@Rocket_T27 ай бұрын
त्याच्या आई बापाने ऊस तोडला त्याने शिक्षण घेताना राजकरणात पाऊल ठेवलंय.
@SantoshJumade7 ай бұрын
राम सातपुते बरोबर आहे गरिबाच्या पोरांनी झोपण्यात राहायचं नाही पण कष्ट करून घर बांधायला पाहिजे भ्रष्टाचार करून नाही
@AmbannaDindure7 ай бұрын
NTPC मध्ये किती कोटी मलिदा खाल्ला शिंदे हिशोब देईल का?
@Rocket_T27 ай бұрын
अश्विनी हॉस्पिटल मध्ये किती माल कमावला हे सांगणार नाहीत, कागदोपत्री पटेल मालक आहे.
@Divyakumar4527 ай бұрын
रामभाऊ सातपुतेच खासदार होतील
@prakashpatil42637 ай бұрын
भृष्टाचार करणे काँग्रेसचा जन्म सिद्ध अधिकार च😊
@ajaymulgaonkar90247 ай бұрын
SARV BHRASTACHARI BJP MADHE AAHET...BJP CHE DUMPING GROUND ZALE AAHE...DUSARYA PAKASHATALI GHAN SARV BOGUS JANATA PARTY MADHE AAHE .. DUSARYAS SANGE BRAMHA DYAN SWATA KORADE PASHAN...😂😂
@samadhanfutane99517 ай бұрын
राम भाऊ सातपुते विजय होनार विषय संपला 💯🔥🔥🔥
@AvinashGire-n8d7 ай бұрын
राम सातपुते 1 लाख मतदानाने निवडून येतील
@pawarm2207 ай бұрын
काँग्रेस संपल्यात जमा आहे लवकरच कळेल
@AbhijeetWagh-dn9mw7 ай бұрын
खासदार निधी विरोधकांना सुद्धा मिळतो... त्यामुळे भाजप भाजप करू नका...5 वर्षे मोदींना शिव्या देता आणि मतदानाची वेळ आली की पुन्हा येरे माझ्या मागल्या..
@jayramsunchu64157 ай бұрын
10 वर्षात बीजेपी ने 6000 करोड रुपये कसे मिळवले ह्याचा हिशोब त्यांनी सांगावा काळा पैसा आणतो आणतो म्हणून सांगून सगळं काळा पैसा त्यांच्याकडे आले.
@Rocket_T27 ай бұрын
कॉमनवेल्थ, कोळसा, 2G, बोफोर्स समोर ६००० कोटी चिल्लर आहेत रे.
@DurgaSinde7 ай бұрын
It cell chya comments pasun savdhan 😂😂😂😂😂
@gayatrikamble89206 ай бұрын
रामभाऊ सातपुते च फिक्स खासदार होणार 💯💯💯
@gorakhchavan12647 ай бұрын
हयानी लय पैसा हानला आमदार झाल्यावर
@YuvrajGaikwad-USA457 ай бұрын
राम सातपुते प्रचंड मतानी विजयी होणार
@KamalakarGhodke-p4e7 ай бұрын
राम सातपुते निवडून येणार नाहीत
@SatishInamdar-wp1fq7 ай бұрын
राम सातपुते झिंदाबाद
@SandipSalunke-z4l7 ай бұрын
सातपुते साहेब तुम्ही पाच वर्षे आमदारकी पुर्ण झाली नाही तरी चार गाड्या व लग्नात किती खर्च केला.आणि तुम्ही भ्रष्टाचार केला तरी बीजेपी सांगणार नाही आपले ठेवायचे झाकून लोकांचे बघायचे वाकून
@vikasawale86057 ай бұрын
माजी आमदार रमेश कदम स्ट्रॉंग उमेदवार हे देखील एमआयएम पक्षाकडून सोलापूर मध्ये उभे राहिलेले आहेत आता खरी तिरंगी लढत ✌️✌️✌️
@suryakantbhosale45067 ай бұрын
मतदारांचा विकास करा.जनतेचा पैसा विकासाला वापरा.
@tejupatil74107 ай бұрын
Ed lava
@dattatrayapotdar70777 ай бұрын
नरोटे शान्तीला धरा म्हणजे/ शांत रहा .राम सातपुते हे व्यकती सर्व समान्य घरातील आहेत अणि सुशीलकुमार शिंदे हे 2/3 टर्म मंत्री राहिलेले आहेत अणि कॉंग्रेस 70 वर्षे सत्तेत होता अणि तुम्ही इतक्या वर्षे सत्तेत असुन काय केल.कॉंग्रेस सारखा भ्रष्टाचारी पक्ष दुसरा कोणता नसेल.
@pawarm2207 ай бұрын
निव्वळ टिव टिव करणारी
@bomkarj7 ай бұрын
कामगाराच्या मुलाने भाजपच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करून " हाय फाय " महालात रहावे..काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड होत होता..पण भाजपचा भ्रष्टाचार " अतिशय हुशारीने " आहे.
@ugamsingraj30797 ай бұрын
BJP 400 jai jai maharashtra
@जालिदरचौरे7 ай бұрын
शिंदे यांच्या मालमत्तेच्या हिशोब द्या
@maheshsarawade14247 ай бұрын
Khare aahe chetan bhau che
@gorakhkokare75807 ай бұрын
तूमाला राजकारण करायचंय माझ्या शेतकरी राजा वर आत्मा त्या करण्या ची.वेळ आली आमचा शेतकरी संकटात सापडला त्या च्या कापसाला भाव नाही कादंयाला भाव नाही सोयाबीन ला.भाव.नाही जवारी ला.भाव.नही दूधाला भाव.नाही शेतकरया ला.वीजपुरवठा सुरुळीत नाही शेतकरी देशोधडीला लागला तरी हया नाज.जागकाय येइना आणि राजकारणी मंडळी मेहनती आम्हाला साथ दया जय'महाराष्ट्र
@sandipPaikrao-q5h7 ай бұрын
✋✋🙏👍
@ganeshsarawale51507 ай бұрын
दोघांनी हिशोब द्यायला काय हरकत आहे सातपुते यांनी हिशोब मागितला आहे कोणाची प्रॉपर्टी मागितली नाही
@siya_jadhav127 ай бұрын
सोलापूर जिल्हा मध्ये Bjp's100% येणार
@ajaymulgaonkar90247 ай бұрын
BJP PURSKRUT CHANNEL 🥕🥕
@vitthalpawar17137 ай бұрын
विकासाचे बोला हिशोबा चे नाही जनतेला उत्तम सोई सुविधा द्या
@gopalmore41947 ай бұрын
आता फक्त काँग्रेस
@dasharathyadav35556 ай бұрын
🚩🚩✌✌
@tusharkulkarni67957 ай бұрын
सुशीलकुमार शिंदे हे उच्चशिक्षित आहेत. मंत्री, मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, राज्यपाल अशी अनेक पदे सांभाळलेल्या व्यकतीवर टीका करणे शोभत नाही. शिंदे साहेबांबाबत सर्व पक्षामध्ये आदराची भावना आहे. त्यामुळे आपण जे काही बोलणार ते विचार करून बोला.
@kundalikkhot20137 ай бұрын
हिशोब द्यायला काय अडचण
@ashokdeshmukh6987 ай бұрын
कोणी ही झाला तरी लोकशाही ओरबडून खाणार च
@KaranjeSagar7 ай бұрын
आव्हान देण्याईतक उंची नाही तुमची म्हणून जरा जपून रहा
@Omprakahschingunde-mb3he7 ай бұрын
माळशिरस सोडून जाणार नाही परत मि येईन काळजी करू नका
@AvinashGire-n8d7 ай бұрын
राम सातपूतेच येणार
@kattar_hindu5377 ай бұрын
सोलापूर मध्ये IT कंपन्या आल्या पाहिजेत, सगळे सोलापूर ची मुलं जॉब शोधण्यासाठी पुण्यात जावं लागतं. राम सातपुते साहेब हे काम करू शकतात
@kailasshendkar53366 ай бұрын
काम चांगले करा विकास कामाची माहिती देणे भ्रष्ट्राचार केला असेल तर ईडीकडे तक्रार करा न्यायालय शासन करेन जयश्रीराम जयहिंद जयश्रीकृष्ण
@g.r.jadhavpatil5197 ай бұрын
आमचा विरोध राम सातपुते ला नाही पण bjp टरबूजा नागपूर ला धडा शिकवणार..... मराठा समाज 🚩🚩🚩🙏🙏
@SHIVARAJSAPPANI7 ай бұрын
😂😂 हिशोब द्या म्हंटल्यावर काँग्रेस आत्ता पळ काढणार
@adityagamerz38757 ай бұрын
कामगारांच्या मुलांना झोपडीत राहायचं नाही परंतु...5 वर्ष्यात येवढा विकास.. नक्की income कुटून होतो याचा
@bapukotule63287 ай бұрын
अगदि बरोबर सुशील च राजकारण बरेच दिवसाच भ्रष्टाचार पण तेव्हडाच शेवटी अनुभवाला कीमत
@VishalJadhav-mn1wx6 ай бұрын
कशाचा रे हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा
@Vkdas3217 ай бұрын
भाऊ मुद्दा सोडून बोलला अन् फसला
@Bharatkumar-bd7si7 ай бұрын
अहो मॅडम तुमच्या वडिलांच्या जीवावर तुम्हाला vba ची सीट मिळाली मग का बोलू नये... शेतकऱ्याचा पोरगा आहे तो तुमच्यासारखा राजमहालत नही मोठा झाला
भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत
@Yashwantdhatrak-t3y7 ай бұрын
शेतकऱ्याचा विचार कोणीही करत नाही
@kartikkulkarni5277 ай бұрын
प्रश्न राहिला नेत्याचा तुमचे साहेब कुठे जगप्रसिद्ध आहेत.म्हणुन तर दोन वेळेस हरले
@ShriniwasAwar-iz9fr6 ай бұрын
Jai shree ram 🚩🚩
@marutikachare6 ай бұрын
घरचं काय kadtey वाच पेक्षा तरी कमी किमच आहे घर येवढ्या लावक्षत तेव्हा 1cr वाच वापरता तुम्ही
@sunilkulkarni48107 ай бұрын
अहो गरीब व नवीन नेत्यांना कसेही बोलले तर ते चालते का आपण कनिष्ठ वरून वरिष्ठ झाले आहेत मग सर्वांना चांगली वागणूक दिली पाहिजे हे तत्व सांभाळा
@patilramrao88017 ай бұрын
Ghar bandhane ha kay mudda ahe ka?
@LokeshBhandekar-im7ft7 ай бұрын
बाप आहे म्हणून seat मिळाली बाकी कर्तव्य शून्य आहे
@ganeshmore71667 ай бұрын
Only ram bhau Satpute khasdar❤❤
@vishalkarad86247 ай бұрын
मोहिते पाटील यांच्या कृपेमुळे आपल्याला आमदारकी मिळाली आहे विखे पाटलाच्या अस्तित्वामुळे तुम्हाला आमदारकी मिळाली आहे त्यात भाजपचा काही संबंध नाही
@kartikkulkarni5277 ай бұрын
प्रश्न घर आणि मिळकतीचे आहे कारकीर्दीचा नाही अशी काय दैदिप्यमान कारकीर्द होती म्हणजे काँग्रेस मधील ज्येष्ठ नेत्यां ना व त्यांच्या कुटुंबियांना चांगलं घर चांगलं राहणीमानाचा मक्ता दिला आहे का म्हणजे सामान्य माणसाने त्यांच्या कर्तुत्वाचा वापर करु नये का .
@aniketchavan65137 ай бұрын
No Bjp. एक मराठा लाख मराठा.
@studyingaccount55207 ай бұрын
राम छे या वेळेस डिपोस्ट जप्त होइल, कसले रणांगण
@DnyanobaBondre-tw3cv7 ай бұрын
काँग्रेस शिवाय पर्याय नाही.
@EagerChocolateBonbons-zx5ng7 ай бұрын
लाव की ED
@dhirajabhare61897 ай бұрын
मतदान करतांना फक्त एवढं विचार करून मतदान करा 'हुकूमशाही' हवी की 'लोकशाही' हवी !! जर हुकूमशाही हवी असेल तर BJP बेस्ट आहे .. आणि सोलापूर करांना वाटत असेल की स्वतंत्र आणि संविधान कायम राहावं म्हणून तर उघडा डोळे आणि बटन मारा नीट .. काम चांगला केला म्हणून राम नाही रामा कड बघितला तर तिकडे रावण लंका पेटवाच्या विचारात आहे .
@studyingaccount55207 ай бұрын
राम ला पुन्हा बीड ला पाठवू, जिथले पार्सल तिठेच पोहाचले पाहीजे
@aniketchavan65137 ай бұрын
हे पार्सल बीडला पाठवा.
@PritamMali-zp3ig7 ай бұрын
बीड जिल्ह्यात एकशे एक रसायन जन्माला येते जिल्हा मागास असला तरी नेते जबरदस्त तयार होतात