घरबसल्या तुळजाभवानी आणि विठ्ठलाच दर्शन घडले. सुंदर प्रवास वर्णन.धन्यवाद!
@Dinesh6011 ай бұрын
धन्यवाद साहेब
@anantparab3200 Жыл бұрын
सुंदर छायाचित्रण व संकलित केले आहे. इतर प्रवाशांना मार्गदर्शन होईल असा व्हिडिओ आहे. धन्यवाद.
@Dinesh60 Жыл бұрын
धन्यवाद अनंता.
@VIVEKTAVATE Жыл бұрын
छान प्रवास व देवदर्शन झाले
@Dinesh60 Жыл бұрын
धन्यवाद
@dineshsalunke678911 ай бұрын
1no saheb
@Dinesh6011 ай бұрын
धन्यवाद
@sureshshetty3015 Жыл бұрын
Nice one.. Felt like I myself visited Solapur 👍
@Dinesh60 Жыл бұрын
Thank you Suresh
@manohardesai544711 ай бұрын
धन्यवाद मित्रा छान प्रवास
@Dinesh6011 ай бұрын
धन्यवाद देसाई !
@sandeeplghag541011 ай бұрын
Good concept,short travels film motivated.Best luck
@Dinesh6011 ай бұрын
Thanks
@anantraut65911 ай бұрын
Very nice
@Dinesh6011 ай бұрын
धन्यवाद साहेब !!
@prakashjoshi1849 Жыл бұрын
सुंदर video. Keep it up dear Dinesh.
@Dinesh60 Жыл бұрын
Thank you
@deepakkashalkar589911 ай бұрын
प्रवासाचं छानच रेकॉर्डींग झालंय.
@Dinesh6011 ай бұрын
धन्यवाद दीपक
@ajaypendse43511 ай бұрын
दिनेश, मस्त प्रवासवर्णन आणि देव दर्शन
@Dinesh6011 ай бұрын
Thanks Rajan
@hemantpatil89467 ай бұрын
खुप छान प्रवास वर्णन
@Dinesh607 ай бұрын
@@hemantpatil8946 धन्यवाद
@poojapatil935011 ай бұрын
Very detailed video. The travel by Vande Bharat must be an awesome experience.
@Dinesh6011 ай бұрын
Yes. Thanks
@surekhapawaskar581711 ай бұрын
Mast.. तुझ्या निमित्ताने आमचेपण देवदर्शन घडले...व्हिडिओ मस्तच झाला.....😊😊.
@Dinesh6011 ай бұрын
हो. धन्यवाद
@poonamjraut11 ай бұрын
आणि गाणगापूर कसं घेता येईल ह्यातच? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@Dinesh6011 ай бұрын
गाणगापूर हे कर्नाटक राज्यात आहे. सोलापूर पासून साधारण १०० किमी. आहे. अडीच तासांचा प्रवास आहे. वाटेत अक्कलकोट येथेही जाता येईल. वेळेअभावी मी जाऊ शकलो नाही. त्यामुळे जास्त डिटेल्स देता येत नाहीत. क्षमस्व !
@poonamjraut11 ай бұрын
@@Dinesh60 हो, ते माहीत आहे. मी जाऊन आले आहे पण कोणाला जायचं असेल तर हा व्हिडिओ बघायला सांगू शकते, म्हणून विचारलं. असो. चांगली माहिती दिलीत. 🙏🏻 शुभेच्छा.👍🏼👍🏼
@kishordevdhekar985310 ай бұрын
Aho maharaj Akkalkot ani Gangapurhi karta yete
@Dinesh6010 ай бұрын
अक्कलकोट तसं जवळ होतं पण वेळेअभावी जाऊ शकलो नाही. पुढच्या वेळी गेलो तर अक्कलकोट, गाणगापूर दर्शनासाठी जरूर जाईन. धन्यवाद !!
@MVR-w6k11 ай бұрын
Please bring little energy and life in your narration! otherwise video and information provided are good .
@Dinesh6011 ай бұрын
Thank you sir. I will definitely try in my next video.