महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत भवानी अर्थात जगदंबा.या आदिशक्ती बद्दल इत्यमभूत आणि आकर्षक माहिती दिली.खूपच हृदयस्पर्शी....❤❤
@Paulvata10 ай бұрын
आपले मार्गदर्शन कायम राहिले आहे सर.. खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹 #पाऊलवाटा
@aartideshmukh31748 ай бұрын
Wow😅 huho Bs @@Paulvata
@narsingraokondal84777 ай бұрын
0. MK9á by bá9 no@@Paulvata
@Natverahir7 ай бұрын
Jay Gurudev batao Bhawani Bhawani Mata Namo Namo Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Ho jijabai ki Jay Sambhaji Raje Bhosle ki Jay Ho Dharm ki Jay Ho Sanatan Dharm ki Jay Ho Jay Ho Maharaj Jay Ho Shivaji Maharaj Shiva Shiva Namo Namo Radhe Radhe Krishna Krishna Hare Hare Krishna Hare Tum Valsad Gujarat India Minister Modi Indian Bharat mata ki Jay Bharat Mata Jay Jay Bharat Hindu rashtra ki Sanatan Dharm ki Gau Mata ki Gau Raksha ki Shivaji Maharaj Jay Shivaji Maharaj
@narayanghige74226 ай бұрын
@@Paulvataपली nhi
@arvindshid92143 ай бұрын
आराध्य दैवत श्री तुळजा भवानी आई उदो उदो अंबाबाईचा 🌸🌸🌸🕉️🕉️☘️☘️🏹🚩🚩🚩🚩🌺🙏🙏🙏❤️❤️🕉️
@shriramjoshi73133 ай бұрын
😊😊
@sudamrathod268619 күн бұрын
आमची कुलदेवी आई तुळजा भवानी. 🙏🙏🙏
@dearomkarАй бұрын
परिपूर्ण माहिती, स्पष्ट निवेदन आणि चित्रीकरण, सुंदर अनुभव. या व्हिडीओसाठी धन्यवाद !
@punamchavan86994 ай бұрын
जय तुळजाभवानी मातादी 🤩🤩☺🙂🤗😍😘😘😊😄😄😁😁😆💖👍💓🌺🌺
@pchowdhry49196 күн бұрын
Jai shree Mata Tulja bhavani 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
@AjayChawhan-qp2jf2 ай бұрын
जय तुळजभवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@shodhvarta10 ай бұрын
जय हरी माऊली, #पाऊलवाटा टीम नेहमी आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मंदिराविषयी आणि एतिहासिक माहिती पुरवत असतात... आणि आज तुळजापूर आणि तेथील परिपुर्ण अशी माहिती दिलीत... धन्यवाद आणि जय हरी माऊली🙏
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे सर 🙏🌹🙏
@bharat_bramanti10 ай бұрын
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर आणि आई तुळजाभवानी बद्दल महत्त्वुर्ण महिती मिळाली. खरोखरच पाऊलवाटा टीम खूप मोलाचे कार्य करत आहे... यानंतर वढू तुळापूर या छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीपिठाबद्दल महिती द्यावी. संभाजी राज्यांचा रक्तरंजित इतिहास धमण्यातील रक्त सळसळ करणारा आहे. आम्हीं प्रतीक्षेत आहोत.. llजय जिजाऊ lजय शिवराय lजय शंभूराजे l l
@Paulvata10 ай бұрын
नक्कीचं सर.. काही दिवसांत तुळापुर चा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. पण त्या साठी तितक्याच तोडीच्या वक्ताची साथ लागेल.. खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹
@uddhyogvarta10 ай бұрын
आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर अद्भुत आणि अप्रतिम माहिती. हा व्हिडीओ पाहतांना आपण स्वतः तुळजापुरात आहोत हे भासल्याशिवाय राहतं नाही. जबरदस्त माहिती.... ।।जय भवानी।जय शिवराय।।
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे #उद्योगवार्ता . 🙏🌹🙏
@prakashjadhav91587 ай бұрын
अतिशय सुंदर खूपच छान संपूर्ण माहिती दिलीस 👏👏👏🌺🌺🌸🌸
@dattatreychorghe14017 ай бұрын
जय जय श्री आई तुळजाभवानी माता दी 🙏🙏🚩🍌🌺🪔🛕🥭🍏🍎🍐
@shyamdakhore13212 ай бұрын
🚩🚩Jay Mataji Ki Jay 🚩🚩
@yoginideshmukh38503 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे.आवाज👍🏻🙏🏻🌹
@AnjanaBhosale-rt2db2 ай бұрын
जय तुळजा भवानी जय शिवराय
@rushikeshfokmare18113 ай бұрын
Khupch changli information provide Keli .....Thank you so much ❤
@joyk74123 ай бұрын
Wonderful video simple and easy to understand
@Paulvata3 ай бұрын
Thank you for your valuable feedback 🙂 Keep supporting 🙏🚩🙏
@AbhishekBhadre4 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती आणि आवाजही तितकाच कणखर .न स्कीप करता बघितलेला माझा पहिला व्हिडिओ om Sai Ram
@baburaokeskar91517 ай бұрын
भारती बुवांचा मठ राहिला तो मंदिराच्या पश्चिम दिशेला तिथे आई भवानी सारीपाट खेळण्यासाठी जाते अशी श्रद्धा आहे
@bhagayshripotdar25466 ай бұрын
Hechi purn mahiti payjel hoti pliz
@chetanp10702 ай бұрын
Jai mata di 🙏
@anilchavan757310 ай бұрын
माऊली आपले सर्व व्हिडीओ अप्रतिम आहेत आपण मंदिराविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व भाविक भक्तांना याचा लाभ होतो जय भवानी जय शिवाजी तुळजापूर दर्शनाचा लाभ आपल्या युटुब चॅनलच्या माध्यमातून घडविल्या बद्दल आपला शतशः आभारी आहे माऊली
@Paulvata10 ай бұрын
अनिल सर.. तुम्ही नेहमीच पाऊलवाटा चॅनल चे नियमीत दर्शक आहात. तुमचं प्रेम आणि सहकार्य कायम लाभले आहे. खुप खुप आभारी आहे सर 🙏🌹🙏
@AchalPatharkar-uc8un6 ай бұрын
धन्यवाद दादा आम्हाला आई भवानीचे दर्शन घडवल्या बद्दल आणि विस्तृत माहिती दिल्या बद्दल.🙏
@ubaleanandrao578918 күн бұрын
❤ JAI TULJA BHAVANI MATA DEVEA NAMO NAMA ❤
@shitaljadhav52508 ай бұрын
तुकाई च तुळजाई च तुळजापूर झाल तुम्ही थोड वेगळं सांगितल असो सगळे वेगळे सांगतात,पण आम्हाला लहानपणापासून असच सांगितल आहे , गाव माझं तुळजापूर, लाखात आहे ऐक🙏🙏
@sambhajisherkar46578 ай бұрын
❤😊😊 😊❤❤❤❤😊❤❤❤❤❤
@-chhotya-mothyagosti10 ай бұрын
आई राजा उदो उदो.. अगदी अंतकरणाला भिडणारे शब्द आणि डोळे दिपून टाकणारे सौदर्य... खूप सुंदर व्हिडिओ...
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे ओम सर 😊🙏
@prashantchavan-z7o7 ай бұрын
आई तुळजा भवानी मातेच दर्शन खूप छान झाले, मी दर्शन घेऊन बाहेर आल्यावर माझ सॅनडल चोरीस गेले होत हा मला आलेला वाईट अनुभव
@Paulvata3 ай бұрын
याचा अर्थ तुमच्या मागची दलिंद्री गेली असा होतो. आईचे दर्शन झाले यातच खरा आनंद आहे.. बरोबर ना?
@miyogita9495Ай бұрын
Chappal stand astey kivo😅😅❤😊
@vaibhavipadwal55612 ай бұрын
Khup chan daeshan zalay
@vaibhavipadwal55612 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@latabhujbal-n7v14 күн бұрын
Really very nice. Information 😊
@jitendrashelar2988 ай бұрын
सुंदर,,, श्री कुलदेवता नमः
@पांडुरंगसातव7 ай бұрын
कुलदैवत
@Paulvata7 ай бұрын
आई राजा उदो उदो
@bhaktipachegaokar25123 ай бұрын
Aai Tulja bhavani 🙏🏻
@chandukharpade20010 ай бұрын
आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी उपयुक्त माहिती सांगितली
अतिशय सुंदर प्रकारे माहिती व व्हिडिओ दाखविल्याबद्धल आपले खूप खुप आभार 👏 Informative video🥰
@Paulvata10 ай бұрын
धन्यवाद सचीन सर 😊🙏
@ShantaramGhorpade-he4pv7 ай бұрын
E@@Paulvata
@yuvrajyadav6688 ай бұрын
आई तुळजा भवानीच्या नावाने चागभल
@Paulvata7 ай бұрын
आई राजा उदो उदो
@ashokmonde96947 ай бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली ,धन्यवाद
@-jagrangondhal132710 ай бұрын
तुळजाभवानी माते की जय खूपच खूप सुंदर माहिती सांगितली
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे सर 🙏🌹🙏
@gopikalal417320 күн бұрын
Jai Bhavani 🙏🏼
@atulsanjayyenpure30596 ай бұрын
काही दिवसांपूर्वी तुळजापूर ला जाण्याचा योग आला तुमच्या video मुळे भरपूर मार्गदर्शन झाले, असेच video बनवत रहा !! सगळे विडिओ खूप सुंदर माहितीपूर्ण आहेत 🌸🙏💖😊
@suvarnalad62007 ай бұрын
🌹🍄💐🌺🌹श्री आई तुळजाभवानी माते🍄💐🌺🌹🌺
@PramodMete-ly9iv4 ай бұрын
Aairaja udo udo • Kulswamini shree tuljabhavani mata ki jay •Aai akherparyant mala tuji seva karta yavi hech magane • Anta samayi tuje naav mukhi rahave hich iccha • A
@annaraopatil31022 күн бұрын
Namo namo Bhavani
@chayakulkarni33137 ай бұрын
जय तुळजाभवानी माते, आई 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
@sameerbewoor7830Ай бұрын
Jagdamb namostute
@user-ih5xg4xu1i2 ай бұрын
आई तुळजाभवानी
@kamallomte8728Ай бұрын
Nice video
@Sangit-h8m3 ай бұрын
खूप छान, माहिती दिली, दादा
@NandiniPatil-p4f3 ай бұрын
आदिशक्ती भवानी मातेचे उदोउदो ❤
@rshekhar2 ай бұрын
Om tulajabhavani god
@prabhakarshinde30607 ай бұрын
खूप छान. जय तूळजाभवानी!!
@vijaykadam1813 ай бұрын
Nice 👌
@sameerbewoor7830Ай бұрын
🙏
@luckymoon24885 ай бұрын
Khul chaan mahiiti dili Bhava manapsun Dhanyavad!!
Great Effort has been puted to explain small-small details. Keep it up 👍👍👍
@Paulvata6 ай бұрын
Thank you sir for your appreciation ☺️ We will do more better than our next video.
@amardandale94715 ай бұрын
Khup chhan mahiti dili bhava...
@vishalpavale19757 ай бұрын
❤
@BioscopeArts10 ай бұрын
वा! खूपच छान माहिती.
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे नितीन सर 😊🙏
@Varkari20810 ай бұрын
आई राजा उदो उदो सुंदर माहिती दिलीत सर
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹
@JyotiChavan-l5p8 ай бұрын
Khup chaan mahiti tumchchya somya aavajat ekykayala hi suder vatal
@Paulvata8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏
@archanakapse73944 ай бұрын
आई साहेब
@vishalmirge90665 ай бұрын
‼️आईसाहेब‼️
@aakashirkule70009 ай бұрын
छान तुळजाभवानी दर्शन झाले
@Paulvata9 ай бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@swamisamarthbhaktichannal25154 ай бұрын
Jai mata di 🙏🙏🌺🌺
@dadadighe15856 ай бұрын
जय तुळजा भवानी माता की जय
@pandurangwadekar62834 ай бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण निष्पाप बोकडाचा बळी देतांनाचे दृश्य मन हेलावून गेले. ही प्रथा बंद व्हायला पाहिजे. आई तुळजाभवानी आमचे कुलदैवत आहे.पण अशा काही प्रथा बंद होणे गरजेचे वाटते 🚩🙏
@sachinj95025 күн бұрын
तुळजापूर मध्ये घरगुती जेवण कोठे मिळेल का??
@Legendyt586144 ай бұрын
Bro you miss yedai mandir yermala , tulja bhavani cha maher karan yedai la gelya shivay tulja bhavani che darshan purn hot nahi karan ti tulja bhavani chi choti behan ahe .❤
@sandyjaan36775 ай бұрын
खूप छान
@adeshvilekar7 ай бұрын
तुळजाभवानी.जय
@geetawadekar88345 ай бұрын
Hertab,
@shamlimbore94066 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💞
@Tukaram-u8k8 ай бұрын
जय. तुळजा भवानी.mata.की.जाय
@Paulvata7 ай бұрын
आई राजा उदो उदो
@vijayuttekar35498 ай бұрын
👌👍🙏🙏
@sateshkhomane42909 ай бұрын
👌👌🙏🙏
@shantaramkadam56846 ай бұрын
जय जगदंब 🎉🎉🎉🎉
@ushan11497 ай бұрын
🙏🙏
@NitinMaharaj1010 ай бұрын
Awesome
@Paulvata10 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🌹🙏
@ushan11497 ай бұрын
Jai Bhavani
@kadubalborude12238 ай бұрын
Weri Good 🎉🎉
@Eknathpund2909 ай бұрын
पंढरपूर ला मी जाऊन आलो पण तुमच्या पंढरपूर च्या व्हिडिओ मध्ये जे जे देवाची मंदिर दाखवली, ते आमच्या पाहण्यात नाही आली माहीत नवत, परत गेलं तर नक्की पाहू
@Paulvata9 ай бұрын
पुढील वेळी नक्की जाऊन नक्की दर्शन घ्या. आणि छान वाटलं की तुम्हीं पंढरपूरचा व्हिडिओ सुद्धा पुर्ण पाहिला. असेच प्रेम असू द्या 😊🙏
@Eknathpund2909 ай бұрын
@@Paulvata 😊 खूप छान व्हिडिओ असतात माहीत पूर्ण अशेच चालू ठेवा फुल्ल सपोर्ट आताच सस्क्राईब केलं
@Paulvata9 ай бұрын
@@Eknathpund290 अरे वा! खुप खुप आभारी आहे तुम्हीं चॅनल ला सबस्क्राईब केलं. तुमच्या सारख्या व्यक्तीमुळेचं नवीन ऊर्जा मिळते. तुमच्या महिती मधील काही ठिकाणे असतील तर नक्की कळवा.
@Eknathpund2909 ай бұрын
@@Paulvata पुण्यात आलात तर नक्कीच भेट होईल माहिती पण मिळेल बानेश्वर, मुक्ताई सोमेश्वर पुरातन मंदिर आहेत बाणेर कधी पण आलात तर sms करा
@Paulvata9 ай бұрын
नक्कीचं तुम्हाला भेटायला आवडेल ❤️ आणि तुम्ही सांगितलेल्या ठिकाणांचा व्हिडिओ पण लवकरच येईल. काही माहिती लागल्यास मार्गदर्शन करा 👍
@MeSpidyyy6 ай бұрын
Dada kahi pass vagere kadhave lagte ka darshan pass online aste ki offline?