Somnath Suryawanshi | मी कुणाला सोडणार नाही; Suresh Dhas यांच्या वक्तव्यानंतर सोमनाथच्या आईचा संताप

  Рет қаралды 10,949

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SomnathSuryawanshiCase #Parbhani #MaharashtraTimes
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मोठे मन करून पोलीस अधिकाऱ्यांना माफ करावे असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलं.
आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावर आता मयत सोमनाथ सूर्यवंशीची आई यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.
माझा मुलगा परत आणून द्या आणि कोणालाही माफ करा असं सोमनाथच्या आई म्हणाल्या.
आम्ही माफ करण्याएवढे मोठे नाहीत, आम्ही कोणालाच माफ करणार नाहीत असं सोमनाथच्या आई म्हणाल्या.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 36
@gangadharnarwade
@gangadharnarwade 12 сағат бұрын
धन्यवाद माते
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 7 сағат бұрын
ऐका धस साहेब, हे आईचं काळीज बोलतंय
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 12 сағат бұрын
आई तुम्ही असंच लढत रहा तुमच्या माग आंबेडकर समाज आहे बाळासाहेब आंबेडकर पण तुमच्या पाठीशी आहेत
@HappyBakedBuns-lq6xq
@HappyBakedBuns-lq6xq 12 сағат бұрын
बरोबर आहे काकु
@dsUjkR55
@dsUjkR55 10 сағат бұрын
अध्यक्ष महोदय हे काय चालले आहे ,बिड मध्ये हा धस पार बेंबीच्या देठा पासुन ओरडत होता....वारे वारे वा ,आपला तो बाबु आणी दूसर्या गरीबाचे ते कारटे ,परभणी बोधेगाव प्रकरण दाबवण्याचे काम चालु आहे ...जय संविधान..
@rahulsanap9725
@rahulsanap9725 12 сағат бұрын
आई खरे बोलत आहे तळमळीने एका आईची किती तळमळ आहे सुरेश धस fkt राजकारण करतोय हे जनता bghtiy सगळी
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 6 сағат бұрын
संविधान रक्षक शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळाला च पाहिजे.
@rudrababannaikwade7140
@rudrababannaikwade7140 11 сағат бұрын
बरोबर आहे आईची भूमिका
@shingarerajushingareraju5071
@shingarerajushingareraju5071 11 сағат бұрын
एकदम बरोबर आहे
@deepaksuradkar-5866
@deepaksuradkar-5866 12 сағат бұрын
सूरेश धस चा जाहिर निषेध
@Rajpatil44489
@Rajpatil44489 4 сағат бұрын
2 महिन्यातून नाही आई तो फक्त मुंडे ची जिरवण्यासाठी आव आणत होता
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 10 сағат бұрын
#सोमनाथ_सूर्यवंशी यांना #न्याय मिळालाच पाहिजे.🇮🇳🙏🇮🇳💪🇮🇳
@UrajJagdale
@UrajJagdale 11 сағат бұрын
ज्या आरोपीने हे कृत्य केले त्यांना पण असेच उत्तर पाहिजे सरकार भेंचोत
@RamravTekale-h9h
@RamravTekale-h9h 10 сағат бұрын
खरं आहे आई तुमचे
@mahadevkunjir3362
@mahadevkunjir3362 11 сағат бұрын
Konala sodun naka jevdhe police jababdar astil Tyanna shiksha zalich pahije.
@vilassurushe
@vilassurushe 12 сағат бұрын
धस साहेब चे नाव लय गाजत होतं पण सत्ते मधील मोठया लोकांनी धस साहेबांची प्रतिमा धुळीत मिसळून टाकली. स्टेटमेंट सुधरा
@navanathbangar8303
@navanathbangar8303 12 сағат бұрын
Great 👍आई
@nileshkamble1517
@nileshkamble1517 11 сағат бұрын
हा धस काय स्वतःला हिरो समजतो का.
@bhumikadongare3447
@bhumikadongare3447 11 сағат бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 10 сағат бұрын
#गृहमंत्री महोदय यांची अप्रत्यक्ष बाजू घेऊन त्यांना #वाचवण्याचा प्रयत्न.
@GovindShep
@GovindShep 12 сағат бұрын
👌👌👌👌
@UrajJagdale
@UrajJagdale 11 сағат бұрын
फडणवीस च्या नादी लागून 10 संपला
@UrajJagdale
@UrajJagdale 11 сағат бұрын
केस बंद करण्यात या लाली आहे हा डाव फडणवीस चा
@YoogirajJadvar
@YoogirajJadvar 9 сағат бұрын
सूर्याचा आहे का बीड जिल्ह्यातला भामटे आहे
@SidhanathKale-t6w
@SidhanathKale-t6w 11 сағат бұрын
आपुण ताई एक हाती देवुन चुकलो
@bhimrajwaghmare
@bhimrajwaghmare 8 сағат бұрын
Dhas sarkhe change tar Dalitavar Anayas pravrutt kartat Mrathyanche talve ka chat to Matdan
@ShivrajSuryawanshi-f4b
@ShivrajSuryawanshi-f4b 11 сағат бұрын
बरोबर आहे काकु
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41