Somnath Suryawanshi प्रकरणी पोलीस निरीक्षकाचं निलंबन, न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

  Рет қаралды 70,537

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 341
@eknathgedam7743
@eknathgedam7743 Ай бұрын
संविधानाची तोडफोड करणारा जर मनोरुग्ण आहे तर त्याला असणारे मुले कोणाची आहेत हे पण सांगा मुख्यमंत्री साहेब..
@anandkamble680
@anandkamble680 Ай бұрын
C M अतिशय आपण सभागृहात खोटी माहिती दिली आहे. पदाचा भान ठेवा.
@sopansabane5333
@sopansabane5333 Ай бұрын
त्या मनोरुग्णाला संविधान कस दिसलं दुसरं काही नव्हत का
@DipakVakte-o7t
@DipakVakte-o7t Ай бұрын
तुम्हाला सोमनाथ सुर्यवंशी जीव गेलेल्या व्यक्तीवर अगोदर बोलणं नाही दिसलं .बरं एवढं हरामी सारखं बोलणं योग्य नाही वाटत.बसं झालं तुमचं तोडं चोपडे पणा.
@yash5786
@yash5786 Ай бұрын
खोटं बोलणाऱ्या cm चा जाहीर निषेध.
@buddhprakashkasabe931
@buddhprakashkasabe931 Ай бұрын
साहेब सर्वात मोठा मनोरुग्ण तुम्हीच आहात
@bhimraochikte5899
@bhimraochikte5899 Ай бұрын
मुख्यमंत्री खोटं बोलतेय, सर्व पाप झाकतय , ही दंगल पोलीस पुरस्कृत होती, आहे आणि आंबेडकरी चळवळ बदनाम करणयाचा डाव होता आहे. सब बकवास,झुट.
@rohitlagad684
@rohitlagad684 Ай бұрын
खूपच खोट भाषण केल आहे देवेंद्र फडणवीस यांनी यांना ही ghtna किती वास्ता ही सुधा यांना नीट माहित नाही 😡
@GovindPawara-n3s
@GovindPawara-n3s Ай бұрын
अमित शाह मनःरुग्ण आहे का ते लोकसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चा चेष्टा केली....
@prashantdasud6778
@prashantdasud6778 Ай бұрын
क्लीन चिट देणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा लौकिक आहे. पण आंबेडकरी समाज तुमची योग्य दखल कायम घेणार.
@sumitgore4579
@sumitgore4579 Ай бұрын
परभणी च्या प्रकरण विषयी काय कहाणी सांगितली देवा भाऊ ऐकुन मन प्रसन्न झाले तुमच्या कडून अपेक्षा तरी काय करणार विद्या बालन सोबत कहाणी 3 मध्ये काम करा ती पण हिरो म्हणून नाही RSS विलन म्हणून आम्ही आंबेडकरी हिरो म्हणून तुमच्या शडयंत्रा चे चोख प्रत्युत्तर देऊ
@gangadharsonkamble8416
@gangadharsonkamble8416 Ай бұрын
बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡
@kailasingle6473
@kailasingle6473 Ай бұрын
इथल्या जातीवादी व्यवस्थेचा, पोलिस प्रशासनाचा, मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वांचा जाहीर निषेध😡
@gokulbagul239
@gokulbagul239 Ай бұрын
त्यामुळे आता bjp ला मतदान नाही, जाती द्वेष करून कॉम्बिग ऑपेरेशन केल आहे.
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl Ай бұрын
खोट बोलतात पण रेटून बोलतात साफ न पटणारी गोष्ट आहे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl Ай бұрын
काही लोकांना नाही, तुम्हाला च वाटत
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig Ай бұрын
जाहीर निषेध
@MADHAVGulve
@MADHAVGulve Ай бұрын
त्या मनोरुग्णांना आतापर्यंत कुठे कुठे तोडफोड केली आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 Ай бұрын
फडणवीस चा जाहीर निषेध,
@amrapalipandit829
@amrapalipandit829 Ай бұрын
तुझा फुल सपोर्ट आहे पोलिसाना
@sandipgore7791
@sandipgore7791 Ай бұрын
खूप काही झाकण्याचे ,लपवायचे काम केलं .देवेंद्र भाऊ. नी
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 Ай бұрын
देव्यानी .
@rajgharde6688
@rajgharde6688 Ай бұрын
हे साहेब दलितविरोधी आहेत.हे सत्तेत येण्यांसाठी कायबी करू शकतात.हा खरा न्याय नाही देऊ शकत.
@vikas_0707
@vikas_0707 Ай бұрын
सोमनाथ चा मृत्यू कसा झाला...कोणी केला... फडणवीस साहेब हे तर सांगितलच नाही
@ranjeetkharat317
@ranjeetkharat317 Ай бұрын
अॅड सोमनाथ सुर्यवंशी चा मुत्यु कसा झाला ते सांगा
@vasantdhangare4127
@vasantdhangare4127 Ай бұрын
अमित शहा सुध्दा मनोरुग्ण आहे काय
@kalidaskusnake138
@kalidaskusnake138 Ай бұрын
कहाणी सांगू नका मंत्री महोदय... गृह विभाग तुमच्या कडे आहे कोम्बिंग ऑपेरेशन चे ऑर्डर कोणी दिले याची चौकशी करा...
@pandurangmane1970
@pandurangmane1970 Ай бұрын
परभणी सऺविधान प्रत विटंबना करणाऱ्यांस देश द्रोहाचे शासन झाले पाहिजे. आणि अटक केलेल्या गोरगरिबांची सुटका करावी, सोमनाथ सुर्यवंशीला सऺपविणारे पोलिस प्रशासनावर कडक कारवाई करुन देशातील सऺविधानिक व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा फडणवीस साहेब. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
👉मनोरुग्ण याला फक्त dr बाबासाहेब आंबेडकरच कसे दिसतात....??? 👉 हा पवार जर खरच मनोरुग्ण आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे....????
@gangadharsonkamble8416
@gangadharsonkamble8416 Ай бұрын
जय भीम जय संविधान 💙💙💙
@amrapalipandit829
@amrapalipandit829 Ай бұрын
10 दिवस पूर्ण अभ्यास करुण आला ,की पॉलिसाना कस वाचवायच
@amrapalipandit829
@amrapalipandit829 Ай бұрын
तो कोणत्याही एंगल नी मनोरुग्ण दिसत नाही, मग त्याला सविधांच कस दिसल, मग त्याने नंतर payya का पडला
@sumitgore4579
@sumitgore4579 Ай бұрын
वा रे वा देवा भाऊ काय तुझं उत्तर आहे रे बाबा
@suddhodhanlandge8458
@suddhodhanlandge8458 Ай бұрын
जाहीर निषेध मुख्यमंत्र्याचा
@santoshkadam7253
@santoshkadam7253 Ай бұрын
वस्तुनिष्ठ परिस्थीती दाखवा व्यक्तिनिष्ठ नकोय
@avinashbhole7990
@avinashbhole7990 Ай бұрын
आपले मुख्यमंत्री बाराचे मुख्यमंत्री
@shahajisonawane1499
@shahajisonawane1499 Ай бұрын
सुर्यवंशी चे खुनी सरकार आणि क्रुरपणे कोंबिग आँप्रेशन करनारे पोलिस यांचा निषेध
@PankajKharat-m4e
@PankajKharat-m4e Ай бұрын
शाब्बास श्री बाजीराव पेशवा पेशवाईची सुंदर सुरुवात सोमनाथ सूर्यवंशी आपोआपच मेला का रे😂😂😂😂😂😂
@amolgavande9586
@amolgavande9586 Ай бұрын
देवेंद्र भाऊ तुम्हाला सगळं माहित आहे
@bhagwansondare5171
@bhagwansondare5171 Ай бұрын
अर्र्र्र्र्र थोडा तरी लाज धरा सरळ सरळ तुम्ही पोलीस लोकांना तुम्ही बळाचा वापर करा मी सगळे सावरून घेतो असेच दिसतेय
@DhirajRoshani-x1e
@DhirajRoshani-x1e Ай бұрын
माननीय सीएम साहेब आपण सर्व जग ज्या महापुरुषाला आदराने नमन करते त्या महापुरुषाचा अपमान केलेल्या व्यक्तीवर बोलण्याऐवजी आपण दलित समाजाच्या चुका निदर्शनास सांगता याचा अर्थ हे सर्व षडयंत्र आपणच तयार केलेल आहे. असे वाटते. हे आपल्या पदाला अशोभनीय आहे
@rahulsabne5094
@rahulsabne5094 Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब त्या मुलाच्या पाठीवर इतक्या जखमा आहेत मारलेल्या त्या का सगळ्या खोटे आहेत का तुम्ही सांगत आहात कि पुर्‍यांना जखमा आहेत तुम्ही सगळे पुरावे खोटे दाखवत आहात 👍👍👍👏👏
@prakashgaikwad6545
@prakashgaikwad6545 Ай бұрын
ही दंगल सीएम निस घडवले असेल त्यामुळे
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 Ай бұрын
आंदोलकचहोत़े की, आंदोलकात घुसखोरी करुन, काही समाज कंटकांनी जाळपो ळ गाळ्या फोळने सारखे दुष्क्रुत्य केले आणी अत्यंत विचारपूर्वक हे सर्व आरोप आंदोलकावर जावेत. असा देखावां केलां. ह्याची न्य्यालयीन चौकशी करुन, मुख्य दोषीवरच न्यायालयीन कार्यवाही करावीं.
@gajanans5510
@gajanans5510 Ай бұрын
या देशाचं काहीच होणार नाही या देशात संविधानाचा अपमान म्हणजे सर्वसामान्यांचा अपमान मानला जात नाही....निषेध अशा वृत्तीचा....😢😢😢😢
@RaviMote-n3k
@RaviMote-n3k Ай бұрын
सरकार मनोरुग्ण झाले की काय कळत नाही
@bharatwakle6903
@bharatwakle6903 Ай бұрын
मनो रुग्णाला हीच जागा कशी सापडली
@vickyjondhale3712
@vickyjondhale3712 Ай бұрын
सी बी आय चोकशी लावा फडणीस साहेब जरा अतीच झालं पोलिस लोकांच 😡❌😡
@nanduwagh4994
@nanduwagh4994 Ай бұрын
हा मुख्यमंत्री, शिल्पाला झ्या नीच माणसाने, विटंबना केली त्याचा बचाव करत आहे, याचा अर्थ हा बाबासाहेब आबेडकर च विटंबना मद्ये सहभागी आहे?
@swapnil9698
@swapnil9698 Ай бұрын
साहेब ते EVM आहे म्हणून भाजप आहे हे विसरू नका जनता विचारत नाही 😂 पैसे खात्यावर टाकून मत घेणारे अर्थात जनतेला आमिष दाखवणारे आणि व्हाया EVM ने निवडून आणलेले सरकार! 😂😂
@machhindrakhotkar4527
@machhindrakhotkar4527 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री असल्यावरच दंगल होते भिमाकोरेगाव आणि आता परभणी मधे
@rahulsabne5094
@rahulsabne5094 Ай бұрын
जे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत साहेब आम्हाला पण दाखवा आम्हाला पण कळेल सोशल मीडियावर वायरल करा आम्हाला पण कळेल कि सूर्यवंशी कसा मेला
@ravikamble1091
@ravikamble1091 Ай бұрын
साहेब तुम्ही कोणते विडिओ पाहिलेत ते पाठवा सोसिअल मीडिया वरती बघू दया जनतेला
@shambhuhapse2743
@shambhuhapse2743 Ай бұрын
मुख्यमंत्री महोदय तो मनोरुग्ण नाही मनूचा रुग्ण आहे
@vinodb385
@vinodb385 Ай бұрын
सर्व डाव याचाच आहे.
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj Ай бұрын
आपण ही मनोरूग्णालयातून आले नाही ना, पोलिसांनी अनेक ठिकाणी गाडी,घरात घुसून तोडफोड केली आहे भगिनींना मारहाण केली आहे.....हेच का मुख्यमंत्री 😊
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Ай бұрын
माझं असं म्हणणं आहे की गावाकडे पोलिसांचा आणि या कालखंडाचा कधीही जमणार नाही
@bodhiratnagroup8918
@bodhiratnagroup8918 Ай бұрын
आवरा सावर करत आहे मुख्यमंत्री
@swapnil9698
@swapnil9698 Ай бұрын
सगळे मनोरुग्ण कुठून आणता साहेब जरा फोडून सांगा😅
@ANAND-h3d
@ANAND-h3d Ай бұрын
आत्ता सर्टिफेक्ट दिल मग नेमक 10 च तारखेला अगोदरच कस समजलं होत की तो मनोरुग्ण आहे???
@VJlife14_aoi
@VJlife14_aoi Ай бұрын
देवेंद्र जी दे आला तरी घाबरा.उद्या तुमची वेळ येईल.
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Ай бұрын
आम्हाला दुसऱ्यांच सांगू नका जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा अपमान झाला आहे ते सांगा आणि त्या व्यक्तीचा खूनही केला आहे पोलिसांना त्यांना दंड द्या
@Yash-p90-j5j
@Yash-p90-j5j Ай бұрын
पोलिस पण गाडी फोडले त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करा
@Sunandabhagat1886
@Sunandabhagat1886 Ай бұрын
आता अमित शहा यांना देखील मनोरुग्ण मानणार का 😂😂
@sunilyedekar9217
@sunilyedekar9217 Ай бұрын
मुख्यमंत्री तुम्ही खोटं बोलतात डॉक्टर तुमचेच सगळं तुमचं
@Sudam_Maske
@Sudam_Maske Ай бұрын
पोलिसांनी देखील सामान्य लोकांचे वाहने फोडली आहेत.. त्यांना काय अधिकार..?
@vickythorat5035
@vickythorat5035 Ай бұрын
देवेंद्र भाऊ तुम्ही हजर होते का तिथे हे सर्व तुम्ही सांगू राहिले
@Gaonkar-s9p
@Gaonkar-s9p Ай бұрын
एकदम बरोबर बोलला ब्राम्हण हिंदु विरुद्ध दलीत SC cumunity 👍👍👍
@bharatwakle6903
@bharatwakle6903 Ай бұрын
काही च आजार नाय हे पणब चूकीचे आहे
@Oblivion_0000
@Oblivion_0000 Ай бұрын
त महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही मुख्यमंत्री म्हणायला तयार नाही साहेब कारण का तुम्ही ईव्हीएम चे मुख्यमंत्री आहात
@santoshinkar6787
@santoshinkar6787 Ай бұрын
फडणीस साहेबाला कोणीतरी लिहून दिला आहे ती आपली वाचून दाखवा 🥱
@santoshinkar6787
@santoshinkar6787 Ай бұрын
फडणीस साहेबाला कोणीतरी लिहून दिला आहे ती आपली वाचून दाखवा 🥱 जाहीर निषेध करतो
@Fdghdhbdbdgdhdbbd
@Fdghdhbdbdgdhdbbd Ай бұрын
Dr. आंबेडकर च या मनोरुग्णांना का दिसतात...बाकी का नाही ???
@sachinkamble6217
@sachinkamble6217 Ай бұрын
कोंबिंग ऑपरेशन कुणी केले कुणाच्या सांगण्यावरून केलं आया बहिणीवर मारहाण करण्यात आली गरोदर बाईला देखील सोडली नाही जवाब द्या साहेब
@samratghugare10
@samratghugare10 Ай бұрын
Devendraji pawar tumcya sobat rahat hota vatat
@RockinggScience
@RockinggScience Ай бұрын
Cm फडणवीस यांनी गांभीर्याने परभणी प्रकरणाकडे पहावे व माहिती घ्यावी. आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहेत आपण योग्य न्याय देण्यासाठी आम्हाला संरक्षित कराल
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Ай бұрын
हे जर सर्व खोटं ठरलं तर तुम्हाला मुख्यमंत्रीपद गमावला लागेल
@गिरीशआहिरे
@गिरीशआहिरे Ай бұрын
तुझा च हात आहे त्यात
@yogeshkadlag4798
@yogeshkadlag4798 Ай бұрын
हा मुख्यमंत्री काहीतरी हेराफेरी करीत आहे
@MadhukarIngle-r7r
@MadhukarIngle-r7r Ай бұрын
साहेब तुम्ही किती खोटे बोलणे सोडून दिले पाहिजे कुणाला वाचवायाचे आहेत
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
भारतीय संविधानाची तोड फोड करणे हा खूप मोठा षडयंत्र आहे आणि या मागे कोण कोण आहे हे सर्व बाहेर आले पाहिजे
@bharatwakle6903
@bharatwakle6903 Ай бұрын
सगळ चुक आहे
@swapnil9698
@swapnil9698 Ай бұрын
EVM हटाव मनुवादी पंत भाजपा सरकार भगाव 😅
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Ай бұрын
Fornsik करणारे मूर्ख होते का? फडणवीस साहेब तुम्ही मानेज रिपोर्ट वाचू नका?
@AkshayHanumante-l5b
@AkshayHanumante-l5b Ай бұрын
अध्यक्ष महोदय टरबूज छान बोलत आहे
@pradipbansode2697
@pradipbansode2697 Ай бұрын
अमित शहा पण मनोरुग्ण आहेत का? तुम्ही मुद्दाम अशा घटना ना खत पाणी घालत आहेत.
@subhasubale1188
@subhasubale1188 Ай бұрын
हे सरकार कोणी आहे
@ashokhiwarale6432
@ashokhiwarale6432 Ай бұрын
Shahid सूर्यवंशी kutumbal कोटि Rs sarkarla madat karayala pahije
@artech425
@artech425 Ай бұрын
फडणवीस अशा घटनाना चालना देतात.
@StudyTime5878
@StudyTime5878 Ай бұрын
Amit Shah pan मनोरुग्ण आहे का
@santoshkadam7253
@santoshkadam7253 Ай бұрын
पोलिसांनी तोड फोड केलेले व्हिडिओ पण बघून अन् बोला
@Saraspro-q3p
@Saraspro-q3p Ай бұрын
खोटं बोलत आहेत मुख्यमंत्री साहेब
@rajendrasonawane6168
@rajendrasonawane6168 Ай бұрын
मुख्यमंत्री मनोरुग्ण आहे.
@shitalgaikwad9316
@shitalgaikwad9316 Ай бұрын
Khot bolu nye
@riyashraman
@riyashraman Ай бұрын
पश्चाताप होतोय तुम्हाला मतदान केल्याचा. इतिहास पहिला तर आपली ताकद वाढेपर्यंत सहन करायच जेव्हा सत्ता हातात येईल तेंव्हा आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करायची हे तुम्ही सिद्ध केले आज हा खोटा रिपोर्ट तयार करून
@aryansindia7615
@aryansindia7615 Ай бұрын
Polic broke rikshaw
@pravinramchandrajadhav5716
@pravinramchandrajadhav5716 Ай бұрын
फडणवीस साहेब दंगलीत आय विटनेस म्हणून हाजिर होतात काय म्हणजे तुम्हीच दंगल घडविलित वाटते?
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Ай бұрын
बाहेर देशात भरपूर काय नुकसान होतं त्यांची भरपाई त्यांचा मुख्यमंत्री भरतो प्रधानमंत्री भरतो आमच्या देशाचा ही भरपाई प्रधानमंत्री भरणार
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Ай бұрын
या पवारला 47 वर्षाच्या वयोगट माणसाला काय डोक्यात फिट येत होतं का
@MrRahulghodke
@MrRahulghodke Ай бұрын
जाहिर निषेध
@KamalAhire-w5g
@KamalAhire-w5g Ай бұрын
पोलिसांनी उन डिग्री चा वापर केला .
@prakashgovande1997
@prakashgovande1997 Ай бұрын
मुख्यमंत्री महोदय साहेब ह्या राज्यात विनाकारण बौद्ध समाजाला आन8 त्यांच्या दैवताला, असं 8आस्मितेला विनाकारण ठेच पोहचविले जाते, अन्याय केला जातो. हा समाज 8ईतर समाजा पेक्षा जागरूक समाज आहे. विनाकारण दंगे करणारी ही जात नाही. त्यामुळे कृपया यात लक्ष घालून सदर समाजाला आपण कायम स्वरुपी सवरक्षण द्यावे, ही नम्र विनंती.
@jondhalmprakash7805
@jondhalmprakash7805 Ай бұрын
देण्या दुश्मनांची पाठ राखन करतोस . आरोपी मनोरुग्ण आहे तर त्याला संविधानाच कस दिसल ? यात तुमचीच प्लॉनिंग आहे संविधानाचा अपमान करण्याच
@mayurvidhate3476
@mayurvidhate3476 Ай бұрын
Jay Bhim
@vijaymore578
@vijaymore578 Ай бұрын
He maharaj bol bachan ani amitabachhan😂
@jaiprakashdhongade3649
@jaiprakashdhongade3649 Ай бұрын
मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत.
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН
SLIDE #shortssprintbrasil
0:31
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН