श्रमेश आणि प्रथमेश | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल

  Рет қаралды 969,361

Sony Marathi

Sony Marathi

Күн бұрын

Пікірлер: 324
@justanagha3040
@justanagha3040 2 жыл бұрын
नुसत्या दमदार भाषेवर इतकं उत्कृष्ट प्रहसन... केवळ कमाल.. कोणतेही अंगविक्षेप नाहीत, भडक पोशाख नाहीत, कोणावरही तिरकस कमेंट्स नाहीत आणि तरीही शेवटपर्यंत खळखळून हसवलं.. हा खरा मराठी विनोद!
@manmohanbarla7954
@manmohanbarla7954 Жыл бұрын
Atishay sundar comment.
@veenasurve-zf9tm
@veenasurve-zf9tm Жыл бұрын
Perfect Comment
@veenasurve-zf9tm
@veenasurve-zf9tm Жыл бұрын
Just Anagha hyanchya Comment vishayii bolale
@rohitpawar216
@rohitpawar216 Жыл бұрын
@@manmohanbarla7954 1ģ
@pramodbhalerao7989
@pramodbhalerao7989 Жыл бұрын
​@manmohanbarla7954
@prafulsalvi6433
@prafulsalvi6433 2 жыл бұрын
कोकण वैभव ची ही दोन अनमोल रत्न Salute to you both
@Super8SaintLouisAirport
@Super8SaintLouisAirport 6 ай бұрын
ह्या जोडीचे सगळे स्किट एकदम भन्नाट असतात ...खूप प्रगल्भ बौद्धिक आणि सामाजिक जाणीव असलेले स्किट लिहितात दोन्ही....Hats off to the unmatching talent of both ....lots of wishes from USA
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 2 жыл бұрын
हे दोघे नेहमीच ग्रेट असतात.काय लिहितात, व्वा.ब्रिलियँट
@rajuborkar2969
@rajuborkar2969 7 ай бұрын
श्रमेश आणि प्रथमेश ही जोडी अतिशय सुंदर आहे. पल्लेदार संवाद आणि ते फेकण्याचे कसब अतिसुंदर आहे. मला ही जोडी उत्तम संवाद लेखणासाठी फार आवडते. केवल अंगविक्षेप करुन विनोद निर्माण होतो हा समज तुम्ही मोडित काढलात. हे बघून मला तुझं लहानपण आठवलं.... असे अनेक संवाद हशा पिकवतात. तुमचे एपिसोड आठण आली की बघत असतो ‌. इथे, अफवांच्या वादळात गरजवंताचा बळी जातो ... असे संवाद आपल्या धारदार लेकणीचे प्रतिक आहे. अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा
@kafilshaikh1309
@kafilshaikh1309 Жыл бұрын
दोघांच्या स्किट अतिशय उत्तम असतात, दोघेही शब्दांशी फार छान खेळतात....
@ravikulkarni3654
@ravikulkarni3654 2 жыл бұрын
उ... त्त... म...! उत्कृष्ट लिखाण.. परफेक्ट शब्दरचना... उत्तम सादरीकरण.. अन् त्यातून निर्माण झालेले खुसखशीत विनोद... खरंच तोड नाही या जोडीला. !! असेच एका पेक्षा एक परफॉर्मन्स हो द्या श्रमेष प्रथमेश... आम्ही खूप वाट पहातो तुमच्या भन्नाट जोडी ची..
@kateomkar
@kateomkar Жыл бұрын
श्रमेष - प्रथमेश great jodi
@ajaykolekar1141
@ajaykolekar1141 2 жыл бұрын
this is the next level Marathi comedy......awesome
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 2 жыл бұрын
वाह एक नंबर जोडी उत्कृष्ट सर्वोत्तम विनोद प्रथमेश आणि श्रमेश तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 10 ай бұрын
पल्लेदार वाक्य एका दमात सांगणे म्हणजे फार अवघड असते पण चि सौ कां हा कलाकार अत्यंत सहजतेने करतों.फारच छान
@manojgaikwad8086
@manojgaikwad8086 Жыл бұрын
वैचारिक प्रगल्भता, ताळमेळ, अणि shabdprabhutva zabardust ग्रेट 👍
@vijayapawar5877
@vijayapawar5877 Жыл бұрын
उच्च वैचारिक दर्जा, उतम सादरिकरण,खरच माझ्या कडे शब्द नाहीत
@drhemantbhatt2425
@drhemantbhatt2425 2 жыл бұрын
Just Observe this Two just Brilliant superb & Excellent 👌👍
@HemantShete
@HemantShete 2 жыл бұрын
शब्दालांकराची फटकेबाजी ...कान तृप्त झाले... हुर्रे...एक नंबर
@DigvijayWaghmode-gy6ek
@DigvijayWaghmode-gy6ek 5 ай бұрын
खुप सुंदर
@msharififtekhari8074
@msharififtekhari8074 2 жыл бұрын
अप्रतिम! हा कार्यक्रम आज मी तिस-यांदा पाहिला. परंतु प्रत्येक वेळी आनंद वाढतच गेला. धन्यवाद !
@meenalpandit4204
@meenalpandit4204 6 ай бұрын
खरं आहे... 👍😁
@harishgangannavar9652
@harishgangannavar9652 2 жыл бұрын
Lay bahri writing presentation..that innocence... !! It's great to watch you both ..Thank-you
@rameshgotad7444
@rameshgotad7444 Жыл бұрын
5
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag Жыл бұрын
श्रमेश एक नंबर सॅल्युट तुला भावा ग्रेट आहेस तू
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 Жыл бұрын
आपण दोघे कोण आहात .... भाषा..अनेक शब्दांचे भंडार.. त्यामधून निवडक आमच्या साठी.. एका गुलदस्ता जसा सजवतात तसेच.. तुम्ही दोघे अनमोल रत्न आहात.. तरुण लेखक..अभिनय संपन्न देखील आहात.. काय काय आहात.. खूप कौतूक व अभिमान वाटतो तुमचा... ❤❤❤❤
@krushnajadhav7907
@krushnajadhav7907 2 жыл бұрын
Pure comedy with great launguage..pure talent shramesh sir and prathmes sir.
@mahadeoannalanghe7012
@mahadeoannalanghe7012 Жыл бұрын
मी आत्तापर्यंत पाहिलेलं सर्वात भारी स्कीट महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचं❤❤
@anilparekh97
@anilparekh97 2 жыл бұрын
Excellent jodi performer by prathmesh-sramesh ,write-up and presentations full of wits mix of stand up comedy and farcical tone, wish both of them " sķy is limit comedy "
@vinitsathe3080
@vinitsathe3080 Жыл бұрын
One of the best skits of Shramesh and Prathamesh. 😂🤣 Superb
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 10 ай бұрын
🎉❤😊😊😊😅😅😮
@SubhashBhosale-jr5io
@SubhashBhosale-jr5io 2 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील प्रथम माझ्या आवडीची जोडी श्रेयश व प्रथमेश जोडी जबरदस्त व दोघांचा टाइमिंग जबरदस्त आहे खरंच तुम्ही दोघंही टेन्शन वरची मात्रा देऊन जाता व आम्ही आनंदी होतो
@udayrth1
@udayrth1 2 жыл бұрын
Excellent duo. श्रमेश प्रथमेश यांनी आपली skits स्वतः लिहिली की जबरदस्त होतात.
@AdL87
@AdL87 11 ай бұрын
शब्द भांडार, अवीट अभिनय, सोपा विषय परंतु नवोन्मेशाचा आविष्कार... काय म्हणू आणखी या विनोदावर 😊😊😊😊
@indian6168
@indian6168 2 жыл бұрын
Excellent presentation, excellent written. Best Shramesh-Pratmesh
@rajendrakumarbhide4139
@rajendrakumarbhide4139 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सुंदर प्रस्तुती, शब्दरचना, मांडणी संवादाचे टायमिंग पाठांतर आणि सर्वच बाजूनी परिपूर्ण. फारच सुंदर. वा वा वा . श्रमेश आणि प्रथमेश तुम्हा दोघांना खूप खुप शुभेच्छा. 🙌🙌🙌 अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
@sunilbarke6994
@sunilbarke6994 Жыл бұрын
सुंदर लिखाण आणि लोकांन समोर सादर करण्यात उत्तम जोडी धन्यवाद
@nachiket-1128
@nachiket-1128 2 жыл бұрын
दोघेही खरंच रत्न आहेत या MHJ ची, प्रथमेश आणि श्रमेश जगात भारी लिखाण आणि सादरीकरण..💕
@mariadsouza7536
@mariadsouza7536 Жыл бұрын
Being goan I feel proud of these two boys. God bless. Every time they come up with new sarcastic words which is our specialty. Thanks enjoying every bit
@vasantbhosale1068
@vasantbhosale1068 3 ай бұрын
Shramesh ani prathamesh great jodi Tumache kahi kahi punch vichar karayala lavtat Uttam Lekhan, Samajik bhan theun kelele sadarikaran Chchan, mast uttam
@chiragsawant648
@chiragsawant648 Жыл бұрын
श्रमेश आणि प्रथमेश, एकदम भारी dialogue writing, acting, dialogue delivery Kharach bhari❤
@ushakulkarni3328
@ushakulkarni3328 2 жыл бұрын
जबरदस्त .
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 жыл бұрын
वावा श्रमेश प्रथमेश अतिउत्तम कलाकार n लेखन ही मस्त
@Madhurikukade-m5e
@Madhurikukade-m5e Жыл бұрын
काय भन्नाट कॉमेडी आहे. दोघ ही गजब आहेत. Love You !
@ANUPDAINIWAL
@ANUPDAINIWAL 2 ай бұрын
Bahothi Badhiya apisode 😂shamesh 😊 Prathamesh 1No. Jodi Hai
@tajbaba2379
@tajbaba2379 2 жыл бұрын
जबरदस्त कॉमेडी 🙏👌👌👍
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Ай бұрын
दोघेही ग्रेट, सहज सुंदर अभिनय 🌹🙏दोघांना मनापासून शुभेच्छा 🌹🙏
@rameshtirlotkar9782
@rameshtirlotkar9782 8 ай бұрын
कोकणातल्या गावठ्ठी भाषेतील विनोद नेहमीच सुंदर असतात , अम्ही कोकणकर ❤❤❤
@hareshbhoir3480
@hareshbhoir3480 Жыл бұрын
सगळ्यात जास्त आवडती जोडी
@umadandekar8219
@umadandekar8219 2 жыл бұрын
खूप दिवसांनी चांगला एपिसोड पाहिला.... खूप मस्तं हल्ली सतत जाडीवरून, रंगावरून एपिसोड पाहताना बोअर होतं
@Shri_krishna_wani
@Shri_krishna_wani Жыл бұрын
अफवांच्या वादळात गरजवंताचे बळी जात च असतात 👍👏👏👏 11:35
@kanubhailavantra795
@kanubhailavantra795 5 ай бұрын
What a performance by Shramesh & Prathamesh. ❤❤❤❤❤....... 😅😅😅😅😅....... 👍👍👍👍👍.......
@swatishidhaye719
@swatishidhaye719 7 ай бұрын
श्रमेश, प्रथमेश कमाल जोडी, लेखक म्हणून पण ग्रेट आणि अभिनय, संवादफेक पण एकदम ग्रेटच 👌👌👌👌
@akshaynarvekar1203
@akshaynarvekar1203 Жыл бұрын
कोकणी हिरे श्रमेश आणि प्रथमेश ❤
@PillaViveek-vvv5
@PillaViveek-vvv5 Жыл бұрын
Team cha Best jodi.
@sameerd2084
@sameerd2084 5 ай бұрын
कोकणाचे सुपुत्र दोन नवीन उदयास आलेले अनमोल रत्न ❤
@vikaspatil7836
@vikaspatil7836 Жыл бұрын
अप्रतिम लेखन. आणि सलाम तुमच्या विनोदशैलीला.🥰🥰
@nalinikalokhe9304
@nalinikalokhe9304 Жыл бұрын
लिखाण , शब्द फेक , अभिनय सगळे एक नंबर ! हे दोघेच ३ अंकाचे विनोदी नाटक पार पाडू शकतात , एवढी अफाट बुद्धिमत्ता व अभिनय क्षमता आहे . श्रमेश व प्रथमेश आगे बढे ! 😂😂💐💐🎻🎶🎵🕺🎻🎶🎵🕺
@TheAplamChaplam
@TheAplamChaplam Жыл бұрын
काय लिखाण आहे, अप्रतिम 👌😂
@hemantshendekar4535
@hemantshendekar4535 3 ай бұрын
श्रमेश आणि प्रथमेश एक नंबर यार❤❤❤
@Asmicrafts-p4m
@Asmicrafts-p4m 2 ай бұрын
Best series ❤😂
@malharmali6312
@malharmali6312 3 ай бұрын
no challenge best jodi 🔥🔥🔥🔥🔥
@chivtaichimani5160
@chivtaichimani5160 2 жыл бұрын
लई भारी।
@sanjivanigandhi5900
@sanjivanigandhi5900 23 күн бұрын
खरोखर अप्रतिम अनमोल रत्न
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 Жыл бұрын
This.jodi No 1 always rocks. It's a pleasure to watch their episodes. Great going, and best wishes ❤️
@shrikantwalawalkar3278
@shrikantwalawalkar3278 Жыл бұрын
हा खरा विनोद..कुठेही अंगावीक्षेप नाही ,कम रे खालच भाष्य नाही. तरीही खळ खळ हून हसवणारा. सुंदर वाक्यरचना . हा खरा मराठीतला नेक्स्ट लेवल विनोद. तुमचं दोघाअन्छ् भवीत तव्य उज्वल आहे. मला वाटत इतर कलाकारांनी हे इन्स्पिरेशन घ्यावं.
@vijaykumarpowar729
@vijaykumarpowar729 Жыл бұрын
Excellent Performance....... congratulations both of you 💞
@allisgoodrsb
@allisgoodrsb Жыл бұрын
जबरदस्त skit मी ratnagiri chi आहे अणि हे दोघे ratnagiri ही ratn आहेत याचा खूप अभिमान आहे... दोघांना खूप यश कौतुक मिळावा हीच शुभेछा
@anilkumbhar1635
@anilkumbhar1635 10 ай бұрын
सुपर हिट😂
@jagannthgite3937
@jagannthgite3937 Ай бұрын
एक नंबर शाब्दिक फालतूगिरी आणि एक नंबर पाठांतर प्रथमेश आणि श्रमेश.❤ Very nice performance & full funny😅😅
@sanjayjoshi7736
@sanjayjoshi7736 Ай бұрын
या दोघांना salute 👍
@sureshphadke3563
@sureshphadke3563 2 жыл бұрын
चि.सौ. का. जबरदस्त!
@दुनियादारी-ड4ण
@दुनियादारी-ड4ण 3 ай бұрын
श्रमेश सर, भविष्यात कधी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नवीन चित्रपट बनेल तेव्हा, तुमाला तरुण पणीचे बाळासाहेब ठाकरे भूमिका ही दिली तर छान दिसेल
@Dipeshmalapofficial-xp2kp
@Dipeshmalapofficial-xp2kp 2 жыл бұрын
जबरदस्त दादूस 😂😂🤣🤣🤣🤣
@santoshsapte9588
@santoshsapte9588 7 күн бұрын
लाजवाब दोघे pn जबरदस्त खूपच छान जोडी
@vaishalipatil9440
@vaishalipatil9440 8 ай бұрын
खूप अभिमान आहे तुमचा दोघांच ❤
@hd...hrushikeshdhatbale5892
@hd...hrushikeshdhatbale5892 2 жыл бұрын
मराठीतील हास्य सम्राट खूप चांगला शो आहे, खूप मन फ्रेश होत
@prabhatghadigaonkar7669
@prabhatghadigaonkar7669 Жыл бұрын
हे दोघे खरच कमाल आहेत
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 Жыл бұрын
शाब्दिक श्रीमंती फारच भारी !
@subhashjoshi5760
@subhashjoshi5760 Жыл бұрын
दोघांत प्रचंड आत्मविश्वास आहे, अशक्य गोष्ट शक्य करायचा दोघांत प्रचंड ताकत आहे.
@vijayapagar394
@vijayapagar394 7 ай бұрын
खूपच सुंदर शब्द कौशल्य
@balkrishnaraje2485
@balkrishnaraje2485 Жыл бұрын
खरच अस्सल विनोद
@shyammanjrekar2902
@shyammanjrekar2902 3 ай бұрын
श्रमेष आणि प्रथमेश ४०-५०वर्षांनी असा शब्धलंकार बघायला मिळतोय. तुम्ही दोघे मिळून प्रके व पुलं ची आठवण करुन दिलीत. तोंड दाबून नाही तर मोठ मोठ्याने हसायला मिळते. किती आनंद हा. एक विनंती आहे हल्ली पुन्हा दिसत नाही. निर्मात्याना विनंतीआहे की आमचे हसणे थांबवू नका. डोळ्यांना, मनाला शरीराला तृप्त झाल्यासारखे वाटते.
@sanjayjoshi7736
@sanjayjoshi7736 Ай бұрын
100% correct👍
@LiyanshPatil
@LiyanshPatil 5 ай бұрын
😂😂😂😂एकच नंबर 😀😀😀😀
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 Жыл бұрын
भारी भारी भारी 🎉🎉
@shrikantshinde7486
@shrikantshinde7486 Жыл бұрын
जबरदस्त....उपहास....शालीतून...जोडे मारणे म्हणतात ते यालाच...
@MilindPatil-t7l
@MilindPatil-t7l 4 ай бұрын
ह्या दोघांची जोडी म्हणजे कमाल आहे, दोघांचं ट्युनिंग पण एकदम मस्त आहे, ह्या दोघांचे स्किट म्हणजे हास्याची कारंजे असते.
@jaideepm9
@jaideepm9 Жыл бұрын
कमाल केवळ कमाल
@sanjaykadam9445
@sanjaykadam9445 2 жыл бұрын
Kya baat kay potential ahe tumchya likhana madhey..mhanje jabardast darjya ahe tumchyakde asech chan likhan tumchya kadun yenarya diavsan madhey apekshikt ahe..all the best both of you.
@milindmandavkar
@milindmandavkar 2 жыл бұрын
क्लास....... रत्नागिरी च्या वाघांनो...😀
@shivajikumbhar3360
@shivajikumbhar3360 Жыл бұрын
Comedy king No .1🙏🙏👍👍👍👍👍🙏🙏
@narendrakhandare8984
@narendrakhandare8984 Жыл бұрын
अत्यंत खुमासदार शैलीत सादरीकरण. तुम्हा दोघांना या याच भूमिकेत पुन्हा पुन्हा बघायला आवडेल. खूप खूप शुभेच्छा.
@sonawanerajendra64
@sonawanerajendra64 Жыл бұрын
No 1 जोडी लय भारी
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 2 жыл бұрын
जबरदस्त धारदार स्टँडिंग नमस्कार🙏❤️💜💚🙏
@nutanpriolkar4746
@nutanpriolkar4746 2 жыл бұрын
Ausome! Prathamesh & sramesh u both are great! Like ur skit always
@MrPratham23
@MrPratham23 Жыл бұрын
कमाल सादरीकरण!!!!
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 2 жыл бұрын
जबरदस्त...😂
@gopalambelkar9088
@gopalambelkar9088 Жыл бұрын
डडडड
@Rjvaishnavi_teke
@Rjvaishnavi_teke Жыл бұрын
श्रमेश, comments ला किती गोड reactions देतो😍
@pb75-n5w
@pb75-n5w 3 ай бұрын
एकदम सुपर हास्य कलाकार
@rishikeshchitale6107
@rishikeshchitale6107 2 жыл бұрын
Proud of Ratnagiri Ratna P & S... Kash tumhi चिपळूण che असता😊😊😊
@rishikeshchitale6107
@rishikeshchitale6107 Жыл бұрын
@@VarunJadhav25 चिडू नका varunji... महाराष्ट्र सोडा ... परदेशातील भारतीय सुद्धा गर्व करतात याची मला खात्रीच आहे. Chiplun la asate tar amche interaction jara jast zale asate.
@sportsfitness7326
@sportsfitness7326 Жыл бұрын
Superb श्रमेश....
@mandakondalkar2620
@mandakondalkar2620 Жыл бұрын
🙏👌 दोघांचीही जोडी अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे
@deepakmisal250
@deepakmisal250 Жыл бұрын
Khup chan ❤️❤️❤️❤️
@ramchandragokhale8955
@ramchandragokhale8955 3 ай бұрын
Prathmesh ani shramesh apratim prastuti
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 2 жыл бұрын
Mere Do Anmol Ratan 😍😍😍
@Hv...248
@Hv...248 8 ай бұрын
हा एक इपिसोड, इतर चॅनेल वरचे शंभर इपिसोड
@ramdasgondhali4897
@ramdasgondhali4897 4 ай бұрын
एक नंबर ❤❤
@santoshraghavan2591
@santoshraghavan2591 2 жыл бұрын
You guys are tooo gooood.... Keep it upppp!!!!! 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@VilasGaikwad-cc5hd
@VilasGaikwad-cc5hd Жыл бұрын
श्रमेश and prathmesh you best actor all time
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 4,7 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 6 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 4,7 МЛН