गौरव मोरे ❤️❤️🔥✨ गौऱ्याला challenge नाही स्वतःवरच खतरनाक विनोद करतो पार गौऱ्याचा कचरा करून टाकतात तरीही गौऱ्यावरची नजर हटत नाही❤️❤️
@ashwinideshpande27303 жыл бұрын
100 वेळा हा ,एपिसोड पहिला आहे, फक्त गौरव मोरे स्किट साठी ,,एक नम्बर
@umeshmane18584 ай бұрын
मी pan
@sunitalasurkar2433 жыл бұрын
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची नावे प्रेक्षकांनी ऐकली होती पण या शो मधुन त्यांची एंट्री आणि ओळख झाली अनेक कलाकार घडविणारे शिल्पकार प्रगट झाले मस्तच.
@vinodhatwar15673 жыл бұрын
Purush aahet n mhanun
@sidhramteli97963 жыл бұрын
Post to
@finix81423 жыл бұрын
****** महाराष्ट्राची हास्यजत्रा** ****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏** **मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे. कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे. ** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो ! **एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ? **मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही. **कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे . ** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. ) त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ? ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा **मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोची फार मोठी फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏 **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****
@subhashkumbhar80493 жыл бұрын
@@vinodhatwar1567 ls
@shashikantjadhav12893 жыл бұрын
English
@mahendrawahulkar2562 Жыл бұрын
गौरव मोरे हे अख्ख्या महाराष्ट्राला लाभलेलं गौरव आहे ❤️❤️❤️
@anilkamble31343 жыл бұрын
गौरव मोरेवर एवढी जबरदस्त स्किट होउ शकते यातच त्याचे खूप मोठे टॅलेंट आहे , सबीको मान गये यार 🍇🍇🍇🍇🍇🍇
@pallavij88812 жыл бұрын
P
@prashantchikane14302 жыл бұрын
गौरव मोरे, तुम्ही खरच talented आहात, कारण हा act फक्त तुमच्या सोबतच होऊ शकतो.
@OM-jc9mh11 ай бұрын
43:20 .. omkar bhojane rocks
@SachinDesai19802 жыл бұрын
Gaurav More deserve it. He's THE GUY who can pull these legends from back stage and make them perform in his skit and they're so so generous to give this kind of recognition and appreciation to a blooming artist.
@trekkerspoint2 жыл бұрын
आज गौरव मुळे डायरेक्ट साहेबांची ओळख झाली ..नाहीतर आमच्यासारख्या सामान्य लोकांना डायरेक्टर आणि प्रोड्युसर कोण ते जन्मात काळत नाही, सत्य आहे. मोटे आणि गोस्वामी यांना खूप खूप शुभेच्छा...
@umeshpathak12163 жыл бұрын
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांनाही पाहण्याचा योग आला. त्यांना मानाचा मुजरा. 🙏 त्यांच्यामुळे हास्यजत्रा हा कार्यक्रम एक नंबर झाला आहे.
@anandgoge23882 жыл бұрын
गौरव.... संपूर्ण अपमनानंतर स्तुति सुमन... हे फक्त तुझच टॅलेंट.... तसा टकला छान दिसत होता... जे प्रसाद सर म्हणाले.... मस्तच..
@Akshaykumar-vu1do2 жыл бұрын
कपिल शर्मा पेक्ष्या चला हवा येऊद्या आणी महाराष्ट्राची हास्य जत्रा एक नम्बर आहे
@akashgaikwad8072 жыл бұрын
Like kr mg video
@karishmainamdar31682 жыл бұрын
You are right
@ganesh37522 жыл бұрын
@@akashgaikwad807 Video बघणार पण like कोणीच करत नाहीत
@ganesh37522 жыл бұрын
@@karishmainamdar3168 हो ना
@mayurkhandagale91772 жыл бұрын
Hmm kiti content ahe
@SaiBhoir55323 жыл бұрын
जेव्हा पण हे तिन्ही ऍक्टर्स एकत्र येतात तेव्हा खुप राडा होतो समीर दा आणि प्रसाद आणि गौरव खूप राडा करतात खूप छान
@gopalkhandagale65372 жыл бұрын
भयानक संसर्ग रोगाच्या भीती पासून अवघ्या महाराष्ट्राला हसण्यात रमून ठेवणारे दोन हास्य डॉक्टर सचिन सर आणि मोटे सर...
@santoshlokhande55182 жыл бұрын
मित्रा गौरव तुम्ही आणि तुमचे मित्र जे काही करत आहात ना ही ह्या जगाची रित आहे भित्रा. हा प्रयोग पहातांना मी आनंद घेण्यापेक्षा सत्य परिस्तिती आठऊण डोळ्यातुन आनंदाचे दुखाःश्रू वाहत होते, जग हे ईतकेही वाईट असु शकते. आपल्या समोर डोळ्यात आश्रू आणि आपली पाठ वळताच दुसर्यासमोर हासुन सांगतात. धन्यवाद मित्रांनो तुम्ही आज खरच रडवल॔ पण विनोदाने.
@makarandpendse41092 жыл бұрын
गौरव वरच्या प्रेमाने डोळे पाणावले शेवटी अक्षरशः , इतकं ठासून भरलेलं टॅलेंट ,😢😊☺
@Smita-Shinde2 жыл бұрын
True 💐
@siddheshredij19893 жыл бұрын
एवढा मोठा कार्यक्रम आणि इतके मोठे विनोदी कलावंत घडवणारे सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर तुम्हाला साष्टांग दंडवत.
@vishwasasa60553 жыл бұрын
Yes
@aarjun68393 жыл бұрын
नकोय तुमचा दंडवत प्रणाम त्यांना.
@siddheshredij19893 жыл бұрын
@@aarjun6839 ok sir..
@dhirajgond68343 жыл бұрын
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे फक्त गौरव मोरे च्या स्क्रिप्ट ला एन्ट्री घेतायत हे गौरव मोरे च टॅलेंट आहे 💥💥🔝
@bhushanwaghmare84273 жыл бұрын
💯%
@dr.shreyas1233 жыл бұрын
Just kidding. Kuthal talent🤣🤣🤣
@faisalhashmi13982 жыл бұрын
@@dr.shreyas123 😜😜🤣🤣🤣
@shankarpashte71092 жыл бұрын
💯%
@siddhantkamble88402 жыл бұрын
Sachin Mote Sachin Goswami Mahesh Manjarekar He gaurav more chya skit madhye yetat yavarun gaurav chi takat kalate
@bhushanwaghmare84273 жыл бұрын
गौरव मोरे दादा तु खूप खूप मोठा हो 😚✌️ Best of luck ❤️❤️😘
@pranayalte41932 жыл бұрын
गौरव च्याच skit मध्येच मोटे आणि गोस्वामी सर एन्ट्री घेतात. Salute You garaw more.
@swapnajathar22053 жыл бұрын
एका पेक्षा एक ताकदीचे कलाकार.... धम्माल एपिसोड🎉🎉🎉🎉🎉
@jaiprakashjoshi90672 жыл бұрын
Simply out of world performance. Gaurav, you need "more" gaourav. Hats of to you.
@ganeshjaiwal51173 жыл бұрын
माय मराठी... मराठी भाषेचा जय घोष होऊ द्या... अतिउत्तम ...
@atharvdeshmukh22133 жыл бұрын
3:38 maya boya mi gavavayun...🤣🤣 Omkarchi mimicry mast keli... 😂
@sujatakulkarni94962 жыл бұрын
गौरव मोरे त्रिवार सलाम तुला,
@Chandler.M_Bing Жыл бұрын
Bhau hi kontya prakar chi marathi ahe mhanje onkarch bolto fkta Ki ekhadya gavachi dialect ahe ashi
@atharvdeshmukh2213 Жыл бұрын
@@Chandler.M_Bing ha dialect nahiey... To kahi skiti madhe bobda bolto... Tyachi mimicry keli gaurav ne...
@mahendrakadam80823 жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा भन्नाट कार्यक्रम आहे एका पेक्षा एक दिग्गज कलाकार आहेत मला वाटते की गौरव हे पात्र लेखक आणि दिग्दर्शक यांच्या जवळच पात्र आहे असे वाटते पण सर्वच कलाकार भन्नाट आहेत धन्यवाद
@poojas75032 жыл бұрын
Gaurav More = Excellence Radnyachi acting ekti real hoti ki kiv ali tuzi Gaurav... Amazing and genuine acting and timing Gaurav👏👏👏👏👏👏👌👌👌 Wah tod nhi tuzya acting la
@graduate_guy.143 жыл бұрын
चला हवा येउद्या पेक्षा भारी ❤🔥🔥🔥🔥👑
@sujitdhumal27482 жыл бұрын
एकदम बरोबर
@jyotisaravanan30032 жыл бұрын
Kuch bhi...CHYD prog 9 years पासून चालू आहे ...he visaru नका
@surajdake68542 жыл бұрын
Khr ahe
@surajdake68542 жыл бұрын
@@jyotisaravanan3003 ata quality kharab ahe khoop madam
मराठी सारखं Talent कुठेच नाही .प्रत्येक Team member उत्कृष्ठ 👍🏽 दिग्दर्शक , लेखक , कलाकार एका पेक्षा एक ❤️Speechless , amazing 🎉
@shamwellondhe8953 жыл бұрын
Vvv
@akshaykapoor63413 жыл бұрын
Barobar bollat
@sarfarazhudda98852 жыл бұрын
true
@sachinjadhav87273 жыл бұрын
gaurav more 🔥👌👌. Donhi sachin saranchi entry jabardast jhali rao 🔥🔥 khup majja ali ❤️
@akshaysutar908510 ай бұрын
मानला पाहिजे गाैरव माेरे ला, आपल्या स्कीट मधे प्राेडूसला आनायच म्हनजे खायच काम नाय, you are great गाैरव माेरे दादा 😊😊😊
@kusumpawar75303 жыл бұрын
अफलातून! अनेकदा पाहणं झालं प्रत्येक वेळी मस्तच वाटतं हेच जबर!
@sureshpawar28313 жыл бұрын
गौरव मोर समीर,चौगुल नम्रता तुम्हीं सर्वच टेंशन वरचि मात्रा आहात तुम्हा सर्वाच आम्ही आभारी आहोत आई तुळजा भवानी रायगडा वरचा जगदीश्वर तुमच्या कडुन अशीच सेवा करुन घेत राहों हीच प्रार्थना जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩😂😂😂💪👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayantmisal40043 жыл бұрын
खूप धमाल... जातीवंत कलाकार... चार्ली सारख स्वतः वर जगाला हसवण खूप अवघड असत..ते काम गौरव खूप छान करतो...सगळ्याच कलाकारांचे खूप कौतुक
@vilasingle29032 жыл бұрын
गौरव मोरे सारखा actor नाही होणार दुसरा ...,.❤❤❤🔥🔥🔥🔥👌👌
@suraj26able2 жыл бұрын
Bhai mela nahi to ..aahe jivant ..😅😅
@OM-jc9mh11 ай бұрын
43:20 . only omkar bhojane
@RameshMohite-cy7en8 ай бұрын
माझा सर्वात जास्त आवडता कार्यक्रम. तुम्ही सर्व कलाकार तसेच तुम्हाला कमेंट देणारे जज. अमित हडकर बॅड पथक सोनी मराठी चे सर्वेसर्वा मोटे सर. गोस्वामी सर. कामगार वर्ग. तुम्हा सर्वांना आई तुळजाभवानी च्या क्रुपेने उदंड आयुष्य लाभो. खरच तुम्ही जे लोकांना हसवताय अशक्य आहे हे. हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्षे सोनी मराठीवर सूरु रहावा. बेस्ट आॅफ लक.
@sagarkhairnar14133 жыл бұрын
अतिशय सुंदर, खूप हसलो, आधी एका सिझन मध्ये गौरव ने दोन्ही सचिन सरांची खेचली होती, आज दोन्ही सचिन सरांनी बदला घेतला शेवटी 😁😁😆😆😂😂
@dattatrymistry78592 жыл бұрын
P
@riteshchaudhari84952 жыл бұрын
Episode number sanga n
@rahulgaikwad85592 жыл бұрын
L
@sidramsakhare80372 жыл бұрын
अति सुन्दर
@mahiwankhade22942 жыл бұрын
@@riteshchaudhari8495=Hhubyten t5(t7ćh
@manya393 жыл бұрын
फारच छान त्या निमित्ताने पडद्या मागच्या यशस्वी शिलेदारांन चे दर्शन झाले,ज्युनिअर गोस्वामी ची दमदार एंट्री,सर्वांचे अभिनय उत्तम
@falgunpatil23723 жыл бұрын
गौरव मोरे च्या स्किटमध्ये डायरेक्टर आणि प्रोड्यूसर सामील झाल्यामुळे खोटी स्तुती करण्याची आणि वा वा करण्याची सगळ्यांच्यात अगदी चढाओढच लागली होती! 😄😄😄
@vinayakkenkre81053 жыл бұрын
समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार .. दोघेही बेस्ट अष्टपैलु कलाकार .. माझे ALL TIME FAVOURITES
@vinodgiri85233 жыл бұрын
लाजवाब. 👌👌👌 दोन महान दिग्गजांनी स्क्रिप्ट ची रंगत वाढवली. ग्रेट परफॉर्मन्स
@vinayaksalunkhe16172 жыл бұрын
खरचं हास्य जत्रा मला माझ्या आजारापासून दुर ठेवतो.कारण हास्यामुळे मनुष्य आनंदी रहातो.यातील प्रत्येक पात्र म्हणजेच आमच्या कुटुंबियांचा आँक्सिजन आहे.
@yash57863 жыл бұрын
Love u Gaurav ... Thanks u so much Goswami sir and mote sir for this epic episode..
@akshz.4133 жыл бұрын
This whole MHJ family has a wonderful chemistry.. if u understand it, you will definitely Enjoy every bit of it !
@hanifmukadam22323 жыл бұрын
Gaurav....chakot charmer.. the best skit I have seen so far..I felt so bad for Gaurav...but you won my heart ❤️
@mahesht9180 Жыл бұрын
किती वेळा बघू यार हे स्किट, कंटाळाच येत नाहीय.. love you gourya ❤️
@maheshinfinity Жыл бұрын
MHJ is the perfect example of how a team should be ! Hats off
@victorpereira11323 жыл бұрын
I was waiting for so many days to find out who sachin mote and sachin goswami is. Today i had the privilege to see them. They are tremendous guys and they are just really brilliant . Keep it up and go on and on for many many years.
@asawarihire99003 жыл бұрын
Me too
@rupalinaik2793 жыл бұрын
Greatest ..............and they are really brilliant.......
@Brotheegcanb3 жыл бұрын
Gauryamule mhj chalte
@finix81423 жыл бұрын
🙏 ****** महाराष्ट्राची हास्यजत्रा** ****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏** **मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे. कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे. ** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो ! **एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ? **मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही. **कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे . ** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. ) त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ? ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा **मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोची फार मोठी फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏 **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****
@umeshpathak12163 жыл бұрын
दर्जेदार विनोद, उत्कृष्ट टाईमिंग आणि योग्य डायलॉग डिलिव्हरी त्यामुळे प्रत्येक भाग तेवढाच मस्त आणि पुन्हा पाहायला आवडतो. सध्याच्या एकदम निराश वातावरण यात हा शो स्ट्रेस एकदम जातो. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार 🙏🙏🙏🙏🙏
@EquityMaster_219 ай бұрын
सई, हा माझा नाइलाज नाही आहे, ह्या एपिसोड मध्ये तू खूप गुबगुबीत दिसतेस...मला माहित नाही ह्या अगोदर तुला कोनी अस संबोधित केल असेल❤❤
@uttampadalkar26113 жыл бұрын
Gourav More is very talented man 👍👍👌👌👌 mind blowing
@tiger-eh5iy3 жыл бұрын
Are kuthl talent 😂😂😂😂😂( just for fun )
@adityakshirsagar67693 жыл бұрын
@@tiger-eh5iy 😂😂😂😂
@aarjun68393 жыл бұрын
अरे कसला टॅलेंट???? कुठला टॅलेंट??
@finix81423 жыл бұрын
****** महाराष्ट्राची हास्यजत्रा** ****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏** **मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे. कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे. ** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो ! **एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ? **मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही. **कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे . ** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. ) त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ? ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा **मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोची फार मोठी फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏 **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****.
@latapai7633 жыл бұрын
We
@mandarmarathe62963 жыл бұрын
उत्कृष्ट.... जुने दिवस आठवले.... इथे नाव ठेवायला जागाच नाही...
@mydoctor49943 жыл бұрын
Sachin Goswami sir & Sachin mote sir, all'of sudden your entry is amazing..... You wr fantastic...we would like to see you again n again.
@dharmrajshitpure816 Жыл бұрын
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर यांनी योग्य कलाकार त्यांच्या पारखी नजरेने निवडला. तो म्हणजे गौरव मोरे. याच्यात ते नट म्हणून सर्व गुण आहेत. मोटे आणि गोस्वामी सर तुम्हाला माझा सलाम आहे👏👏
@unknownmystery58383 жыл бұрын
Typing from heaven.... Deid by laughter...😂😂😂😂😂 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@onkarpethe5122 жыл бұрын
15:34 नीट बघा प्रसाद खांडेकर producer सचिन मोटे यांच्याकडे सगळे किंचाळायच्या आत बघतोय 🤣😂
@saayleepatankar49693 жыл бұрын
This particular skit I can see million times....too good 👍they all are awesome 👌
@pratikbhadade93253 жыл бұрын
This is my 24th time to see this skit.. But still fev one
@jayashreethombare19072 жыл бұрын
I like this skirt very much
@alphaxxmusic2 жыл бұрын
@@jayashreethombare1907 skit*
@avinashpayer76192 жыл бұрын
Means u see this skit for 41 years liarsss
@vaishalinanal610411 ай бұрын
Loo9😅
@rajtupat65893 жыл бұрын
Superhit ...... है ये ......महाराष्ट्राची हास्य जत्रा...... सुपरहीट
@jimmssv92382 жыл бұрын
One of the best episodes of all time... Best ever
@santoshlokhande55182 жыл бұрын
मित्रा गौरव वेळ वाईट असते ना सर्व आपापले रंग दाखवतात आणि मारुणही जातात ही सत्य परिस्तिती आहे मित्रा. मला हे वाक्य लिहतांना जो मानसिक त्रास होतो आहेना तोच च असा आहे.
@vijayananddharwar21783 жыл бұрын
This episode really Hilarious, with Gaurav- gone bald, suddenly after applying hair oil, with Kandekar, & Sameer, then entry of Sachin - Mote,& Sachin- Goswami- both- producers of Hasya-Jatra..(...Best Episode of All.....)
@amolmore85172 жыл бұрын
Kay he jabardast...Kay kala aahe ....sarve kalakar manjhe gajab...khup Chan khup Chan... thanks
@ravirajpradhan66132 жыл бұрын
गौरव मोरे खूप छान दुःख विसरून देणारी औषधी💐💐💐👌👌👌
@विशालनवले3 жыл бұрын
अफलातून एंट्री ...गोस्वामी सरांची !😊😊👌👌💐💐
@tushar16183 жыл бұрын
चला हवा येऊ द्या पेक्षा MHJ खूप भारी आहे
@vishwasasa60553 жыл бұрын
Yes
@bansodeuday76222 жыл бұрын
सगळ्यात भारी स्किट खूप हसलो दोन्ही सरांचे अभिनंदन 🙏🙏👍
कितीही झालेंतरीही रत्नागिरी जोडी नेहमीच कडक , प्रथमेश , श्रमेश तुमची आठवण येते तुमच्याशिवाय हा कार्यक्रम सूना सूना
@vjkavalkar3 жыл бұрын
Khup chan.. Sameer Sir, Prasad Sir ani Gaurav More.. Tumhi thigi superb aahat..
@shitalbarve2375 Жыл бұрын
Prasad Dada kay hsto yaar😂😂😂😂😂. Bichara Gaury😂 aaishppt. Sameer Dada hsun lgech serious expressions den is highly impossible.
@anaugustking Жыл бұрын
Small additions of gaurav make us laugh than written skits..❤
@ameetar25793 жыл бұрын
Sachin mote n sachin Goswami na bhagnyachi ichha purna zaali ... Thanku ,. We had just heard about them ... Sadharan vyakti ... Asadharan vyakti matva
@rasikasarang67513 жыл бұрын
हा एपिसोड एक नंबर होता ❤❤❤गौरव खूप छान अभिनेता आहे 😍😍😍😘😘😘😘😘👌👌👌
@DrAmanKapoor10 ай бұрын
Even though the skit is hilarious 😂.. I must appreciate Gaurav, It takes a lot of guts and strength to have so much insult comedy where you are the butt of all jokes, there are so many skits which are having the theme of belittling Gaurav, he takes it with a stride, it is mark of down to earth person and true artist. He deserves a lot lot more and will definitely get a lot more success in life
@c.a.k.19533 жыл бұрын
Have become a die hard fan of this great Skit series. Enjoy each and every Skit. Jai Hind 🇮🇳🇮🇳
@nitink9752 жыл бұрын
Gaurav More great man..... Really Really Really great..... nobody can perform like you....nobody..... you are the Best one.......bestest one
@shubhamchavan24413 жыл бұрын
Brilliant act. And असच असते.. Seniors लोकांना कोणाची Talent नाही बघता येत.
@Munde0608 Жыл бұрын
आज परत जा episode बघितला 😅😂 love you गवऱ्या 😅
@a_gamer00123 жыл бұрын
"आरे कुठला Talent" was the best dialogue
@ashishkotwalkar3597 Жыл бұрын
🌟 MHJ :- Are Appley Donn Mahan Aakarmashi , Bhojaya + Guraya Kuthey Aahet Re !!! Dharun Ana Tya Wanaranna Ray ! 🎉
@DineshSaud3 жыл бұрын
so much love from Nepal, I have watched almost every episode of this show and today got chance to see sachin sir also
@pdhavalikar60823 жыл бұрын
अप्रतिम शो Amazing Gaurav, Prashant with Sachins
@IndicThoughts83 жыл бұрын
Marathi yete......
@DineshSaud3 жыл бұрын
@@IndicThoughts8 I was in mumbai for 15years so mala marathi thoda thoda yete
@ravindrabhangre6743 жыл бұрын
@@IndicThoughts8 9
@ravindrabhangre6743 жыл бұрын
@@IndicThoughts8 888
@ganeshbhalerao88812 ай бұрын
गौरव मोरे सर मि तुमचा खुप मोठा फॅन आहे❤❤❤❤
@vaishnavijagdale55323 жыл бұрын
Gaurav you killed it Yaar........ 🔥🔥😂😂🤩🤩🤩
@amazonakshoo43862 жыл бұрын
MHJ म्हणजे तुफान.. हवा येऊ द्या पण बरा होता.. तो स्वप्नील जोशी आल्या पासुन घाण झाली शो ची.. ईच्छा च होत नाही.. MHJ सुपरहिट
@onkarpethe5122 жыл бұрын
17:24 ला producer सचिन गोस्वामी कॅमेराकडे बघतायेत 🤣😂
@rahulwankhede137 Жыл бұрын
हे स्किटच गौरव मोरे यांना अर्पण केलं हास्य जत्रेने.. विशेष म्हणजे ही कॉमेडी आहे, जितका गौरवचा अपमान दाखवला तितकाच गौरवच गौरव केला जात होता, म्हणजे skit मध्ये सर्व उलट दाखवले... गौरव अभिनंदन ❤💐💐💐
@CLOUDLEMOOON3 жыл бұрын
It shows that GAURAV has an immense respect from elders as well....amazing broh...👍👍
@tusharkhripurikar52953 жыл бұрын
शब्दांत वर्णन करता येत नाही!!! अप्रतिम!
@amolmungekar61193 жыл бұрын
Laughter unlimited 💯💯💯😂😂😂😂😂😂😂😂
@vidyadharkorgaonkar43063 жыл бұрын
गैरव मोरे खूप खूप सुंदर अभिनंदन
@nikhil.gkinage8893 жыл бұрын
1st skit just made our day... 😂😂😂Spr 😍
@sindhurai58542 жыл бұрын
All time FAV 😍😍I seen millions time... I love this show and Gaurav More is My Favorite😍😍😍😍😍.... But His Talenttttt....
@kidschannel30903 жыл бұрын
Aflatoon 😂😂😂😂 goswami ani mothe doghe pn superb... Would like to see them again 👍👍👍👍 amazing concept
@mangalpawar4943 жыл бұрын
J 65
@kidschannel30903 жыл бұрын
@@mangalpawar494 J 75
@saumitra83 жыл бұрын
@@kidschannel3090 what is J75
@PramodYadav-tp1uq3 жыл бұрын
Sachin mote sir ani sachin goswami sir yancha performance pahun khup bhari vatal...kharch aajvar tyach direction pahile hot pn aaj performance pahun khup khup majja aali🙏🙏
@riddhiyadav37093 жыл бұрын
I like this show very much and I am getting addicted to it!!😊💜😂
@εςσ-χ4ο3 жыл бұрын
BTS Army???
@riddhiyadav37093 жыл бұрын
@@εςσ-χ4ο yes😁..wbu??
@shubhamkekan16852 жыл бұрын
@@riddhiyadav3709 yes
@pralhadpatil98083 жыл бұрын
Really Gaurav More khoop sunder acting kela aahe.
@prajaktapresents35763 жыл бұрын
Best episode so far 👍👍🤣🤣🤣 I laughed so hard on this... Kuthla Talent 😅😅😅🤣🤣
@VinayM72 жыл бұрын
Kay actors ahet hi loka...🙌🙌🙌💯👌🔥
@Rahul-qx8bd2 жыл бұрын
Gaurav More SIR is all time favourite for me; But today I felt too much Proud Respect for Gaurav More SIR... Thanks to entire team....
@jayashreepathak75982 жыл бұрын
Atishay uttam sadarikaran , mi he skit kayam baghate ani tyacha kadhihi kantala yet nahi . Gaurav tu khup uttam kalakar ahes ani asach Raha . M H J madhil sagale kalakar uttam kam kartat , lockdown tumha saglyan mule susahya zala . Tumhala khup khup thank you and all the Best . Love you all ❤️❤️❤️🌹🌹🙏