आळंदि चा चैतन्य, येवल्याची आम्रपाली. दोघांनी खूप छान गायल. वाद्य कलाकारांनी देखील त्याला फार अति चांगली दाद दिली. विशेष म्हणजे आम्रपाली चा अँगल देखील प्रथमच पाहायला मिळाला.आणि त्याला यश देखील चांगलं लाभत आहे. सुरेश वाडकरजी आणि अनुराधा जी यांनी या गाण्याला मस्त बहार दिलेली आहे. आज ही हे गाणं केंव्हाही ऐका मन प्रसन्न होऊन जातंय !. *जय -हिंद * *जय -भारत * *जय -महाराष्ट्र *
@RekhaKhandokar2 ай бұрын
d sb . ?. . , ,.,!.. ss.. ... . . .. K s. . ... . s... ... s .s.s.. . ?...... ? Ol A? ?
@SuryakantShinde-t9z Жыл бұрын
असेच छान छान गात रहा ,अभिनंदन तुमा दोघांना आई तुळजा भवानीचा आशीर्वाद सदैव लाभो
@dipaksalave52112 жыл бұрын
चैतन्य आणि आम्रपाली तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा असेच छान छान गाणी गात रहा आणि खूप पुढे जात रहा
@vaibhavsanap45342 жыл бұрын
खरच हे गाण खुप छान आहे 👌👌👌👌
@shivshankartapse2059 ай бұрын
@@vaibhavsanap4534 ❤
@namdevshirke53402 жыл бұрын
खरेच हे गाणे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने साजरे केले मस्त
@subhashrtp43092 жыл бұрын
खूप छान खूप छान डान्स आम्रपाली आणि चैतन्य यांचे मनापासून, त्याचबरोबर स्वानंदी टिकेकर यांचा डान्स खूपच छान
@meenajoshi29892 жыл бұрын
खूप छान गात आहेत सर्वजण...आम्रपाली..खूपच छान गाते..आजयजी अतुलजी खूप छान मार्गदर्शन
@shailesh56382 жыл бұрын
या शो ला जजेस खूप मस्त लाभले आहेत. खरच खूप भारी 😍😍 👌👌👌
@prafulsonare92272 жыл бұрын
जज सगळे च छान असतात
@nikhilshinde50262 жыл бұрын
रापचिक ,फाडु ,कडक,चाबूक performance
@mangeshkulkarni66482 жыл бұрын
Ever. Green Song
@alkakaranjkar85592 жыл бұрын
Amrapalli kadak duet zale g bala...Both of very nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@umaganbote90032 жыл бұрын
आम्रपाली, छान खुलायला लागलीस . खूप खूप आशीर्वाद तुला बाळा...✨✨💫⭐🙌
@rameshpatil55622 жыл бұрын
😈😈😈
@dipakrathod22012 жыл бұрын
Chan
@santoshvanjare42652 жыл бұрын
मराठी नवीन चित्रपटातील आणि आल्बम मधील गाणी आयकला मिळो.🙏
@sucharitashete61822 жыл бұрын
हे गीत खूपच छान आहे. सादर पण छान केले. समा बन गया
@NitinJadhavProduction2 жыл бұрын
Congratulations both of u Ani ajay atul Dada tumhi Pan Lay bhari rao
@abhinavbhadange44662 жыл бұрын
एकदम झक्कास दोघांचेही अभिनंदन खुप सुंदर
@rohitmane85682 жыл бұрын
छान आवाज आहे आणि त्यामध्यें वाजवणारे मस्तच. खूप खूप छान आणि धन्यवाद
हे गाणं माझ खुप आवडत आहे हे गाणं मि खुप वेळा ऐकले आहे अजुन ही एकतच बसावं वाटत
@इरसालविनोदीकट्टा Жыл бұрын
संगीतकार अरुण पौडवाल गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेले अवीट गोडीचे गीत हे गीत अजरामर राहणार आहे दोन्ही मुलांनी सुंदर गायले आहे बहुजनांची मुलं सुद्धा आता सुपरस्टार होऊ देत
@RamdasAdsul Жыл бұрын
😊😊😊
@pankajghoderao69572 жыл бұрын
Please अजय दादा ,अतुल दादा आदर्श शिंदे किव्हा आनंद शिंदे यांना gust म्हणून बोलवा अजून मज्जा येणार👍👌