वनिताताई एकदम ग्रेट अभिनय मजा आली मी ड्रायव्हर असून सुद्धा गाडी साईटला लावून पूर्ण एपिसोड केला
@RanjanaDhamanskar-jf9cw Жыл бұрын
बरोबर आहे सर खूपच सुंदर मुलाची शाळा आहे सर्व शाळा असा असतील तर मुलं चांगली शिक्षण घेतील 👌👌💐💐
@Arpita248227 күн бұрын
❤❤❤😊😮
@sujatabhide6593 Жыл бұрын
नमस्कार हास्यजत्रा! पृथ्विक प्रतापच्या तोंडी असलेली प्रमाणित भाषा,व्याकरणाचे नियम ऐकून खूप म्हणजे खूप छान वाटलं.मी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतलं आहे.मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे की एक मिनिट आणि एक मिन्ट यातील योग्य-अयोग्य फरक आपण सर्वांच्या लक्षात आणून द्यावा.माननीय लेखक, माननीय परिक्षक,सर्व कलाकार, तुमच्या हास्यजत्रा या सुंदर कलाकृतीला संपूर्ण जग पहातंय.तुम्हीच या मंचावरून सर्वांच्या लक्षात आणून द्या-एक मिनिट असतं आणि अनेक मिन्टं असतात. 🙏
@ashasuradkar6249 ай бұрын
😅😅
@ashasuradkar6249 ай бұрын
😅😅
@ashasuradkar6249 ай бұрын
😅😅
@ashasuradkar6249 ай бұрын
😅😅
@sujathab42174 ай бұрын
अनेक "मिनिटे" असतात मॅडम
@GanpatraoPatil-k6e4 күн бұрын
खूप छान भरपूर हासलो तुमच मनापासून अभिनंदन ❤❤🙏🙏
@nayan9000 Жыл бұрын
नम्रता ताई, वनिता ताई .. त्यात प्रथमेश-श्रमेश.. सर्वांचे मार्गदर्शक प्रसाद-समीर .. कलाकारांना प्रोत्साहन देणारे .. दिग्गज कलाकार म्हणजेच साई आणि प्रसाद ओक सर .. संपूर्ण हास्य जत्रेचा रंगमंच खिळवुन ठेवणारे सुत्रसंचालिका आणि त्यांचीच भुमिका संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारी अभिनेत्री म्हणजेच ... एकच नाव "प्राजक्ता माळी" .. त्या जर नसतील सुत्रसंचालिका तर ह्या कार्यक्रमात मज्जा येत नाही कार्यक्रम पाहायला.. Hats off Prajakta Mam ... 🎉🎉
@sneha-og9ms7 ай бұрын
Vanita ji your acting in first skit was like manju's acting in movie Chalbaaz of Shridevi ji.
@yashdarawade612511 ай бұрын
एकच नंबर वनिता, मस्तच, खुप खुप भारी ❤
@sahebgaikwad46537 ай бұрын
प्राजु लई भारी 👌👌👌💯❤️
@shantarammane6547 Жыл бұрын
साडी मुळे निवेदिका खूप सुंदर दिसत आहे ❤❤❤❤🎉🎉🎉
@kamalshinde9322 Жыл бұрын
😊😊
@deepalijadhav3392 Жыл бұрын
@@kamalshinde93226HutumadeWii do LA 😢
@chhayaatre92538 ай бұрын
सर्व कलाकारांचे सर्व सादरीकरण खूप मनोरंजक आहे. खूप हसवले आम्हाला.
@ashokgaikwad8451 Жыл бұрын
सर्वात आधी या स्कितचे लेखक प्रसाद खांडेकर यांना धन्यवाद . तसे सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतिम आहेत .कमाल सेलिब्रिटीची धमाल आहे. प्रित्विक,नमा, वनिता आणि इतर सर्वजण अफलातून आणि मनापासून काम केले आहे .धन्यवाद .keep इट अप with प्राजक्ता माळी.
@jitinkawade Жыл бұрын
Waah! Gaurav,1 number
@abhijitghate6042 Жыл бұрын
Tuzi Aai, Tuzi aai , Tuzi aai aai Tuzi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 I was travelling in a train in Berlin while watching this. I laughed so hard that people around me started staring at me 😂😂😂 10:04
@baliramchavan6665 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर स्किट.श्याम, वनिता यात प्रमुख भूमिकेत असल्याने अभिनय अप्रतिम. पण यात छोटीशीच भुमिकेत नमा अतिशय सुंदर अभिनय करत भाव खाऊन गेलीय. नमा व वनिता ला कोणत्याही भूमिकेत अपेक्षेपेक्षा खूपच जास्त काम करतात. ❤
@yogeshnemnar38979 ай бұрын
खानदेश ना बानट जवाई 🎉 🎉❤😊
@ramchandrasawant9692 Жыл бұрын
Must khoop majjya aali
@padmakarpethkar610910 ай бұрын
मास्तरानु एक नं 😂
@vaibhavlandage183 Жыл бұрын
सावत्या विषय हार्ड😊😊
@MeenaThakkar-y9v Жыл бұрын
Sbse best Roll Pruthwik cha
@manoramarupawate57255 ай бұрын
Vanita khub sundor Abhinay.
@vilaspundle4766 Жыл бұрын
प्राजक्ता माळी एक छान अभिनेत्री आहे
@sawantvilas5277 Жыл бұрын
श्याम भाऊ राजपूत किती हा अफाट पसारा करून ठेवलाय तुम्ही. खुप खुप हसलो. वनिता लय भारी. मस्त स्किट. 👌👌👌😁🤣😂🤩😁😀😃😊 स्किटचा शेवट मस्तच. 🤩प्रथमेश आणि प्रसाद चे विशेष आभार. 🙏🏻नम्रता नं.1. (दोन्ही स्किट साठी) हिच नम्रता जेंव्हा भोजनेची आई बनते तेंव्हा किती वेगळी वाटते. P.P. झक्कास अॅक्टिंग. पुन्हा एकदा पिंजरा मधील Dr. श्री. लागूंची आठवण आली. श्रमेश आदर कुठुन कुठुन भरलाय😀😃😁😂🤩🤣 खुपच MHJ च्या टिमचा mature कलाकार झाला आहे.
@rajendraahire4152 Жыл бұрын
Nh
@RushaliMemane Жыл бұрын
HBO yhyu6 mjlll
@PrahariUT29 күн бұрын
मोनल सुद्धा छान चमकून गेली... एरव्ही नुसती गोड हसत असते.