खरेच श्याम राजपूत मुळे ही स्किट उठली खुप छान श्याम दादा 👍👍👍
@umeshkamath94075 сағат бұрын
शामचा रोल चांगला झाला. समीर आणि ईशा जोडी उत्तम. आजकाल दत्तू फॉर्ममध्ये आहे.
@sawantvilas527716 сағат бұрын
श्याम राजपूत काय तारीफ करायची, कुठल्या शब्दात करायची हेच समजत नाही. मस्त रोल. 👌👌👌 तुम्ही चौघांनी मिळून सर्व कलाकार आणि जजना हसवून हसवून मारलात. धम्माल स्किट. 👌👌👌
@imtiyajmulani9Сағат бұрын
Sameer chi hindi marathi mix😂😂😂😂😂😂
@kiranpatange519716 сағат бұрын
#Mind-blowing 8:28😂😂😂😂
@Nirvana19AP3 сағат бұрын
दत्तू 🔥🔥🔥💥
@prasadmore451017 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂 rakt okta hain.....
@Joshua-j1i17 сағат бұрын
Shyam Rajput skit vacavli, prajakta चि वेगळीच स्कित चालू आहे बाजूला 😂
समीर इतरांची खेचण्यात काय धन्यता मानतो तेच कळत नाही त्यामुळे स्किट बोर वाटते
@freakishlyfeline49174 сағат бұрын
Tumhi bavlat ahat
@Dragoon31213 сағат бұрын
Tu gap re
@patilavinash092 сағат бұрын
@@freakishlyfeline4917 हो का बावळटा चल चहा प्यायला जाऊ भाऊ भाऊ
@patilavinash092 сағат бұрын
@@Dragoon3121 का रे दुखतंय काय
@avinashchavan40505 сағат бұрын
स्किट जज ला इंप्रेस करायला आणि त्यांचं त्यांचं हसायला करतात कि पब्लिक साठी तेच कळत नाही.... तेच बोलतात तेच हसतात
@vaishalikarandikar92919 сағат бұрын
समीर डोक्यात जातो. आवरा रे त्याला.
@renukamirgal158417 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@shubhamganvir417917 сағат бұрын
Oboroy hotel 😂
@shivangikulkarni524414 сағат бұрын
Prasad Oak kadhihi Shyam Rajput cha kautuk karat nahi. Baaki faltu faltu skits madhe faltu acting cha kiti kautuk karto.
@फक्तआणिफक्तमराठी16 сағат бұрын
प्राजक्ता तू स्वतः हा शो सोड
@pravan11085 сағат бұрын
He lok judge chi yevdhi ....... ka kart astat ky mahit
@patilavinash0915 сағат бұрын
मित्र नसावा असा आणा की परत प्लिज
@vivekmaindargi26416 сағат бұрын
वेड वाकड हिंदी बोललं म्हणजे कॉमेडी होते हे समीर चौगुले यांच्या डोक्यात कोणी भरवले आहे देव जाणे. आता हळू हळू समीर चौगुले यांचा असरानी होत चालला आहे. कॉमेडी संपून अंग विक्षेप करणं किंवा भंपका सारखं हिंदी बोलण याला कॉमेडी म्हणतात ?