गुरु शिष्याचा हा आजचा प्रसंग खरंच डोळ्यात पाणी आणणारा आहे जय हो गुरुदेव दत्त 🙏🏻 नवनाथ महाराज की जय🚩🚩 अलख निरंजन 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@Pravinraut01022 жыл бұрын
हि गुरु शिष्याची भेट पाहून हृदयाचे ठोकेचं वाढले ❤️ 🙏🏻🚩
@anandgaikwad77064 ай бұрын
ॐ गुरु गोरक्षनाथ नमः 🙏
@vishalkasave37717 ай бұрын
डोळ्यात पाणी आले गुरु शिष्य असा महिमा पाहुन 🙏❣️💗
@मुक्ता111 Жыл бұрын
ॐ गुरू गोरक्षनाथाय नमः
@narayanawaghchaureАй бұрын
ओम् नमः चैतन्य गोरक्षनाथ नमः
@AkshayKhalokhe2 ай бұрын
खूपच आनंदाचा क्षण आहे
@KartikiSherekarАй бұрын
चलो मच्छिंदर गोरख आया ❤
@jyotirmayeekamat646 Жыл бұрын
अतिशय ह्रद्य अनुभव.श्री गोरक्षनाथाय च श्री मच्छिंद्रनाथाय नमः।
@vibhavareelele78292 ай бұрын
अलख निरंजन याचा शब्दशः अर्थ एकदा या मालिकेतून आम्हाला सांगाल तर फार बरं होईल. खूप आवडती मालिका आहे ही माझी❤❤❤❤❤👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐शतशत नमन ❤❤❤
@kamlakarnavgire4 ай бұрын
जय मल्हार मालिका मध्ये, ब्रम्हांडनायक पालक श्री विष्णू, आणि गाथा नवनाथांची मालिका मध्ये, माझे गुरू गोरख नाथ, दोन्ही वेळेस दर्शन दिले त्या साठी खूप खूप शुभेच्छा, आणि मनापासून बोलत आहे, खूप सुंदर चेहरा आणि साजेल अशी भूमिका अप्रतिम, साक्षात माझा परब्रह्म परमात्मा, ॐ नमो आदेश गुरुजी
@prakashgosavi39237 ай бұрын
अपूर्व . सोहळा पहावयास मिळाला डोळ्यांचे पारणे फिटले खुपच छान भाग धन्यवाद आदेश आदेश अलख निरंजन🌺🌺🙏🙏🙏🌺🌺
@waykarvijay9 Жыл бұрын
गोरक्षाने मच्छिंद्राला मायेपासुन सोडविँले ।। नमो आदेश ❤
@nandevugale6417 ай бұрын
🙏🙏आदेश आलख निरंजन 🙏🙏🙏
@dayanandpatil1999 Жыл бұрын
खुप अडचणी आहेत आयुष्यात उभे रहा नाथ महाराज 🥹🥹🙏🙏🙏🙏
@rahuldharav94914 ай бұрын
नाथांचा आशीर्वाद कायम असणार
@narayansherkar27785 ай бұрын
❤ ओम नमो आदेश अलख निरंजन नवनाथ महाराज आलक निरंजन आदेश बाबा ❤
@advabhijeetmenelegalassoci12382 жыл бұрын
आपले आभार. मी मागील 11 वर्षा पासून नवनाथ भक्तिसार चा पारायण करीत आहे पवित्र 40 अध्याय मधील महिमा आज बघायला भेटत आहे हा माझा भाग्य आहे. जय अल्क निरंजन आदेश.