आज मला श्री .लक्ष्मन दादा बर्डेकर यांची खूप आठवण आली ..कारण कलाकार कलेला त्यांचे हृदय देतात ..
@geetanjalim41323 ай бұрын
बाकी काही असो यारं "प्रेमा तुझा भंग कसा" या सिरिज चा शेवट कधीही करा फक्त चेतना मॅडम चा लग्न शाम सरांशीच झाल पाहिजे बिचारे खूप वाईट वाटत त्यांच्या बदल😢😢
@madhavbhutale24023 ай бұрын
अगं हो हो होईल शाम सरांशीच पण तू एकच कमेंट किती वेळ करशील 😂 मी सांगेन सचिन गोस्वामींना चेतना च लग्न शाम सोबत लावायला 😅😂
@geetanjalim41323 ай бұрын
@@madhavbhutale2402 मी एकदाच कॉमेंट केली होती कॉमेंट करताना माझा फोन हँग झाला होता त्या मुळे झाल असेल काय माहित पण हे माला माहितीच नव्हतं तु बोलीस तेव्हा मी पाहिलं 😆😆
@geetanjalim41323 ай бұрын
@@madhavbhutale2402मी एकदाच कॉमेंट केली होती ते परत परत कशी झाली नाही माहिती कॉमेंट करताना फोन हँग झाला होता तेव्हा काही तरी झाल असेल माला हे माहित नव्हतं तु बोला तेव्हा मी पाहिलं😂😂
@SunilBande-u9m3 ай бұрын
Tuza no dena
@rushikolte63693 ай бұрын
शाम सर बेस्ट अँक्टर आहेत
@jeevansatav3 ай бұрын
Ekdam Mast
@AmbadasAdsul2 ай бұрын
प्रसाद सही तुम्हाला एखादा एपिसोड मध्ये काही चूक दिसतच नाही का कोणता एपिसोड असेल त्याला अप्रतिम खूपच छान खूपच बेस्ट सगळं नुसतं खूपच छान खूपच छान
@deepakdesale29792 ай бұрын
एकपेशीय अमिबा... प्रिया जबरदस्त..
@madhavisuryawanshi5597Ай бұрын
अनिकेत 🤭😭😢🙄
@MandakiniGaikwad-fv6gj2 ай бұрын
Priya ani P. P chi Jodi ekdum Zhakkas ❤❤❤❤❤❤❤❤❤😅💯💎💎💎💎💎
@BhagwatP-i9w3 ай бұрын
खुप छान 😂😂
@amitbhatte56213 ай бұрын
प्रिया, पृथ्वि, शिवा, ऒंकि, समिरदा चेतू, रोहित, शाम, मंदा, रस्सू, अरूणदा कौन आया ... किसी को क्या ये खबर पूछो तो यही है उस का पता चंचल नैनाँ और शोख अदा, हम दिल की नय्या डुबो बैठे हम आज कहीं दिल खो बैठे ❤❤❤ mhj fantástico parque de atracciones hizo feliz mi corazón
@santoshsavale-xm3ycАй бұрын
समीर चौगुले एवढा पांचट हिरो कुठला नाही अरे काय चौगुले तुझी कॉमेडी म नापसंत कॉमेडीचा हिरो समीर चौगुले
@santoshsavale-xm3ycАй бұрын
एकदम बोर मारतो सोन्या दुसऱ्या नाथाचा अपमान करत राहतो काय बोर मारतात की पाण्यात रस नाही समीर चौगुले चे की पाण्याला फार कंटाळा येतो