Swarajya Saudamini Tararani - स्वराज्य सौदामिनी ताराराणी - Ep 01 - Full Episode - 15th November 2021

  Рет қаралды 1,099,236

Sony Marathi

Sony Marathi

Күн бұрын

Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 01: Tararani's Teary Eyes.
------------------------------------------
Tararani has been seen practicing sword and she is also remembering lessons from her dad where he tells her tips and tricks for sword fighting and when she is done with it she has tears in her eyes because it's been 40 days since Shambu Maharaj has been held, hostage.
About Swarajya Saudamini Tararani:
----------------------------------------
After the death of Chhatrapati Shivaji Maharaj and the killing of Chhatrapati Sambhaji, Aurangzeb seized the opportunity to demolish the Maratha Empire, but Tararani pledged to Swaraj to finish Aurangzeb and took the reins of the dwindling empire in her hands as the wife of Chhatrapati Shivaji Maharaj's youngest son Rajaram. Though her path was full of obstacles, she rose like a phoenix and resurrected from the ashes. She regrouped various factions of the Maratha army. Like a coveted general, she guided two brave generals Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav in a series of battles against Aurangzeb. In a period of seven years, Tararani defeated most of the Mughal generals to recapture the major portion of the Maratha Empire. Aurangzeb realized that he was fighting a losing battle. Aurangzeb - who came down to Dakhkhan with a vow to crush the Marathas - finally breathed his last in Dakhkhan. Warrior queen Tararani fulfilled her pledge. She upheld the glory and power of the saffron flag like never before.

Пікірлер: 329
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय सईबाई, जय सोयराबाई, जय पुतळाबाई, जय सकवार बाई,व इतर राणीसरकार साहेब,जय येसुबाई साहेब,जय ताराराणी साहेब
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 2 жыл бұрын
🚩🚩स्वराज्य रक्षीणी महाराणी ताराराणी साहेब यांना त्रिवार मानाचा मूजरा 🚩🚩
@ajayjawale5962
@ajayjawale5962 2 жыл бұрын
धन्य ते छत्रपती शंभूराजे ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आणि मृत्युंजय झाले
@ajayladekar2925
@ajayladekar2925 Жыл бұрын
स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यां नंतर चा इतिहास स्वराज्य रक्षिणी सौदामिनी तारारानी दाखवल्या बदल खूप खुप आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराबाई राणी साहेब आपनास मानाचा मुजरा 🚩🙏🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर महाराणी ताराराणींने स्वराज्य जिवंत ठेवले आज देखील महाराजांचा हा महाराष्ट्र असाच लढत राहिल आणि छत्रपतींचा वारसा पुढे चालू ठेवले.
@vikrammane6679
@vikrammane6679 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🥺🙏🙏🙏
@riteshjadhav4530
@riteshjadhav4530 2 жыл бұрын
"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || " 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
@rameshwarbagal8130
@rameshwarbagal8130 2 жыл бұрын
खूप छान मालिका सुरू आहे,,, सर्व मावळ्यांनी अप्रतिम काम केले.. त्रिवार मानाचा मुजरा ...
@poojashirke2150
@poojashirke2150 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास कळला होता पण पुढचा इतिहास काय असेल हे कित्येक वेळा मनात विचार आला पण हे जाणले सोनी मराठी ने खूप खूप आभार
@megha-dd6zp
@megha-dd6zp Жыл бұрын
@psbalonecr2110
@psbalonecr2110 11 ай бұрын
सासुसु्नांच्या भांडणपलीकडे मालिका बनवणाऱ्यांची बुद्धी असली पाहिजे. संभाजी महाराज्यांची आणि स्वराज्य जणांनी जिजामाता मालिका बघून खूप अभिमान वाटला आता. संताजी धनाजी तसेच सर्व मराठे मावळ्यांवर पण मालिका काढायला पाहिजेत येणाऱ्या पिढीला आपला सुवर्णं इतिहास माहित असायला पाहिजे कारण जाणून बुजून आपला इतिहास मागच्या पिधीपासून लांब ठेवला, पण सूर्य उगवायचा राहतो का.
@akashdhotarkar8904
@akashdhotarkar8904 2 жыл бұрын
हमे क्या कोई मारेगा, हम तो यमराज को भी अपने सामने झुकाया हैं.छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
@swinil1103
@swinil1103 2 жыл бұрын
युद्धाची तयारी ही शांततेत करायची असते - the best strategy to prepare for any tough examination.
@vedantmahale8950
@vedantmahale8950 Жыл бұрын
Yes right
@learnwithvijay8758
@learnwithvijay8758 2 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती.... स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज नंतर चा इतिहास स्वराज्य रक्षिणी ताराराणी दाखवल्या बद्दल खुप धन्यवाद 🙏 🚩जय शिवराय
@ajit-125
@ajit-125 2 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज म्हणायचे कळल का
@chetanpatel6329
@chetanpatel6329 2 жыл бұрын
Jay shivray
@arjunzende3909
@arjunzende3909 2 жыл бұрын
D
@baburaomutkhede8904
@baburaomutkhede8904 2 жыл бұрын
@@chetanpatel6329 .
@Himachalilocal
@Himachalilocal 2 жыл бұрын
Hindi main kha dekh sakte hai?
@Samba96k
@Samba96k 6 ай бұрын
तुमचं आमचं नाथ काय जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤❤🎉
@gajanandeshmukh4348
@gajanandeshmukh4348 2 жыл бұрын
छ.संभाजी महाराज..😢😢
@dipalikhopkar2578
@dipalikhopkar2578 2 жыл бұрын
धन्यवाद पूर्ण एपिसोड दाखवल्या बदल 🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩🚩
@ravisable9155
@ravisable9155 2 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शभुंराजे 🚩🚩 जय महाराणी एसु बाई 🚩🚩 जय महराणी ताराराणी साहेब 🚩🚩🚩
@prashantkedar2928
@prashantkedar2928 Жыл бұрын
मी आजपासून हे एपिसोड पाहण्यास सुरुवात केली आहे आशा आहे की ज्या प्रमाणे (स्वराज जननी जिजा माता) जसे एपिसोड प्रस्तुत केले या चैनल कडून तसेच या ही सिरीयल चे संपूर्ण एपिसोड प्रस्तुत होतील .!🙏 मी एक मराठी प्रेक्षक म्हणून आपला आणि आपल्या सर्व टीम चा खूप आभारी आहे. #_जय_शिवराय.!!🙏🚩
@sourabhpatil5467
@sourabhpatil5467 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
@its_villain_style5226
@its_villain_style5226 9 ай бұрын
आज 01/01/2024 रोजी स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरीयल संपली खुप हाल झाले माझ्या राज्याचे खऱ्या आयुष्यात आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी सिरीयल सुरू झाली
@PranitaDeshmukh-qz3sg
@PranitaDeshmukh-qz3sg 7 ай бұрын
Kontya chaynalvar lagte swrajraksha sambhaji malika
@bhagwathamane4075
@bhagwathamane4075 Ай бұрын
आपण छत्रपती संभाजी राज्यांच्या ईतिहासा नंतर ताराराणी याचा ईतिहास दाखवून आम्हाला क्रुतार्थ केले त्या बद्द्ल आपल्याला मानाचा मुजराआता क्रुपया ताराबाई राणी साहेब यांच्या नंतर चा ईतिहास सलगपणे दाखवावा संपूर्ण महाराष्ट्र आपला आभारी राहील. ईतर कोणत्याही मालिका यांच्या तुलनेत कोठेही नाहीत आम्ही एकही भाग सोडत नाहीत आपले दिग्दर्शन कौशल्य तसेच पात्रांची निवड व त्यांचा अभिनय ह्या मुळे आमच्या पुढे खराखुरा इतिहास उभा केला कुठलाही अवास्तव पणा येवू दिला नाही त्या बद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद व शुभेच्छा.
@balajijadhav5231
@balajijadhav5231 7 ай бұрын
तारारानी बद्दल जशी मालीका आहे तशीच मालीका माहारानी येसूबाई वरही असावी .
@Sarja_sambhaji_maharaj
@Sarja_sambhaji_maharaj 4 ай бұрын
Nakkich pahij
@LaxmanWaghmare-ky6gi
@LaxmanWaghmare-ky6gi 3 ай бұрын
Ho
@ashutoshghige
@ashutoshghige 2 жыл бұрын
एक मराठी माणूस म्हणून छत्रपतींचा इतिहास आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण संभाजीराजांच्या हौतात्म्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी महाराणी ताराईंनी कशी सावरली हे या मालिकेतून चांगल्या रीतीने मांडले आहे. आंतरराष्ट्रीय टीवी शोज साठी त्यांचा पहिला पायलट एपिसोड खूप महत्वाचा असतो आणि या मालिकेने भारतीय टीवीवर एक चांगला शो कसा सुरु करावा याचे चांगले उदाहरण दिले आहे.
@gulabshinde5176
@gulabshinde5176 8 ай бұрын
😊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gulabshinde5176
@gulabshinde5176 8 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@FFgameingleoindia
@FFgameingleoindia 8 ай бұрын
❤❤❤❤
@kaveris43
@kaveris43 Ай бұрын
जय जिजाऊ आऊसाहेब जय सईबाई महाराणीसाहेब जय राजाऊ(येसूबाई राणीसाहेब) जय ताराऊ (राणीसाहेब) त्रिवार मुजरा🙏 🙏🙏
@dipakingale3983
@dipakingale3983 2 жыл бұрын
छञपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏
@Hairstylist_saidyaa
@Hairstylist_saidyaa 2 ай бұрын
ताराराणी सरकार 🙏🏻🥹 हंबीर मामासाब ह्याची लेक धन्य ते आईबाप 🥹 स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब स्वराज्य विचार. राजे शिवछत्रपति स्वराज्य रक्षक राजे संभाजीमहाराज आतास्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब 🙏🏻🙏🏻 त्रिवार मनाचा मुजरा❤
@Hairstylist_saidyaa
@Hairstylist_saidyaa 2 ай бұрын
ताराराणी सरकार 🙏🏻🥹 हंबीर मामासाब ह्याची लेक धन्य ते आईबाप 🥹 स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब स्वराज्य विचार. राजे शिवछत्रपति स्वराज्य रक्षक राजे संभाजीमहाराज आतास्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब
@55ruturajshinde91
@55ruturajshinde91 Жыл бұрын
खरंच अप्रतिम मालिका सुरू केली 🙇🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे,जय शाहूराजे
@rushikeshkadu-ph1yc
@rushikeshkadu-ph1yc 7 ай бұрын
छत्रपती राजाराम महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी ताराबाई राणी साहेब यांना मानाचा मुजरा.... 🚩🙏⚔️
@poojabedarekar4347
@poojabedarekar4347 2 жыл бұрын
छ्त्रपती महाराज संभाजी की जय
@suvarnakharmare9090
@suvarnakharmare9090 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 😭🚩🚩 🙏🙏
@kirti.12795
@kirti.12795 9 ай бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी नंतर स्वराज्य सौदामिनी ताराराणी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊❤️❤️❤️
@khemrajninave6700
@khemrajninave6700 2 жыл бұрын
जय राजमाता जिजाबाई साहेब जय छत्रपती शिवाजी महाराज जय स्वराज्य रक्षक संभाजीराजे महाराज पुणाँ भाग दाखवली धन्यवाद सर
@ganeshtribhuwan7163
@ganeshtribhuwan7163 Жыл бұрын
जय महाराणा प्रतापसिंह जय शिवराय जय शंभूराजे. जय जिजाऊ माँ साहेब
@dnyaneshwarpawar8592
@dnyaneshwarpawar8592 2 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका परत सुरू करा
@siddharthppawar
@siddharthppawar Ай бұрын
Kanhoji shirke ithe jyotyaji banle ❤❤
@chandrashekharwarankar5154
@chandrashekharwarankar5154 2 жыл бұрын
मुजरा धाकल्ल धनी शंभूराजे
@GorakMate-ey4vb
@GorakMate-ey4vb 8 ай бұрын
आमच्या देवासारखा राजांचा इतिहास दाखवल्याबद्दल धन्यवाद
@VaishnaviJadhav9730
@VaishnaviJadhav9730 7 ай бұрын
देवासारखा नाही दादा देवच...
@Dvspatil
@Dvspatil 2 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय ताराराणी
@FactBook.323
@FactBook.323 2 жыл бұрын
औरंग्या तुझी गर्दन छाटल्या आणि कबर खोदल्या शिवाय ताराराणी, संताजी आणि धनाजी गप बसणार नाही. हर हर महादेव I
@ravindramomle6711
@ravindramomle6711 2 жыл бұрын
Barobar
@snehalbagade8744
@snehalbagade8744 2 жыл бұрын
धाकलं धनी 😭😭😭🙏🙏🙏🙏🙏❤
@shivdinvisheshbyshubham
@shivdinvisheshbyshubham 2 жыл бұрын
याच्या नंतर स्वराज्य विस्तारक शाहुजीराजे ही मालिका आली तर मस्तच बाजीराव पेशवेचा सर्व ईतिहास निघेल.
@nivrutttinamdeosawandkar4404
@nivrutttinamdeosawandkar4404 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे प्रेरणास्थान
@rajendragarad6982
@rajendragarad6982 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्याही जाती विरोधी नव्हते
@महाराणीयेसूबाई-र8ष
@महाराणीयेसूबाई-र8ष 2 жыл бұрын
जगदंब स्वराज्य भवानी चां मळवट पुसला...
@pandurangtekale2746
@pandurangtekale2746 2 жыл бұрын
शंभू राजे आजही तुम्ही आहात
@jayashripawar1346
@jayashripawar1346 9 ай бұрын
हर हर महादेव 🌹🌹🙏🙏🌹🌹
@radhikaganjare
@radhikaganjare Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!🚩❤️🙏🏻 छत्रपती संभाजी महाराज की जय..!!🚩❤️⛳🙏🏻 छत्रपती ताराराणी की जय...!🚩⛳🧡❤️🙏🏻🙏🏻🔥🥺🥺😭😭🔥🔥🔥🔥🔥🔥
@pradnilkamble3083
@pradnilkamble3083 2 жыл бұрын
।। जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज ।।
@Hairstylist_saidyaa
@Hairstylist_saidyaa 2 ай бұрын
ताराराणी सरकार 🙏🏻🥹 हंबीर मामासाब ह्याची लेक धन्य ते आईबाप 🥹 स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब स्वराज्य विचार. राजे शिवछत्रपति स्वराज्य रक्षक राजे संभाजीमहाराज आतास्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब त्रिवार मनाचा मुजरा❤ 13:22
@soorajmohite3094
@soorajmohite3094 2 жыл бұрын
*🚩🚩🙏🏼 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🏼*
@prashantpatil-wp5oe
@prashantpatil-wp5oe 2 жыл бұрын
🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे 🚩
@chandrahasrautvideos6916
@chandrahasrautvideos6916 2 жыл бұрын
आम्ही भाग्यवान उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहतोय..!!!
@nivrutttinamdeosawandkar4404
@nivrutttinamdeosawandkar4404 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@kiranpatil621
@kiranpatil621 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मी स्वराज सौदामिनी ताराराणी रोज न चुकता बघतो पण ऐक विनंती आहे पण आपण सिरयल दाखवत असताना आपण त्यानंचे चेहरे हजार वेळा फोटो काढल्या सारखे कशाला दाखवता आपण नाही कि आपण कालपणीक सिरयल दाखवताय ऐक लक्षात असुद्या आपण ईतीहासाची मालीका दाखवताय त्याचामुळे थोड भान असुदे एवढीच विनंती जय शिवराय 🚩🙏
@sp.creation9394
@sp.creation9394 2 жыл бұрын
जय भवानी,जय शिवाजी,जय शंभुराजे,जय थारा राणी. हर हर महादेव 🚩🚩🚩
@shantaramdawakhar161
@shantaramdawakhar161 Жыл бұрын
जय शिवराज
@karannaik5865
@karannaik5865 Жыл бұрын
Khupch chan
@aniketkashid9464
@aniketkashid9464 2 жыл бұрын
धन्यवाद आपण पूर्ण एपिसोड पाठवल्याबद्दल जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@shyamjadhav1414
@shyamjadhav1414 2 жыл бұрын
खूप् खूप धन्यवाद एपिसोड अपलोड केल्या बद्देल
@BalumohateThanks
@BalumohateThanks 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@vikisharma8096
@vikisharma8096 2 жыл бұрын
My favourite
@babusawant6110
@babusawant6110 2 жыл бұрын
🚩🚩हर हर महादेव🚩🚩
@ParasramDhage-h1q
@ParasramDhage-h1q 6 ай бұрын
औरंग्या तूला छत्रपती संभाजी महाराज यांनी संपवल असते पण आमचे गदार झाले होते नाहि तर आमचे छत्रपती संभाजी महाराज तूला संपवल असते महा रानि ताराराणी स्वराज्य संभालळ होते संताजि धनाजि ❤️🙏
@bhordeanna5862
@bhordeanna5862 11 ай бұрын
आम्हि महाराष्ट जय महाराष्ट ........
@dineshjangid2062
@dineshjangid2062 7 ай бұрын
Jai shree veer chatrpati shiva ji maharaj hinduRaksk chatrpati sambhaji Raje ko koti koti pranam sat sat naman 🙏
@Narendrakadam9
@Narendrakadam9 Ай бұрын
Shambhu Raje 🙏
@dnyaneshwarbhalerao2773
@dnyaneshwarbhalerao2773 5 ай бұрын
मुजरा ताराराणी आऊ सिहेब
@_____sahil_____6044
@_____sahil_____6044 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanjaymote3439
@sanjaymote3439 2 жыл бұрын
हर हर महादेव
@siddharthkapse4655
@siddharthkapse4655 Жыл бұрын
खूप छान मालिका आहे ❤❤❤
@narayankumar5595
@narayankumar5595 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@nitinsalunke7623
@nitinsalunke7623 Ай бұрын
Ha tar swarajya rakshak sambhaji madhala kanhoji shirke
@vivekkolhe74
@vivekkolhe74 2 жыл бұрын
Chtrapti sambhji maharaj ki Jay🙏🙏🙏
@kundlikghadge4971
@kundlikghadge4971 Жыл бұрын
अप्रतिम
@rahulvetal933
@rahulvetal933 2 жыл бұрын
हे माझ्या राजा कसं करायचा तुमच्या बलिदानाची परतफेड . जोड नाही राज तुम्हाला .. काय बोलायचं आता ..... निःशब्द 😭
@vedantravte4448
@vedantravte4448 2 жыл бұрын
धन्यवाद पूर्ण एपिसोड पाठवल्या बद्दल
@priyankaraut7391
@priyankaraut7391 2 жыл бұрын
tq so much episode upload kelyabaddl tumche khup khup abhar
@nitindeshmukh9356
@nitindeshmukh9356 3 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@sanjaymote3439
@sanjaymote3439 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@gaikwadbajirav3123
@gaikwadbajirav3123 Жыл бұрын
स्वराज्याचे धाकले धनी वीरांचे वीर होते पण नियतीने घात घेतला , नाही तर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य काय 1 वर्ष सुधा राज्य करून दिले. नसते .🚩🚩🚩🚩🚩 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय .
@akshayshinde8182
@akshayshinde8182 10 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩
@vedantravte4448
@vedantravte4448 2 жыл бұрын
जय शंभुराजे
@itsgouri3833
@itsgouri3833 2 жыл бұрын
Swrajya chya bhavani cha malvat pusla tya saitanane😭😭😭
@haripawar3781
@haripawar3781 Жыл бұрын
😭😭🚩
@maheshhakke8909
@maheshhakke8909 2 жыл бұрын
We should demand Maharashtra got that, after 4th standard we should teach history of shamburaje and maharani tararani in 5th standard. Why r hiding them fro history and teacher mughals and British in more details. Please spread the word. We need to come together on this issue irrespective of our ideology and political opinions.
@kandekarbs4770
@kandekarbs4770 2 жыл бұрын
जय शिवराय
@anilturakanepatil334
@anilturakanepatil334 2 жыл бұрын
Jay Shivray , Jay Shambhuraje...
@bhoiteyashgaming4412
@bhoiteyashgaming4412 2 жыл бұрын
Jay shivaray
@rupeshjadhav4713
@rupeshjadhav4713 2 жыл бұрын
*जय ताराराणी* *जय शिवराय* 🚩
@PandurangGawade-m2p
@PandurangGawade-m2p 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌍💪जय तारा राणी
@manishkalangutkar908
@manishkalangutkar908 Жыл бұрын
Swarajya saudamini⚡🚩
@advait.rpatildiva5thpatil946
@advait.rpatildiva5thpatil946 2 жыл бұрын
Apratim
@itstixyosyodyosyodyodhoc1795
@itstixyosyodyosyodyodhoc1795 2 жыл бұрын
Most underrated serial
@islamic_bint
@islamic_bint 2 жыл бұрын
Mi muslim ahe pan mi maharashtrat rahti mala garv hote ki mi ek maharashtrian muslim ahee
@vijaykapure4172
@vijaykapure4172 Жыл бұрын
आपल्या सारखे विचार करणारे खूप कमी आहेत, हकीम खान सूर या अफगाणी मुस्लिम ने महाराणा प्रताप यांना शेवट पर्यंत साथ दिली,हल्दीघाटी च्या युद्धात अकबर च्या विरोधात लढताना त्यांचे मस्तक धडा पासून वेगळे केले गेले तरी त्यांनी हार नाही मानली.
@prathameshbole2305
@prathameshbole2305 Жыл бұрын
namaskar tumhala tai
@akshaybhiseco.
@akshaybhiseco. Жыл бұрын
Jay shivray tai
@rohankambli9746
@rohankambli9746 Жыл бұрын
Jay shivray
@prakasrayka5759
@prakasrayka5759 Жыл бұрын
Wah
@bhagwandinkar4326
@bhagwandinkar4326 2 жыл бұрын
छान
@itsgouri3833
@itsgouri3833 2 жыл бұрын
पण एक समजलं नाही जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची कैद व हत्या झाली तेव्हा ताराराणींचे वय कमी होते इथे एवढ्या मोठ्या कशा दाखवलय?
@nitinpachavan5828
@nitinpachavan5828 2 жыл бұрын
🚩🚩jay shivray🚩🚩
@hitmanfans3345
@hitmanfans3345 2 жыл бұрын
Jay shivray jay sambhu raje🙏🚩
@SangitaHiware-l4d
@SangitaHiware-l4d Жыл бұрын
ज्यांच्या घरामध्ये वाडे आहेत त्यांना आम्ही हे आदेश दिलेला आहे जागरण गोंधळाचा महाराजांनी आम्हाला वाडी दिले वाड्याची किती नाव दिले आम्ही एकत्रच राहून आम्ही वाडी जिंकून आणले शनिवार वाडा ढोरवाडा मांगवाडा हे सर्वे वाडीत एकत्रच आम्ही एकच आमचे हे शिवराज्य वाड्यामध्ये महाराजांनी आम्हाला ऑर्डर दिली पाणी पिण्यासाठी स्वतंत्र व्हा म्हणून अडकून तळाशी पाणी काढले पण शेवटी काय घडले त्याला मध्ये
अभेद्य जंजिरा ...
1:15
Sachin Sangare
Рет қаралды 35 М.
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 83 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 76 МЛН
Speech on Swaraj Saudamini Maharani Tarabai
3:30
Hemangi Kamothkar
Рет қаралды 266
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН