स्वामी माझ्या दोन्ही मुलांना निरोगी आयुष्य लाभो, चांगली बुद्धी लाभुद्या, चांगले गुण मिलुद्या, तुमचे नाम स्मरण नेहमी माझ्या मुलांच्या मुखात राहुदा
@HappyAstronomicalModel-ng8jq5 ай бұрын
माझ्या लेकरांना सर्वस्व यशस्वी होऊदे दीर्घ आयुष्य जगुदे सर्व सुखी राहुदे माझ्या परीवार साठी प्रार्थना करते तुमच्या आशीर्वाद अखंड राहो
@PoojaJayanna-hb3xo Жыл бұрын
हे गूरुदत्ता माझ्या बाळावर येणारे सर्व संकट , विघ्न ,काळ, दोष ,चिता ,घोर, इडा पीडा, साडेसाती , वाईट नजर ,वाईटदुष्टी वाईट विचाराची माणसाणपासुन ,शापशिव्या सदैव माझ्या बाळाच रक्षण कर आणि सदैव तुझा आर्शिवाद माझ्या बाळा आखंड नादो .हीच तूझ्या चरणी प्रारतथर्थ
@PoojaJayanna-hb3xo Жыл бұрын
गुरुदत्ता चरणी प्रर्थना 🙏🙏shree swami shmrt jay jay swami shmrt हे स्वामीराया माझ्या बाळाला सुरक्षीत सुकरुप ठेव .सर्व विघ्न काळ संकट दोष चिंता घोर इडा पीडा साडेसाता वाईट दुष्टी ,वाईट नजर वाईट शक्ती पासुन सदैव रक्षण कर. 🙏🙏Shree swami shmrt 🙏🙏jay jay swami shmrt 🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@sugaran7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त हे स्वामी राया माझ्या मुलांना सुखात आनंदात ठेव 🙏🙏🙏🙏🙏🌹
@LaxmiShirke-ld3if5 ай бұрын
Shree swami samarth
@sohamsawant1616 Жыл бұрын
माझ्या मुलांना चांगली बुध्दी आणि दीर्घायुष्य दे
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@ChitraKad-w5y Жыл бұрын
देवा माझ्या दोन्ही मुलांना सुखात ठेव आनंद त्यांच्यावर आलेले संकट टळू दे
@SoulSpirituality Жыл бұрын
आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@archanashidhaye1665 Жыл бұрын
@@SoulSpiritualityto
@vandanachaudhari40204 ай бұрын
स्वामी माझ्या मुलाला ह्या आजारातुन लवकर बाहेर काढा त्याच्यावर आपली कृपादृष्टी होऊ द्या.
@bapusahebmane5349 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी माऊली आई ं❤
@jayashreebagal8669 ай бұрын
श्री गुरु दत्तात्रेय माऊली माझ्या मुलाचे आरोग्य निरोगी राहू द्या त्याच्या मनाचे व बुद्धीचे रक्षण करा त्यांना उत्तम दीर्घायु लाभो त्याच्या आयुष्य आनंदाचे सुखासमाधानाचे व प्रगतीचे राहो
@dattaramjadhav90803 ай бұрын
9:04 9:05
@prashanthasanpure96275 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझै लेकराना सुखी राहु दै ईडा पिडा आमचा मागची सगली जाउ दे माझै मिस्टर तयाना पण चांगली बुध्दि दै चागल राहु द्या माझ पण काही दुखु नका देउ काही वाईट वीचार नका येउ देउ मनात भीती नको वाटु देउ सगल चागल ठेव तुम्ही च मला साथ द्या श्री स्वामी समर्थ आवदुत चीतन श्री गुरुदेव दत्त
@AbhayMohad11 ай бұрын
स्वामी माझ्या दोन्ही मुलांना निरोगी आयुष्य लाभु दे चांगली बुद्धि येऊ दे आनंद ऐश्वर्य लाभु दे तुझा आशिर्वाद नेहमी माझ्या दोन्ही मुलांनवर असु दे जय स्वामी राया
@SoulSpirituality10 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@baliramkadam65018 ай бұрын
❤❤❤@@SoulSpirituality
@ruchitajadhav96005 ай бұрын
@@SoulSpirituality13:56 😊
@rekhalandge91165 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या बाळ ना चांगली बुद्धि देय सुकाच ठेवा श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@sandeshvasantlohakare Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरु राया माझ्या मुलाला आणि मुलीला दोन्ही मुलांना सुखी ठेव त्याचे रक्षण कर कृपा करा तुझे अशिवाद नेहमी पाठिशी रहुदे परमेश्वरा 👏🙏👌💐❤
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@jyotiratnaparkhi Жыл бұрын
@@SoulSpirituality to😊
@JanakiMalvadkar Жыл бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏🏻 Like,share and comment the video and subscribe our channel. kzbin.info/aero/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@papuchavhan3648 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🚩 माझ्या दोन्ही मुलांना सुखी ठेवा त्यांच्या वर कोणतेही संकट येऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🚩
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@MeenakshiChavan-f1z3 ай бұрын
महाराज माझ्या दोन्ही मुलांना उत्तम आरोग्य लाभो आपले आशिर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असो महाराज छोट्या मुलगा सिद्धराज याला होणारा शाररीक व मानसिक त्रासापासून त्याचे रक्षण करा नोकरी बाबत त्याला येणारे विघ्न तसेच त्यांच्या मनात चाललेली घालमेल यापासून त्याचे रक्षण करा व त्यांच्या करीयरला गती प्रदान करा 🙏🙏 महाराज प्रार्थना करताना शब्द रचनेत चुका झाल्या असतील तर मला माफ 🙏🙏
@khandumhatre51055 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या दोन्ही मुलांना दीर्घायुष्य लाभो हीच अपेक्षा
@LaxmiGaikwad-y8h7 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ स्वामी देवा माझ्या मुलाचं मुलीचे सदैव रक्षण करा सदा निरोगी ठेवा त्यांच्या वरचं सर्व संकटे सर्व अरिष्ट टळुदे तुमची कृपा दृष्टी कृपा आशिर्वाद अखंड राहुदया❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनापासून तुमच्या चरणी प्रार्थना🪔🔔🌼🌼🍎🥭🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
माझ्या मुलीला उत्तम, आरोग्य,नोकरी लाभावी.आपले आशीर्वाद तिला लाभावे.हीच प्रार्थना
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@ganeshzende-hi7cb5 ай бұрын
श्री स्वामी राजा माझे बाळावर कृपा करा, त्याला आता कठोर शिक्षा देऊ नका, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodinikshatriya1117 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त.जयजयाजी गुरुदेवा आपणास विनम्र प्रार्थना सर्व जगाचं कल्याण करा.सर्वांच्या मुलांना सुख शांती समाधान उत्तम आरोग्या दीर्घायू प्रदान करो.सर्वांच्या मुलाबाळांना सुखी ठेवा.माझ्याही मुलांचं सर्वतोपरी कल्याण करा देवा. जय श्री दत्तात्रेया.जय स्वामी समर्था सर्व अपराधाची क्षमा करा.मुलाबाळांना योग्य मार्ग दाखवला. दत्त दत्त जय दत्तनाथ जय श्री स्वामी समर्थ.
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@sanjalikarle858310 ай бұрын
माझ्या लाडक्या दोन्ही मुलाना खुश व सुखी ठेव त्याना निरोगी आयुष्य लाभो त्याच्या सर्व चांगल्या इच्छा पुर्ण होवोत हीच विठ्ठला चरणी प्रार्थना करते
@mukundchavan4941 Жыл бұрын
श्री स्वामी माझ्या दोन्ही मुलांवर तुमची कृपा असू द्या मुलांना निरोगी ठेवा त्यांना सुख समाधान समृद्धी प्रदान करा पतीला यश दीर्घ आयुष्य द्या स्वामी समर्थ तुमची सेवा करण्यात आमचं आयुष्य व्यतीत होऊ द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@JanakiMalvadkar Жыл бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏🏻 Like,share and comment the video and subscribe our channel. kzbin.info/aero/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@gauriunde42865 ай бұрын
श्रीगुरू चरित्र महाराज की जय श्री गुरु नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री स्वामी
@DaivashailaBansode Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाला काम करण्याची व चांगले वागण्याची बुद्धी द्या जय जय रघुवीर समर्थ
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@manishabajranggunjal4519 Жыл бұрын
स्वामी माझ्या कुटुंबातील सर्वना सुखी ठेवा स्वामी समर्थ ❤
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@JanakiMalvadkar Жыл бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏🏻 Like,share and comment the video and subscribe our channel. kzbin.info/aero/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@PoojaJayanna-hb3xo10 ай бұрын
🙏🙏Shri swami shmrt आई तुम्ही माझ्या बाळाला आणि सौभाग्याला आंखड दीर्घआयुष द्या.आणि त्यानचहआरोग्य सदैव सुखी ठेवा .त्यानचह वरचे सगळे विघ्न ,काळ ,संकटे ,चिता ,घोर ईडा पिठा सगळे सर्व दुर केलाय तुम्हची सदैव आशिर्वाद माझ्यावर माझ्याबाळावर सौभाग्यावर सदैव आहे .श्री स्वामी समर्थ .🙏🙏 .
@manishadesai97999 ай бұрын
श्री स्वामी समर्थ चरनी त्रिवार मुजरा 🙏🌹🌹 माझ्या दोन्ही मुलांना तुमचा क्रुपा आशीर्वाद आसु दया त्यांचे आरोग्य चांगले राहु दया हीच प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹💐💐
@ushashinde3995 Жыл бұрын
🙏🙏💐💐🌹🌹 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तात्रय नमः 🙏🙏💐💐🌹🌹
@SoulSpirituality Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@prabhavatipatil86659 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏🙏 दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 माझ्या दोन्ही मुलांवर आपली कृपादृष्टी आहे ती अशीच राहू द्या त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश लाभू द्या त्यांना उत्तम निरोगी आरोग्य दीर्घायुष्य व सुखसमृद्धी लाभो 🙏🙏 14:19
@anshsajgure048 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझ्या मुलांवर असं देवा तुमचा आशीर्वाद असू द्या श्री स्वामी समर्थ माऊली निरोगी ठेवा❤❤
@aartijadhav621111 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🏻🍎🚩🔱☘️
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@hendrejayashri31485 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री गुरु देव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@SoulSpirituality5 ай бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏 Shri Swami Samarth Maharaj Ki Jai 🙏🙏🙏🌹🌹🌹
@nandkumarmeher279410 ай бұрын
श्री दत्तात्रेय महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉राम🎉
@SoulSpirituality10 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@urmiladalvi68298 ай бұрын
🌹🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹ub हे दत्त दिगंबरा माझ्या दोन्ही मुलांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ❤️❤️❤️
@pravinbiradar5960 Жыл бұрын
माझ्या मुलावर कृपा असू द्या.श्री.गुरुदेव दत्त 🙏🙏🎉🎉
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@JanakiMalvadkar Жыл бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏🏻 Like,share and comment the video and subscribe our channel. kzbin.info/aero/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@MangalbaiPatil-j9b5 ай бұрын
हे गुरु देव दत्त माझ्या मुला मुलींना नेहमी चांगल्या मार्गाने सत मार्गाने चालण्याची प प्रेरणा दे विजयी भव यशस्वी भव
@MangalbaiPatil-j9b5 ай бұрын
🎉❤🎉
@SoulSpirituality5 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@reshmatilavade4551 Жыл бұрын
स्वामी माझ्या दोन्ही मुलांना निरोगी काया,चांगली बुद्धि ,दिर्घायुष्य ,सुख समाधान,आनंद ऐश्वर्य लाभू द्या
@SoulSpirituality Жыл бұрын
स्वामींवर विश्वास ठेवा. नक्की कृपा होणार
@gauriunde4286 Жыл бұрын
स्वामी माझ्याच्याने नातवांना सुखी ठेवा त्यांच्या पाठीमागे संकट दूर करा आमच्या सर्वांच्या पाठीमागची संकट दूर
@gauriunde4286 Жыл бұрын
स्वामी माझ्या नातवांना सुखी
@shravanikadam3828 Жыл бұрын
Mazya donhi mulanvar tumchi sadaiv Krupa aahe he mala mahit aahe
@pradipbhalerao7889 Жыл бұрын
❤❤
@ambadassuryawanshi53636 ай бұрын
Swami आई सगळ्यांच सगळ चांगल होऊ दे श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@SoulSpirituality6 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@SurekhaMali-bd2ip Жыл бұрын
Shri Gurudev Dattatray majhya mulanvar Krupa Kara mauli 🙏🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@sunitakalekar180511 ай бұрын
स्वामी राया माझ्या मुलांना उदंड आयुष्यात या दोन्ही मुलं सुखी समाधानी राहू देत त्यांचा आरोग्य चांगले राहू दे स्वामी राया तुमचा कृपा आशीर्वाद कायम असुदे माझ्या मुलाला लेकरावर
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹Jai Hanuman 🙏🌹 🙏🌹 Jai Shri Ram 🙏🌹
@mhtoxic1239 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माऊली माझ्या लेकरांना उदंड आयुष्य आणि उत्तुंग यशाचा कृपा आशीर्वाद देण्याची कोटी कोटी नम्र विनंती🌺🌹🌺🙏🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@jayantdeshpande241410 ай бұрын
श😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@SoulSpirituality
@gayabaishinde97582 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹माझी मुलगी खूप तापट स्वभावाची आहे तिचा स्वभाव शांत होऊ द्या तिला चांगली बुद्धी द्या🙏
@RohiniPuri-dl9gw11 ай бұрын
स्वामी माझ्या, दोन्ही, मुलांना सुखात,ठेवा, माझ्या, दोन्ही मुलांना दिर्घ आयुष्य द्या
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@ushachanne3234 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या व माझ्या भाचीला व भाच्याला लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या व माझ्या घरी सुखशांती नांदू द्या.🙏🙏🙏🙏🙏🏵️🌹🌺🌷💐
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@santoshshinde1779 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏 श्री गुरु देव दत्त 🚩🌹🌹 स्वामी आई माझ्या मुलांना सुखी समृद्धी जीवन मिळु द्या 🙏त्याच्यावर तुमची कृपादृष्टि सदैव राहु द्या 🙏 अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त 🚩 श्री स्वामी समर्थ माऊली की जय 🌹🌹❤️❤️❤️🙏🌹🌹🌹🌹🔱
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@onkarhivare5834 Жыл бұрын
जय स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलांना सुखात ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@kavita7475 Жыл бұрын
Shree Swami Samarth jai jai swami samarth 🌹 Shree Swami Samarth jai jai swami Samarth 🌹 shree Swami Samarth jai jai swami Samarth 🌹 shree Swami Samarth jai jai swami Samarth 🌹 shree Swami Samarth jai jai swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@MahdukarSonavane15 күн бұрын
Shree Swami samarth. सगळ्यांना सुखी ठेवा प्रभू. हीच स्वामी चरणी प्रार्थना. !!
@SoulSpirituality15 күн бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@हृदयस्पर्शीकविता Жыл бұрын
माझ्या बाळांना उत्तम आरोग्य धन संपत्ती सुखशांती ऐश्वर्य प्रगती व खरं समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@jalindarlande9710 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्तात्रय नम
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@LilaShaha11 ай бұрын
जय स्वामी समर्थ माझी दोन्ही मुले खूप छान आहे त्याच्या डोक्यावर तुमचा हात सदैव असूदे ❤❤❤❤❤🎉
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@madhurirane1603 Жыл бұрын
स्वामी माझ्या मुलाला दिर्घायुष्य द्या चांगले गुण राहुदे परोपकारी वृत्ती राहुदे दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती राहुदे
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@vijayhavaldar2138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@shilapatil7905 Жыл бұрын
माझ्या मुलांना चांगली बुध्दी व चांगली संगत द्या परिक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण होउदेत व दिर्घायुष्य व दिर्घायुष्य लाभुदे श्री स्वामी समर्थ
@SoulSpirituality Жыл бұрын
Shri Swami Samarth 🌹🙏 Shri Gurudev Datta 🌹🙏
@kavita7475 Жыл бұрын
Shree Swami Samarth jai jai swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@vijayhavaldar2138 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@aishwaryadesai47782 жыл бұрын
श्री गुरु शरणम् नमः श्री दत्तात्रयप्रभू शरणं म म श्रीकृष्ण प्रभू शरणम म श्री चक्रपाणी प्रभू शरणम मम श्री गोविंद प्रभ शरणम मम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गोपी राज बाबा शरणम मम
@SoulSpirituality2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@ManagalaShetebiradar10 ай бұрын
स्वामी माझ्या मुलांना सुख शांती,समाधान लाभू द्या.त्यांच्या कामात यश मिळू द्या.🎉🎉
@rajeshreebhandari95382 жыл бұрын
माझा तिनी लेकारांनासंकटातून, मुक्ति मिळुदे🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@SoulSpirituality2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@anitasaitawadekar951 Жыл бұрын
नरसिंह सरस्वती महाराज की जय स्वामी आहे स्वामी माऊली माझ्या मुलाला चांगले होती द्या तुमच्या नामस्मनाचे गोरे लागू द्या तुम्ही एक माझे घरचे सदस्य आहात चांगला मार्ग दाखवा हेच तुमच्या चरणाची प्रार्थना करते जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त नरसिंह स्वामी समर्थ महाराज की जय
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
@YuvrajGameingCenter2890 Жыл бұрын
स्वामी माझ्या तिनी मुलांना सुखी ठेवा चांगली बुद्धी दया निरोगी आणि दीर्घायुष, सुख समाधान ऐश्वर्य लाभु द्या स्वामी महाराज 🙏🏻🙏🏻💐💐
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@kalpanasinkar1375 ай бұрын
माझ्या मुलांवर खूप मोठे संकट आलेले आहे या संकटातून लवकर आम्हाला सोडवा तुमचा आशीर्वादाने सगळे व्यवस्थित पार पडू द्या महाराज श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ❤
@ManagalaShetebiradar11 ай бұрын
माझ्या मुलावर कृपा आहे 👏
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹Jai Hanuman 🙏🌹 🙏🌹 Jai Shri Ram 🙏🌹
@ruchitajadhav96005 ай бұрын
Q AA AA@@SoulSpirituality
@Vidyapujari-b5m2 ай бұрын
गुरू देव दत्ता तुमचा आशिर्वाद माझ्या लेकराना सुखी राहूदे आशिर्वाद असूद्या गुरू देव दत्ता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👨👩👦👦
@rajhansrajhans8702 Жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज माझा नातू नात याना चांगले बुद्धी द्या व सूखसमरूधी धया
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
@gajananyadav2539 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, जय गुरूदेव दत्त कोटी कोटी प्रणाम
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@sandhyaghotane4186 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माझ्या मुलाला संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करा
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏, अवधुतचिंतन, गुरु देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त🌹 दत्त🌹🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@shriramgadale608422 күн бұрын
माझ्या दोन्ही मुलांना दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@vishnukamble74152 жыл бұрын
आमच्या बाळांचे प्रत्येक संकटातून रक्षण करा महाराज 🌺🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏🙏
@SoulSpirituality2 жыл бұрын
Shri Gurudev Datta 🙏🌹 Shri Swami Samarth 🙏🌹
@rajushirke5067 Жыл бұрын
Shi
@rajushirke5067 Жыл бұрын
D
@mangalshegar197418 күн бұрын
हे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ
@priyankaamburle2257 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@JanakiMalvadkar Жыл бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏🏻 Like,share and comment the video and subscribe our channel. kzbin.info/aero/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@ushachanne3234 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या व माझ्या मुलीला व मुलाला परीक्षेत उत्तीर्ण करा व लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या भाचीला व भाच्याला लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या व माझ्या मुलाचे रक्षण करा व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या व सुखशांती नांदू द्या.🙏🙏🙏🙏🙏💮💮💮💮💮
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@saritachaskar6010 Жыл бұрын
स्वामी माझ्या दोन्ही मुलांना चांगलीं बुध्दी व दिर्घायुष्य मिळावे व सुख समाधान मिळावे हिच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@SanjayInamdar-s9m11 ай бұрын
स्वामी महाराज माझ्या दोन्ही मुलीच्या विद्याब्यासात आणि नोकरीत चांगल्या प्रकारे यश मिळू दे आणि आरोग्य उत्तम राहूदे आणि तुमचा कृपा आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठीशी राहूदे ❤ माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@SoulSpirituality11 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@SupriyaInamdar-xb6di11 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@abhishekjadhav5338 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाला चागले आरोग्य दे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@SoulSpirituality Жыл бұрын
Shri Gurudev Datta 🙏🌹 Shri Swami Samarth 🙏🌹
@gpc2676 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SoulSpirituality Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@minawankhade5347 Жыл бұрын
माझ्या मुलांचे सर्व संकटं दुर करा देवा माझ्या मुलाला चांगली बुध्दी द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@HappyAstronomicalModel-ng8jq10 ай бұрын
स्वामी माझ्या तिन ही लेकर ना सुखी ठेवा माझ्या जावाई लापण सुखी ठेवा माझ्या 😢
@SoulSpirituality10 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@dattamore4479 Жыл бұрын
दोन्ही मुलांची तब्येत स्ट्रॉंग असुद्या स्वामीराया सर्वदा तुमचा हात कायम डोक्यात असुद्या आमच्यावर
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
@aartikhude4579 Жыл бұрын
prisha .piyush happy healthy asudet always
@ShahikalaKirve-nb6cp8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या नवऱ्याला मुलांना चांगली बुद्धी दे
@ajaysatpute-pf7cm Жыл бұрын
गुरू माऊली
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@ramkolekar94083 ай бұрын
हे प्रभू आमचे भाऊ लिंगा यांना लवकर बर वाटुदे स्वामी समर्थ जय महाराज डॉ काका यांना प्रयत्ना ला यश येऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@MangalaBiradar-s1m Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉 कोटी कोटी प्रणाम खूप धन्यवाद❤❤
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@radhakrishnanetwork3255Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त माझ्या मुलावर आपली कृपा दृष्टि होऊ द्या
@SoulSpirituality29 күн бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@pritipohare4243 Жыл бұрын
स्वामी माझ्या दोन्ही मुलांना सुखी ठेव निरोगी ठेव त्यांना दीर्घायुष्य लाभु दे त्याना चांगली नोकरी लागुदे त्याना चांगले वागायची बुद्धी दे❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@kashinathpatil9583 Жыл бұрын
जयश्री राम श्रीराम जय श्री जयश्री स्वामी समर्थ महाराज की जय
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@SharavatiBorase10 ай бұрын
माझ्या दोन्ही मुलांना उदंड आयुष्य लाभो द्या श्री स्वामी महाराज त्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा त्यांचे सर्व दुःखातून संकटातून आजारातून निवारण करा श्री स्वामी समर्थ
@sushilajadhav9283 Жыл бұрын
हे देवा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला माझे कोटिकोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏😌😌😌 सर्वांना चांगले आरोग्य दे चांगली बुध्दी दे देवा हीच विनंती तुझ्या चरणी अर्पण 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@JanakiMalvadkar Жыл бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏🏻 Like,share and comment the video and subscribe our channel. kzbin.info/aero/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@surekhamaltankar67310 ай бұрын
Omkarla changle aaush aarogya labhu de gurudevdtta gurudevdatta gurudevdatta❤
@SoulSpirituality10 ай бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@shubhangishinde3696 Жыл бұрын
स्वामी माझ्या मुलांना चांगली बुद्धी व दीर्घायुष्य लाभावे त्यांच्या आयुष्यात त्यांना यश मिळावं 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@dadasopatil66599 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुराया माझ्या दोन्ही मुलांना सुखी ठेव व त्यांचे रक्षण कर कृपा करा तुमचे आशीर्वाद नेहमी पाठीशी राहू देत
@VitthalYeole-dt1vy Жыл бұрын
🎉🎉🎉🎉❤🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉❤🙏🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त❤🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@laxmikantanandurkar711 Жыл бұрын
स्वामी माझ्या बाळाला आरोग्य द्या व उच्चंतम डॉक्टर होऊन घरी येऊ द्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🙏🌹🌹श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏 🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
@rajashrijoshi8232 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ
@SoulSpirituality2 жыл бұрын
Shree Gurudev Datta 🙏 Shree Swami Samarth
@alpanakshirsagar5607 Жыл бұрын
Kup trsale Swami deva aata teri krupa kara,mazya mulala tychya karyshetrat Yash dya Swami deva, mansik swasthya dya,nirogi aarogy dya,krupa kara Swami deva,
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
@ushachanne32342 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला परीक्षेत उत्तीर्ण करा.🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌷🏵️💐
@SoulSpirituality2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@ganeshshivale9991Ай бұрын
गुरुदेव दत्त माझ्या मुलाला लवकर बरे करा त्याला भरपूर आयुष्य द्या त्याच्या हातुन तुमची सेवा घडु दे तुमचा आशिर्वाद त्याच्यावर अखंड राहुदद्या हिच पार्थना श्री गुरुदेव दत्त
@HappyAstronomicalModel-ng8jq9 ай бұрын
दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@sushantdarade9174 Жыл бұрын
माझ्या, मुलाला dirghaa aaushy labhu,de
@SoulSpirituality Жыл бұрын
🙏🌹|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏 🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏