Soybean Cotton Anudan : कापूस सोयाबीन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता | Agrowon

  Рет қаралды 66,703

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #SoybeanCottonAnudan #E-pikPahani
सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याच्या बातम्या सध्या फिरत आहेत. काही वर्तमानपत्रांनीही तशा बातम्या छापल्या आहेत. गेल्या वर्षी ई-पीक पाहणी करूनही त्याची नोंद सातबारावर झाली नाही, त्यामुळे यादीत नाही आले नाही परिणामी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यामुळे सरकारनं अनुदानासाठी घातलेली ई-पीक पाहणीची जाचक अट रद्द केली, असे या बातमीत म्हटले आहे.
News is currently doing the rounds that the government has scrapped the e-crop inspection condition for soybean and cotton subsidies. Some newspapers have also printed such news. Last year, despite the e-crop inspection, it was not recorded on Satbara, so it was not included in the list, resulting in the farmers being deprived of the subsidy. Due to this, the government has canceled the onerous condition of e-peak inspection imposed for subsidy, it is said in this news.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 130
@devidasjagade9727
@devidasjagade9727 22 күн бұрын
ज्यांनि विमा भरला आहे अश्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट सोयाबीन व कापूस अनूदाण द्यावे
@patilyash4288
@patilyash4288 22 күн бұрын
ज्यानीं विमा भरला आहे सर्व अश्या शेतकरयांना सरसकट दिले पाहिजे
@ganeshnawale9699
@ganeshnawale9699 22 күн бұрын
ज्यानीं विमा भरला आहे अश्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट भेटले पाहिजे नाहीतर सरकार धोक्यात ,,,
@VinodPatil-ji7fe
@VinodPatil-ji7fe 22 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली त्या भाडखाउ सरकारला मी कापूस उत्पादक शेतकरी
@mahadevlate2956
@mahadevlate2956 22 күн бұрын
विमा भरलेत कापूस व सोयाबीन हा पुरावा ग्राह्य धरला तर प्रश्न सुटू शकतात
@MohanChavan-bq6wf
@MohanChavan-bq6wf 22 күн бұрын
60% शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही,पीक पाहणी हे तलाठी यांनी करावी असा महसूल कायदा आहे,सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अन्यथा आंदोलन होईल, व सरकारला भारी फटका बसणार हे नक्की.
@sanjaydaware9252
@sanjaydaware9252 22 күн бұрын
ज्यांचं नाव नाही त्यांचा सातबारा कोरा होणार आहे.. काळजी नसावी,.👍👍👍
@RajesingGavit
@RajesingGavit 22 күн бұрын
कापूस आणि सोयाबीन
@bhushan6473
@bhushan6473 22 күн бұрын
सोयाबीन , कापूस पीक विमा किती शेतकऱ्यांनि काढला याचा डेटा सरकार जवळ आहे ना. त्या नुसार पन अनुदान देउ शकतात.
@krishnamogal642
@krishnamogal642 22 күн бұрын
सर ई पिक पाहनी होत नही
@Bageshwarifilms
@Bageshwarifilms 22 күн бұрын
या कृषी विभागाचा घोटाळा चालू आहे मी स्वतःही e पीक पाहणी केली नाही तरीपण माझं यादीमध्ये आलं प्रश्न पडतो मग यांनी कुठून यादी घेतली😂😂😂 हे अनुदान सरसकट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे❤
@AshokSakhare-wl7vh
@AshokSakhare-wl7vh 22 күн бұрын
मी ई पिक पाहणी करून माझे नाव नाही आणि गेल्या वर सिच सोयाबिन माझ्या कडे आ जुन आहे पुरावा म्हणून
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 22 күн бұрын
सरकारच गोंधळी लोकांचे असल्यामुळे सर्वत्र गोंधळात गोंधळ आहे.
@bhushan6473
@bhushan6473 22 күн бұрын
सरकार ची खरोखर अनुदान देन्याचि मानसिकता असेल तर सरकार जवळ ३ पर्याय आहेत १. ज्या शेतकऱ्यांनि पीक विमा काढला ते आणि २. पिक पाहणी केले ते ३. ज्या शेतकऱ्यांनि आपला माल मार्केट मध्ये विकला त्याच्या पावत्या वरुन.
@BhagwatBarse
@BhagwatBarse 22 күн бұрын
कापूस सोयाबीन सातबारा ला नोंद आहे यादी ला फक्त सोयाबीनचं नाव आलेला आहे
@parmeshwarpawar5892
@parmeshwarpawar5892 22 күн бұрын
ई पिक पाहणी रद्द करा .२०२३ मध्ये सातबारा नोंद घ्यावी कारण वंचित शेतकरी राहणार नाहीत.
@SantoshSuryawanshi-r4w
@SantoshSuryawanshi-r4w 21 күн бұрын
काही शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही त्या शेतकऱ्यांचं काय विमा भरला आहे पण वी पीक पाणी केली नाही हात जोडून विनंती सरकारला त्यांना लाभ घ्या
@rakeshpandure4902
@rakeshpandure4902 22 күн бұрын
मी कापूस लावला होता पन कीतेक प्रयत्न करूनही माझी ई पीक पाहनी झालीच नव्हती आता मी वंचीत राहीलो आनुदाना पासुन
@rajeshwaryadav3831
@rajeshwaryadav3831 22 күн бұрын
सरळ सरळ देणार नाही आस मनायच नाही आणि दयाच नाही
@sushantrajebhosale1834
@sushantrajebhosale1834 22 күн бұрын
विमा भरला तो काय सरकारच्या डोहाळजेवण साठी आहेर केला का शेतकऱ्यांनी?? एक तर ते पीक पाहणी च ॲप नीट चालत नाही, आधी त्या ॲप मध्ये सुधारणा करा म्हणावं. अन् मग अटी नियम लागू करा. हे सरकार शेतकऱ्या साठी धोरणात्मक नाही.
@Harshad2406
@Harshad2406 22 күн бұрын
पीक विमा आधारे सोयाबीन / कापूस अनुदान देण्यात यावे..
@harikakde9694
@harikakde9694 22 күн бұрын
सर कापूस आणि सोयाबीन अनुदान योजना मधे ज्या शेतकऱ्याने E- pik पहानी नसेल केली काही अडचणी मुळे आणि कापूस आणि सोयाबीन पिक घेतले होते, तर या शेतकर्यांच काही update किंवा माहिती kalava आणि याच्या संदर्भात आवाज थोडा सोशल मीडिया च्या सह्याने उचला . 🙏🙏
@user-gi3dg5bu6v
@user-gi3dg5bu6v 22 күн бұрын
ज्या शेतकऱ्यांनी epik पाहणी केली नाही त्यांची नावे यादी मध्ये आली आहे पण ज्या शेतकऱ्यांनी epik पाहणी केली आहे त्या शेतकऱ्याची नावे यादी मध्ये आली नाही तर सावळा गोंदळ आहे
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 21 күн бұрын
८० शेतकऱ्यांना इ पीक पहानी करता येत नाही ❤
@suhaswable6733
@suhaswable6733 22 күн бұрын
Mazya bank accauntla crop loss jama zale parantu E pik pahani nond karunahi 7/12 nand nahi
@pradipkhoje1821
@pradipkhoje1821 22 күн бұрын
E pikphani करून पण माझे नाव अनुदान यादी मधे आले नाही कृषी सहाय्य काकडे गेलो असता त्यांनी सांगितले की ही यादी वरून आलेली आहे यात आम्ही काही करू शकत नाही
@panjabraosardar
@panjabraosardar 4 күн бұрын
मी ई पीक पाहणी केली होती पण सातबारावर नोंद आली नाही मोबाईल नेटवर्क मुळे बरेश शेतकरी शासनाने ‌जाहीर केलेल्या अनुदान पासून वंचित राहावे लागणार
@SadashivDevde
@SadashivDevde 22 күн бұрын
सरस गत अनुदान दया।
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 21 күн бұрын
२१.८.२४ लाख मुख्यमंत्री नी घोषणा केली आहे 🍉
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 22 күн бұрын
पीक विम्याची नोंद आहे ना?
@shubhamchikte7228
@shubhamchikte7228 21 күн бұрын
E- पीक पाहणी ॲप वरून पीक पेरा चढवला पण 7 12 वर नोंद झाली नाही . त्यामुळे मी या योजने पासून वंचित आहे.
@siddheshwarsawale9340
@siddheshwarsawale9340 22 күн бұрын
इ पीक पाहणी करून सुद्धा 7/12 नोंद झाली नाही.
@manthansontakke6856
@manthansontakke6856 22 күн бұрын
सरसकट अनुदान मिळालं पाहिजे
@yogeshkute4856
@yogeshkute4856 22 күн бұрын
जाधव sir मागच्या वर्षी खरीप हंगामात मी ई पीक पाहणी केली होती परंतु आणि नंतर रब्बी हंगामात परत हरबऱ्याची सुद्धा ई पीक पाहणी केली कारण नाफेड ला जर हरबरा द्यायचा असेल तर पेरा online करन तितकच महत्वाचं आहे पण आता 7/12 वर हरबऱ्याचा पेरा दाखवत आहे त्यामुळे यादीत नाव नाही आले, ई पीक पाहणी ची अट रद्द करावी आणि ज्यांनी विमा भरला त्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे नाहीतर शेतकरी आता हुशार झाला आहे विधानसभा निवडणुका आहेतच समोर........
@bhagwatdhavale6091
@bhagwatdhavale6091 22 күн бұрын
सरकारी योजना म्हणजे ज्याला रेटल त्याला भेटल बस बाकी काही नहीं
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 22 күн бұрын
माझ्या आत्याच्या नावावर सामाईक 27 एकर शेती आहे त्यात खरिपात सोयाबीन व कपाशी असते. सरकारी नियम अटी बंधनामुळे आत्तेभावाला फक्त दोन हेक्टर चा लाभ मिळणार आहे.
@sunilshidore6941
@sunilshidore6941 21 күн бұрын
किमान जे शेतकरी पिक विमा भरलाय त्यांना तरी अनुदान दिले पाहिजे.
@mohanjadhav4796
@mohanjadhav4796 22 күн бұрын
कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल
@haribhaubhad6822
@haribhaubhad6822 22 күн бұрын
यंदा मका व सोयाबीन चे बाजारभाव कसे राहतील, सोयाबीन 6000 च्या वर विकेल ला मार्केट मध्ये यावर कृपया व्हीडिओ बनवा सर
@shivshankarkharbad6976
@shivshankarkharbad6976 22 күн бұрын
मी 2023 मध्ये स्वतः प्रत्येक सर्वे नंबर क्षेत्रात जाऊन ई-पीक पाहणी केली आहे. 7/12 ला नोंदी आहेत पण शासनाच्या यादीत नाव नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 22 күн бұрын
ई पीक पाहणी केली आहे तरीसुद्धा यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही
@dnyaneshwarambure1283
@dnyaneshwarambure1283 21 күн бұрын
ई पीक पाहणी ही शेतकरी यांनी न करता तलाटी व कोतवाल यांनी करावे काही शेतकरी आडणी व त्यांच्याकडे मोबाईल नाहीत काही शेतामध्ये रेंज नाही
@shamtajanpure7991
@shamtajanpure7991 14 күн бұрын
सातबारा 2023 सोयाबीन नोंद आहेत, यादीत नाव नाही .काय करावे.?
@rameshwarkale1104
@rameshwarkale1104 22 күн бұрын
भाऊ सगळ्याच शेतकऱ्यांकडे काय अॅन्ड मोबाईल नाहीत आणखी आपला देश खुप मागे आहे
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 22 күн бұрын
एकाच गटातील माझ्या वडिलांची सातबारा वर नोंद नाही, पण माझी नोंद आहे... वास्तविक दोन्ही नोंदी मी केल्या....
@gangadharnikam6659
@gangadharnikam6659 20 күн бұрын
सरकारने नवीन पोर्टल सोयाबीन अनुदानासाठी तयार केल्याचे समजते तरी त्याचा व्हिडिओ तयार करणे
@dhanrajgolhar511
@dhanrajgolhar511 21 күн бұрын
Kahi shetkryana mobail madhun karen jamat naslyamu le te Karu shakle nahi tyani Kay karaych sir
@prabhakarwankhade2769
@prabhakarwankhade2769 21 күн бұрын
इ पीक पाहणी करून आणि सातबारा वर नोंद असूनही यादीत नाही
@uttampune9431
@uttampune9431 22 күн бұрын
सोयाबीन व कापूस दोन्ही असताना एकच पिकाचे नाव आलं म्हणता... दोन्हीच्या दोन स्वतंत्र याद्या आहे... दोन्ही बघाव्या लागतील.
@nileshkhedkar6875
@nileshkhedkar6875 22 күн бұрын
मी पिक पाहणी केली आहे
@VaijanathShinde-xj7nx
@VaijanathShinde-xj7nx 22 күн бұрын
विमा . नाही . फक्त आग्रम राक्कम दिली ' बिड जल्हा साठी
@ruhulraees9588
@ruhulraees9588 22 күн бұрын
ई पीक पाहनी नोंद होत नाही नेट शेतात कवरेज नसते अखेर पिक विमा भरला नुकसान भरपाई देणार का??
@chandrashekharpipare5706
@chandrashekharpipare5706 22 күн бұрын
आम्ही एक रुपयात विमा काढला पण आम्हाला माहीतच नाही ई पीक म्हणजे काय होते ते
@Reality3347
@Reality3347 16 күн бұрын
50 % शहाण्या लोकांनी ईपीक पाहणी केली बाकीच्यांच काय सरसगट पीक विमा मिळाला पाहिजे कोणताही शेतकरी राहू नय
@mohdizharabduljabbar8597
@mohdizharabduljabbar8597 22 күн бұрын
Humne Aahar ke anusar satbara me naam me corection kiya e peekpahni app me noond kiya tha list me naam nahi aya
@ravindramete8771
@ravindramete8771 22 күн бұрын
7/12 वर नोंद आहे तरी सुद्धा यादीत नाव नाही
@gavravnimdalkar713
@gavravnimdalkar713 22 күн бұрын
Sir ज्या शेतकर्यांनी e पिक पाहणी केली नाही पण सोयाबीन, कापूस पिक घेतले त्यांच्या काय?
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 22 күн бұрын
कुठलीच अट न लावता मदत करावी
@SugrivBidgar
@SugrivBidgar 22 күн бұрын
2023 मध्ये माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळे मी ई पिक पाहणी केलि नाही मला अनुदान भेटेल का 🙏🙏
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 22 күн бұрын
इ पिक पाहणी ॲप मध्ये मिश्र पिक करता आले नाही.म्हणुन एकाच पिकाची नोंद झाली आहे.त्यामुळे एक वेळेस सर्व शेतकऱ्यांना संधी द्यायला हवी.शेवटी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.
@user-wy8tu3xv4n
@user-wy8tu3xv4n 22 күн бұрын
Ya Sarkar matdan kru nka
@rajendrapatil6461
@rajendrapatil6461 22 күн бұрын
सर हा विषय तुम्ही पूर्ण सांगितला नाही मी स्वतः तलाठी कडे फोन केला तलाठी म्हणतात कि कृषी विभागाने आमच्या कडून पिक पेरा यादी घेतलीच नाही आणि कृषी विभाग म्हणतो कि आम्ही महसूल कडून यादी घेतली सातबारा वर पिक पेरा आहे आता शेतकऱ्यांने कोणाकडे जावं ते म्हणतात जी आर पणे आम्हाला काम करावे लागेल सरकार, महसूल, कृषी याचे सर्वाचे बरोबर आहे शेतकरी चुकीचा आहे डोळे उघडा बघा नीट अशी वेळ शेतकऱ्यांवर आली
@bharatganmukhe4818
@bharatganmukhe4818 22 күн бұрын
2 हेक्टर साठी अनुदान देत आहात तर सरसकट द्यायला काय हरकत आहे कमी शेती वाले कापूस आणि सोयाबीन घेतात आणि जास्त शेती जरी असेल तरी ते कापूस आणि सोयाबीन काहीतरी घेतातच आणि अनुदान हे तर फक्त दोन हेक्टर साठीच आहे ते सरसकट द्यायला हवे
@nileshkhedkar6875
@nileshkhedkar6875 22 күн бұрын
आमी कोणा कडे जाव
@dineshraypure9428
@dineshraypure9428 22 күн бұрын
सर मी वीमा 2023 चा कपासी साठी काढला आहे परतू ई पीक पाहानी करू शकलो नाहि तर मला वीमा आणी अनूदान मीळेल का कॄपया आवर विडिओ बनवा
@kadubalbodkhe5806
@kadubalbodkhe5806 21 күн бұрын
पिक पाहणी करून शुद्धा नाव आले नाही
@sagardevade7530
@sagardevade7530 22 күн бұрын
यादी कुठे मिळेल
@user-yx8py8nd4j
@user-yx8py8nd4j 22 күн бұрын
ई पीक पाहणी मध्ये सारा घोळ करून ठेवला.
@VAIBHAVKALE-sd7wy
@VAIBHAVKALE-sd7wy 22 күн бұрын
मागील वर्षी मी ई पीक पाहणी केली असून सातबारावर नोंद झालेली नाही
@siddheshwarsawale9340
@siddheshwarsawale9340 22 күн бұрын
माझ सुद्धा असच झाल आहे
@dadaraogajmal9106
@dadaraogajmal9106 21 күн бұрын
माझेपण हेच झाले e पिक पाहणी केली यावर्षीही केली.पण पिक पेऱ्यात नोंद झाली नाही मी तलाठ्याकडे गेलो त्यांनी सांगितले की तूमचे नाव१०%तलाठी तपासणी मध्ये आहे.तेव्हा तलाठी यांनी त्यांच्या लॉपटॉप मध्ये online ok करावे लागते असे सांगितले तेव्हा माझे 2024-25 च्या पिकपेऱ्यात नोंद झाली आता हे काम तलाठ्याचेआहे.सर्वसामान्य शेतकऱ्याने काय करावे. मी jr.eng. शिकलेला असून ही कंडिशन आहे.
@SainathGaikwad-lz2pt
@SainathGaikwad-lz2pt 22 күн бұрын
ज्या लोकांकडे ई पीक पाहणी साठी मोबाईल नाही त्या लोकांनी इतरांना सांगून सुध्दा नोंद केली नाही त्याचं काय म्हणून ई पीक.पहणीची अट रद्द करावी
@ManojManoj-iy8wo
@ManojManoj-iy8wo 22 күн бұрын
बावळट सरकार
@user-vz7vs5ft5j
@user-vz7vs5ft5j 22 күн бұрын
#👍🌱🧡 agro1
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 22 күн бұрын
यांना फक्त देखावा उभा करायचा आहे.... अर्ज करण्याची गरज काय??? टरबूज ने गेल्या वेळीं कर्जमाफी केली, किती हेलपाटे घेतले आणि किती लोकांना लाभ झाला..... त्यामुळें हे फक्त आणि फक्त चॉकलेट देतात
@punjahalagunde7093
@punjahalagunde7093 22 күн бұрын
7/12नोंद आहे त्यांना देण्यात यावेत असे वाटत आहे
@angadvkakde5364
@angadvkakde5364 22 күн бұрын
विमा चा data Nahi Ka Sarkar कडे
@shubhambende1201
@shubhambende1201 22 күн бұрын
यायचे असेच धंदे आहे
@balajibhande1997
@balajibhande1997 22 күн бұрын
सर मी 50 जनांची ई पीक पाहणी केलाेय पन माझे नाव नाही व तांची नावे आहेत
@gajananmaddewad6006
@gajananmaddewad6006 22 күн бұрын
दूसरी लिस्ट येनार का नाही मग
@mas55555
@mas55555 22 күн бұрын
आम्ही गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केली होती पण 30 सप्टेंबर पर्यंत e pik पाहणी झाली नाही कारण aap नुसती गोल गोल फिरत होती
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 22 күн бұрын
शेट उपटायला हे ॲप काढले का मगं
@pramodladke4159
@pramodladke4159 22 күн бұрын
आता ह्या सरकारचा सात बारा कोरा होनार .
@vilaswane9817
@vilaswane9817 22 күн бұрын
Saat 12 war ekapeksha jast naave astil arthaat sanyukt saatbaara asel tar 100/-rupaye stamp war sammati patrachi krishi vibhagane at ghaatli tyach kaay. Shetachi kaame karavi ka nuste kaagad khardat rahave govt. nastya uthathevi karaysaathi aahe ka? 🇮🇳
@rathodnileshrathod6687
@rathodnileshrathod6687 20 күн бұрын
Talthi kasha sathi ahe
@letuustalk.128
@letuustalk.128 22 күн бұрын
Mi e पिक पाहणी करून हि नाव आला नाही
@ajayzine2261
@ajayzine2261 22 күн бұрын
दुधाचे अनुदान 1jully पासून चे कधी येणार तेही पाहा की जरा 😢
@shaikhajimvlog1933
@shaikhajimvlog1933 21 күн бұрын
Aik shetr war dabal pik phani zali kahi problem toh nahi yenar
@thinkbiggamer3217
@thinkbiggamer3217 22 күн бұрын
Anil jadhav sir soyabeen bhav kuch karo
@yogeshwarbhagat3886
@yogeshwarbhagat3886 22 күн бұрын
मक्का तूर पिकासाठी का नाही अनुदान मका तूर पिकाच्या शेतकऱ्यांनी काय करावे अनुदान द्यायचं होतं तर सरसकट द्यायला हवं होतं मक्का पिकाची ही बऱ्यापैकी नुकसान झालेली आहे
@siddheshwarsawale9340
@siddheshwarsawale9340 22 күн бұрын
E पीक पाहणी अट रद्द झाली पाहिजे
@mahamadsayyad8206
@mahamadsayyad8206 22 күн бұрын
पीक विमा हा पुरावा होऊ शकतो
@vinodtonge3347
@vinodtonge3347 22 күн бұрын
E pik पाहणी करून 7/12वर नोंद सुधा आहे पण यादीत नाव नाही.खाते नो.चुकीचा आहे .
@user-nn3pr7jo9x
@user-nn3pr7jo9x 22 күн бұрын
Yadit nav nahi Kay karave
@user-vz7vs5ft5j
@user-vz7vs5ft5j 22 күн бұрын
यादीत नाव नाही सरकार बदलणार
@pramodghutke2531
@pramodghutke2531 22 күн бұрын
अनुदान सर्व शेतकरयांना मिळायला हवं कारण aaps बरोबर काम करत नाही त्यामुळे सर्व शेतकraयाच्या नोंदी होत n
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 22 күн бұрын
e पीक पाहणी मध्ये घोळ आहे
@GaneshKulkarni-f9w
@GaneshKulkarni-f9w 22 күн бұрын
Mi nond krli pan pik pahnit alich nahi
@user-ni7bd9xj3p
@user-ni7bd9xj3p 22 күн бұрын
E pik pahani .......... Vima yavar chalat nahi ka?
@AsifKhan-yt9it
@AsifKhan-yt9it 22 күн бұрын
Amcha wardha jillha sarsakt soyabin kapus lagta ter yethe sarsakat dyala pahije
@shubhambende1201
@shubhambende1201 22 күн бұрын
आम्ही नोंद करून नाव नाही मग काय कराच
@ganeshmali1909
@ganeshmali1909 22 күн бұрын
जे लोकांनी ई पिक पाहणी केली आहे उतारा वर पीक पेरा आहे त्याच काय
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 33 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН