Soybean Kharedi : केंद्र सरकारने दिली सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढ; पणनमंत्र्यांची माहिती|Soybean Rate

  Рет қаралды 27,648

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#agrowon #soybeanbhav #devendrafadnavis
शेतकऱ्यांनी २९ फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. परंतु नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असं चित्र आहे.
Farmers had demanded an extension of the procurement deadline till February 29. However, the central government has extended the deadline. However, it seems that the registered farmers will get some relief.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 57
@-vishwambhardevde-3586
@-vishwambhardevde-3586 5 күн бұрын
शेतकरी यांना सरकारने जेरीस आणले आहे या शेतकरीवर्ग यांना हेच पाहीजेत. मतदानापुर्त्याच घोषणा करण्यात येतात शेतकरी यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही.
@ghulebabasaheb6678
@ghulebabasaheb6678 6 күн бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे
@mithoonkendre66
@mithoonkendre66 6 күн бұрын
मतदान करताना कळल नाही
@dayanandpatil17
@dayanandpatil17 5 күн бұрын
आणखी 15 दिवसाची मुदतवाढ द्यावी
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 6 күн бұрын
कमीत कमी फेब्रुवारी अखेर पर्यंत चालु पाहिजे त्यात कोणत्याही प्रकारची अडचन न येता रविवारी सुध्दा चालु ठेवली पाहिजे तेव्हा कुठं आटोक्यात येईल
@milindjoshi8613
@milindjoshi8613 6 күн бұрын
व्यापाऱ्याचे सोयाबीन जास्त प्रमाणात घेतल्या जात आहे. अनेक प्रकारचे शेतकऱ्याचें खाते जमा करून व्यापारी डल्ला मारत आहेत. मूळ शेतकऱ्यांना अजून बहुतांश मॅसेज आलेले नाहीत. काळा बाजार सूरू आहे.
@kapilg.malviya7086
@kapilg.malviya7086 5 күн бұрын
आमच्याकडे खरेदी चालूच नाही केली, आणि ऑनलाईन नोंदणी पण नाही झाली, ओ टी पी क्या नादात
@SawantGurudev
@SawantGurudev 6 күн бұрын
कांहीं शेतकरी राहीले नाहीत तर ज्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी ऑनलाइन केलंय त्यातले निम्या शेतकऱ्यांची सुध्दा खरेदी झालेली नाही
@mukunddeshmukh5877
@mukunddeshmukh5877 6 күн бұрын
सोयाबीन खरेदी मुदतवाढ जरी मिळाली तरी काही नाफेडची सोयाबीन खरेदी केंद्र बंदच आहेत.
@prakashnaik3772
@prakashnaik3772 5 күн бұрын
नोंदणी झाली नाही केंद्र जवळपास नाही मग काय करावे लागेल मार्ग सांगा
@Shinde-t5i
@Shinde-t5i 6 күн бұрын
सरकारचे फार उपकार आहेत सहा तासाचा पाहिजे होतं पण सहा दिवसाचे देण्यात आलं चुकलं त्यांच्याकडून
@LavMunde
@LavMunde 6 күн бұрын
सर अमरावती तालुका धा रनी येथे खरेदी केंद्र चालूच झाले नाही
@HanmantDeshmukh-vz8zy
@HanmantDeshmukh-vz8zy 2 күн бұрын
मुदत वाढवून व्यापारी मालामाल झाले
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 6 күн бұрын
मुदत 6दिवस नाही 6तास देयला पाहिजे होती हे आहे शेतकरी सरकार
@GameStar4038
@GameStar4038 6 күн бұрын
6दिवसात काय होईल त्यापेक्षा जे राहले त्यांना भावांतर पैसे दया. वरचै
@Shinde-t5i
@Shinde-t5i 6 күн бұрын
6 फेब्रुवारी पर्यंतच मुदत देण्यात आली आहे 6 फेब्रुवारी नंतर मुदत नाही असे
@st5937
@st5937 6 күн бұрын
सोयाबीन खरेदी केंद्र चा शेतकऱ्यांना फायदा नाही फक्त व्यापारी लोकांसाठी चांगला आहे व्यापार्याना बाहेर बारदाना दिला जात आहे आणि शेतकऱ्यांना बारदाना नाही असं सांगत आहेत
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 6 күн бұрын
आमच्य जिल्ह्यात केंद्रच नाही शेजारी जिल्ह्यात बी नाही
@sanjaybharade451
@sanjaybharade451 6 күн бұрын
काही केंद्रावर खरेदी झालेला माल वखार महामंडळाच्या गोदामला खाली होत नाही त्यामुळे खरेदी सेंटर वरच पडुन असल्याने खरेदी ला जागा नाही म्हणून उशीर होत आहे
@dnyaneshwarkhanzode4825
@dnyaneshwarkhanzode4825 6 күн бұрын
Good information sir
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 6 күн бұрын
मुदत मार्च अखेर पर्यंत वाढविण्यात यावी तरचं गर्दी कमी होईल
@RAJESHMULGIR96
@RAJESHMULGIR96 6 күн бұрын
नेमकी कोणत्या वर्षी ची २९ फेब्रुवारी सानप भाऊ ह्या वर्षी तर २८ चा महिना आहे 😂😂😂
@ghulebabasaheb6678
@ghulebabasaheb6678 6 күн бұрын
शेतकरी मेटाकुटीला आला आहे
@swara5752
@swara5752 5 күн бұрын
😊 नवीन रजिस्ट्रेशन चालू नाही
@shankarbetale4558
@shankarbetale4558 6 күн бұрын
अनिल सर तुम्ही पण सरकार ची बाजू घेता लाज वाटू द्या खुल्या बाजारात सोयाबीन भाव 3900 आहे असेल खरेदी बंद करा खुल्या बाजारात 5000 भाव कसा होईल याचा विचार करा तुम्ही मानता शेतकरी ला धिलास भेटला
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 6 күн бұрын
खरेदी केंद्राचे लिस्ट पाठवा
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 4 күн бұрын
देवेंद्र फडणवीस. पाशा पटेल. पंकज मुंढे. यानी 6000रू भाव पाहीजेत म्हणून आंदोलन केल होत आता काय झालय भाव द्यायला
@aniketmahalle975
@aniketmahalle975 4 күн бұрын
Sir aamla aankhi massage pn aala nahi😢
@kishorpatil4577
@kishorpatil4577 6 күн бұрын
वायदे बंदी बदल काय निर्णय झाला
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 6 күн бұрын
बॅंका सोयाबीन चे पैसे कर्ज खात्यात पाठवा असे नाफेड केंद्र चालकांना सांगत आहेत
@madhav.eknathjadhav9923
@madhav.eknathjadhav9923 4 күн бұрын
सोयाबीन खेरेदी बंद करूं नये
@jitendrasingrajput5439
@jitendrasingrajput5439 6 күн бұрын
1 mahina zala pan pemend naahi milale
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 6 күн бұрын
९५ percent शेतकरी Vanchit आहेत्
@तुकारामबोंढारे-ड7ख
@तुकारामबोंढारे-ड7ख 2 күн бұрын
शेतकरी विरोधी सरकार
@pratikshakolhekolhe9146
@pratikshakolhekolhe9146 5 күн бұрын
Jo paryant tarbujya ahe to paryant ghya shekun
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 6 күн бұрын
Ajun lava Soyabin.
@shivajidahatre3349
@shivajidahatre3349 5 күн бұрын
भा वा त र यो ज न आ ना
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 6 күн бұрын
fadanvis aighalya bhavantar de soyabean la
@sidheshwarswami5829
@sidheshwarswami5829 5 күн бұрын
In
@marotisangle4324
@marotisangle4324 6 күн бұрын
आता पाचच दिवस राहिलेत.काय होणार आहे.
@HemantThakare-yh9zt
@HemantThakare-yh9zt 6 күн бұрын
4 divs fkt ravivari bnd aste
@VishalRoaya
@VishalRoaya 6 күн бұрын
Pik vima ch 😮😮😢 ...zal ..?? BHANGAR SARKAR 😂😂
@pravintambie9155
@pravintambie9155 6 күн бұрын
सोयाबीन वायदा बाजार एनसीडीएक्स वर कधी चालू होणार
@sidheshwarswami5829
@sidheshwarswami5829 5 күн бұрын
😂
@kidnarutojapan5730
@kidnarutojapan5730 6 күн бұрын
Ñodñi múdt vad hóil ka
@umeshkakade1822
@umeshkakade1822 6 күн бұрын
Karip pik vima 2024 kahi aapdate
@umeshkakade1822
@umeshkakade1822 6 күн бұрын
2104 ru pik vima clame calulete aahe fakt rajay sarkarcha hissa 7000 ru vima campni ghete v shetaryal 2te 3 hajar dete yat compni cha fayda ahe
@surajnipanikar-y3n
@surajnipanikar-y3n 6 күн бұрын
काही खास नाही पोर खेल आहे
@bhausahebshirsat5203
@bhausahebshirsat5203 4 күн бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का,, ज्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी चालू आहे त्या ठिकाणी मी पाच ते सहा वेळा जाऊन आलो आहे 26 डिसेंबरला नोंदणी केलेली आहे तरीपण खरेदी मालक तुम्हाला सोयाबीन घेऊन येण्यासाठी मेसेज आला आहे का हे विचारत आहे
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН