Soyrik, सोयरीक, Amol Films

  Рет қаралды 52,664

Amol Film's

Amol Film's

4 жыл бұрын

Relation by Marrige अदिवासी ठकर समाज्याचे जुनी लग्न पध्दतीवर आधारीत लघू पट ठाकरी भाषा सोयरीक जमवणे कुंकू लावणे पंचायत पद्धत लग्नातील डाग डागीणे.
Amol Arts
Amol Films

Пікірлер: 90
@vijaybhangare4993
@vijaybhangare4993 2 жыл бұрын
खुप छान आहे खरच आपला समाज लय भारी आहे पण आता लय बदल झालाय आपले ठाकर समाज्यात लय भारी🙏🙏🙏👏👏👏👌👌👌💖💖💖💖💖💖
@saylikatore.
@saylikatore. 3 жыл бұрын
Kharch chan ahe...👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jayeshbhasma9068
@jayeshbhasma9068 Жыл бұрын
Hii
@mr.saniramgavande8190
@mr.saniramgavande8190 4 жыл бұрын
खूपच छान असेच आपल्या आदिवासी ठाकर समाजाचे नवीन व्हिडिओ बनवा तसेच याचा पुढचा भाग लवकरच अशी अपेक्षा करतो हा सोयरीक शॉर्ट फिल्म अगदी खूपच छान आहे . जय आदिवासी. आला रे आला आदिवासी ठाकर गडी आला.
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@madanpathave6867
@madanpathave6867 4 жыл бұрын
सर्व सदस्यांनी खूप मेहनतीने आपली खरी संस्कृती काय आहे हे आजच्या पिढीला दाखविण्याचा प्रयत्न केलेला. सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@sandipkatore8746
@sandipkatore8746 3 жыл бұрын
खूपच छान👍👍👍👍👍👍
@poojaparshurampardhivlogs8165
@poojaparshurampardhivlogs8165 3 жыл бұрын
पुढील भाग लवरच शूट करा आणि लवकर व्हिडिओ अपलोड करा🙏 खूप वाट बगतो पुढील भागाची
@abhi8967
@abhi8967 4 жыл бұрын
खूप छान.. 👌👌👍👍 आपला प्रांत आणि जीवन आता जगही पाहणार याचाही खूप आनंद होत आहे..
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@laxmanbendkoli906
@laxmanbendkoli906 Жыл бұрын
जय आदिवासी
@pandurangjadhav8970
@pandurangjadhav8970 4 жыл бұрын
एकदम मस्त, सगळ्यांनी मिळून अगदी घरातील वातावरण तयार केले आहे, अतिउत्तम, सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन अगदी नैसर्गिक कलाकृती👌👌👌
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@pandurangjadhav8970
@pandurangjadhav8970 4 жыл бұрын
@@amolfilms1776 नक्कीच, जय आदिवासी, जय जोहार👍
@deepcreation5974
@deepcreation5974 3 жыл бұрын
Khupch chaan dada....ekdam reality vaty...next part lvkr banva
@ashokshende2620
@ashokshende2620 3 ай бұрын
👌
@surajmengal729
@surajmengal729 3 жыл бұрын
एक नंबर भाऊ
@drvinodkedari6629
@drvinodkedari6629 4 жыл бұрын
Nice film..... Natural acting.... Gud cinematography... Best of luck...
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@MyDream-ps2on
@MyDream-ps2on 4 жыл бұрын
अगदीच दुर्मिळ होत चाललेली आपली ठाकर समाजाची संस्कृती ईतकी अप्रतिम खरच विलक्षणीय फोटोग्राफी .... 😘😘😘😘 गरज आहे आपल्या पाठिंब्याची...
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@MyDream-ps2on
@MyDream-ps2on 4 жыл бұрын
बर आमचाकडु आपणास सदैव असाच पाठिंबा राहील
@pandurangyele4340
@pandurangyele4340 3 жыл бұрын
Jay adivashi bhava no
@balugawade3494
@balugawade3494 3 жыл бұрын
आता पुढील लग्नाचा भाग काढायलं हवा ... मग वरात मग वरातीतील सोंगा आणि मोहाची ........ माल ही शॉर्ट फिल्म लय आवडली सगळ्या कलाकारांनी लय चांगला काम केला आहे. म्हणून सगळ्यांन मानाचा मुजरा , ठाकरी सलाम , राम राम व पुढील वाटचालीस शुभेच्छा पुढील भाग लवकरच देखाय मिळल अशी अपेक्षा करीथो. जय आदिवासी
@dnyanurere02
@dnyanurere02 3 жыл бұрын
लय भारी जय ठाकुर😘😍
@chetanpadir6433
@chetanpadir6433 2 жыл бұрын
मोकार भरी जय आदिवासी
@vinodkedar2072
@vinodkedar2072 3 жыл бұрын
kdk..
@ashokbhagat4854
@ashokbhagat4854 2 жыл бұрын
मस्तच...
@surajmengal729
@surajmengal729 3 жыл бұрын
जय आदिवासी 🙏🙏
@rajendra.khadke
@rajendra.khadke 3 жыл бұрын
लई भारी असच आपलं पण दे जुळवून.....👌
@deepcreation5974
@deepcreation5974 3 жыл бұрын
Full support dada tulla
@anilgandole942
@anilgandole942 3 жыл бұрын
लईच भारी बराका
@technicalnileshbhalekar
@technicalnileshbhalekar 2 жыл бұрын
मस्त
@dnyaneshwarchirmade6911
@dnyaneshwarchirmade6911 2 жыл бұрын
अप्रतिम ......आदिवासी संस्कृतीचे चित्रीकरण.....
@Pk0506
@Pk0506 3 жыл бұрын
पुढील भाग सादर करायला पाहिजे होता ✌️✌️अप्रतिम.. जय आदिवासी
@digambarpote378
@digambarpote378 2 жыл бұрын
खरीखुरी कलाकृती...
@DicastOFGameg
@DicastOFGameg 2 жыл бұрын
माल्हि.नवरी गवस्लका गव्हसल्या.सांगा बराक माझा जांभळी आहे राहुरी त रहतू आवडला माल तुचा रीळ
@sakharamgavande7349
@sakharamgavande7349 2 жыл бұрын
Supar
@sumandoke5787
@sumandoke5787 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰
@tukarammilakhe7461
@tukarammilakhe7461 4 жыл бұрын
खूप छान माझी संस्कृती... माझा आभिमान... जय आदिवासी
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@mohanbhale1080
@mohanbhale1080 4 жыл бұрын
मस्तर जय आदीवासी जय राया ठाकर
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@akash.0029
@akash.0029 2 жыл бұрын
❤️👌👌👌
@nitin5720
@nitin5720 3 жыл бұрын
Jay aadiwashi
@shravanmengal7417
@shravanmengal7417 2 жыл бұрын
Nice
@satipv
@satipv 4 жыл бұрын
खूप छान शुटिंग केले आहे जय आदिवासी
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@ramchandrabhagat2850
@ramchandrabhagat2850 3 жыл бұрын
Lay bhari jay adivasi
@Konkancorner
@Konkancorner 4 жыл бұрын
सर्व कलाकारांनी छान काम केले आहे.सर्व कलाकारांचे अभिनंदन .....
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@ganeshbhale9866
@ganeshbhale9866 2 жыл бұрын
एक दम बेस
@nilugamer4084
@nilugamer4084 3 жыл бұрын
Khup chan video
@jaywantshid873
@jaywantshid873 3 жыл бұрын
बेस बनयली ये वेबसिरीज माणसा ही मस्त झेल्यात पण थोडीशी अकटिंग वर लक्ष द्या खूप खूप शुभेच्या
@anjalawagh2758
@anjalawagh2758 3 жыл бұрын
भरम भारी ना ☺️
@narayandaroda2804
@narayandaroda2804 4 жыл бұрын
मला अभिमान वाटतो माझ्या आदिवासी बांधवांचा
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@arunshid9679
@arunshid9679 3 жыл бұрын
खूपच छान
@saylikatore.
@saylikatore. 3 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@kavajibhale..44..7
@kavajibhale..44..7 4 жыл бұрын
खुप छान सर अजुन असेच video बनवा...
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@vinodmahakal7765
@vinodmahakal7765 4 жыл бұрын
Khup chhan film
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@devlalpawar2430
@devlalpawar2430 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@aadeshgandal6816
@aadeshgandal6816 3 жыл бұрын
पुढचा भाग लवकर पाठवा जयआदिवासी
@chintamanthombare7602
@chintamanthombare7602 4 жыл бұрын
दादा 👌👌 ज्याम भारी पिक्चर बनवला आहे. ह्या पिक्चरचा दुसरा भाग पण काढा . जय आदिवासी. जय ठाकर दादा
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@yogiofficelygmusicshow7924
@yogiofficelygmusicshow7924 4 жыл бұрын
Bhau Aajun part Banv na...1kdmkddddkkkk bnvlay जय आदिवासी
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@junnarkarteju3736
@junnarkarteju3736 3 жыл бұрын
Good
@milindjadhav6372
@milindjadhav6372 4 жыл бұрын
Must
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@gulabkhokale8542
@gulabkhokale8542 4 жыл бұрын
Nice Video
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@narayandaroda2804
@narayandaroda2804 4 жыл бұрын
कनचा गाव आहे तुमचा
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
Junnar Pune
@sunilshid7902
@sunilshid7902 3 жыл бұрын
bhau mala tuja namber pahije mala tuji garj aahe
@sunilshid7902
@sunilshid7902 3 жыл бұрын
laju naka aaply bhasela prasr kara
@vilaschikane6434
@vilaschikane6434 4 жыл бұрын
चांगला प्रयत्न आहे ठाकर संस्कृती सादर करण्याचा पण आदिवसी जोहर घातला जातो रामराम नाही
@amolfilms1776
@amolfilms1776 4 жыл бұрын
ok Sir.we will remember it next Time...
@jaggubhi6561
@jaggubhi6561 3 жыл бұрын
जय आदिवासी
@sagarkadale8871
@sagarkadale8871 3 жыл бұрын
खूप सुंदर
@harigawande3565
@harigawande3565 4 жыл бұрын
Nice
@pandurangsongal1864
@pandurangsongal1864 4 жыл бұрын
जय आदिवासी
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 97 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
आदिवासी ठाकर समाज संस्कृती
5:18