आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी पण सध्या तरी उपमुख्यमंत्री पद नको.उपमुख्यमंत्री पद हे फक्त आणि फक्त श्री एकनाथ शिंदे यांना देण्यात यावे.
@Shindeaditya96k5 жыл бұрын
Rait
@prabhakargadekar61715 жыл бұрын
अगदी बरोबर, अडीज_ अडीज वर्ष मुख्यमंत्रीपद भाजप_ सेनेने वाटुन घ्यावे.आणी एकनाथ शिंदेना शिवसेनेने मुख्यमंत्रीपद दयावे, म्हणजे घराने शाहीचा आरोप होणार नाही! आणि एक चांगला संदेश महाराष्ट्रात जाईल. मराठयांची जी काही शिवसेनेबद्दल नाराजी, मुख्य म्हणजे गैरसमज आहेत ते दूर होतील!
@shekharbagelikar40975 жыл бұрын
जिथ जिथ घराणेशाही दिसेल तिथ तिथ ती ठेचा याचा पार्थ पवार करा
@sachinpingale72175 жыл бұрын
याची लायकी नाही आगोदर कर्तुत्व सिद्ध करुन दाखव
@aakashggujju5 жыл бұрын
घराणेशाहीला पर्याय नाही मित्रा कारण घराणेशाही देश विदेशात सर्वत्र आहे कारण ती मानवाची प्रवृत्ती आहे.
@shekharbagelikar40975 жыл бұрын
पण आपण जर दुर्लक्ष करत राहिलो तर... लोकशाही बाजुला जाईल व घराणेशाही येईल
@chakorsutar435 жыл бұрын
Only "VBA"
@balarambhavartha64695 жыл бұрын
मला अस वाटतय आदित्य ठाकरे ऐवजी रश्मी ठाकरे ना मुख्यमंत्रीपद द्यावे. .. कारण शिवसेनेत सर्व निर्णय त्याच घेतात
@kishorpatil85025 жыл бұрын
Asa kiti divas gharaneshahi chalnar Swataha balasaheb pawarsaheb Yani rajkaran gharaneshahi sampavayasathich keli Na Mg ata hyani Kay kel Fakta te nko amhi hech Na yat Jyani ubhe kele tech principal visralet Modi sahebani yanahi sampaval pahije hya 5 varshat Ani hi gharaneshahi band zali pahije Jantane Jase parthala dakhval tas pratyek varsala. ...dakhval pahije
@gauravchaudhari6015 жыл бұрын
1 no bhau
@santoshshinde60405 жыл бұрын
Are gadyanno paksha madhi up Mukhyamantri padasathi netyancha dushkal padla vattay Shiv sene madhi, ka Udhwast thakre ani atatayi thakre che pay pakdayla ch jatat ki kay. Mala tari asach vattay...
@kuldeepakbane61345 жыл бұрын
Tu gela hota ka bagayala
@dipakkadam18283 жыл бұрын
बायकोचा बैल भाडया उध्दया
@shekharbagelikar40975 жыл бұрын
काळाचा महिमा अगाध आहे ज्या बाळासाहेबनी आपले आयुष्य कॉन्ग्रेस वर घराणेशाहीचा आरोप करण्यात घालवले... त्यांनीच शिवसेनेत घराणेशाही आणली आणि आता तिसरी पिढी तयार आहे
साला माराष्द्राचा दूर्दैव , याला म्हणा हीम्मत असेल तर एखादया चपरासी सी परीक्षा पास होउन दाखव म्हणा
@ajaysutar13675 жыл бұрын
Lavdu
@Marataha.5 жыл бұрын
Vise!!!बरोबरच बोलला
@onlinehacker8885 жыл бұрын
Kami paishat hali net data milato ahe mhnun kon pn ky pn bhukat aste.🐕😂😂😂😂mg shattachi ka akkal nasena swatala😂😂😂😅
@King_hog_5 жыл бұрын
Arre tujhyapeksha nakkich hushar ahe to
@siddheshbirje60505 жыл бұрын
Chutya adhi tyach shikshan adhi bagh nantar bol
@maratha_akshayg16785 жыл бұрын
हा तर शिवसेनेचा पार्थ पवार आहे😂
@dashrathmore9335 жыл бұрын
काय फरक पडतो तुम्हा आम्हा उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरे ना दिले काय किंवा उध्दव ठाकरे ना सकाळी उठल्यावर कामांवर जायला पाहीजे ते काही चुकणार नाही.पक्ष नेते बघुन घेतील एकमेकांच्या विरोधात जाऊन युती करून शकतात तर मंत्री पदांचे काय घेऊन बसलात.
@गणेशसोनवणे-ग3घ5 жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार.
@santoshgheware13835 жыл бұрын
उद्धव जी नी जरा धीर धरावा. भाजपा सोबत सामंजश्याने रहावे. महाराष्ट्राची जनता इतकीही वेडी नाही.
@arjunsurashe11665 жыл бұрын
लोकसभेत बघितले महाराष्टातील जनतेला दुटप्पी लोकांना निवडुन देताना. किती शहाणी आहे महाराष्ट्रची जनता ?
@chavannanasaheb78375 жыл бұрын
यापेक्षा एखादया सामान्य आमदारांना उपमुख्यमंत्रिपदी संधी दयावी
@nasirkerala21075 жыл бұрын
Right
@sharadingle4325 жыл бұрын
I am 100%agree
@nitinbhoir66945 жыл бұрын
ekdam barobar bhava
@dattapolekar43805 жыл бұрын
आदित्य ठाकरे यानी ठेव महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावे
@aanandajarag97455 жыл бұрын
आरे पाच वर्षे भा ज पा ने वाट पाहिला लावले
@babuboshale29315 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री उदयन राजे भोसले सरकार
@sunilkharde80775 жыл бұрын
आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्र साठी काय योगदान आहे ते सांगा
@blackblack15535 жыл бұрын
आता देईल ना
@chakorsutar435 жыл бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार "प्रकाश आंबेडकर".. 🚩🚩🚩 जय शिवराय..
@kishormadhavi52915 жыл бұрын
Good jok
@swapnilkatkar53615 жыл бұрын
उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राची पूर्ण वाट लावून टाकलीय. या काल जन्मलेल्या शेंबड्या पोराला उपमुख्यमंत्री पद
@yogeshgavli86435 жыл бұрын
युवा ना संन्दी येवु द्या ना
@sharadingle4325 жыл бұрын
सोपनील काटकर# तुम्ही बरोबर बोललात. खरंच महाराष्ट्राची वाट लावली पण लोकांना कळत नाही
@swapnilkatkar53615 жыл бұрын
@@yogeshgavli8643 aho yuva mhnje Jra khitri bghun Swatacha mulga mhnnun kont pn pad ky Pagvin smbhalayche aht ka ithe
@santoshshinde60405 жыл бұрын
@@ushakkalmhatre4005 are yedjhavya tyanni sonyache diwas nahi anle mhanun lokanni tyanna tyanchi liki dakhawali na.
@maheshshillak41035 жыл бұрын
राज ठाकरे
@ramsinghvarma10775 жыл бұрын
आदित्य ठाकरे मंत्रीपदावर 1 नं. निण॔य नाद खुळा..
@विनायकरावजाधव-व1त5 жыл бұрын
गेली सेना घराणे शाहीत जनतेला कळते
@aarohikumvhar8580 Жыл бұрын
आदित्य ठाकरे साहेब शिवसेना उपनेते मुख्यमंत्री शुभेच्छा जय महाराष्ट्र
@shivajiauti65375 жыл бұрын
हो आदित्य ठाकरे अतिशय हुशार चाणाक्ष व्यक्तिमत्व आहे ...नक्कीच ते समाजासाठी जनतेसाठी भरीव कार्य करतील ...त्यांच्यात ती क्षमता आहे ... जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivnarayanraut65675 жыл бұрын
Shivsenecha papu
@shivnarayanraut65675 жыл бұрын
@@ushakkalmhatre4005 pakshyacha gulam kiti dande lotato bass kar na tuzya mahitisathi mi Congress cha nahi.tari sudhha je ahe te sangato.
@varadsinghvalera69495 жыл бұрын
Shivnarayan Raut आप किसके पपू हो
@shivnarayanraut65675 жыл бұрын
@@ushakkalmhatre4005 abe bulya hi mazi bhasya nahi pan tuzya sarkhyala bolave lagate . Mi konachach bakt nahi .mi praharcha ahe samjal. Amhala peshavai manya nahi. Tu asasil bhakt .bhakti amhala manya nahi. Amhi fakt Chatrapatiche bhakt ahot.
@shivnarayanraut65675 жыл бұрын
Tum sub gulam ho.mai to mera mata pita papu hu.
@santoshgheware13835 жыл бұрын
सर्व क्षेत्रातील तुझे विचार चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखव.
@rampurohit10595 жыл бұрын
By only discussing of no use. 1 have to work hard on ground level & understand what common mans difficulties & take work experience for years together
@vikramkhashabachavan31525 жыл бұрын
राजकारणातला नवीन पार्थ पवार
@ramsinghvarma10775 жыл бұрын
मी कोलहापूर जिलहयातला हातकणगले मतदार संघाचा राहीवाशी आहे "आदित्य ना ऐक संधी तो बनती हैं " "धैय॔शिल माने झिंदाबाद जय महाराष्ट्र "
@mohanbade71105 жыл бұрын
अजुन याला 32 वा दात आला नाही, भले भले सांभाळु शकत नाही उपमुख्यमंञीपद हा काय सांभाळणार.
@aarohikumvhar8580 Жыл бұрын
आदित्य ठाकरे साहेब मुख्य मंत्री छान आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव मुलगा खुप आनंद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
@santoshgheware13835 жыл бұрын
राजा चा पाळण्यातला मुलगा ही उदया
@vishalmore35875 жыл бұрын
आता घराणे शाही नाही का काँग्रेस ला तर नेहेमी बोलतात
@shandasthombre86125 жыл бұрын
शिवसेनेमध्ये कोणी ज्येष्ठ नेते नाहीत का याला उपमुख्यमंत्रीपदाच काय कळतंय
@santoshgheware13835 жыл бұрын
यश हे मोदींमुळे मिळालं हे उद्धवसाहेबांनी विसरू नय
@rampurohit10595 жыл бұрын
Vinasha kaale viparith buddhi
@sanjaykanade18035 жыл бұрын
आर पहील्यांदा आमदार हो थोड काम जमतय का बघ ....... आणि मग उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न बघ भावा
@sonaligase24925 жыл бұрын
Agdi barobR mag tumchyat ani Gandhi farak kaay mag to shiv sainik kuthe jyachi dakhal swath bala saheb gher hote Gela aapla baap re sale sarwch selfish
@balasahebphad36185 жыл бұрын
चला तर मग अजून ऐका नातवाला पराभूत करयला मजा येईल.
@shubhammhashitkar41815 жыл бұрын
Balasaheb Phad हा नातु बाळासाहेब ठाकरे चा आहे पवार नाही
@balumamastatus72475 жыл бұрын
हॅहॅहॅहॅहॅ. साहेब हा नातू हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आहे. पवारांचा नाही.
@shitalshinde68905 жыл бұрын
मूख्यमंत्री प्रकाश आंबेडकर
@shivanishelke92035 жыл бұрын
बातमी खरी की खोटी देव जाणे. पण चर्चेत राहण्याची शक्कल एकच नंबर. आग्या ना पिछा लोकही आपापली अक्कल पाजाळताहेत.नुसता धुरळा यात विरोधक पाचोळ्यासारखे उडणार.
@santoshgheware13835 жыл бұрын
आधी काही तरी महाराष्ट्राला तुझं हुशार पण दाखव
@Vedant_Deshmukh0075 жыл бұрын
तुला का ज़ोम्बली रे
@onlinehacker8885 жыл бұрын
जरा त्याचे instgarm वर जाऊन vid bag जा लोकांन बरोबर चे संवाद साधलेले
@vijay62225 жыл бұрын
Adityasaheb 👍
@tejasmanve29965 жыл бұрын
हे म्हणजे अस झालं पेंग्विन च्या हातात सत्ता दिल्या सारख होईल....🙄
@NandKumar-gq7ou5 жыл бұрын
1966 साली शिवसेना स्थापन झाली 53 वर्ष झाली शिवसेनेला पण अजून मॅच्युरिटी आली नाही , पोरकटपणा ,बालिशपणा करणे म्हणजेच कर्तृत्ववान आहे असा दुराग्रह करणे म्हणजे आत्मघातकी पणा आहे
आदित्ये ठाकरें विचार करून निर्णय घेतला म्हणून उपमुख्यमंत्री पदा साठी योग आहेत
@babasahebkirtane30015 жыл бұрын
पक्षामधिल कार्यकरत्यांचा ,नेत्यांचा परत एकदा विचार करूनचं उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करावं,
@prafulbhakare13105 жыл бұрын
जिकडे तिकडे घराणेशाही
@parikshitpatil94905 жыл бұрын
संपत्ती जाहीर करावी लागते म्हणून निवडणूक लढवत नाही....
@trjadhav17125 жыл бұрын
अरे एकनाथ शिंदेना करा....
@धनराजकुथे5 жыл бұрын
आदित्य साहेब जिंदाबाद .....only shivsena.
@vishaljagtap27695 жыл бұрын
शिवसेना 🏹🏹🏹🚩🚩🚩
@santipandit365 жыл бұрын
जाऊदे न बा तु पेन्ग्विन 🐧 च खेळ ना राणी च्या बागेत तुला काय जमणार नाही आपल लहान मुलासारखं पेंग्विन च बर न
@vishalgawari22155 жыл бұрын
आदित्य ठाकरे पेक्षा खूप चांगले उमेदवार आहेत शिवसेनेत ....... आजकाल पापुला PM आदित्यला VCm .... हावस वाटत..चआईला आम्हाला इथं जॉब नाहीएत ...
@prashantkadam39615 жыл бұрын
स्वप्नात. ..होईल. ..!😂😂😂
@hanumantkale57062 жыл бұрын
आदित्या नंतर त्याला होणार्या मुलगा/मुलीस हे पद राखीव असेल. करण शिवसेनेत बाकी सर्व shandh आहेत. राजकारणाचा शुन्य अनूभव.कर्तव्य डबल शुन्य.....
@chaitanyachavhan34515 жыл бұрын
शेंबूड पुसता येतो का तुला चाललाय उपमुख्यमंत्री बनायला शेंबडे कुणीच.......
@nknnnn49775 жыл бұрын
त्यापेक्षा सोनू निगम ला करा ना🤣🤣🤣🤣
@fullentertainment4955 жыл бұрын
Dhungan dhuta yeina Ani Upmukyamantri vyach ahe
@vishalwaghmare26185 жыл бұрын
अगोदर निवडून तर या..😂😅
@anilmadne51385 жыл бұрын
Only swabhimani congress
@dineshjadhav44495 жыл бұрын
2024 च्या लोकसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे पंतप्रधान बनणार
@saurabhdhokle235 жыл бұрын
Good news.... 👑🤩💯
@navnathjadhav22855 жыл бұрын
आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक कोणत्याही ठिकाणांहून निवडणूक लढली असती तरी तरी ते निवडून आले असते... शुभेच्या त्यांच्या विधान सभेच्या निवडणुकीसाठी....100/ बिनविरोध निवडून येणार आशी खात्री आहे...
@santoshbhojne47425 жыл бұрын
Tv9 la script tikdunach al vatat 😂😂😂 😂😂😂 असं सांगतायेत जस काही... Trump chi jaga ghenar
@pravinshesware23755 жыл бұрын
😂😂😂
@bhushan4315 жыл бұрын
Kay chutiyappa ahe yachi layaki ahe ka
@prabhakarmarkad2525 жыл бұрын
याचासुद्धा पार्थ पवार सारखीच गत होणार
@ganeshpawar30425 жыл бұрын
पेंग्विन बरोबर खेळायचं वय आहे अजून लगेच कुठं बालपण हिरावून घेता
@ashish.bhakare5 жыл бұрын
करा महाराष्ट्रराचा बिहार
@eknathjadhav92055 жыл бұрын
Aapka swagat hai
@santoshgheware13835 жыл бұрын
डायरेक्ट. मोठा घास बरा नव्हे
@rampurohit10595 жыл бұрын
Nice
@pradipaanerao44065 жыл бұрын
दोन्ही ब्राम्हण समाज मोठ्या पदावर नको सांमण्य माणसाला संधी पाहिजे
@avinashargade88825 жыл бұрын
दमदार नेतृत्व
@vishwnathrokade50295 жыл бұрын
तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाला पाहिजे
@toufikdigrajkar63575 жыл бұрын
शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली काज आजतागायत शिवसेनेमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आमदार की किंवा उपमुख्यमंत्रीपद घरात ठेवणे ऐवजी एखादी निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेची मान उंचावेल
@unknowntoeveryone6465 жыл бұрын
प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षात जेवढा शहाणपणा करायचाय करून घ्या.... त्यानंतर तुमच्यावर खूप खराब परिस्थिती येणारे... कारण राजकीय नेत्यांपेक्षा तुम्ही जनतेच्या विश्वासाची जास्त अवहेलना केलीये
@liladharjagannath66975 жыл бұрын
90'/. emedia. Congress chi batik ahe
@PJ-mf1tl5 жыл бұрын
का दुसरा कोणी नाही आहे का शिव सेनेत एवढे जुने मंत्री आहेत त्यांना का नाही chance भेटत कालच पोरगं आज उपमुख्यमंत्री बन्तय आणि bakichyano बसा हालवत
@pradipsable00005 жыл бұрын
जेस्ट नेत्याला दिल पाहीजे
@kirtipanat30935 жыл бұрын
अगदी बरोबर काँग्रेस व शिवसेनेच हेच आहे ईतरांना संधीच देत नाही फक्त आपल मतलब साधतात शरद पवारांनी पण तेच केल
@dipakpatil75145 жыл бұрын
दमदार आमदार दादाजी भुसे याना बनवा
@SANDIP2205 жыл бұрын
आदित्य ठाकरे नाही आणि पद्य ठाकरे नाही
@akshaysapatal78585 жыл бұрын
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा एकच पर्याय...
@smtrickes15615 жыл бұрын
आरे मग राहुलला PM बणवायला पाहिजे होते 😧😧😣😣
@vilasrpatil72775 жыл бұрын
त्यात काय नवीन आमदार चा मुलगा आमदारचं होनार ..खासदार चा मुलगा खासदार होनार ..आणि आम्ही आमचे वडील शेतकरी तर आम्ही शेतकरी ..अरे नविन चेहऱ्याना संधी द्या.. मग पहा काय होत ते.............।।
@ankushkedar60935 жыл бұрын
घराणेशाहीचं राजकारण...
@vishalgawari22155 жыл бұрын
Fkt एकदा घराणे शाही संपवा...खूप भारी वाटेल. कुणी पण असो पवार ,मुंढे , ठाकरे,विखे,
@bappuyadav73195 жыл бұрын
आदित्यचा पार्थ होईल,लोकसभेला घराणेशाही मतदारांनी चोपुन काढलीय.लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नये,मंत्रिपद सहज मिळेल की.उपमुख्यमंत्री अती होईल.
@संजयवायाळपाटील5 жыл бұрын
सिंदखेडराजा येथील आमदार डॉ शशिकांत खेडेकर साहेब यांना उपमुख्यमंत्री करा कारण की विकास हेच ध्येय आहे व विशेष म्हणजे मातुथीतथ जिजाऊ जन्मस्थळ येथील आमदार आहे
@Dd-ni9xf5 жыл бұрын
याच्यापेक्षा कोणी लहान मिळतोय का पहा....... आणि त्याला करा उपमुख्यमंत्री
Aditya Thackeray next CM of Maharashtra not Deputy. CM🚩
@balkrishnagade60885 жыл бұрын
मग आक्ख्या महाराष्ट्रात पेंग्विन च पेंग्विन दिसणार.
@prakeshjadhav65515 жыл бұрын
Great Yuva leader
@sushantpatil8895 жыл бұрын
दुष्काळ आहे का संपला महाराष्ट्रातील? एवढी महत्वाची बातमी दाखवता आहेत म्हणजे दुष्काळ संपला तरी असेल किंवा तुमच्या दृष्टीने त्याला काय महत्व देण्याची गरज नसेल,
@krantikaribeatspanvelnavimumba5 жыл бұрын
आमदार की निवडा आधी मग ठरवा मंत्री कोंन
@nakul_dilsefoodie10955 жыл бұрын
Ha ha ha ha hasayla ala
@kalpanadeshpande82142 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी
@vishalchaugule14455 жыл бұрын
जगामध्ये प्रसिद्ध असणारा उभा महाराष्ट्र आदित्य ठाकरे ला मूक उपमुख्यमंत्रीपद देऊन महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात घालू नका वाटोळं करू नका
@shivadhanawade39705 жыл бұрын
Saheb 👍💯
@pramodmaske63415 жыл бұрын
What jok 😂
@sudarshanjadhav22605 жыл бұрын
शिवसेनेसाठी आयुष्य वेचणारे कित्येक ज्येष्ठ नेते असताना आदित्य यांचे नाव पुढे येणे हे घराणेशाहीचा समर्थन आहे
@Sp0935 жыл бұрын
याला 2 पेंग्विन आणून द्या खेळायला, उपमुख्यमंत्री पद कशाला?
@niteshlad67055 жыл бұрын
Eknath shinde only
@sachinkardule55955 жыл бұрын
आधी *चंद्रकांत खैरे* यांना राज्यसभेत खासदार बनवा
@शंकरमखरे5 жыл бұрын
ज्या लोकांनी सेनेत आयुष्यभर काम केले त्यांना सोडून हा जर थेट उपमुख्यमंत्री केला तर जून्या नेत्यांनी रीटायर्ड व्हा यला हारकत नाही
@Jawaleraj5 жыл бұрын
प्रस्थापितांनाच सत्ता भेटणार का?
@abhijitshedage5395 жыл бұрын
पवार घराणेशाही म्हणणारे आता कुठं आहेत...हे चालतंय..