देव मासा आणि माणुसकीचे पवित्र दर्शन तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने देहुगाव
@sharadbagadi63824 жыл бұрын
ह्या व्यक्तिला सलाम यालाच म्हणतात खरे प्रेम. ❤💧🌱
@sadashivborade90874 жыл бұрын
मारणं सोप, तारणहार होणं अवघड देव भोळा माणूस आहे खरं प्रेम
@HAZAN5815 жыл бұрын
या व्यक्तीच्या बोलण्यावरून समजते हा किती प्रेमळ माणूस आहे .खरंच अश्या लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे .
@tularammeshram65784 жыл бұрын
खुपच छान !
@AdvSantoshCZalteSillodDistAura4 жыл бұрын
खरंच आहे अशा निर्मळ मनाचा माणूस आमच्या पण मनाला भावला..
@sunny69394 жыл бұрын
हो
@vishalchavai23204 жыл бұрын
Comment pan khupach chaan aahe👍👍👍👍👍👍
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Sentimental ahae Upcharache Garaj ahae 🤧🗣️🇮🇳
@AdvSantoshCZalteSillodDistAura4 жыл бұрын
प्रकाशभाऊ तुम्ही खरच मनाने खुप खुप मोठे व अत्यंत प्रेमळ व भाग्यवान व्यक्तिमत्व अहात. मासा हा अत्यंत भित्रा असतो व तो कधीच असा कोण्याच्याही हातात सहजा सहज येत नही. पण शेवटी या जगात प्रेमाची भाषा मात्र सर्व जीवाला व प्राणिमात्राला कळते असं मी सुद्धा ऐकलं होतं ते आज मला आपल्या व आपल्या नारायण रुपी मत्स्यदेवतांच्या रूपात पहिला मिळालं.. खरोखरच या दुनियेत प्रेमा पेक्षा मोठं काहीच नाही...
@rajaramkene6415 жыл бұрын
माऊली एकदम जबरदस्त 🙏👌
@ishwarshete21135 жыл бұрын
दया,क्षमा,शांती हा मानव धर्म आहे. हे आपल्या थोर संतांनी सांगीतले आहे.दया करणे हा मानव धर्म आहे.॥श्री कृष्णा॥
@digambardhaware9145 жыл бұрын
💯✔✔👌
@जयशिवरायजयसंभाजिराजे4 жыл бұрын
घटाघटात परमात्मा आहे फक्त पाहण्याची दृष्टी हवि जय शिवराय
@SagarPatil-sy6sd7 жыл бұрын
खूप छान मैत्री आहे खरोखर प्रत्येकाने असे मुक्या जनावारावर प्रेम करावे
@vickykamble46085 жыл бұрын
Sagar Patil vv😣🎅
@YtCorpoly4 жыл бұрын
प्रक्रीया न करता वाढवा शेतीमालाचा दर || शेती विज्ञान sheti science ||
@laxmansalok13052 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद
@amolsonar54377 жыл бұрын
म्हणुनच तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात वृर्ष वली आम्हा सोयरे वनचरी,या जगात जेजे संजीव आहेत त्याच्यात स्वतः प्रमेंश्वराचाच अंक्ष आहे. जय हरी विठ्ठल.
@abhishekkamle93095 жыл бұрын
Amol Sonar UK llmmm lk ki op VBV BC nmmñ l9 k l k bg nmmñ VBV jk nmmñ c
@abhishekkamle93095 жыл бұрын
Amol Sonar vbñ NBm MN ll
@Rudra--.....__--__.....--Patil5 жыл бұрын
Jai Hari Vitthal .
@vilasdhande42674 жыл бұрын
खरच नारायण आहे
@smitarane3 жыл бұрын
पाटील साहेब किती भाग्यवान आहेत।
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Senti hae Counseeling Ke Zarurat hae 🤧🗣️🗣️
@tularammeshram65784 жыл бұрын
*म्हणूनच या जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. बुद्ध हे करुणा, प्रेम,समता, स्वतंत्रत:विश्वबंधूता याचं प्रतिक आहे.*
@bhimravpadwekar49814 жыл бұрын
It's true
@sunilbhoir28054 жыл бұрын
Ata Budh kuthu tadmdla yaat
@sunilbhoir28054 жыл бұрын
Bola padhurang ki jai Budha chi nahi santanchi garaj ahai Budha pathwa chin madhi
@k.k.60794 жыл бұрын
पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे हे माहीत नाय का तुला आणि नसेलच माहीत तर तुकारामांच्या गाथेमधील २५६० वा अभंग वाच...
@sagarbavalekar4 жыл бұрын
बुध्दिष्ट देशाने कोरोना का दिला मग, म्हणे बुद्धाची गरज आहे अरे हाड
@mahendramokal19926 жыл бұрын
माणुसकी शिल्लक आहे या जगात
@sharadbhujbal77793 жыл бұрын
मी तर धन्य झालो हा व्हिडिओ पाहून. मी तर म्हणेल की जीव लावायचाच असेल तर मुक्या प्राण्यांना लावा. आणि त्यातून मिळणारा आनंद ही वेगळाच.
@sambhajijadhav7676 Жыл бұрын
पाटील साहेब सलाम तुमच्या प्रेमाला आणि जीवनाला .हिच ती मानवता आणि संस्कृती.धन्य झालो
@PK-hq8qn4 жыл бұрын
Sangli..... Lai changli...♥️♥️♥️♥️
@shitaldivte35356 жыл бұрын
काही पन नाव दिल तर फरक काय जीव तर आहे प्रानिमात्रावर दया करावी खुप छान.
@hemantgharat32996 жыл бұрын
hi
@vishugadakh11775 жыл бұрын
बरोबर आहे हे जळनारे असतात त्यांना कोनाचही भल झालेल सहन होत नाही फक्त प्रांण्यानवर प्रेम करा कोनताही प्राणी सहज पने आपल्या जवळ येईल जस ह्या व्यक्तीने पन त्या माशावर खुप छान प्रेम केलेल आहे
@amoladhav84422 жыл бұрын
जय हरी विठ्ठल माऊली🌿🌼🙏🙏🙏🙏
@Hahagamer1234 жыл бұрын
दया ही एक अशी भाषा आहे. की ती मुक्या जनावरांना सुद्धा एकू येते.
@vishwasmalshe41426 жыл бұрын
***प्रेम हे जगात सर्वश्रेठ आहे.प्रेमाने काहीही शक्य असते.थोडक्यात प्रेम ही "महाशक्ति"आहे.***
@rajendrawagh10102 жыл бұрын
फारच छान देवमानुस आहात आपन जगा आनी जगू दया हिच आपली शिकवन.
भुतमात्रामधे परमेश्वर बघता आहात दादा😭 खरे वारकरी आहात🙏🏻 तुमच्यावर कृपा आहे.. नमस्कार घ्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhananjaydeshpande98292 жыл бұрын
प्रेमाने जग जिंकता येते तेच नारायणाचे रुप पाटलांनी पटवुन दिले शत शत नमन
@sameergalange12783 жыл бұрын
May God bless this person 🙏🙏🙏🙏🙏
@archanabhange42572 жыл бұрын
प्रेमात खुप ताकत आस्ते ...सर्व प्राण्यांना कळत प्रेम
@periodicindians2 жыл бұрын
पाटलाच्या माणुसकीला सलाम ,🙏🙏
@sureshingle34592 жыл бұрын
प्राणीमात्रावर दया करा,हिंसा करू नका म्हणून सांगणारे *बुद्ध* किती खरे बोलत होते,हे यावरून समजते
@Royal_502275 жыл бұрын
खरोखर अप्रतिम. .दया क्षमा हीच खरी मानवता.
@aarambhcareeracademy5965 жыл бұрын
देव आहे..... मारणार्या पेक्षा तारणारा नक्कीच मोठा असतो.
@ajinkyasatale80954 жыл бұрын
सलाम तुम्हा दोघांना
@archanakumavat57052 жыл бұрын
प्रेमाची भावनाच वेगळी आहे
@ashishthorat99024 жыл бұрын
माणसांवर नको पण जनावरावर प्रेम करा....
@aakashirkule70002 жыл бұрын
किती प्रेमळ माणूस आहे हा आहे हा त्यांनी माशाला जीवदान दिले हे माशाच्या पण आठवणीत आहे जगावेगळी मैत्री
@sophiachandekar47312 жыл бұрын
Every plant needs water and every soul needs love. Cute story. Thanks.
@dattagadhave18984 жыл бұрын
प्रेम फक्त अंतःकरणातच पाहिजे दिखावा नाही पाहिजे..... तेव्हा आशा घटना पाहायला मिळतात....
@engineeryogeshrahane47856 жыл бұрын
माणसाचे प्राणी प्रेम हे नेहमीच स्तुत्य आहे.. तशी तुकाराम महाराजांची शिकवणच आहे आपल्याला. पण नारायण नाव देऊन छान कहानी बनवली आहेत. तुम्ही त्या माशाला सचीन तेंडूलकर जरी म्हणालात तरी तो मासा तसाच वागेल. मांगूर माशाची अशी मैत्री असणे काही नवल नाही फक्त कुठल्या मतस्य पालनाला भेट द्या कधी..
@sandeshdinkar5934 жыл бұрын
बरोबर योगेशराव या ABP Maza चा reporters ला news भेटत नाही की, काय कुणास ठाऊक...
@pramodlothe22153 жыл бұрын
दुऱ्याला जीवन वाचवणं हे पुण्याची गोष्ट आहे
@vimaljadhav22613 жыл бұрын
काका तुमच्या मध्येच देव आहे.म्हणून तर माशा सारखा प्राणी तूमच्या जवळ आला...
@sugandhasatam87504 жыл бұрын
नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.....,💐💐💐 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी देवगड .नियुक्ती झाली आपले हार्दिक अभिनंद
@sugandhasatam87504 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब आपणास आभारी आहे.
@krishnagaikwad35562 жыл бұрын
🙏देवमासा आणि देवमाणूस 🙏
@inianbhai38773 жыл бұрын
हा माणूसच देव माणूस आहे
@sharadbagadi63824 жыл бұрын
Salute Him ❤💧🌱
@TheRohan146 жыл бұрын
I am proud of such compassionate people
@RohitKumar-nh1tt4 жыл бұрын
its a leason for every human being that we should love and care all living beings .
@babasahebshinde16194 жыл бұрын
मूक्या प्रान्यावर जो प्रेम करतो तोच देव मानुस
@gulabrathod67095 жыл бұрын
व्हेरी गुड खूप छान कविता आहे सर
@arjunshinde28762 жыл бұрын
Shri swami samartha🙏🙏, kharach parmeshwar ahe
@IndianArmy472235 жыл бұрын
Apratim maitri....😍♥️😘
@DRPatil-yi5we11 ай бұрын
फार सुंदर आहे आभारी आहे
@sandeeppawar68464 жыл бұрын
Konavr prem kele na raan che pakhru javal yete yache he ek chhan udavharan aahe khup chhan.... 😘😘😍😍
@vivekrange89244 жыл бұрын
अशी चांगली माणस या जगात आहेत , म्हणुनच हे जग टिकुन आहे .
एकवेळ प्राण्यवर विश्विस ठेवा .माणसावर विश्वास कधीच ठेवु नका.कारण अनुभव घेऊन बघा.
@rajupawar33724 жыл бұрын
Dehu. Madhe Pan aseh darshan hote masayanche... Sant tukaram maharaj dehu. Pune
@bhuddhabhushan4 жыл бұрын
असली बातमी काय चाललाय भजप माझा
@amitsawant32115 жыл бұрын
Khaanya saathi haa maasa haawara asto....
@adeshmane59994 жыл бұрын
🔱 📿 !! सद्गुरू कवी नारायण मछिंद्रनाथ महाराज की जय !! 📿🔱
@bharatisoundattikar17982 жыл бұрын
Faar chan. Muke prani kashi guni asatat. 🙏
@Fun_with_Bhakti20243 жыл бұрын
माणसातला देव माणूस
@abhipol3036 жыл бұрын
मच्छींद्र महाराज की जय
@r679384 жыл бұрын
ते प्रकाश आमटे आणि हे प्रकाश पाटील यांना सलाम
@adityachopade52654 жыл бұрын
ज्ञानदा my crush....... 💓💓
@akshaytirlotkar89166 жыл бұрын
Real life Aquaman🙏🙏🙏
@sachinshenvi63953 жыл бұрын
Khup chhan video.
@soniyaprasad90203 жыл бұрын
Heart 💞 Touching Video 👍😇
@ramranshing72893 жыл бұрын
Ram
@mukeshaajge64032 жыл бұрын
जनावरांना माणुसकी आहे पण या कलियुगात मात्र माणसांना अजिबात माणुसकी राहिलेली नाहीये
@avinashchandane4102 жыл бұрын
shri gurudev datta 🙏
@amarbeluse31803 жыл бұрын
खूप कमी लोक आसतात आशी प्रेमळ
@MinaDesigning2 жыл бұрын
खूप छान 👌👌
@sanjayanandraomandharepune52304 жыл бұрын
जसी वानी तसै जग तुमची वानी जर गोड आसल तर त्या वानी लाच दिली देव म्हणत पुर्वी
@alltech43594 жыл бұрын
khup premal manus.🤗
@rapsunde19745 жыл бұрын
खूप छान आहे 👌☝
@Funny_unlimited7 жыл бұрын
So lovely ...
@pratibhagirase1824 жыл бұрын
अप्रतिम
@shashikantgodhade49874 жыл бұрын
Apratim👌🏻👌🏻
@sachinnimbalkar49602 жыл бұрын
सलाम साहेब
@rohitmahale19235 жыл бұрын
जय श्रीराम मला प्रत्येक मुक्या जीवांमध्ये देव दिसतात मी रस्ताने जाताना मुक्या जीवाना रस्ता ओलाडुन देने जख्मीची सेवा करणे किंवा मुग्यीला वाचविणे तसेच सर्व मुक्या जीवाना खुप खुप आयुष्य मिळो ही देवाला प्रार्थना मी स्वतः शाकाहारी आहे म्हणुन देव माझ्या कडुन सेवा करवुन घेतो लागल्यास आपन माझे फेसबुक पहावे rohit mahale bhusawal
@bhagyashrijadhav88464 жыл бұрын
Khup chan maitri 🙏🙏
@kamaldcosta65402 жыл бұрын
God bless all of us nice
@sanjayawati5442 жыл бұрын
Kharch premal manus
@jaymahakal99856 жыл бұрын
खरच खुपच छान
@nilofarsayyad86415 жыл бұрын
Ma sha Allah
@shrikantsonkamble42442 жыл бұрын
Amezing 😀😀😀
@kishornirhali9012 жыл бұрын
भागवन्त आणि भाग्यवंत
@pallavikamble12774 жыл бұрын
काकांच्या वणीत किती गोडवा आहे...
@rajendrathengade31922 жыл бұрын
Jay shivray jay Sambhaji raje
@vijaychaudhari80676 жыл бұрын
प्रेम खूप आहे
@pramilarao21892 жыл бұрын
So much humanity
@DynamicZone4 жыл бұрын
Amazing.. incredible friendship...
@blessingyogindia41086 жыл бұрын
अरे जर तुम्ही मैत्री केलि तर वाघ सुद्धा तुमचा दोस्त होवू शकतो । कारण ते स्वताला secure समजतात , पण माणसाच्या जन्माला आलेला मानुस स्वताला जर जनावर समजत असेल तर , समोर चा माकड़ सुद्धा मारून जाईल ।
@sushantsurywanshi31536 жыл бұрын
Blessing Yog India आदश शिदे
@sushantsurywanshi31536 жыл бұрын
Blessing Yog India आदश शिदे गाणी
@akdeshpremi93786 жыл бұрын
Blessing Yog India Satya Vachan
@akdeshpremi93786 жыл бұрын
That's Incredible
@vishugadakh11775 жыл бұрын
Bhari Bhau Yek Number Barobar Aahe
@marutilimbaji59394 жыл бұрын
👌👌 खुपच छान
@shaileshmandavkar74534 жыл бұрын
Nice video Sir👌👌👌👌
@shrikantdeshmukh75614 жыл бұрын
Dil se Dosti & Sweet Dosti..
@mukesh.bhujbal1217 жыл бұрын
Premane.....Jag Jinkata Yete....!!💖💓
@deepachavan22156 жыл бұрын
Mukesh Bhujbal 0
@deepachavan22156 жыл бұрын
Ya
@sanjaykate35496 жыл бұрын
Mukesh Bhai jag va manushyapraani dandyaachi bhaasha samajte,premaachi naahi.Hitalarala Gandhijichi naahi dandyaachi bhaasha samajali.Mohammed Saab suddha suruvaatichya kaalat tyanchya anuyayanchya surakshe baddal barech pareshaan hote. Nantar chyaa kaalat tyaani premaachi bhaasha sudharavali va anuyaayi surakshit kele.