Special Report Beed | भाजपसमोर केजचा पेच? नमिता मुंदडांना संगीता ठोंबरेंचं आव्हान, उमेदवार कोण?

  Рет қаралды 167,581

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#zee24taas #beed #maharashtrapolitics #pankajamunde #vidhansabhaelection2024
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय.. मात्र सर्वच पक्षांसमोर आव्हान असणार आहे ते तिकीट वाटपाचं.. आता बीडच्या केजमध्येही भाजपसमोर मोठी समस्या उभी राहिलीय. कारण भाजपच्या माजी आमदारांनीच विद्यमान आमदारांसमोर आव्हान उभं केलंय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 110
@deepakmagar8736
@deepakmagar8736 2 ай бұрын
ह्या दोघी पण निवडून येणार नाही 😂 अंबाजोगाई कर....केज मध्ये तुतारीच वाजणार ☝️
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e 2 ай бұрын
bjp ❤
@ranojisonwane3515
@ranojisonwane3515 2 ай бұрын
फक्त पृथ्वीराज साठे साहेब रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@pradipkhurpe8169
@pradipkhurpe8169 2 ай бұрын
शरद पवार सीट येणार
@RameshSuryawanshi-dl2sh
@RameshSuryawanshi-dl2sh 2 ай бұрын
केज चा भावि आमदार प्रथ्वीराज साठे
@kapredhanraj1972
@kapredhanraj1972 2 ай бұрын
साठे साहेब फक्त आमदार
@nvmacademy7197
@nvmacademy7197 2 ай бұрын
मी स्वतः एका गावचा सरपंच आहे, केज मधून भाजपने, जर नवीन उमेदवार उभा केला तरच तो निवडून येईल, या दोन्ही उमेदवाराच्या रस्सीखेच मध्ये तुतारीचा उमेदवार निवडून येईल.
@vinodkajale7929
@vinodkajale7929 2 ай бұрын
डॉ अंजली ताई घाडगे भावी लोकप्रिय आमदार 💐💐💐✌️✌️✌️
@M_S_KAMBLE1707
@M_S_KAMBLE1707 2 ай бұрын
या वेळेस केज मध्ये फक्त पृथ्वीराज साठे निवडुन येतील.
@hajarerameshwar8733
@hajarerameshwar8733 2 ай бұрын
Only sathe saheb
@AshokJogdand-yw6to
@AshokJogdand-yw6to 2 ай бұрын
दादा हो भात एकदा चांगला शिजला का नाही हे बघीतले जाते पण तरीही आचार्य असाच भात देत असेल तर नक्की निविन चेहरा आमदार बनणार ही वस्तुस्थिती आहे.मतदार संघात रस्ते, स्मशानभूमीची प्रतेक गावा गावात, सुद्धा पाणी, आरोग्य सुविधा, दर्जेदार शिक्षण, ऊधोग उभारणे, लघू ऊधोग वाढीसाठी प्रयत्न करणे अशाच व्यक्तीला पसंती आहे.
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 2 ай бұрын
साठे साहेब .......Only .
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 2 ай бұрын
संगिता ठोंबरे व नमिता मुंदडा यांनी मतदार संघाचा विकास केला नाही पण स्वतः विकास केलेल्या आमदार आहेत
@vinodkajale7929
@vinodkajale7929 2 ай бұрын
ओन्ली डॉ अंजली ताई घाडगे आमदार ✌️✌️✌️✌️
@vikramtakale6492
@vikramtakale6492 2 ай бұрын
पृथ्वीराज साठे
@shrinivaspawar
@shrinivaspawar 2 ай бұрын
संगीता ताई संतोष होग सोहबाना प पी देवीला आमदार करायच का.
@balirambandgar4191
@balirambandgar4191 2 ай бұрын
शरद पवार. Saheb. जो देतील तोच
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 2 ай бұрын
खेड्यापाड्यात जाऊन जनसंपर्क असनारे एकमात्र मानुस पृथ्वीराज साठे,हक्काचा मानुस आमदार होणार यात संशय नाही 🎉🎉🎉🎉
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Only. Jarange.. Tech.. Amdar.
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 2 ай бұрын
केज मधील उमेदवार यंदा बप्पा ठरवणार.....
@ghulevishal
@ghulevishal 2 ай бұрын
😂😂
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 2 ай бұрын
@@laxmanjadhav1688 खरय तुमच
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Fakt. Sathe. Hech. Amdar. Honar.
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 2 ай бұрын
5 वर्ष का गायब होत्या हे कोणी सांगेल का....
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 2 ай бұрын
संगिता ठोंबरे व नमिता मुंदडा या दोन्ही आमदार मतदार संघाचा विकास केला नाही पण स्वतः चार विकास केला आहे आता यांना मतदार चांगलाच धडा शिकवणार आहेत
@tejpalkakadepatil7594
@tejpalkakadepatil7594 2 ай бұрын
केज मतदारसंघातला दिसणास भावा विकास केला नाही आस म्हणतोयस अख्या महाराष्ट्रात एवढा फंड नसणं दिला तेवढा दिलाय विकास कामाला 😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
​@@tejpalkakadepatil7594रस्ते व बस स्टँड कसे आहेत?
@balajiambad2582
@balajiambad2582 2 ай бұрын
ज्यांनी मराठा आरक्षण ला ज्यांनी विरोध केला ते पडणार या वेळेस पाटील मनतील तस जय शिवराय 🚩
@sadduse570
@sadduse570 2 ай бұрын
ह्या दोघीचं पण राजकारण बघीतल आहे केज मतदार संघातील जनतेने,,एकीनें नवरा सोडुन मतदारसंघ गाजवला आण एकीच्या सासर्यांनी दादागिरीत गाजवला,,, काम कम चिलाना जादा,,,त्याच्या मुळे चांगला व गरीब आमदार म्हणजे साठेनां निवडुन देणार आणि साठे निवडुन येणार❤❤
@गोसेवकनितीनजाधवगोगलगावकर
@गोसेवकनितीनजाधवगोगलगावकर 2 ай бұрын
राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 2 ай бұрын
ना नमिता ना संगिता केजमधून फक्त पृथ्वीराज साठे 🎉🎉
@prakashbankar1688
@prakashbankar1688 2 ай бұрын
मी शेतकरी आहेत शेती मध्ये प्रश्न मध्ये जो लक्ष देतात ते पवार साहेब याचा पार्टी टिकेल
@vijayshinde8640
@vijayshinde8640 2 ай бұрын
शरद पवार साहेब जे उमेदवार देतील तेच उमेदवार निवडून येणार. तुतारी
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 2 ай бұрын
बीजेपी संपली महाराष्ट्र मधून कोणालाही सीट दिली तरी येणार नाहीत.
@vishalvairage5551
@vishalvairage5551 2 ай бұрын
या दोघी न काहीच केल नाही 10 वर्षात
@vikrambhange8198
@vikrambhange8198 2 ай бұрын
Sangita tai 🎉🎉
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
केज फक्त नमिता ताई बाकी संधी साधु
@NEET25-U
@NEET25-U 2 ай бұрын
तोच आमदार होईल ज्याला पंकजा ताईचा सपोर्ट असेल म्हणूनच नमिता मुंदडा ने पक्ष प्रवेश केला 2019 ल आणि त्यामुळेच 2014 ल संगीता मॅडम निवडूण आलत्या
@SahilSurve-d4c
@SahilSurve-d4c 2 ай бұрын
पंकजा ताई च लोकसभा हरल्या 😢
@NEET25-U
@NEET25-U 2 ай бұрын
@@SahilSurve-d4c लोकसभा हऱ्यल्या तरी त्यांना ज 6 लाख 77 हजार मतदान पडल त्यातलं 5 लाख मतदान हे त्यांचं स्वतः च आहे ते काहीही झालं तरी त्यांनाच पडणार. आणि बाकीचं bjp पक्षाच आहे. आणि विरोधी उमेदवाराला स्वतःच 50 हजार सुद्धा मतदान नाही सगळ जातीवर मतदान आहे. जर हा जातीभेद नसता तर पंकजा ताई शंभर टक्के 2 लाखान आल्या असत्या
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
भाजेप.मधे.ऊभे.रानाराचे.डिपाजीत.जपत😢😢😢
@mohandeshmukh5137
@mohandeshmukh5137 2 ай бұрын
ह्या दोन्ही पण नको
@maulikhedkar8669
@maulikhedkar8669 2 ай бұрын
एकमेव आमदार संगीता ताई ठोंबरे
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 2 ай бұрын
नमिता ताई
@sudarshanborade6190
@sudarshanborade6190 2 ай бұрын
फक्त नमिता ताई
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 2 ай бұрын
आम्ही जो आदेश पंकजा ताई मुंडे आणि धनु भाऊ देतील त्याच काम करणार ❤🎉🎉🎉
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 2 ай бұрын
या दोघींना पण काय विकास केला हे जनतेला माहीत आहे
@RaviMunde-oe4zz
@RaviMunde-oe4zz 2 ай бұрын
पाच वर्षे कुठे गेलतात मॅडम
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 2 ай бұрын
फक्त नमिता मुंदडा ताई
@MarathiManus.0
@MarathiManus.0 2 ай бұрын
संगीताताई ठोंबरे साडेतीन हजार मतांनी केज मतदारसंघात निवडून येणार
@narsingagarkar1853
@narsingagarkar1853 2 ай бұрын
लफङी
@kendredhanraj7954
@kendredhanraj7954 2 ай бұрын
ठोबरे मॅडम एक मतदान पडेल का तुम्हाला
@samadhansomwanshi7666
@samadhansomwanshi7666 2 ай бұрын
या दोघी ही नको यांनी काहीच विकास केला नाही केज चा
@krushnagarje6427
@krushnagarje6427 2 ай бұрын
मुक्का घ्या मुका जी त्यांना विचारले का नाही तर परत घेऊन जातिल त्याच ऑफिस मध्ये
@Rohan77795
@Rohan77795 2 ай бұрын
काही फरक पडणार नाही😮😮😮
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 2 ай бұрын
तुतारी वाजणार हि आणि गाजणार हि
@kishorN358
@kishorN358 2 ай бұрын
संगीता ठोंबरे व्हिडिओ
@shivrajpatil9740
@shivrajpatil9740 2 ай бұрын
दोघींना पण बायपास करणार हटवून ओन्ली जरांगे पाटलांचा आमदार होणार आमचा ठरला आहे❤
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 2 ай бұрын
जेवण दिले तर बघ की म्हणाव तिकडेच
@deepu-s7m
@deepu-s7m 2 ай бұрын
Donipan padnaar 😂😂
@vinodkajale7929
@vinodkajale7929 2 ай бұрын
केज - अंबेजोगाई विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय भावी आमदार डॉ अंजली ताई घाडगे ✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐
@popatbedre9658
@popatbedre9658 2 ай бұрын
संगिता ठोंबरे यांनी जरांगे पाटलांशी संपर्क साधावा आणि डोळे झाकून निवडून यावं,,ही हकिगत आहे,,
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
विकासकामे?
@a1vallinonevideos
@a1vallinonevideos 2 ай бұрын
मराठा मत फोडण्याचा प्रयत्न😂
@thitepatil4932
@thitepatil4932 2 ай бұрын
संगीता ताई च येणार
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Jarange. Sangitl. Toch. Amdar. He. Fix.
@umeshbajgude
@umeshbajgude 2 ай бұрын
या दोघी सोडुन बाकी काय माणस नाहीत काय केज मध्ये
@nilesh.j935
@nilesh.j935 2 ай бұрын
कारण हे श्रीमंत आहेत म्हणून
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
​@@nilesh.j935बरोबर पण जनतेने फक्त विकासकामे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करावे.
@t-science4258
@t-science4258 2 ай бұрын
madam dilhi hotel😂😂
@sudarshanborade6190
@sudarshanborade6190 2 ай бұрын
नमिता ताई च दाय
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 2 ай бұрын
दाजीचा विषय आहे का 😮
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 2 ай бұрын
लोकनेत्या संगीताताई ठोंबरे या वेळी नक्की आमदार होणार आहेत.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 2 ай бұрын
त्या लोकांनेत्या कशा झाल्या ते सांगा
@dipakpalve526
@dipakpalve526 2 ай бұрын
😂😂😂😂​@@gopaladamande8649
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
​@@gopaladamande8649त्यांनी अगोदर काय विकासकामे केली ते सांगा?
@JayhindW3V
@JayhindW3V 2 ай бұрын
फक्त नमिता मुंदडा
@sks1464
@sks1464 2 ай бұрын
मारवाडी परप्रांतीय आमदार नको आता मराठी आमदार पाहिजे
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 2 ай бұрын
नमिता मुंदडा ताईस
@ashokkadam7497
@ashokkadam7497 2 ай бұрын
Bai lai kam kart ahe
@sachindagadkhair7288
@sachindagadkhair7288 2 ай бұрын
नमिता निवडुन येणार
@krushnabade147
@krushnabade147 2 ай бұрын
नमिता ताई मुंदडा
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
मतदारसंघात रस्ते व बस स्टँड यांची स्थिती कशी आहे?
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
हे दोन्ही बाया एवढ्या चिकण्या कसा दिसतात
@SanjayRathod-q7j
@SanjayRathod-q7j 2 ай бұрын
फक्त संगीता ताई
@sks1464
@sks1464 2 ай бұрын
केज मध्ये मारवाडी परप्रांतीय आमदार निवडून कसा येतो????
@balasahebnagargoje
@balasahebnagargoje 2 ай бұрын
कित्येक पिढ्या ते तिथेच राहतात तर ते परप्रांतीय कसे काय झाले
@sks1464
@sks1464 2 ай бұрын
@@balasahebnagargoje त्यांची मातृभाषा काय आहे ते बघा ते मारवाडी परप्रांतीय आहेत समजलं महाराष्ट्र वर हक्क मराठी भाषिक लोकांचा आहे त्यासाठी महाराष्ट्र ची निर्मिती झाली आहे
@nandkishorbaswante3470
@nandkishorbaswante3470 2 ай бұрын
मुंदडा फॅमिली ने दलीत मुलीशी लग्न केलं sc साठी आरक्षित मतदार संघातून लढण्या साठी
@vishalchate4325
@vishalchate4325 2 ай бұрын
दोनी पण नको 😂
@AppasahebDoiphode
@AppasahebDoiphode 2 ай бұрын
Pankaja Tai mantil to honar
@Aspirant4028
@Aspirant4028 2 ай бұрын
🤣🤣🤣🤣 आरे तिला तरी निवडून आणा 2 वेळा पाडला
@s...m620
@s...m620 2 ай бұрын
@@Aspirant4028 बुला घे तोंडांत
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 2 ай бұрын
काहीच होणार नाही नमिता मुंदडा आमदार होणार यात कुठलीच शंकाच नाही
@deepu-s7m
@deepu-s7m 2 ай бұрын
Thamb jara konich hot nahi
@JayhindW3V
@JayhindW3V 2 ай бұрын
​@@deepu-s7m अरे आम्ही करणार तु नाही
@deepu-s7m
@deepu-s7m 2 ай бұрын
@@JayhindW3V jai obc wale ka ?? Tarach .. Kara Tumi Kara baba .. tumala kon bolnaar
@pramodlad8990
@pramodlad8990 2 ай бұрын
अगदी बरोबर
@sks1464
@sks1464 2 ай бұрын
मारवाडी परप्रांतीय आमदार नको मराठी आमदार पाहिजे
@OBCYekta
@OBCYekta 2 ай бұрын
केज विधानसभा मतदार संघाचा , विकास बघा आणि बोला , ओन्ली नमिता ताई मुंदडा होतील आमदार ❤❤❤❤❤
@narsingagarkar1853
@narsingagarkar1853 2 ай бұрын
साठे साहेबा भाजपात येणार आहेत 😂😂
@pc8551
@pc8551 2 ай бұрын
😂😂😂😂
@Dayakan867
@Dayakan867 2 ай бұрын
मराठा ❤
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 85 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 85 МЛН