No video

Special Report: Chhagan Bhujbal यांच्यासह OBC नेत्यांचा जरांगेंवर हल्लाबोल

  Рет қаралды 495,030

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Special Report: Chhagan Bhujbal यांच्यासह OBC नेत्यांचा जरांगेंवर हल्लाबोल #chhaganbhujbal #obcreservation #prakashambedkar #saamtvnews
Uploaded by : SidS
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 227
@Mayur-qo5hb
@Mayur-qo5hb 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांचा मनापासून धन्यवाद 🙏🙏💙🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 8 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्व धर्म समभाव माननारे नेते आहे हे सर्व समाजाला घेऊन चालनारे नेते आहे जय भवानी जय शिवाजी जय भीम जय सविधान
@rajfoodvillage
@rajfoodvillage 9 ай бұрын
मराठा समाजाला विनंती आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या बरोबर आहे मराठा समाजाने प्रामाणिकपणा दाखवावा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आपण बीड लोकसभेतून उभे उभे टाकावे नक्कीच आपण निवडून येणार नको प्रस्थापित नको हिंदुत्व महामानवाचा वारसदार वैचारिक सर्व समावेशक जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान 💙💙🚩🚩
@JAYMAHARASHTRA63
@JAYMAHARASHTRA63 9 ай бұрын
आमच्या तालुक्यतील आम्ही सर्व मराठे गाड्या ठरवून आलो होतो. खूप छान वाटलं. संविधानाला हात लावला तर दादा एक हाका मारा आम्ही संविधान वाचवण्यासाठी प्राण गेले तरी मागे हटणार नाही. बाबासाहेबांनी संविधान दिलं ते टिकवण्यासाठी एकीने ह्या हुकूमशाही शक्ती विरूद्ध उभे राहू. देश महत्त्वाचा.
@lpjagtap6377
@lpjagtap6377 9 ай бұрын
मा.प्रकाशजीआंबेडकर सत्याच्या बाजूने उभे राहणारे नेते आहेत जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते
@devraokarhale9143
@devraokarhale9143 9 ай бұрын
बाबासाहेबाचा नातू शोभतो डेरीगबाज माणूस आहे प्रकाश आंबेडकर जय शिवराय जय भीम
@arjunbharate981
@arjunbharate981 9 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@nileshaher1428
@nileshaher1428 8 ай бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@bapujitarke2093
@bapujitarke2093 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर मराठा बरोबर आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@vpl001
@vpl001 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर ग्रेट आहेत, मराठा समाज कायम त्यांचा आदर करेल 🚩🚩🚩 जय शिवराय
@obc7523
@obc7523 9 ай бұрын
दलितांवर अत्याचार कुणी केले?
@vpl001
@vpl001 9 ай бұрын
@@obc7523 तूच सांग कुणी केले? नाव गावा, आणि पुरव्यासहित, डिटेल्स असतीलच तुझ्याकडे
@obc7523
@obc7523 9 ай бұрын
@@vpl001 तुला माहीत नाही का? बघ जरा जुन्या घटना आठवून?
@vpl001
@vpl001 9 ай бұрын
@@obc7523 मला माहित नाहित तूच सांग व्यवस्थित आणि नसेल सांगता येत तर मान्य कर तुला योग्य माहिती नाही, इथे फक्त समाजात फूट पाडण्यासाठी आला आहेस
@MRengade-tm3we
@MRengade-tm3we 9 ай бұрын
​@@vpl001नांदेड मध्ये जयंती साजरी केलती डॉ बाबासाहेब आंबेडकर ची तर जीव मारलं तेला😢
@d.chavan329
@d.chavan329 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब येत्या काळात संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे.
@vinayak115
@vinayak115 9 ай бұрын
Aand आमचं
@Gaikwad-1212
@Gaikwad-1212 9 ай бұрын
😂😂😂
@obc7523
@obc7523 9 ай бұрын
दलितांवर अत्याचार कुणी केले?
@ashwinideshmukh1280
@ashwinideshmukh1280 9 ай бұрын
@@obc7523 obc ni dalitanwar atyachar kele nahit he mhanane murkhpanache lakshan aahe
@obc7523
@obc7523 9 ай бұрын
@@ashwinideshmukh1280 कधी? खैरलांजी सोडले तर बाकी कुणी केलेत?
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 9 ай бұрын
आंबेडकर साहेब. तुम्ही येवल्यात निवडणूक लढवावी मराठा समाजाचे मते तुम्हाला एक मराठा लाख मराठा 👍👍👍
@bhausaheb1400
@bhausaheb1400 9 ай бұрын
Barobar ❤
@kiransonawane2908
@kiransonawane2908 9 ай бұрын
काही फरक पडणार नाही
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 9 ай бұрын
@@kiransonawane2908 बघु ना मग
@PrishaShrisha
@PrishaShrisha 9 ай бұрын
Nakkich dada
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 9 ай бұрын
@@PrishaShrishaभाऊ मी दादा नाही ताई आहे नाव नाही बघीतले माझे
@avinashsuryawanshi4005
@avinashsuryawanshi4005 9 ай бұрын
भुजबळ तुझा आवाज आता कसा बसला लय बोंब मारत फिरत होता जरांगे विरुद्ध प्रकाश भाईंनी तुझी जिरवली😂😂😂
@janardankakde6389
@janardankakde6389 9 ай бұрын
प्रकाश भाई नाही आंबेडकर साहेब बोलायचं भुजबळ लक्षात ठेवा तुम्ही obc कसे आहे चांगल माहीत आहे जय भीम जय शिवराय
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 9 ай бұрын
कडक 👍👍👍संविधान / लोकशाही 👍
@anakash6
@anakash6 9 ай бұрын
नेता पाहजेल तर प्रकाश आंबेडकर साहेब सारखा थेट आव्हान थेट निशाणा....जय भीम....जय मराठा.....
@sachinbhor2605
@sachinbhor2605 9 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@nileshaher1428
@nileshaher1428 9 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम राईट बोलले साहेब तुम्ही
@Say_gaming_009
@Say_gaming_009 8 ай бұрын
जय भीम जय संविधान जय शिवराय
@user-ss7xd3ei8q
@user-ss7xd3ei8q 9 ай бұрын
आज आंबेडकर साहेब तुम्ही साथ देताय ....पण उद्या हेच तुमच्या मुळवर उठणार आहेत. बाबासाहेब रंजले गांजल्यांसोबत होते आणि तुम्ही हे काय करताय......तुमचा विरोध एखाद्या OBC नेत्यावर असेल तर तो तुम्ही त्यांच्यापर्यंत ठेवा OBC समाजानं की केलंय......आपल्याला सर्व OBC समाज मानतो....अस करू नका अन्यथा तुमची किंमत राहणार नाही मनात.
@Umesh-u7c
@Umesh-u7c 9 ай бұрын
त्यांना वाटत असेल मराठा समाज त्यांना मतदान करेल... तो कधीच करणार नाही.. एक वेळ ओबीसी समाज त्यांना मतदान करू शकतो.पण हे सवर्ण लोक आज ही गावं खेड्या मधे दलित आणि ओबीसी लोकांवर कोण त्रास करतो..
@obc7523
@obc7523 9 ай бұрын
बरोबर
@anandhiwale358
@anandhiwale358 9 ай бұрын
बाळासाहेबांनी obc नेत्याविषयी ते वक्तव्य केलं, obc समाजाविषयी नाही सर.
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj 9 ай бұрын
मि मराठा आहे पण प्रकाश आंबेडकर ह्यांच बोलनं नेहमी आभ्यास पुर्ण वाटतं
@firexgaming8469
@firexgaming8469 7 ай бұрын
Bima Koregaon 😂😂😂 Athva jara😊
@dhananjaygaikwad7846
@dhananjaygaikwad7846 8 ай бұрын
दोन्हीही नेते समाजासाठी आदरणीय आहेत कृपा करुन संयम बाळगा 🙏🏻
@samarthsagar7795
@samarthsagar7795 9 ай бұрын
बरोबर बोललात आंबेडकर साहेब कमलाबाई सांगेल तेसे हे बोलतायत. जय संविधान जय भीम जय शिवराय
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 9 ай бұрын
Kadak Jay bhim jay shivaray 🚩
@paddytransplantor6380
@paddytransplantor6380 9 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे शाहू, सयाजीराव गायकवाडांचे.
@shivajikhadtalekhadtale5793
@shivajikhadtalekhadtale5793 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांचे जस नाव घेता सहकार्याची अपेक्षा ठेवता तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे नाव घेत जा.
@vilshmanawar
@vilshmanawar 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांच्या नादी कोणीही लागत नाही उगाच प्रसिद्धीसाठी काही बोलू नये
@mayurdalave7008
@mayurdalave7008 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है .......एक मराठा लाख मराठा
@ANIVIRO_
@ANIVIRO_ 8 ай бұрын
छगन भुजबळ तुझा अगोदरचा नेता आहे बाळासाहेब आंबेडकर 💗😁💪🚩🙌✨
@JAYMAHARASHTRA63
@JAYMAHARASHTRA63 9 ай бұрын
आम्ही मराठा धनगर समाजाची जमीन कोयना धरणात गेली आणि न्यायासाठी ६७ वर्ष एकत्र लढा देतोय. आमच्या त फूट पाडणारा जन्माला आला नाही.
@bagirave6890
@bagirave6890 9 ай бұрын
जय शिवराय. 🚩जय शंभुराजे🚩.जय भीम. 🚩🚩
@user-cg8hs5zi7w
@user-cg8hs5zi7w 9 ай бұрын
भीम शक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्यास महाराष्ट्रात बाकीचे फक्त नावालाच राहतील 🙄
@asp6892
@asp6892 9 ай бұрын
We support prakash ji ambedkar
@pradipkakde3599
@pradipkakde3599 9 ай бұрын
एक च पर्व वोबीसी सर्व❤❤
@pramodparade8451
@pramodparade8451 9 ай бұрын
खरे बाबासाहेबांचे वंशज शोभतात....
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 9 ай бұрын
या राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे फक्त एकमेव नेते श्रद्धेय प्रकाश आंबेडकर जे का सर्व समाजाला एक सोबत घेऊन जाऊ शकतात आणि न्याय देऊ शकतात यापुढे सर्व समाजाने विचार करावा फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ द्यावी कारण बाकीचे नेते हे समाजामध्ये धर्मामंध्ये वाद लावुन आपली राजकीय पोळी भाजतात.
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 9 ай бұрын
Ho bhau mi tyanchya virodhat hoto pan Tyanchi Bhashn aikun purn Maza Rag shant zala Ulat mi fan zaloy tyancha Jai Shivrai Jai bhim
@ashokbhirud8827
@ashokbhirud8827 9 ай бұрын
किती आमदार खासदार आहे लायकी आहेका pm honyachi
@ashokbhirud8827
@ashokbhirud8827 9 ай бұрын
हापन त्यातलाच एक आहे
@rameshwaranande8801
@rameshwaranande8801 9 ай бұрын
Great Saheb....
@vishwasjadhav6902
@vishwasjadhav6902 9 ай бұрын
The Great Prakash आंबेडकर
@user-es1yf3ws8r
@user-es1yf3ws8r 9 ай бұрын
ग्रेट आंबेडकर साहेब. संपूर्ण मराठा समाज येणाऱ्या निवडणुकीत आपल्या सोबत आहे.
@pradipkakde3599
@pradipkakde3599 9 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा कोटी मराठा ❤❤
@mantagavande4614
@mantagavande4614 9 ай бұрын
Next CM Ambedkar
@gulabraomagar7280
@gulabraomagar7280 9 ай бұрын
जय शिवराय जय आंबेडकर एकत्र झाले तर इतिहास बदलु शकतो 👍
@firexgaming8469
@firexgaming8469 7 ай бұрын
Bhima Koregao ata Bhima Koregaon😂😂😂😂
@shamshinde1035
@shamshinde1035 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर मराठा समाजासोबत आहेत
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 9 ай бұрын
खर आम्ही ओबीसी एक झालो तेच आंबेडकरला बघवत नाहि... ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे...
@sanjaykhatode4188
@sanjaykhatode4188 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब मराठा तुमच्या बरोबर 👌👌👌👌
@SamaKing358
@SamaKing358 5 ай бұрын
vanchit bahujan aaghadi jay bhim 💙💙
@smartlifenews2738
@smartlifenews2738 9 ай бұрын
राजकारन आयुष्यभर करायचच आहे... सत्ता येईल..जाईल... पन मराठा आरक्षनाचा तोडगा सांगा साहेब.... हा सल्ला मैलाचा दगड ठरेल... आयुष्यभर... मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील...
@sominathgire5739
@sominathgire5739 7 ай бұрын
❤ good morning 🌄💕
@kishortaware1212
@kishortaware1212 9 ай бұрын
माननीय प्रकाश साहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्रित निवडणूक लढली तर केजरीवाल सारखे सरकार येथे स्थापन व्हायला वेळ लागणार नाही
@user-xy5sp4ke3i
@user-xy5sp4ke3i 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी आलो.आओ.बी.सी.संपवावा
@user-js9eu6bo8z
@user-js9eu6bo8z 6 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय ओबीसी
@AdiNathNirwal
@AdiNathNirwal 8 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinwavhal3431
@sachinwavhal3431 9 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण वण्ऀय यांच्या पुढे कधी झुकले नाही आता राजकारणा पाई मता पाई वापरच होनार
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 9 ай бұрын
मराठा समाजाच्या एक मराठा लाख मराठा 👍👍👍
@Rdhealth234
@Rdhealth234 9 ай бұрын
छग्या घाबरला प्रकाश आंबेडकर यांना.
@Shaileshhumane
@Shaileshhumane 6 ай бұрын
Jay Shivray jay bhim
@machindraSalve-rf3lo
@machindraSalve-rf3lo 6 ай бұрын
Jay bhim 💪💪
@sumitkad4799
@sumitkad4799 9 ай бұрын
Barobar saheb Jay shivaray Jay bhim
@shivajikadampathil3024
@shivajikadampathil3024 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर जनतेसाठी लढतात म्हणून जनता त्यांच्या पाठीमागे आहे छगन तू पाच ते 6000 रुपये कोटींचा मालक आहेस ओबीसी साठी काय केलास
@Prutvhraj5x24
@Prutvhraj5x24 6 ай бұрын
Jay bhim 💙💙💙
@YashpalAvate
@YashpalAvate 6 ай бұрын
❤❤❤
@dnyashwartupe9365
@dnyashwartupe9365 9 ай бұрын
छय्या घाबरला प्रकाश भाई आंबेडकरांना
@sudhirgavali9269
@sudhirgavali9269 9 ай бұрын
Only prakash ambedkar King 👑👑
@OmKotombe
@OmKotombe 6 ай бұрын
❤❤❤❤
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर ला पण आम्हि ओबीसी काय दाखवून देवू.. गुजरात निवडणूकित सोनीया गांधी ने मौत का सौदागर म्हटले ते बरोबरच म्हटले... चुकिचे नाही... मोरंबी पुलावर मोदी च्या गुजरात सरकारने पुलाची तपासणी करायला पाहिजेच होती...
@dipakbundhe5332
@dipakbundhe5332 9 ай бұрын
Obc ठरवतील कुणाला पायाशी घ्यायचे ....
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 9 ай бұрын
भु च्या आवाजाला काय झालं
@anilpatil7939
@anilpatil7939 9 ай бұрын
मराठयांनी आंबेडकर च्या nadalaa लागू नये
@jaylade3081
@jaylade3081 9 ай бұрын
🤣🤣मग तुझ्या नादाला लागावे का
@samb143-yx9oh
@samb143-yx9oh 6 ай бұрын
जय भिम आगोदर टाका मग नंतर शिवराज नंतर टाका😮😮
@AnkushMeshram-ps5dn
@AnkushMeshram-ps5dn 6 ай бұрын
Said bole Jay bhaim
@manoharkor9099
@manoharkor9099 9 ай бұрын
तु कृपा करून गपचप बस
@nbanimation
@nbanimation 9 ай бұрын
OBC पुरून उरतो त्यांना कुणाच्या सपोर्ट ची गरज नाही.. जे गर्दी दिसते ते फक्त 30% आहेत.. अजून 70% OBC बाहेर निघाले पण नाही.. आता निघतील
@vpl001
@vpl001 9 ай бұрын
गर्दी जर मतांमध्ये बदलली असती तर राज ठाकरे मुख्यमंत्री असते आणि OBC ह्या प्रवर्गला जातीचा मुलामा देऊ नका त्यामुळें समाजात दुही निर्माण होईल, ह्या नेत्यांना स्वतःचा पक्ष स्थापन करायचा आहे ओबीसी ना जातीचा रंग देऊन आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 8 ай бұрын
बाळासाेबांच्या मागे लागला तर कुटचेच राहणार नाही
@user-iz6st3ln4z
@user-iz6st3ln4z 6 ай бұрын
Only bhim
@shivrajkothule3551
@shivrajkothule3551 6 ай бұрын
वावामराठा एकनंबर
@tusharmande9853
@tusharmande9853 9 ай бұрын
Dr prakash ambedkaranni hya Bhujbal la chaanglaach olakhla ahe ... E Bhujbal khabardaar - hya nilyaa vaadhlaacha naad karshil tar hya maatit milavun taaku Tula... Aamcha Ani saglya obc ncha ekach neta - Fakta Dr.prakash ambedkar saheb. Jai bhim 🙏💙✍️
@ajadhav3908
@ajadhav3908 9 ай бұрын
Jay bhim Jay shivray
@pradeepmali6489
@pradeepmali6489 9 ай бұрын
राजकारण फक्त.
@azad1031
@azad1031 9 ай бұрын
तुम्ही काय सांगता ,औरंग्याच्या थडग्यावर डोक टेकवत नाही आम्ही, काल ही शिवाजी महाराज यांच्या बरोबर होतो , निजामाची आरक्षण खात नव्हतो...
@khanderaogalphade5410
@khanderaogalphade5410 9 ай бұрын
Saemjahi nijami tumhi andhbhakt
@user-el1yo9qx5e
@user-el1yo9qx5e 6 ай бұрын
OBC king 👑
@anilpatil7939
@anilpatil7939 9 ай бұрын
आंबेडकर मुस्लिम च्या बाजूने थांबा काही divas, रंग दाखविले हा
@D.D.jagtap
@D.D.jagtap 8 ай бұрын
Prakash ambedkar marathe tumala nakki dokyavar ghetil Prakash sir tumachi satta naki yeil maratyana nyay dya❤
@goutamchougale9518
@goutamchougale9518 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठ
@mohitepatil2961
@mohitepatil2961 9 ай бұрын
या chhgyala पुढे करुन marathyavar OBC .चा दबाव चा प्रयत्न आहे tarbujyacha
@rajurathod1621
@rajurathod1621 9 ай бұрын
Shet upatya prakash
@dadasaheb12377
@dadasaheb12377 9 ай бұрын
Prakash शेंडगे
@raghuveerkeskar6518
@raghuveerkeskar6518 9 ай бұрын
अशी असणारी परिस्थिती आहे.
@harshalgonde3340
@harshalgonde3340 9 ай бұрын
आता भुजबळ नरमले, भजबळांचा, आक्रमकपणा कुठे गेला, आता मराठा, प्रकाश आंबेडकरांना साहेबाना सहकार्य करणार
@ravindrapatil4920
@ravindrapatil4920 9 ай бұрын
लबाड छगन
@rajurathod1621
@rajurathod1621 9 ай бұрын
Obc virodhi prakash
@ashwinideshmukh1280
@ashwinideshmukh1280 9 ай бұрын
Maratha virodhi cchangan
@unname2533
@unname2533 9 ай бұрын
माझा O,B,C,समाज,माझा,Bahujab,Samaj,माझा Dhangar,Samaj,माझा Vanjarii,Samaj,माझा Muslim,Samaj,आज पासून तम्ही सर्व कोणत्याच Drodekhor,Petad. मराठ,पाटील याला घाबरू Naka,माझा,O,B,C,JagaHo
@user-bh5bz1sq3t
@user-bh5bz1sq3t 8 ай бұрын
Aadivaji jay mi aadivasi
@PalakGoregaonkar
@PalakGoregaonkar 7 ай бұрын
Bujabal sahyba is great
@Sudampare
@Sudampare 9 ай бұрын
सरआम्ही मराठे तुमच्या मागे आहोत
@swapnilwakure4515
@swapnilwakure4515 9 ай бұрын
👌👌👌👌👌👃
@user-sn5bl3nz3w
@user-sn5bl3nz3w 6 ай бұрын
ओबीसी किग छगन भुजळ साहेब
@machindrabhondave7848
@machindrabhondave7848 8 ай бұрын
मि ओबीसाचा जनक मीच हे केलं मी ते केलं सगळ
@HemantMahamuni-gz2ul
@HemantMahamuni-gz2ul 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची काही गरज नाही
@vilaskapate3458
@vilaskapate3458 9 ай бұрын
Balasaheb ambetkar saheb apak aplya sathic punha ekda tumcha garv marata samaja sathi khup motha ahe ahantavad saheb
@firexgaming8469
@firexgaming8469 7 ай бұрын
Bhima Koregaon Visarala Ka Prakash Ambedkar 😂😂😂
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 4 ай бұрын
तुमचा भुजबळ संभला मग साहेबांच्या नांदी लगा
@sidhunarhare
@sidhunarhare 7 ай бұрын
Jaysi karni vaysi bharani
@sppawar8441
@sppawar8441 8 ай бұрын
भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे ‍‌ *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील ,कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! * भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासले पण, सामाजिक दुर्बल, आर्थिक दुर्बल सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते तेव्हा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते *पूर्वीच्या काळी निजामशाही, आदिलशाही, मुगलशाही, राजा - महाराजा शाही, इंग्रजशाही आशा अशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी, अशा एकाच प्रवर्गातील शाहीने OBC, NT, VJNT, SC, ST च्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC, NT, VJNT, SC, ST ची प्रजा जनता,लोक, जी हुजूर,जी हुजूर करत राहिले पण ज्या ज्या वेळी OBC ,NT,, VJNT, SC ,ST च्या प्रवर्गावर, कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC ,NT, VJNT, SC, ST ने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची, एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC, NT ,VJNT, SC ,ST नी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक 👏😮🤔
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 31 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,9 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 31 МЛН