Special Report : Maratha Reservation News | आरक्षणाबाबत 1994चा जीआर काय आहे?

  Рет қаралды 157,361

Saam TV

Saam TV

7 ай бұрын

Special Report : Maratha Reservation News | आरक्षणाबाबत 1994चा जीआर काय आहे?
#marathareservation #sharadpawar #manojjarangepatil
Uploaded by : MNK
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 213
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 7 ай бұрын
पवारांनी त्यावेळेस मराठ्यांचा विचार केला नाही आता आम्ही पण पवारांचा विचार करणार नाही
@sandipkate4910
@sandipkate4910 7 ай бұрын
Atta kela nay kela tari kay fayda dogar kadi pan jain varati
@sachinkadam5810
@sachinkadam5810 7 ай бұрын
Me tr kadhich karat nhi
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 7 ай бұрын
​@@sandipkate4910tuze aai bap gelyashivay te nahi janar tu kalji kru nko
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 7 ай бұрын
​@@sachinkadam5810tuzi layki pn nahi smjl ka?
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 7 ай бұрын
मराठयानी लक्षात ठेवा नाही तर पैसे घेऊन मत टाकू नका
@vijaypol1519
@vijaypol1519 7 ай бұрын
बरोबर नामदेवराव जाधव साहेब
@deepakjadhav7097
@deepakjadhav7097 7 ай бұрын
जाधव साहेबांना रा. काँग्रेस लवकर प्रसिद्ध करणार!
@pankajji1732
@pankajji1732 7 ай бұрын
पाप केल आहे पवारांनी तेच उघड केल नामदेवरावनी.
@anilawate8206
@anilawate8206 7 ай бұрын
मराठ्यांची वाट लावली पवार न ?ते सुद्धा ऐवढ्या वर्षान माहित झाल
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 7 ай бұрын
​@@Oxygenn4uपुरावे दे बघू जरा
@sudeshsonar
@sudeshsonar 7 ай бұрын
Sudesh Jay maharats
@ajittat7388
@ajittat7388 7 ай бұрын
नामदेवराव ,,,, सत्य बोलत आहेत
@ankushnikam9453
@ankushnikam9453 7 ай бұрын
अगदी खर आहे मराठा समाजाचे सगळ्यात जास्त नुकसान कोणी केले असेल तर ते शरद पवार यांनीच केला आहे हे अगदी खरं आहे खरं खरं आहे
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 7 ай бұрын
जाधव सर बरोबर आहे
@user-cb8xl4zg5u
@user-cb8xl4zg5u 7 ай бұрын
जाधव सरांचं बरोबर पण शरद पवारांच्या तुकड्यावर जगणार्यांना मान्य नाही त्यांना शरद पवार धुतल्या तांदूळासारखे वाटत आहेत यातच मराठा मागे राहीला मराठा समाज प्रामाणिकपणे शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला आणि तिथेच घात झाला मराठ्यांचा तरीही मराठा समाज शरद पवार यांना जानता राजा चे म्हणतोय आरे मित्रांनो जागे व्हा आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखा गेले ते दिवस विश्वास ठेवायचे विश्वास पानीपतच्या लढाईत गेले आणि मराठा शरद पवारांच्या पायदळी तुडवून मेले
@danythale2159
@danythale2159 7 ай бұрын
हमे तो अपनोने लुटा गैरो मै कहा दम था
@v.k.4119
@v.k.4119 7 ай бұрын
​@@digamberdhumal8037😂😂
@ramesshchikane390
@ramesshchikane390 7 ай бұрын
जाधव बरोबर बोलत आहे
@dilipshedage3789
@dilipshedage3789 7 ай бұрын
पवार पाप केले. वाकड्यानी
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 7 ай бұрын
Jai shivray
@user-by1ju7ck6o
@user-by1ju7ck6o 7 ай бұрын
11 पैकी 10 मॅच जिंकून देखील शेवटी निराशाच वाट्याला आली. 95% मार्क्स मिळून देखील नोकरी मिळत नाही, तेंव्हा आमच्या पोरांच्या वाट्याला तेवढीच निराशा येते रे छगन भुजबळ..!!!
@anilawate8206
@anilawate8206 7 ай бұрын
100% बरोबर आहे भाऊ
@manikhake1132
@manikhake1132 7 ай бұрын
आमच्या मुलांना 99%असुन देखील नोकरी नाही रे N T 3,N T 2 मध्ये.
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 7 ай бұрын
​@@manikhake1132अरे भाऊ तुम्हाला फीस मध्ये तरी सवलत मिळते. तुम्हाला व्यवसायिक शिक्षण घेताना आरतीच फीस भरावा लागते आम्हाला तर फुल भरावे लागते ना. आमचे इथे शिक्षण घ्यायचं अवघड झालंय.
@kakod123
@kakod123 7 ай бұрын
​@@manikhake1132आरक्षण सोडून द्या आणि या खुल्या वर्गात मग😂😂
@landge941
@landge941 7 ай бұрын
Hoy Dada kahi por aaple aatmhatya kartat number lagla nahi Mahnun
@rajendra2862
@rajendra2862 7 ай бұрын
महाराष्ट्र वर संकट आल व दादापादा ला डेंगु झाला
@sandipgavhane
@sandipgavhane 7 ай бұрын
रद्द करण्यात यावा हा gr चुकीचा आहे
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn 7 ай бұрын
नामदेव जाधव मराठा मावळा आहे 💪💪💪💪
@upsc_preparation
@upsc_preparation 7 ай бұрын
23 मार्च 1994 चा जी आर शरद पवार मुख्यमंत्री होते. रातोरात जीआर काढून खोडसाळ पण केला
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 7 ай бұрын
मराठा विरुद्ध शरद पवार आहे
@dilipshedage3789
@dilipshedage3789 7 ай бұрын
पवार ने मराठी माणसाची वाट लावली. तो पवार ओबीसी आहे
@EknathDhage-fb7px
@EknathDhage-fb7px 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vaishnavichavan7133
@vaishnavichavan7133 7 ай бұрын
छान माहिती सांगितली
@bapumule2673
@bapumule2673 7 ай бұрын
1994 चा GR योगेश केदार यांनी सर्व प्रथम चर्चेत आणला. योगेश केदार साहेब आपले खूप खूप आभार 🙏
@shankarkale5724
@shankarkale5724 7 ай бұрын
😂पवार ने मराठ्यांच्या पाठित खंजीर खुपसल 😂 या माणसाला कसली पदवी द्यावी😂
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 7 ай бұрын
Jadhav saheb satya सागत आहेत
@swarupakolhe2849
@swarupakolhe2849 7 ай бұрын
100% jadhav sir satya bolat ahe
@Myfamilyhappyfamily522
@Myfamilyhappyfamily522 7 ай бұрын
शरद पवार त्यावेळी कॉंग्रेस चे महाराष्ट्रत ले मुख्य नेते व मुख्यमंत्री होते. कॉंग्रेस चा दाबाव खाली GR काढला असेल. मग आता समाजाला सांगणार कसे??
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 7 ай бұрын
मुख्यमंत्र्यांचा GR चालतो आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी तर मग त्यानंतरच्या एका पण मुख्यमंत्र्यांने पुन्हा नवीन GRकाढून मराठ्यांना आरक्षण का दिले नाही...
@user-pt9xb2nw3p
@user-pt9xb2nw3p 7 ай бұрын
बरोबर आहे 👌👌
@roc193
@roc193 7 ай бұрын
त्या वेळेस मराठा समाजाला आंदोलन करायला हवे होते म्हणजे अस दिसतंय त्या वेळेस मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसेल
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 7 ай бұрын
Tyavels social media navte bhau ..kallech nasel kunala...tv pan navtya jast
@machindragaikawad
@machindragaikawad 7 ай бұрын
वादग्रस्त लेखक असं कस म्हणु शकता पवार भुजबळ यांना वादग्रस्त वक्ते नेते असं म्हणतात का
@vinodkapre8930
@vinodkapre8930 7 ай бұрын
जाधव साहेब बरोबर बोलतायत🚩
@SunilPatil-zu7dw
@SunilPatil-zu7dw 7 ай бұрын
आगदी बरोबर
@empiresubhyt261
@empiresubhyt261 7 ай бұрын
फालतू पत्रकरिका हे वरती फोटो टाकला त्या शरद पवार यांना गाठून इतक्या दिवसात विचारायचं न बाळासाहेब सराटे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर विचारा त्यांना भिऊ नका जशास तसे विचारा तोड मोड करू नये
@jagdishsorge6241
@jagdishsorge6241 7 ай бұрын
Your absolutely right jadhav saheb.
@govrdhankhengare1595
@govrdhankhengare1595 7 ай бұрын
Maratha ❤
@Jaymalhar312
@Jaymalhar312 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 7 ай бұрын
आज्या कसा बघतोय😅
@user-ul1fn1tx4y
@user-ul1fn1tx4y 7 ай бұрын
Hya sharya ter Maratha samajachi vat lavali
@pratikkhade8426
@pratikkhade8426 7 ай бұрын
पवार हा मराठी माणसाचा शकुनी मामा आहे यानेच आपल्या समाजाची वाट लावली आहे
@pankajji1732
@pankajji1732 7 ай бұрын
तुम्ही पत्रकार तर मुळात पत्रकारिता करीत नाहीत पवरांची वाकिली करता
@ajittat7388
@ajittat7388 7 ай бұрын
आरोप नाही ,,,, सत्य आहे मराठा,,, विरोधक शरद पवार
@anadraoraut4856
@anadraoraut4856 7 ай бұрын
पवार साहेब यांचे मराठी बाबतचे धोरण बरोबरच आहे पवार साहेबांसाठी मराठ्यांनी काय केले तसे बाकीचे समाज पवार साहेबांच्या पाठीशी कायम उभे राहिले असेच पवार साहेब यांचे मत आहे
@namdevbhalerao4666
@namdevbhalerao4666 4 сағат бұрын
आता खरा न्याय काढलेला आहे 1994 चा खरा न्याय याला म्हणतात न्याय खरंच यार 1994 च्या काळात
@prakashkalaskar4458
@prakashkalaskar4458 7 ай бұрын
सरकार का गप्प बसले आहे 1994ला का ओबीसी ला जास्तीचे 16 टक्के आरक्षण दिले
@prafulpandya7094
@prafulpandya7094 7 ай бұрын
ह्या 1994 चा जीआर बाबत शरद पवार ना चेनल चे संपादक,पत्रकार खोचक प्रश्न का विचारत नाही?जस महायुती चे नेत्यांना विचारले जात आहे,चेनल चे संपादक पत्रकार का गप्प बसले आहेत.
@tusharjagadale135
@tusharjagadale135 7 ай бұрын
वादग्रस्त लेखक नाहीत... अभ्यासू लेखक आहेत ते
@ganeshsalunke2375
@ganeshsalunke2375 7 ай бұрын
💯
@matkaaajtak133
@matkaaajtak133 7 ай бұрын
अजून पवार पवार करा धुवा त्याची ❤ ड्यानो
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 7 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळेल.पण त्याचा खरा लाभ गरजवंत आणि गरीब मराठ्या पर्यंत पोहचेल का.
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 7 ай бұрын
Ek maratha koti koti maratha single mission maratha reservation
@jayshreeram7177
@jayshreeram7177 5 күн бұрын
हा 30 वर्ष पूर्वीचा gr आहे तेव्हा परिस्तिथी बघून घेतलेला निर्णय आहे आणि तेव्हा मराठा जामीनदार होता आणि सक्षम होता सगळ्या गोष्टींना जे आता आहे ते बघा आता हे सरकार वारंवार फसवत आहे त्याच काय
@prakashkawade4791
@prakashkawade4791 7 ай бұрын
अरे आता पण BJP ते च . करत आहे सर्व च राजकीय पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
@kiranhengade7078
@kiranhengade7078 7 ай бұрын
पवार साहेब 23 मार्च 1994 चा दिवस आठवा आणि सांगा काय केलंत तुम्ही ते जनतेला
@ganeshkale2174
@ganeshkale2174 7 ай бұрын
Jadhav sir khar sangat aahet
@DudhateN
@DudhateN 7 ай бұрын
Pawar tatao maratha bachao Jay jijau Jay shivray
@rushikeshsolawande3337
@rushikeshsolawande3337 7 ай бұрын
Barobar kel pawar sahebani maratha samja peksha khup atimagas jati ya Maharashtra made astana ji jat magas ch nhi tya jatila Pawar sahed kas detil arkshan tyani jyala garj ahe tyanch dil arkshan swtachya jaticha vichar n karta garib ani ati magas jaticha vichar kela evdya mothya samjacha rosh odhaun ghene sadhi gost Nhi maratha samj ha kadhich magas navta na ata magas ahe tyamule barobarch kel pawar sahebani
@shriramnabar3308
@shriramnabar3308 7 ай бұрын
178 vala ghari bhandi ghasato..156 vala Police 🚨..mag kay chortancha jai jai karach
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 7 ай бұрын
मराठा आरक्षणातील फार मोठा अडसर.
@udayjadhav6786
@udayjadhav6786 7 ай бұрын
विशेष आधिवेशन बोलवून रद्द करा व 16% द्या
@abhanad6617
@abhanad6617 7 ай бұрын
मराठा समाजाने बीजेपी ला मतदान करावे SC st OBC यांनी शरद पवार यांना मतदान करावे मुख्यमंत्री OBC असणार बस झाले मराठा समाजाला राजकीय मदत केली ते
@ravindraghule8029
@ravindraghule8029 7 ай бұрын
याचा पण विचार आता केला जाणार नाही
@ShankarJagdambe-s8x
@ShankarJagdambe-s8x 16 сағат бұрын
मराठा समाज ला आरशन पाहिजे
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 7 ай бұрын
आमचे वाटा आम्हाला पाहिजे
@WAGH6789
@WAGH6789 7 ай бұрын
🐖 उकिरडा वर टाकला वाट खा बाळा
@SagarJaigude
@SagarJaigude 6 ай бұрын
आधी जसे आरक्षण सर्वांना होते तेवढेच ठेवावे 1994 जी आर कॅन्सल करावा म्हणजे प्रश्न सुटेल
@Jaymalhar312
@Jaymalhar312 7 ай бұрын
GR रद्द करा
@shahajithorat
@shahajithorat 7 ай бұрын
23 मार्च 1994 चा जी आर शरद पवार मुख्यमंत्री होते
@prafulpandya7094
@prafulpandya7094 7 ай бұрын
आता ह्या बाबत tv चेनल चे सम्पादक व पत्रकारानी शरद पवार ना ज खोचक प्रश्न विचारावे,जस भाजपा नेत्यांना विचारतात,विचारनार का?की घाबरून गप्प बसणार?
@SAWANT-rd4zm
@SAWANT-rd4zm 3 күн бұрын
MAHAAGADI CHE MAHARASHTRAT 1994 PASUAN MAHATKABADAN MARATA ARAKASHANWALE VIDHAN SAFETLA DHADA SHIKAVANAR KAKANA MAHA AGHADILA MARATACHI FASAVNUK
@sadamiraje9375
@sadamiraje9375 7 ай бұрын
1994 पासुन काय झोपला होता काय जाधव साहेब
@aravindgodase2581
@aravindgodase2581 7 ай бұрын
आपण फक्त बोलून मोकळ व्हायचं
@malkappamhetre1247
@malkappamhetre1247 7 ай бұрын
सुप्रीम कोर्टान 2020मध्ये जर मराठा मागास आहे हे सिद्ध होत नाही सांगितलं तर 1994ला मागास म्हणून सिद्ध झाल असतं का विचार करा मग 25 ३० वर्षे झाली कोणतच मुख्यमंत्री का gr मध्ये बद्दल केलं नाही अशोक चव्हाण पुर्थ्वीराज विलासराव देशमुख आणि आता आरोप करून काय फायदा या पुढे आरक्षण कस मिळेल हे पाहिलं पाहिजे आता चे जाधव का टीका करतात ते पण पाहिलं पाहिजे 🙏🙏🙏
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 7 ай бұрын
नामदेव जाधव खरे बोलतात
@vinayaksable178
@vinayaksable178 7 ай бұрын
Want result
@dattatraykurumkar4435
@dattatraykurumkar4435 7 ай бұрын
वादग्रस्त लेखक कसे जे आहे तेच सांगतेत लोकांची मराठयांची झालेली फसवनूक दाखवून दिले आहे
@pandurangdeshmukh5970
@pandurangdeshmukh5970 7 ай бұрын
मराठा समाजाच्या नावाखाली नावलौकिक करायचं , झोपेत त्यांचा गळा कापायचा मात्र राजकारणात वेगळ्या प्रवर्गातून लाभ घ्यायचा . हेच ते पवार नितिचे खरे गुपित .
@aashishdhore3159
@aashishdhore3159 7 ай бұрын
Saheb chaankye
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 7 ай бұрын
शरद पवार हाच मराठांचा वैरी आहे.
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 7 ай бұрын
Namya yda ahe
@sudhirkumbhar8043
@sudhirkumbhar8043 7 ай бұрын
आज नोकऱ्या नाहीत सर्व मराठा असो किंवा ओबीसी किंवा Bc सर्व कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू आहे म्हणून सर्वांना महंजे सर्व समाजाला ही विनंती की भांडणे आत्मदहन करू नका आपला संसार
@Sawant5888
@Sawant5888 7 ай бұрын
बोलुच शकणार नाही कारण परत कॅन्सर झाला वाटत
@DudhateN
@DudhateN 7 ай бұрын
Pavar yanni maratha samagach watol kel ahe namdevrao jadhav yanch barobar ahe Jay jijau Jay shivray
@Apar89
@Apar89 7 ай бұрын
शरद पवार ने केले का त्या विषयी च्याईनल व पत्रकार का बोलत नाही
@lximanhire3742
@lximanhire3742 7 ай бұрын
हाराखोर आहे शरद
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
साम टी व्ही मालक शरद पवार आहे म्हणून त्यांनी हागलेलं उचलावं इतकंही करू नका. वादग्रस्त लेखक नाही, वादग्रस्त शरद पवार म्हणा
@nandkumarmane653
@nandkumarmane653 7 ай бұрын
GR 1994 Cha Deeling Mattar
@sandipgavhane
@sandipgavhane 7 ай бұрын
रद्द करण्यात यावा हा gr
@sanjayrathod-xb9lj
@sanjayrathod-xb9lj 7 ай бұрын
Sharad Pawar yani Maharashtra t 50 Varsh mage nel 2024 la yala dhada shikva
@govindbobade4981
@govindbobade4981 7 ай бұрын
दादा पादा डेंगू दादा
@SAWANT-rd4zm
@SAWANT-rd4zm 3 күн бұрын
JARAGE PATIL AATA MAHAAGADI DHADA SHIKAVANAR BARAMATI CHE KARAMATI KAKACHE PARTAP
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 7 ай бұрын
धनाजी लेंग्यात . . . गला
@grbamne7318
@grbamne7318 6 ай бұрын
वादग्रस्त नसून सत्य मांडणी केली नामदेवराव जाधव खरे आहे
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 7 ай бұрын
शरद पवारच आरक्षण देण्याच्या जबाबदार आहे
@bhaskarkhamkar3388
@bhaskarkhamkar3388 7 ай бұрын
Only 96
@RajPatil-fq2dx
@RajPatil-fq2dx 7 ай бұрын
Tv9 ghu khatav Ka?? Dhakhvst nahi😊
@randhirnalawade347
@randhirnalawade347 22 сағат бұрын
दया की तुतारीला मत..........
@SAWANT-rd4zm
@SAWANT-rd4zm 3 күн бұрын
MARATYANA. ARAKASHANBABAT BARAMATI KARAMATI KAKANI 1994 PASUAN FASAVILE AAHE MATASATI JARAGE PATIL YANCHA PATIBA GHEUN KHASDAR HOYACHE MARATA FASAVAYCHE MAHAAGADI MATAKABANCHE RAJKARAN
@monsteraregion
@monsteraregion 7 ай бұрын
जी लोक OBC च्या नावाने रोज बोट मोडत आहेत त्यांना माझे सांगणे आहेकी आधी जाऊन जात पडताळणी प्रमाण पत्र आनि नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकट काय असते ते बघा. तुमचा विश्वास उडेल. हे दोन प्रमानपत्र असल्याशिवाय फायदे नाही मिळत. तुमच्या अर्धवट माहितीवर जारांगे आणि सरकार राजकारण करत आहे.
@vlogbeast007
@vlogbeast007 7 ай бұрын
8 लाख चा खाली उत्पन्न पाहिजे ना, जात पडताळणी kay असते
@mhk9219
@mhk9219 7 ай бұрын
फडणवीसांनी खोटं का होईना पण दिलं तरी. किमान स्वप्न तरी जिवंत ठेवलं
@PrasadBorse-op3xi
@PrasadBorse-op3xi 7 ай бұрын
Khar tr ata Congress ch pattay mala jati nihay janganana Kara Ani jyachi jevdhi loksankhya ahe titke takke aralashan dya
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
शरद पवार मराठा आहे की ओबीसी हे साम वाल्यांनी पुराव्यासह प्रसिद्ध करावे
@krushnanathPawal-tu2tn
@krushnanathPawal-tu2tn 7 ай бұрын
Tyanchyat damach nahi bhandgiri sodun.
@grbamne7318
@grbamne7318 6 ай бұрын
केंद्रांच्या अधिकारात आहे हे का बोलत नाहीत याच कुणी ऐकत नाही.हा असलीं खेळ आहे ह्याचे सीबीसी कोणतेही आंदोलन नसताना सऺसदेत विद्धेयक आनुन कसे पास करतात सऺघाने कसे पास करुन घेतली भाजपची रणनीती ओळखावी
@aashishdhore3159
@aashishdhore3159 7 ай бұрын
Aarakshnala akte bhujbal jababdar aahet kay
@Kb-lg6eb
@Kb-lg6eb 7 ай бұрын
Ae bai aarop kela mhanun nako sangu pan khare vishlestion kar na
@rajendrapatil2107
@rajendrapatil2107 7 ай бұрын
Pavar ha neta marata viruth ahe
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 3,9 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 83 МЛН
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН