खेळी ह्या होतच असतात शेवटी राजकारण आहे पण निवडून जरा आला ना खडसे तर माञ तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही.
@bapudhokale96822 жыл бұрын
Nice
@Raj_12742 жыл бұрын
काही झ्याट ऊपटणार नाही खडसे... फक्त टोमणे मारत बसेल
@Apoorv15312 жыл бұрын
Kahihi karu shakat nahi. CD CD aikun jamana zala.
@extensive90002 жыл бұрын
@@Raj_1274 झाट उपटायला काय तो पडळकर आहे कि सदा कडकनाथ 😂
@extensive90002 жыл бұрын
@@Apoorv1531 सीडी केंव्हा काढायची आता हेपण फडणवीसच ठरवार का😂
@dilipubale30952 жыл бұрын
पडेल
@prabhakarphadke2682 жыл бұрын
खडसे येणार काळजी नसावी भ्रमात राहू नका चांगली फिल्डींग लावा
@milindkulkarni12982 жыл бұрын
भाऊ कसला अनुभव तुमचा, ती सिडी कुठाय, कवा लावताय, आम्ही वाट बघालोय 😝😝😝
@vikasdevadhe21712 жыл бұрын
कसली सीडी
@satvik75892 жыл бұрын
खडसे पडत नाही
@kishortangade88542 жыл бұрын
पडलेच पाहिजे
@sahebraopansare23632 жыл бұрын
लाज वाटते का? या फसनविसाला..... राजकारणातील बाप आहे नाथाभाऊ याचा
@vijaypatil18482 жыл бұрын
नाथा भाऊंना कितीही पाडण्याच्या प्रयत्न केला तरी नाथाभाऊ पडणार नाहीत शंभर टक्के गॅरंटी
@AbdulAziz-nb7ql2 жыл бұрын
Kahi nahi tarbuz chya dhungnawr lath ghala
@chandrakantjoshi42552 жыл бұрын
या जनमी शक्य नाही
@madhavdambhare28552 жыл бұрын
वजनदार माणसे नको आहेत तेव्हा तिकीट देऊन समाधान करणे हीच राजकारण्याची खेळी आहे
@vishalthikane5552 жыл бұрын
Pawar ahet mhanje khadase nivat raha tumhi yenar.
@umakantpansare16832 жыл бұрын
या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या विजय शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. योग्य ते डावपेच आखत पवार साहेब नाथा भाऊंना निवडून आणतील असा विश्वास वाटतो.
@Gooddayjai2 жыл бұрын
ह्यांच्या खेळात जनतेचा विचार करणार नाही च फडणवीस सत्ता करुन पागल होईल वाटत
@vishalsadigale3722 жыл бұрын
ते एकनाथ खडसे ला mim पाठींबा देणार आहे
@ekanathpatil81402 жыл бұрын
mhnun to sangat aahe
@DhanajiNana2 жыл бұрын
भाजप मध्ये फक्त फडणवीस चा विकास होतोय 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष , 5 वर्ष मुखमंत्री , 5 वर्ष विरोधीपक्षनेता , परत मुख्यमंत्री व्हायला तयार अजून , फक्त बहुजनांना राबवून घ्यायचे बस , पंकजा ताईचे राजकारण संपवायचे
@chandrakantjoshi42552 жыл бұрын
ताईच्या बहिणीला संधी दिलीय की एकाच घरात किती लोकांना संधी द्यावी असे वाटते?
@Ayush_online2 жыл бұрын
फडणवीस बुद्धीने हुशार आहे. आणि तेच महाराष्ट्राचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतात. एका घरातील दोन सदस्यांना दोन मोठी पदे देण्याचा नियम भाजप मध्ये कधीच नव्हता आणि राहणार पण नाही. तो नियम शिवसेनेत आहे. हे लक्षात घ्या.
@mvn90862 жыл бұрын
पंकजा ताई कोर कमिटी वर आहेत यातच सगळ आल
@DhanajiNana2 жыл бұрын
@@chandrakantjoshi4255 संतोष दानवे , रावसाहेब दानवे ,सुजित विखे , राधाकृष्ण विखे , नारायण राणे , नितेश राणे हे कोण आहेत मग राणे व विखे हे तर दुसऱ्या पक्षातून आलेत
@dgirase19062 жыл бұрын
जलिल तुझे तिन मते घेउन कोण बोलवत वाट पहात बस भाजपची चिंता नको करु रीकामा चौकशा नको करु
@D_P-j1x2 жыл бұрын
खडसे ना खान्देश मधून 2 आणि दानवे च्या मराठवाडा मधून 3 आणि विदर्भ मधून 1 असे BJP चे 6 आमदार फिक्स मतदान करणार आहेत
@Sp0932 жыл бұрын
राज्य सभेला बारका पैलवान होता इथ तेल लावलेला पैलवान आहे
@Vijay-G.2 жыл бұрын
बाकी सर्व ठीक, पण जलिल याचे हिंसा वाढवणारे वक्तव्य पहाता, आपण अशा लोकांना विनाकारण मोठेपणा देऊ नये.
@jairajenterprises76802 жыл бұрын
Correct कार्यक्रम झाला पाहिजे
@pritampawar17582 жыл бұрын
Yes
@mohanchavan90232 жыл бұрын
I dont think so.
@sumitrabhagat99302 жыл бұрын
ज्या लोकांनी भाजप शुन्यातून उभी केली त्यांना अडगळीत टाकून त्या नेते व कार्यकर्ते यांना शेवटपर्यंत त्रास देणारे भाजपचे नेते जनतेचे आणि देशाचे कल्याण करतील असे वाटत नाही
@gauravagrawal44382 жыл бұрын
Swata chya matdar samghat padta Ekach gharat sagle pad pahije ajun kiti pahije. Har bhai jaware sarkhya mansala mage karu aplya sunela umedwari dili he chhan hot ka ? Tasahi aata vay jhala aahr
@truthalwaysgoingtohurt89042 жыл бұрын
शिवसेनेने पण तेच केल. आता MIM खडसेच्या बाजुने बोलायला लागली हयातच आल सर्व
@shekharshinde73092 жыл бұрын
@@truthalwaysgoingtohurt8904 तुमची वंशावळ तीच की MIM हो,
@mahalaxmi_pan_official2 жыл бұрын
Good
@santoshpatil-wz1hc2 жыл бұрын
काका पाठीत नाही तर पार्शभागात खंजिर खुपसणार
@mangeshwable39802 жыл бұрын
जय श्रीराम
@parmeshortelang2092 жыл бұрын
Pardon meaning
@charanpatil87362 жыл бұрын
हे किती निच आहे भा ज पा हे समजुन घ्या
@Raj_12742 жыл бұрын
जनतेने कौल देऊन देखील तुम्ही किती नीचपणा करून मविआ बनवली ते बघा
@दादापाटील-ह3ठ2 жыл бұрын
100% खडसे पडणार
@swaroop24102 жыл бұрын
राजकारण हा पण एक प्रकारचा साम + दाम + दंड चा खेळ आहे... त्यात हारनं आणी जिंकणे हीं नवीन गोष्ट नाही... फक्त खेळतांना पैसे, किती आणी कसे कमावले हेच महत्वाचे असते 😄😄😄😄
मतदान गुप्त आहेत संजय सावकारे भोळे नक्कीच भाजप विरोधात मतदान करणार आहेत
@anilsawant74152 жыл бұрын
MIM is with BJP..छुपाछुपी ।
@sandipcharoskar32122 жыл бұрын
खडसे यांनी तुम्हाला राजकारण शिकविले आहे
@दादापाटील-ह3ठ2 жыл бұрын
खडसे पडला तर महाराष्ट्राला लय आनंद होईल
@dnyaneshwarpatare95182 жыл бұрын
महाराष्ट्र तुझ्या बापाची जहागीरी आहे का रे भाड्या. हा तुझ्या बापाला आनंद होईल कारण गावातील लोकांना विचार
@balasahebpatare27222 жыл бұрын
हे राजकारण आपल्या डोक्याच्या बाहेर आहे
@ganeshmore71662 жыл бұрын
Only 💪💪💪bjp
@namdevdube82352 жыл бұрын
बरोबर आहे खडसे पडणार
@vitthalpatil86702 жыл бұрын
जलीलव दानवेतुम्ही पाहातच राहाखडसे साहेब कसे नेताआणि येणारच
@dilipbagul23532 жыл бұрын
भाजप ने चांगली काम केलीच नाही हे
@danyeshwarchoure24022 жыл бұрын
jalil saheb barbar bolale pan Bjp nalayak ahe
@maheshmahajan61972 жыл бұрын
Only natha bhau
@shripadkulkarni65192 жыл бұрын
इलेक्शन नंतर समजेल
@tusharrajput7453 Жыл бұрын
😊😊
@namdeonarkhede21092 жыл бұрын
Khadsela bjp yewadi ka ghabarte.
@lalitsaitwal59152 жыл бұрын
खडसे ना पाडा नाही तर काय पवार साहेबांनी दुसऱ्या तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे होती
@jaysingdeshmukh58532 жыл бұрын
खडसे साहेब तुम्ही 40वष॔ भाजप मध्ये होता आजचे तुम्हाला बाजूला केला
@SalimShaikh-dh6ym2 жыл бұрын
Khadse zingtil
@sagarchandgude382 жыл бұрын
फडणवीस ज्यांच्या पुढे शेपटी हलवतात ते मोदी स्वतः आले तरी एकनाथ खडसे पडणार नाहीत.....!!!
@mvn90862 жыл бұрын
राष्ट्रवादी वालेच खडसे ना पाडतील भा ज पा ल काही करायची गरज नाही
@bhaugadekar77922 жыл бұрын
बातमीदार किंवा संपादक याना इतकं माहिती असेल तर सगळा कार्यक्रम सांगून टाकावा आणि निवडणूक का टाळली जात नाही.
@arunmnayak2 жыл бұрын
विकेट बिचारे खरसे l ना घरका ना...
@jalindarmahadik43362 жыл бұрын
खडसे विजयी होणार आहेत असे वाटते
@dilipbhalerao74332 жыл бұрын
Khadse future C. M.. From NCP
@Yraypgdargfg2 жыл бұрын
पाडा नाथाभाऊला
@sureshjadhav52142 жыл бұрын
पाडा पाठीची स्वप्न पाहण्यास हरकत नाही कारण यांनी राज्यातील लोकांना कसे सुखी करायचे याचं स्वप्न कधी पाहिले नाही फक्त पाडा पाडी
@sunillahane91792 жыл бұрын
Mim walyana yewdhe importance deu naka. BJP Cha daaw diste.
@rameshdhuri58752 жыл бұрын
Hello
@Palandaya3032 жыл бұрын
Hena kashi mahiti
@shubhamkhairnar52102 жыл бұрын
दाजी खडसे यांना नेते मानत होतात आपण
@bhimashirsath68712 жыл бұрын
नाथाभाऊ येणार बोगस भाजप पाडा
@hanumantgadve98822 жыл бұрын
खडसे पडायला पाहिजे
@bhaugadekar77922 жыл бұрын
येणार्या विधानसभेत प्रत्यक्ष देवेंद्र यांचाही पराभव अटल आहे.त्यानाही पुढच्यवेली विधानपरिषदेवर यावं लागेल.
@ew34742 жыл бұрын
😂😂
@nitinthengale96002 жыл бұрын
Anaji pant
@raghavwandhare13872 жыл бұрын
Only bjp
@madhavjijakhra3932 жыл бұрын
Jalil jalil hi hay
@lpgf12382 жыл бұрын
😎
@panditthite3136 Жыл бұрын
खरी bjp खडसे
@suhasbelvalkar17112 жыл бұрын
म वि. आ.. सर्व निवडून येणार .
@sachinsalunkhe44062 жыл бұрын
पार्टी सोडुन जानार्याचा गेमच करनार नाम है देवेंन्द्र फडनविस
@Raj_12742 жыл бұрын
राष्ट्रवादी लाही नाथा भाऊंना पाडायचेच आहे.. त्यांच्या राष्ट्रवादीत येऊन काहीच फायदा झालेला नाही... ते आमदार झाले तर ते मंत्रीपद ही मागतील व मग ते द्यावे लागेल हे ही राष्ट्रवादीतील काहींना आवडणार नाही
@ashokagrawal75432 жыл бұрын
Bjp ka baap bhi nahi gira sakta
@parmeshwarsuryawanshi57992 жыл бұрын
स्वप्न बघण्यात गैर नाही कपटैद्र फडणवीस बैला
@Raysons22322 жыл бұрын
कपtendra fasanvis 😜😜😜😜😜😜😜😜
@satishdhurve85992 жыл бұрын
Abki bar ajit pawar
@livelifeking-size2 жыл бұрын
कहीं पे इशारा कहिं पे निशाना ।भाजपचे टार्गेट खडसे नसून शिवसेना आहे उमेदवारी मागे घेण्यात आली हे पण या षडयंत्राचा भाग आहे भाजपची उरलेली मते ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळणार आणि शिवसेनेची एक उमेदवार अडचणीत येणार
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
Are chutya Shivsene chy 55amdar anhet 2amdar sahaj nivdun yetat ani Kishor jorgewar Ashish Jaiswal Shankarao gadakh chandrakant Patil Gita Jain manjula gawit ase apksh nivdun alele 6Amdar Shivsene mde ahet ani rajendra yadrawkar ani bachu kdu yana shivsechy kotytun mantri ahet ani tychy 1amdar ase 65amdar ahet Shivsene kde Shivsene ch zhay khi wakad hou shkt nhi congress ani ncp la ch bhik mgv lgl Shivsene kd shivsena pn congress la madat krel ncp la nhi Kara. Ajitya ne sanjay Pawar saheb na padal
@YogeshPatil-du4lw2 жыл бұрын
Bjp
@anandmaske61292 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबिसी नेत्याना म्हंटले होते.तुम्ही एकत्र याल तर या देशाचे नोकर नव्हे तर मालक व्हाल. ओबीसी नेत्यांनो सत्तेसाठी लाचारी सोडा आणि घेणारे नव्हे तर सत्ता देणारे बना .
@prabhakarwaghmarebuldana67232 жыл бұрын
खडसे यांनी भाजपा साठी खुप काही केले तर बीजेपी ने खडसे विरोधात असे करु नये
@kailashchaudhari74272 жыл бұрын
Saheb Sudhir mangutiwar kuthe gele
@DhanajiNana2 жыл бұрын
तेच एक प्रतिस्पर्धी उरले आहेत भाजप मध्ये फडणवीस चे त्यांचा पण game करणार फडणवीस पुढच्या निवडणुकीत
@chesude2 жыл бұрын
Vay kiti bolto kiti
@anilkulthe99922 жыл бұрын
राजकारणी हे कळसूत्रि बाहुल्यांना नाचवता. मतदार बाहूल्या,नाही का?
@anilkulthe99922 жыл бұрын
कृपया,असे वाचावे. नाचवतात.
@ganeshshinde3722 жыл бұрын
But BJP win naki
@yogeshrane73412 жыл бұрын
बाप येतोय तुमचा
@hanmantsarak10332 жыл бұрын
Fadavisji, pl instruct Sadabhau khot to pay hotel bill of 2014 of Solapur hotel and then mlc election
@mkempire26202 жыл бұрын
Natha bhau niwdun yeo hi purn maharashtrachi ichha ahe
@p.b.patilpatil97122 жыл бұрын
खडसे.चोर.हार
@shankarsalunke22652 жыл бұрын
निवडूण कोण येनार हे ही सांगा
@Sp0932 жыл бұрын
भाजपची मते जाग्यावर राहतील का हे ही पहावे लागेल
@santoshpatil-wz1hc2 жыл бұрын
या पुढे चिक्की वाल्यांचे पण हेच दिवस येणार. ...बीजेपी मध्ये चोरांना थारा नाही. .. सुशिक्षित मराठी माणूस देवेंद्र फडणवीस च्या मागे आहे.
@SandipPatil-ow9yr2 жыл бұрын
मग... नारोबाचे बैलगाडी भरून पुरावे गोळा केले होते, ते कुठे आहेत.
@pratiksha1782 жыл бұрын
Mim naradmuni😁
@kapilkale77362 жыл бұрын
यांना विचारात घेतात का?राज्यसभा वेळी काही दिसलं नाही
@sanjayrambhaumujumale19742 жыл бұрын
Eknath Khadse Aamdar hotil, nivdnukinantar tyan NCP ne Home-Minister karave.
@perfectbhujalservekshan99672 жыл бұрын
पण राष्ट्रवादीने जर खडसेंना २७ मते ठेवली तर भाजप काय करणार.
@hindutvanangre49172 жыл бұрын
खडसेना २७ मतें ठेवली तर रामराजे निंबाळकर गोत्यात येऊ शकतात
@rushabhsinhe52092 жыл бұрын
भाजप खडसेंना पाडण्यासाठी संपुर्ण ताकद लावणार आहे,कारण खडसे निवडुन आले तर ते भाजप ला घेरणार म्हणून त्यांना पाडण्याची तयारी जोरात सुरू आहे...
@balasahebsolankar92882 жыл бұрын
bJPसगळ्या घरात उमेद्वारी देत नाही
@shrikantsonkamble84342 жыл бұрын
ओ बी सी जागा झाला पाहिजे नॉन क्रिमिलियर ची अट रद्द झाली पाहिजे देश मोदी मुक्त नकोय पण फडणवीस मुक्त महाराष्ट झालं पाहिजे . कारण रडीचा डाव आणि उगाच ओ बी सी बचाव म्हणत असतात ते