आदरणीय रोहिणी तुम्ही 100 टक्के निवडुन येणार तुमच्या सारखे अभ्यासु आमदार पाहिजेत राज्यात महाविकास सत्ते येणार भावी मंत्री म्हणून हार्दिक शुभेच्छा great 👍
@chotudeshmukh2026Ай бұрын
आदरणीय रोहणी ताई एकदम छान भाषण
@jalindarmahadik4336Ай бұрын
तुतारी वाजवणारा माणूस विजयी होणार हे नकीच खर आहे ❤
@PrashantMahajan-th4pcАй бұрын
Tai 100%
@dinkerchormareАй бұрын
ताई जय मल्हार अध्यक्ष भटके विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्य आपण विजय होणार
@VijayPawara-ol1mrАй бұрын
संघर्ष कन्या,,भावी आमदार रोहिणी ताई,,,
@पाटलाचागजाननपाटीलपाटीलАй бұрын
नक्कीच ताई साहेब आपला विजय फिक्स आहे ❤❤
@gajanankandele9448Ай бұрын
भावी आमदार ताईसाहेब ✌️✌️
@rakesh_97patilАй бұрын
ताईंचा अभ्यास व चिंतन सखोलपणे करतात
@girishladhe4614Ай бұрын
आमदार ताई साहेब जनतेचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी
@ShriramPatil-nj7dxАй бұрын
भावी आमदार
@siddhantjain3286Ай бұрын
मग तीस वर्षा मधे तुम्ही का नाही सोडवला बोदवड पाणी प्रश्न. तुम्ही का नाही आणली MIDC. किती तरुणांना रोजगार मिळाला. तुम्ही मतदार संघात किती सुशोभीकरण केलं. तुम्ही तीस वर्षा मधे किती काम केल वह्या प्रश्नाच उत्तर जनते तुम्ही दिला पाहिजे आणि रोड आणि गटार बांधून विकास होत नाही #घराणेशाही
@shubhamsonawane9885Ай бұрын
ताई नाथा भाऊ जेव्हा मंत्री किंवा आमदार होते तेव्हा नाथा भाऊंनी किती बेरोजगारांसाठी रोजगार आणला ते सांगा एक साखर कारखाना होता तो पण आता स्थलांतरावर होता आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आंदोलनाच्या मार्फत तो कारखाना स्थलांतर करण्यास थांबवले
@KiranPatil-s9sАй бұрын
जयहो महावीकास आघाडी
@pratikjadhav4102Ай бұрын
रक्षा ताई BJP आणि ताई राष्ट्रवादीत खडसे साहेब चांगला GAME खेडत आहे....... मुक्ताईनगर जनतेसोबत
@nitinrane4395Ай бұрын
Tu pagal aahes kaay re ajun hi aahet tuzyasarkhe , rohini tai la dosh detat tumhi , khadse saheb che astitva vegle rohini taiche astitva vegle , murkhano baap lek lek asle mhanun kaay zale ? Pratekala aaple aaple exitance sabit karun dhakvave lagte. Samjla ka?
@sanjayraut769Ай бұрын
Tai
@rakeshtilpale9308Ай бұрын
Fix aamdar ❤
@YuvrajSonawane3023Ай бұрын
छान... एक बहीण खासदार भाजप कडून तुम्हांला राष्ट्रवादी तुतारी कडून आमदारकीचे डोहाळे 👌🏻 वडील सगळीकडे म्हणजेच काय तर काहीही झालं तरी आमच्या घरात पदं दया ओ 🙏🏻🙏🏻😭😭 त्याबद्दल्यात 5 वर्षात आम्ही कामं करण्यापेक्षा विरोधकांवर टीका करत बसू🙄विकास काय होईल नंतर 👍🏻 वाह रे राजकारण 👌🏻
@NarayanDarekar-q5bАй бұрын
माझं मत खडसेना
@SagarNicht.at119 күн бұрын
विजयी भव ....
@nileshpatil8891Ай бұрын
Only rohini Tai khadse zindabad 💐🎉🚩✌️
@shubhamsonawane9885Ай бұрын
ताई तुम्ही शेमळदे ते सुलवाडी पुला झाला की मा आमदार चद्रकांत भाऊ पाटील यांचा सत्कार करणार होत्या मंग काय झाले तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम नाही राहत पुलाचे काम चालू झाले तरीसुद्धा सत्कार झाला नाही अजून पर्यंत ताई तुम्ही मतदार संघाचा विकास काय करणार ?
@shi8112Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@ashokchakole5186Ай бұрын
Rohini Tai vijayi honar🙏🙏
@hotelmanagementcareer18520 күн бұрын
ताई आम्ही मतदान तुम्हालाच करणार हे फिक्स आहे. पण एक प्रश्न आहे इतके वर्ष खडसे साहेबांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे तर त्यांनी सिंचन जलसंपदा यासाठी काय केले ? देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे होण्यात आलेत पण आज पण तुम्ही सत्तेत आणि विरोधात राहून रस्ते, पाणी व स्वास्थ्य या विषयांवर निवडणूक लढवत आहात. 78 वर्षे झाली आपण या व्यतिरिक्त कुठल्या मुद्यांवर निवडणूक लढवली आहे यासंदर्भात पण सांगा.
@vinodwankhede4144Ай бұрын
या ठिकाणी कमेंट आणि लाईक करणारे सगळे बहाद्दर मुक्ताईनगर च्या बाहेर चे आणि फेक अकाउंट आहे यातच रोहिणी खडसे यांचे वातावरण आणि पात्रता कळुन येते 😅
@PrathapAllengeАй бұрын
जुन्या नेता. खडसे. साहेब
@hiralalpatil8835Ай бұрын
आता कसं अरुण दादा ची आठवण झाली
@prabhakarpatil9956Ай бұрын
100 % yashaswi honaar
@tusharpatil7571Ай бұрын
ताई गोळेगाव च पण बाकी आहे फक्त बॅनर बाजी चालू आहे
@tusharpatil7571Ай бұрын
जल जीवन च
@abhijitingle2502Ай бұрын
MVA✌️
@vikichaudhari3170Ай бұрын
Fix MLA Chandrkant bhau patil ❤
@nishantsatav9995Ай бұрын
रोहीणी ताई तुम्ही यशोमती ठाकूर सारख नियोजन करा
@ZuberPatel-vj6tmАй бұрын
Rohini tai aata tumhi 18000 matana nudun yenar.100%
@mayurpatil6766Ай бұрын
फक्त चंद्रकांत भाऊ पाटील..... ❣️
@jalindarmahadik4336Ай бұрын
ताई तुतारीच येणार आहे
@ManikaraoNagawadeАй бұрын
महीलाना आरक्षण शरद पवारांनी दिले हा प्रचार फार परिणाम करेल
@pradipdhaigude7814Ай бұрын
अग बाई बाप एका पक्षात ,लेक एका पक्षात,माय एका पक्षात,सून एका पक्षात घरातच सगळे पद का दुसऱ्याला पण काही द्यावं
@DattaprabhuAndhaleАй бұрын
100/टकेआमदारहोनार
@Namah01Ай бұрын
Vijay tilak lagalo...rohini Khadse vijayibhaw...
@shubhamsonawane9885Ай бұрын
ताई 35 वर्ष नाथाभाऊ येथे आमदार व मोठ मोठी मंत्री पदे सुद्धा होती तरी पण बोदवडचा पाणी पुरवठा प्रश्न सुटला नाही
@DilpGosaviАй бұрын
आता सुटला का
@gajananpatil5490Ай бұрын
ताई गुरुनाथ पण आमदार झाला पाहिजे जमतका बघा कोण्या पक्षाकडून
@sandipwagh7651Ай бұрын
चंदकांत पाटील
@HemrajPatil-ep3ocАй бұрын
३० वर्षात पप्पानी पण काही केलेल नाही आणि ५वर्षात इतक्या अपेक्षा
@hiralalpatil8835Ай бұрын
बाबानी विकास केला आहे तर तर आता विकास करायची गरज नाही आता तुमचा जो काही पाच वर्षात विकास रोख आलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे
@dineshkale7748Ай бұрын
चंद्रकांत भाऊ पाटील कामाच्या जोरावर निवडून येतील......
@patil0123Ай бұрын
😆😆
@sadgurushreepremdasmauli8984Ай бұрын
सर्व काम तर नाथाभाऊंनी केली आहे
@dineshkale7748Ай бұрын
@@sadgurushreepremdasmauli8984 मुक्ताईनगर ची जनता सांगेल ते आता
@dineshkale7748Ай бұрын
@@patil0123 मुकताईनगर ची जनता ठरवेल त्या दिवशी रडशील तू
@patil0123Ай бұрын
@@dineshkale7748 🔔
@JaganKoli-m5pАй бұрын
30 वर्षे लागता का योजना पार करायला मुक्ताईनगरला पाणी भेटू शकलो नाही
@SurendraJawareАй бұрын
तुतारी वाजणार शंभर टक्के
@SadhanadKadam-ft5dh25 күн бұрын
पराभाव तो पराभव असतो
@suvarnaghogare6142Ай бұрын
Definitely you will be elected for MLA All the best
@Manasvidancer75327 күн бұрын
मग नाथाभाऊ ते लोकसभा भाजप. विधान सभा राष्ट्रवादी. बोदवड पाणी व्यवस्था हा नाथाभाऊ नाही तर प्रतिभाताई पाटील यांच होत.
@milindingale3939Ай бұрын
5 पाच वर्षात विकास झाला नाही हे बोलण्यापेक्षा 30 वर्षांमध्ये काय केलं खडसे साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे 30 वर्षांमध्ये बोलवला पाणी नाही पाजू शकलेत
@nitinrane4395Ай бұрын
Ho mag kaay tuzya chandyane tumhala pani pajle kaay re yed zava
@hiralalpatil8835Ай бұрын
बोगस मतदानाच काय
@shubhamsonawane9885Ай бұрын
ताई मी सुद्धा शेतकरी आहे मला जवळपास 4 लाखाचे विज बिल माफ झाले आहे तेही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकार कार्यकर्ते
@anandraodeshmukh847622 күн бұрын
वाट बघा 23तारखेची समजेल खर काय आणि खोट काय ते.जनता वाटच बघतेय?
@SandipDhaydeАй бұрын
लोकसभाले तुतारी वाजली नाही तर काय विधानसभेला पण वाजणार नाही
@दादापाटील-व8भАй бұрын
यावेळेला तुझा 18 हजाराने पराभव होईल मावशी
@patil0123Ай бұрын
चंपा हरणार यावेळी.
@miteshrajepatil566Ай бұрын
पप्पा न काय केल 30 वर्षांत
@nitinrane4395Ай бұрын
Mag koni kele re tuzya chandyane?
@eknathkale483Ай бұрын
Hy wela tai fix mla
@rakesh_97patilАй бұрын
चंद्रकांत पाटील यांचे कार्य नाही
@tanajigavande4444Ай бұрын
उपकार केले का ताई
@nitinrane4395Ай бұрын
Ho tuzyawar upkarach kele
@rnfr5360Ай бұрын
Bjp hatao Marathi manus bachao Mumbai bachao Nokarbharati bachao
@JijtioiggtyuiggfАй бұрын
Aata pn harnar tu💯
@patil0123Ай бұрын
आता जिंकणार.
@JaganKoli-m5pАй бұрын
ते भावी आमदार खासदार त्यांचेच एकमेका बद्दल काहीच बोलणार नाही दुसऱ्याला जाब विचारतील विकास काय झाला संघर्ष कन्या नाही
@Manasvidancer75327 күн бұрын
ते घर. आपला सत्यनाश करणार हे कुंटुब.
@akshaypatil1928Ай бұрын
2019.la.girish.ne.chandya.khali.tyachi.mai.ghatli
@RajendraPatil-r6gАй бұрын
😂 jaude
@rnfr5360Ай бұрын
Bjp hatao Marathi manus bachao Mumbai bachao Nokarbharati bachao