सेवानिवृत्त झाल्यावर भरती करा म्हणजे झालं, नाही तर आहेच कॉन्ट्रॅक्ट, आज बेस्ट मध्ये किती तरी बस चालक आणि बस वाहक कॉन्ट्रॅक्ट वर आहेत १८ आणि १९ हजारात काम करतायेत, मुख्यमंत्री साहेब १८/१९ हजारात मुंबई सारख्या शहरात सामान्य माणूस राहू शकतो का? मी पण त्यातला एक कर्मचारी आहे, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून बोलत आलेत हे गोर गरिबांच, सामान्य माणसाचं सरकार आहे, मग आम्ही सावकार आहोत का? आम्ही संप केला तेव्हा तुम्ही नरेश म्हस्के नां पाठवल होत आमच्याशी संवाद करायला, आमची एकच मागणी होती पगार वाढ ती तर केलीच नाही तुम्ही, आम्हाला तुम्ही आश्वासन दिलं होतं तुमचा पगार वाढणार पण आमच्या हातात केळं दिले तुम्ही 1 रुपया सुधा वाढला नाही
@vasantjadhavar11052 күн бұрын
लवकर करा रिटायर मेट जवल आली आहे
@mahadevgore78357 ай бұрын
साहेब कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण लवकर प्रमाण करून घ्या
@anilgadhe6877 ай бұрын
60 वर्ष करा लवकर उगीच खोटं बोलणं बंद करा
@rohitnandulkar62567 ай бұрын
इलेक्शन होण्या आधी जीआर काढा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पडा
@shaileshthasale19577 ай бұрын
अनुभवी लोक भरपूर उत्साह काम करतात भरपूर खूप फास्ट काम करतात म्हणून देश पुढे गेला आहे सरकारी कामांमध्ये भरपूर प्रगती झाली आहे 20-25 वर्षाची कामे रखडली आहे अजून
@ushalodhavat67717 ай бұрын
आता आश्वासन नको, लवकरात लवकर दोन दिवसात शासन आदेश निर्गमित करा
@jeetendhobi58357 ай бұрын
55 kele ter kya hohil
@ushalodhavat67717 ай бұрын
बाकीच्या 25 राज्यात 60 च आहेत ना
@dilippande86777 ай бұрын
शक्य होणार नाही कारण 27 जुन ला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यानंतर होईल,,
@VijayChaskar-gx4ty7 ай бұрын
महाशय वय कमी करा
@VijayChaskar-gx4ty7 ай бұрын
नवीन भरती करा महाशय
@uttamsupane57957 ай бұрын
सेवा निवृत्ती वयोमर्यादा 55 वर्षे केली पाहिजे कारण बेरोजगारी खुप वाढली आहे. सेवा निवृत्ती वय शासनाने 60 वर्षे करू नये म्हणून बेरोजगार तरुणांनी आंदोलन केले पाहिजे
@TheWinner33-ACP7 ай бұрын
🍌🍌🍌
@ushakale8656Ай бұрын
कधी होणार
@dilipborkar56687 ай бұрын
साठ वर्षे करण्यासाठी विशिष्ट लोकांची मागणी आहे. बहुतेकांची नाही. त्यामुळे साठ वर्षे न करता बेरोजगार लोकांना संधी देण्यात यावी. नवीन लोक आजकालचे खूप हुशार आहेत. काम केल्यानंतर त्यांना सुद्धा अनुभव येईल.
@EligibleTeacher7 ай бұрын
ZP teacher प्रमाणे इतर शिक्षकांचेही वेतन सारखे द्यावे... अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना शुद्धा पवित्र पोर्टल मध्ये नियुक्त होणाऱ्या शिक्षका प्रमाने वेतन दयावे (class 6 to 8)
@ashokpatil5487 ай бұрын
सेवानिवृत्तचे वय 58 वषे वरून 60 वषे कधीच करु नये , केंद्र सरकार ने सुद्धा 58 वषे सेवानिवृत्तीचे वय करावे .भविष्यात कायमस्वरूपी बेरोजगार मुलांचे प्रमाण वाढेल.रोष वाढेल, आपल्या सर्वांच्या मुलांना दोन वषे उशिरा नोकरी मिळेल .आयुष्य कमी आहे. ,देव करायचे सोडून सोबत पैसे घेऊन जाणार आहे ..2005 पूर्वीच्या लोकांना पेंशन द्यावे .मूर्खपणा करू नये
@rahulghadi61257 ай бұрын
केंद्रा प्रमाणे वेतन मिळावे
@sheshraoramteke54507 ай бұрын
Election आहे म्हणून ही बातमी प्रकाशित सरकार करीत आहे
@Mahar021067 ай бұрын
जुलै 2024 मध्ये रिक्त पदे भरली तर बेरोजगारी कमी होईल
@vishwajitthakur22507 ай бұрын
सरकार फक्त सकारात्मक असते.होत काहीच नाही.
@VinodApsingekar-ds3qd7 ай бұрын
बंद करा लाड ,आहे तेवढं खूप आहे ,रिक्त जागा भरा अगोदर , शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव द्या
@govindsarade20857 ай бұрын
जे.सेवानिवृत्त. झाले.त्याचो.काय
@priyayashwantrao6 ай бұрын
Jyanchi service 33 peksha jasta varsha zali Tyanna seva nivrutti dya Ani jyanchi Kami zali Tyanna 2 varsha vadhvun dya. Tyane Navin candidates la opportunities bhetel Ani Kami service zalele lokanna 2 varsha vadhtil
@siddappashinde16997 ай бұрын
असे केल्यास, विधानसभेत सुपडा साफ...
@ushalodhavat67717 ай бұрын
आता वय 58 चा निर्णय असताना तूम्ही सरकारच्या बाजुने मतदान केलेच नाहीत हे निकालावरून स्पष्ट होते
@rohitnandulkar62567 ай бұрын
असा निर्णय घेतला की पून्हा निवडून द्या यचे नाही.
@dineshbhandari28947 ай бұрын
Retirement age 50 kara khup bhrashtachar kartat he gov employee
@mahadevgore78357 ай бұрын
साहेब सरकारी कर्मचाऱ्यांचा केलं पण आमचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काय
@Amol.Psteno7 ай бұрын
५५ पर्यंत च पाहिजे नवीन मुलांना chance भेटला पाहिजे नोकरी साठी आणि जे आहेत त्यांना नॉलेज नाही आहे सरकार मध्ये फकत खुर्चीला भार आहेत बाकी काही नाही
@digambarsarmalkar26617 ай бұрын
हे एक गाजर भाजपाचे नवीन कोणी दिले आणि कोणी घेतले यांच्या मागील कित्येक घोषणांचा आढावा घ्यावा यांनी आजपर्यंत फक्त आणि फक्त काढावे घेतले अम्मलबजावणी मधे शुन्य नाही मोठे शुन्य
@ashoktaralkar63177 ай бұрын
संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी ची वेतनश्रेणी १५,०००/ वरुन रु. १८,०००/ करण्यासाठी काहीतर करणार का?
@jeetendhobi58357 ай бұрын
55 yaer kara berojgar kup jhale qhet
@EligibleTeacher7 ай бұрын
Right
@mangeshkokare83273 ай бұрын
80 varshe kara Ani magil pidhila ghoda lava. .😡 Retirement year 50 varsh karun pension dya changli..
@ashishlande58767 ай бұрын
पगार वाढीचं बघा
@deepakpatil45647 ай бұрын
आज 60 केले उद्या 65 ची मागणी करणार आणि मग युवकांनी काय रिकाम्या कामात आयुष्य बरबाद करायच ? असा निर्णय सरकारसाठी आत्मघातकी ठरणार एवढं मात्र नक्की.
@ushalodhavat67717 ай бұрын
बाकीच्या 25 राज्यात 60 आहे, तिथे काय वेगळी परिस्थिती नाही
@rajendrapawar18937 ай бұрын
बाकीच्या राज्यात महाराष्ट् सारखे भ्रष्ठाचारी नाहीत.
@sunitakedari2182Ай бұрын
Lavakar GR kadhava
@raeesashaikhr26717 ай бұрын
Retirement age 55 years krawe
@rohitnandulkar62567 ай бұрын
साठचा जीआर काढा आणि पडा
@ushalodhavat67717 ай бұрын
नाही पडणार
@sunilwakchaure31667 ай бұрын
आता आश्वासन नको. जी.आर काढून प्रत्यक्ष कृती करा.
@nagendraraipure62155 ай бұрын
100 वषॅ करा मग माबाईल पाहात बसतील आफीस मधे
@pramodambure46107 ай бұрын
आहे ही नोकरी करायला 75%लोक असमर्थ आहेत कशाला पाहिजे 60 वय
@rajendrapawar18937 ай бұрын
साठ वय से.नि.चे करु नये.बेकारी मोठया प्रमाणावर आहे.पच्चावण वय असणारे काही काम करीत नाही.तर साठ वय वाले काय करणार. भ्रष्टचारी कर्मचारी,अधिकारी संख्या वाढली आहे.
@ushalodhavat67717 ай бұрын
पण बाकीच्या राज्यात 60 आहेत ना
@EligibleTeacher7 ай бұрын
55 barobar aahe
@EligibleTeacher7 ай бұрын
Right
@rajendrapawar18933 ай бұрын
बाकीच्या राज्यात कामचुकारपणा,भ्रष्टाचार नाहु.
@RohanBodake7 ай бұрын
55 Kara ..Ani bharati Kara
@Banduwalke017 ай бұрын
4 varshapasun ch sangat ahe hi ajachi bab nahi....
@shyamkumarj237 ай бұрын
Shinde aani tyanchya 2 dycms ni shabd jr nahi palala tr lok tyana tondavr nakkich padtil
@Pushpadeshmukh-k8t7 ай бұрын
Tarun lekrane key karave berojgarach rahaveka
@SlauddinKhateeb7 ай бұрын
55 kara
@amitvyawahare35217 ай бұрын
Kahi garaj nhi....adhich khup berojgari ahe.....nivrutiche vay 55 kara
@EligibleTeacher7 ай бұрын
बेरोजगारांचा विचार करा.....
@mi87676 ай бұрын
Jhoooooot
@NiwrutiDuryodhan25 күн бұрын
Fek. Juni. Batmi
@anilzade88867 ай бұрын
55 वर्ष करा
@rameshshelke19447 ай бұрын
मे २०२४ रोजी रिटायर होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांनासाठ वय वर्ष वाढवणाऱ्या जीआर चा फायदा होणार का
@Nation_first17 ай бұрын
कुलथे साहेब आपण नेहमीच अग्रेसर असता कर्मचारी हितासाठी नमस्कार.
@kawadukhobragade8737 ай бұрын
59 kara 60 nako
@nagendraraipure62155 ай бұрын
अनुभव काही कामाचे नाही आफीस मधे मोबाईल पाहात बसतात
@babunavgire48137 ай бұрын
केळ घ्या मोठी मोठी
@varungarad26177 ай бұрын
नको बाबा 60 वर्ष , जुनी पेन्शन द्या बस बाकी काही नको, अनुभवी लोक जास्त अनुभवाचा जास्त वापर करून corription आधिक उत्तम रित्या करतात , त्यापेक्षा बेरोजगार युवकांना संधी दिली पाहिजे ते त्यापेक्षा कामांत जलद असतात