हे किती ही स्मार्ट झाले तरी कर्मचारी मूर्ख नहींत यांना यांची जागा दाखवणार
@SS-080710 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@JustChillDhonduuu10 ай бұрын
Tu Ky kafa salaha nar fuktya 😂😂😂😂job sod 😂😂taxpayers tumchya bapache nokar nahi tumhala fukat Khayala ghalayala 😂😂
@MyAkshay0099 ай бұрын
अगदी बरोबर
@Dr.EknathPhutane10 ай бұрын
ही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मान्य नाही.
@JustChillDhonduuu10 ай бұрын
Mg soda job 😂😂😂😂
@Hadkesir10 ай бұрын
Job लागणे खूप सोपे आहे पण Job सोडणे खूप अवघड आहे तुम्ही पण पेंशन साठी सरकारी निकरी मिळवण्यासाठी अभ्यास सुरू करा बघू आपण तुम्हाला भेटत आहे का@@JustChillDhonduuu
@mk2023810 ай бұрын
Jevda miltay atta te pn jast ahe. Kam tr kai karat nahit
@prashantbhawane848410 ай бұрын
Kam karayla tumchy gharche yetat ka office madhe😂😂😂
@vipulghatol224210 ай бұрын
@@JustChillDhonduuuआम्हीं जॉब सोडतो मग तू ये आमचा जागेवर
@sangitavarale359210 ай бұрын
G R July मध्ये मिळणार म्हणजे गाजरच मिळु शकते
@mithilesh__mg87646 ай бұрын
ही स्कीम कधी चालु होणार आहे . याचा जी आर मजुर कधी होणार ते सांगा मला
@pawardnyaneshwarg857110 ай бұрын
हीच योजना सर्व आमदार खासदार यांना पण लागू करून किती फायद्याची ठरते हे सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना लक्षात आणून द्यावी
@mshendrashingpawar55129 ай бұрын
थँक्स शिंदे साहेब सुधारित वेतन बाबत
@bharatsonawane74110 ай бұрын
थँक्यू दीदी खूप छान सांगितलेत माहिती आम्ही आपला आभारी आहे
@VishalMane-r8e10 ай бұрын
OPS फक्त जुनी पेन्शन पाहिजे
@shubham-oh4ki10 ай бұрын
काही लाज आहे का? इथे बेरोजगारांना 15 हजार पगार वाले सुद्धा काम मिळेना अन् तुम्हाला 50 हजार पेन्शन पाहिजे? तुमची घरे भरायला जनता टॅक्स भरत नाही.
@ashishthosar174010 ай бұрын
@@shubham-oh4kizatu mag tu ho na government employees lavdya…
@ShreyasSinare10 ай бұрын
@@shubham-oh4ki आम्ही अभ्यास केला तेव्हा सरकारी नोकरी मिळवली. तुझी ती लायकीच नाही. मग आम्हाला का लाज वाटल. लाज तुला वाटायला पाहीजे.
@shubham-oh4ki10 ай бұрын
@@ShreyasSinare उपकार केले का मग? तुम्ही जे काम करत आहात ते काम अर्ध्या पगारात करायला लाखो जण तयार आहेत ते पण मेरिट वालेच.
@shubham-oh4ki10 ай бұрын
@@ShreyasSinare जगातील कोणत्याही देशात सरकारी नोकरांना पर कॅपिटा इन्कम पेक्षा जास्त पगार दिल्या जात नाही म्हणूनच ते विकसित आहेत. आपले प्रती मानसी उत्पन्न आहे 2.5 लाख अन् पगारी दिल्या जातात 8-12 लाख. सगळा पैसा 2% असलेल्या नोकरांच्या पगार, पेन्शन वर खर्च केला जातो म्हणून बाकी 98% जनतेचा काहीच विकास होत नाही.
@UbaleVM10 ай бұрын
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर थोडाफार बदल करून हा कायदा शासन आणु पाहातआहे परंतु आंध्रप्रदेशचे कर्मचाऱ्यांनी सुद्धा तेथील निर्णय स्वीकारलेला नाही. महाराष्ट्रातही हा निर्णय कर्मचारी स्वीकारणार नाहीत.
@rajeshadsul9989 ай бұрын
सुधारित पेन्शन स्कीम मान्य आहे पण जी कपात पगारातून होतेय त्याचे काँट्रिब्युशन मिळाले पाहिजे व्याजासहित + पेन्शन + महागाई भत्ता मग मान्य आहे.
@अरूणघोडसेपाटील6 ай бұрын
ही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना अजीबात मान्य नाही फक्त जुनीच पेन्शन योजना लागू केली पाहिजे
@Songs09110 ай бұрын
फसवी योजना आणली आहे
@imranjamadar456610 ай бұрын
काटकर मॅनेज आहे ही पेन्शन काटकर ला अगोदर लागू करा
@bajrangchavan28229 ай бұрын
फक्त जुनी पेन्शन योजना
@prashantchandankhede84878 ай бұрын
शिंदे भाऊ... Gr... काढा...
@m.h.b883110 ай бұрын
राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी तसेच अंशतः अनुदानित शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणार काय? सरकारने याबाबत स्पष्ट जीआर काढला पाहिजे. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ मिळाला पाहिजे. तेव्हा सरकारवरचा विश्वास समाजामध्ये दृढ होईल. 🌹🌹🙏🙏
@swarraj76210 ай бұрын
NPS मध्ये मिळणारे 60% रक्कम ह्या नवीन योजनेत मिळणार नाही. ही रक्कम काही लाखांत असेल. शिवाय ह्या मध्ये राजीनामा आणि स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय दिला नाही. अतिशय हुशारीने निर्णय घेतला आहे. कामगार नेते विकले गेले आहे
@icdspaithan14710 ай бұрын
लगेच जी आर कादा, . जुनी पेशंन स्कीमनुसार कर्मचाऱ्याना फसवु नका
@Healthyme910 ай бұрын
हे भाजप प्रणीत सरकार आहे..खेळी तर खेळणारच जुनी पेन्शन योजना लागू करताना यांना घाम फुटत आहे.. म्हणून सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे.. परंतु कर्मचारी वर्ग जुन्या पेन्शन योजनेवर ठाम आहेत...एकच मिशन जुनी पेन्शन
@DnyandevPatil-d5z10 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब नमस्कार विनंती विशेष आपण सरकारी कर्मचारी यांच्या पेन्शनबाबचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल आपले मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपण ईपीस९५ पेन्शनबाबत मुद्दा लक्षात ठेऊन त्या पेन्शन धारकांना योग्य न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचंचीं पेन्शन वाढ करण्यात यावी अशी विनंती धन्यवाद
@sagarkashikar613310 ай бұрын
मा मुख्यमंत्री यांची स्मार्ट खेळी ही आहे की, कर्मचारी सघटनांनी जुनि पेंशन योजना लागू करा ही मागणी मान्य न करता NPS मधे सुधारना करून खेळ केला आहे, ही मागणी च नव्हती, मागणी होती ति जुनि पेंशन योजना, त्यामुळे ही मान्य नाही
@manojsadanshiv824310 ай бұрын
यांना काहीही करुन सत्तेत यायचे आहे. नंतर हेचं बंद करतील
@KDRATHOD-q8j9 ай бұрын
नियुक्तीच्या सेवा कालावधी वयाची अट रद्द करावी, तसेच 10% अंश दान कपात करू नये.
@PrashantGaikwad-b6b5 ай бұрын
आमचा, मुंबई महानगर पालिका आयुक्त यांनी गेल्या 18 महिन्यांचा महागाई भत्ता अडकवून ठेवला आहे, तो महागाई भत्ता आम्हाला कधी मुंबई महापालिका देणार 😮😮😮
@firakeseducational5056 ай бұрын
कर्मचारी पण हुशार आहेत त्यांना समजले सरकारची खेळी
@umeshpotdar252910 ай бұрын
थापा, पैसा कुठे आहे. राज्यावर कर्ज किती आहे. कशी राबवणार योजना.
@SS-080710 ай бұрын
निवडणुका आल्या कि यांच्या डोक्यात योजनांच पिक यायला लागतं.
@prashantchandankhede84878 ай бұрын
शिदे भाऊ.... GR kadha... Lok निवृत्ती झाले....3 वर्ष झाले 1680 पेन्शन देऊन... भीक देऊन राहले का...
@khambayatnarayan12549 ай бұрын
VOTE FOR OPS
@-sohamdevde-576710 ай бұрын
सर्व कर्मचारीवर्ग यांची एकच मागणी जुनीच पेन्शन योजना लागु करा नाहीतर कर्मचारीवर्ग नाराजीला सामोरे जा 2024 Vote for OPS
@GaneshPatil-mw4xu10 ай бұрын
ही GPS योजना आमदार व खासदार यांना पण लागू होईल का
@PrashantGaikwad-b6b5 ай бұрын
एकनाथ भाऊ, मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना सांगा महापालिका निवृत्ती वेतन धारक व कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांचा गेल्या 18 महिन्यांपासून अडकवलेला महागाई भत्ता द्यायला 😒😒
@goinwadbngoin49056 ай бұрын
ही योजना कर्मचार्यांचया कोणत्याही फायद्याची नाही..कर्मचारी वर्ग मतदान करतांना यांना आठवणीत ठेऊन मतदान करा..हे पुन्हा डोके वर काढणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी घ्यावी...
@ganesha761210 ай бұрын
मी शिक्षक आहे सरकारची योजना बरोबर आहे एकूण उत्पन्नाच्या जास्त टक्के रक्कम निवृत्ती वेतनावरच खर्च होईल
@amitdake443710 ай бұрын
तू घरचा भेदी आहेस
@rajukadam773710 ай бұрын
तूभामटा
@vikasharishchandre89623 ай бұрын
Tu nako gheu😅
@babasaheblakade65305 ай бұрын
ही योजना आमदार, खासदार यांना पण लागू करा मग समजेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सही या गलत
@SukhadevNirmal9 ай бұрын
Vot for ops
@pbk995010 ай бұрын
मा. मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद.. पण फक्त हे गाजर असू नये याची काळजी घ्या.. आणि हो आता देतच आहात तर कृपया ग्रॅच्युयटी पण देऊनच टाका, थोड्यासाठी कशाला नाराज करता आता.. मा साहेब🙏🙏
@vishalpawar97295 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याःना दाखवून देणार कर्मचारी येत्या निवडणूकीत खेळी काय असती भाजप ला जसे लोकसभेत दाखविल्याप्रमाणे ...
@mangeshvaidya93710 ай бұрын
खेळी आम्हाला समजते. 100% जुनी पेन्शन देणारे सरकार निवडू. सद्य स्थितीत आम्ही स्वीकारत आहे. पण आमचा लढा सुरुच राहील.
@babasaheblakade65305 ай бұрын
ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना मान्य नाही
@rohitkumarkatkar90536 ай бұрын
मूळ वेतनाच्या 50 टक्के नाही शेवटचे जे वेतन असेल त्याच्या 50 टक्के पेंशन मिळते
@sandeepnagre28039 ай бұрын
#ops के लिए 2015 से हम लड़ रहे है। #पुरानिपेंशन #voteforOPS से हम लेकर रहेंगे। जैसी है वैसी #जुनिपेन्शन
@marotimarshivne9 ай бұрын
विधानसभा येणार आहे.सर्व कर्मचारी जागे व्हा.आपल मत वाया जाईल ही भावना न ठेवता एक जुतीने मत करा.कुणाला तर 10 वर्षात काय अनुभव आले ते ध्यानात ठेऊन...आपल्या एकित टाकत आहे हे विसरू नका....नाहीतर जुन्या लोकांची पण पेन्शन सरकार बदल करील यात काही शंका नाही
@koyanshsidam75719 ай бұрын
फक्त जुनी पेन्शन
@kantilalchavhan35976 ай бұрын
एकच मिशन जुनी पेन्शन😢
@sudarshanpalaskar749310 ай бұрын
सर्व आमदार व खासदारांनाही नवीन पेन्शन योजना लागू करावी. एक आमदार किंवा खासदार कितीही वेळा निवडून आला तरी त्यांना एकदाच पगार तसेच नविन योजनेनुसार पेन्शन द्यावी. मग बघा हे कसे सरळ होतात ते 😂
@swarraj76210 ай бұрын
मुळात NPS ही योजना उद्योगपतींना अर्थसाहाय्य करण्यासाठी आहे. कामगारांचे पैसे उद्योगात गुंतवा आणि निवडणुकीत ते पैसे परत घ्या. जिंकून आल्यावर पुन्हा त्यांना मदत करा.
@-sohamdevde-576710 ай бұрын
Vote for OPS 2024
@saleemsaheracademy1156 ай бұрын
Vote for OPS
@icdspaithan1474 ай бұрын
तुम्हाला व्या सुधारीत योजना कर्मचाऱ्यांना देऊ नका ,OPS
@P.KCHANNEL56799 ай бұрын
सरकारी नोकरी 60 साल आणि ज्या मुलांना काम लागलं नाही तयाच काय हमाली मतांसाठी काय पन ज्यांना पगार ऐक लाख त्यांच्या पन 5 वर्षी चेंज करावे सरकार सारखे नविन गुंतवता विद्यार्थ्यांना भरती जर पाच वर्षांत नियम लावा मग द्या पगार
@kunalnakade360410 ай бұрын
NPS मधील 60% रक्कम निवृत्त झाल्यावर मिळेल वेतनाच्या 50% पेन्शन मिळेल... पण त्यांनतर 40% रक्कम चा काय होईल... त्याबद्दल कुणी सांगत नाही आहे...
@swarraj76210 ай бұрын
40% रकमेची पेन्शन देणार. ती रक्कम गेली. आपलेच पैसे आपल्याला.
@generalknowledge478910 ай бұрын
शिंदेला काय घंटा समजते. हा गेम फडणवीस छा आहे..मागून फायरींग करणे..शिंदे ढाल आहे फ्कत
@JayshreePadval-e5m10 ай бұрын
बेस्ट कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यावर त्याला कष्ट टाचा पैसा मिळत नाही तर काय करावे काय खावे
@sanjaygaikwad696310 ай бұрын
पगार वाढीला लिमीट ठेवून खर्च आटोक्यात ठेवून जूनी योजना न बदल करता ठेवल्या स प्रश्न सुटू शकतो
@ankushgangane33539 ай бұрын
आपल्याच nps मध्ये जमा झालेल्या व्याजावर पेन्शन आहे ही
@anuradhashinde26628 ай бұрын
सातव्या वेतनाच्या उर्वरित रक्कम मिळाली नाही ते कधी मिळणार आहे
@sahirestudio322510 ай бұрын
शासन फसवणूक करते , शिक्षक 12 /15 वर्ष पासुन बीनपगारी काम करीत आहेत त्यांना 1/1/2024 पासुन अनुदान देणार अशी घोषणेनंतर , आत्ता अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहेत
@dilippande867710 ай бұрын
हा विश्वास काटकर,,, सरकारचे कसेकाय स्वागत करीत आहे,,
@rajukadam773710 ай бұрын
😮😮😮😮😮
@Shrirang02079 ай бұрын
आपण यात वयाची अट मुद्दा घेतला नाही,आणि अजून gr काढलेला नाही फक्त घोषणा केली
@surajpatil836410 ай бұрын
जुनी पेन्शन हवी ही नको एकच मिशन जुनी पेन्शन ✊✊
@girishkshirsagar974110 ай бұрын
आणि असा चांगला निर्णय सरकारने जर लवकर घेतला तर नक्की त्याचा उपयोग,फायदा पुढील काळात म्हणजे निवडणूक लोकसभा, विधानसभा (२०२४ च्या मध्ये होऊ शकतो, हे देखील सरकारच्या (माध्यमातून ) निदर्शनास आणून देण्यात यावी अशी विनंती केली जात आहे.
@yogeshzate-mf8hq6 ай бұрын
सोयाबीन ची वाड यांनी केले आहे मोदी यांनी 10,000
@vilasmore274810 ай бұрын
कर्मचारी निवडणुकीत स्मार्ट खेळी करतील तेंव्हा विधानसभा पहायला पास काढावा लागेल
@rajulad904010 ай бұрын
Vote for only OPS
@shivanandmahajan19339 ай бұрын
Bjp हठवा पेन्शन वाचवा...
@P.KCHANNEL56799 ай бұрын
कोनत पन सरकार येत सरकारी लोकांच्या पगार वाढवत आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहि
@sidheshwarnijvante254710 ай бұрын
2005 पूर्वी नियुक्त शिक्षक बांधवांना पेन्शन देण्याचा निर्णय शासन कधी घेणार आहे....
@swarraj76210 ай бұрын
ही योजना म्हणजे आपलेच पैसे आपल्याला.
@Sealink43210 ай бұрын
ज्या दिवशी मिळेल तो सुदिन पण . . . . . ..
@masterjitendraa6 ай бұрын
पण GR कुठे आहे 😂😂😂
@realtimestudio722810 ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे हडपण्याचा डाव आहे,
@dattatraykshirsagar29409 ай бұрын
GPS go back
@rahulpalthe10 ай бұрын
विडिओ बिलकुल आवडला नाही । एखादा उदाहरण दिल असतं तर फार झालं असत । आणि समजवण्याचा भाषा एकदम साधी सिम्पल ठेवा ।
@vilasmore274810 ай бұрын
एकच मिशन जुनी पेन्शन... फसणवीस फसवणूकच करणार
@prakashautomated997110 ай бұрын
फसवी योजना
@aahazagadezagade259610 ай бұрын
Old पेंशन ch pahije
@santoshrane16989 ай бұрын
Maza ani mazya family relatives hya vote only congress lach
@marotimarshivne9 ай бұрын
यांना घरचा रस्ता दाखवा.म्हंजे बरोबर वाटेवर येतील...vote for ops
@arundattu210210 ай бұрын
ही तर सरकारी कर्मचाऱ्याची फसवणूक आहे
@ashokdorlikar92549 ай бұрын
आरक्षण सारखी ही नवीन निवृत्ती वेतन फसवी आहे
@girishkshirsagar974110 ай бұрын
आपल्या माध्यमातून दिलेली प्रतिक्रिया वाचली पाहिजे आणि त्यासाठी ती सरकार पर्यंत पोहोचेल की नाही याची खात्री वाटत नाही,जर प्रतिक्रिया सरकार पर्यंत पोहोचेल असे प्रयत्न करावेत अशी विनंती.आणि बातमी बघणारे नुसते some one like comment म्हणून उपयोग होणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले होते,पण बातमी बघणारे अजूनही शांत कसे?
@shrikantdoghousesimmbamyli224510 ай бұрын
जूनी पेन्शन योजना च पाहिजे
@girishkshirsagar974110 ай бұрын
याबाबत उत्तर अगर खुलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे आवश्यक आहे,आणि ते देण्याची गरज भासणार आहे हे लक्षात घ्या.
@dhanrajmahajan96549 ай бұрын
Good decision, but ops is best for government employees
@HiwrajBankar10 ай бұрын
Khup chhan
@ajeet300p10 ай бұрын
चुकीची माहिती आहे. सर्व कर्मचारी यांची जुनी पेन्शन योजना हीच मागणी आहे.
@jayeshdapkar53710 ай бұрын
Only OPS❤
@sunilwakchaure31669 ай бұрын
सेवा निवृत्ती वय ६० बाबत काय निर्णय झाला याची बातमी दाखवा
@Mr_arun_036 ай бұрын
🎉
@rajdipsantra83110 ай бұрын
Hi scheme public sector undertaking karmachari vr lagu hoel ka
@ganeshpathak695810 ай бұрын
कर्मचाऱ्यांना मुर्ख समजणारी योजना.
@mohangurav62349 ай бұрын
काटकार ला - चपल चा हार घाला -
@Namdevdhangare10 ай бұрын
विस्वास काटकरानी कर्मचारियों को फंसाया
@pranketsuryawanshi572110 ай бұрын
We want Ops ...❤
@shubhamvvyawahare169310 ай бұрын
नवीन pension योजना सर्वांना आहे का फक्त ज्यांची जाहिरात २००४ पूर्वी आली होती आणि नियुक्ती २००५ ला झाली त्यांच्या पूर्ती आहे ?
@vsonwane150410 ай бұрын
Only ops ❤
@Mankari87025 ай бұрын
Only need old pension
@archanapatil48194 ай бұрын
Anukampa baddal pn kytri kra mam
@jyotinilkhant36906 ай бұрын
मग जाम झाली आहे ती किती मिळेल
@AnilBhadage-f5k10 ай бұрын
फसवी योजना आपण मतदार यांना जागा दाखवायची वेळ येत आहे, पवार टरबूज एकनाथ सर्व मिली भगत..