Special Report | हाकेंच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी? Laxman Hake Hunger Strike | OBC Protest

  Рет қаралды 34,834

News18 Lokmat

News18 Lokmat

9 күн бұрын

लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून ओबीसी समाजातर्फे पाठींबा मिळत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावू नये अशी ओबीसी संघटनांनी मागणी केली आहे.
Laxman Hake's fast is going on. His hunger strike is getting support from the OBC community from across the state. The OBC organizations have demanded that separate reservation should be given to the Maratha community but the reservation of the OBC community should not be affected in any way.
#manojjarangepatil #laxmanhake #marathavsobc #marathinews #news18lokmatlive #sika
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 115
@asj1512
@asj1512 7 күн бұрын
OBC समाजाला अभ्यासु नेतृव मिळाले आहे . कोणी घुसु नये म्हणून एक हाके ;; नंबर 1- गप्प बसला समाज म्हणून का काहीही लोक बरगळता त........… ???; आता कोणी ऐकू न घेणार नाही नाही नाही..........….🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@balashedevkate9463
@balashedevkate9463 7 күн бұрын
जरांगे शिवाजी महाराजांचे फोटो लावू नये छत्रपती हे आठरा पगड जातीला घेऊन चालत होते आणी जरांगे फक्त मराठा समाजाचं काम करतात आणि हाके हे ४४८जातीसाठी काम करतात
@Status-jk6nm
@Status-jk6nm 7 күн бұрын
Jai OBC 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 Proud to Hindu OBC Proud to Hake sir ❤❤❤❤❤
@SSPhysics
@SSPhysics 7 күн бұрын
आमच्या समाजाच भाग्य आहे की आम्हाला प्रा. हाके यांच्यासारखा अभ्यासू, उच्चशिक्षित व सुसंस्कृत नेता लाभला.👍👍
@Dny809
@Dny809 7 күн бұрын
😂.....
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 күн бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@OBC-360
@OBC-360 7 күн бұрын
अभ्यासपूर्ण बोलणे, अभ्यासू नेता ❤❤ नवीन तरुण नेतृत्व तयार होतंय भावांनो...सगळ्यांनी एकत्र येऊन एकी दाखवा
@user-mn4gg5gv6d
@user-mn4gg5gv6d 7 күн бұрын
नवीन नेतृत्व गोपी साहेबाना मान्य होईल का 😅😅
@amitmore-ml6if
@amitmore-ml6if 6 күн бұрын
जिथून स्वस्तातल्या गावठी मिथून ने सुरुवात केली तिथूनच सफाई चालू झाली पाहिजे.
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 7 күн бұрын
बारामती च्या ताई ना विचारा मागील 50 - 60 वर्ष तुमची सत्ता असताना तुम्ही काय दिवे लावलेत... आज मराठा समाजावर ही वेळ यायला तुमच्या सारखे मराठे नेतेच कारणीभूत आहेत...
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 7 күн бұрын
72हजार कोटीचा घोटाळा करणारा महाशयांना विचारा की
@PrasadPhandare
@PrasadPhandare 7 күн бұрын
गावठी मिथून ला ९०टाकून झोपलाय
@mathapatign1985
@mathapatign1985 7 күн бұрын
हाके साहेब आगे बढो हम आपके साथ है जय ओबीसी
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 күн бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@SSB02094
@SSB02094 7 күн бұрын
सरकार पृरस्कृत asel तर सर्व मराठा आमदार यांनी राजीनामा द्यावा... तसेच खासदार सुद्धा
@Gholveshrikant
@Gholveshrikant 7 күн бұрын
Jay obc
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 7 күн бұрын
एकच पर्व.... Obc सर्व ❤❤❤
@swapniljadhav6948
@swapniljadhav6948 7 күн бұрын
जरांगे लय गोरे झाले बाबा ग्लोव वाढलाय
@mathapatign1985
@mathapatign1985 7 күн бұрын
Jay OBC
@gopi2918
@gopi2918 7 күн бұрын
उपोषण जरुर कराव आपल्या जातीला काय मागायचे ते मागाव.. पण दुसर्‍या जातीला काही देऊ नहीं म्हणून उपोषण करन म्हणजे नीच पणाचा कळस आहे
@dindeashok25
@dindeashok25 7 күн бұрын
10 % दिलं त्याचं काय😅
@gopi2918
@gopi2918 7 күн бұрын
@@dindeashok25 फसवेगिरी आहे ती याच्या आधी पण टिकले नाही
@abhayjadhav9447
@abhayjadhav9447 7 күн бұрын
Kon manale devu naka .garjuna ghya seprate.dusryche hhak hiskawun ghene ha nichpancha kalas she
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 7 күн бұрын
आम्ही पण तेच म्हणतोय की उपोषण जरूर करावं आपल्या जातीला काय मागायचे ते मागावं...पण दुसऱ्या गोर गरीब जातीना मिळतेय त्यामधूनच पाहिजे म्हणून उपोषण करणे हा सुद्धा नीच पणाचा कळसच आहे
@gopi2918
@gopi2918 7 күн бұрын
@@user-ge4fi7ow8f कुणबी नोंदी आहेत अणि कुणबी कशात येता माहीत करून घ्या
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे हाके साहेब
@govindghule9951
@govindghule9951 7 күн бұрын
हाके साहेब 🙏
@mangeshdhokne8221
@mangeshdhokne8221 6 күн бұрын
सुशिक्षित ओबीसी नेतृत्व माझं समर्थन श्री हाके साहेब जय ओबीसी
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 7 күн бұрын
Jay bhim Jay obc ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@ashokkale-ec7nc
@ashokkale-ec7nc 6 күн бұрын
क्रांतीसुर्य लक्ष्मण हाके पाटील🔅
@notopupgamer1966
@notopupgamer1966 6 күн бұрын
पाटील साहेब तुमच्यात खरोखरच दम असेल तर लक्ष्मण हाके यांच्यासमोर मीडियासमोर मीडियासमोर बसा आणि तुम्हाला समोरासमोर चर्चा करायची आणि तुम्हाला कसा आरक्षण भेटेल तुम्ही ओबीसी मध्ये कसे काय येऊ शकता हे सर्व तुम्हाला कळेल उगा दवाखान्यात बसतो आणि मीडियासमोर काहीही गप्पा मारायच्या सरकारला दम भरायचा हे हुकूमशाही आणि दांडगावल शाही करण्यासारखा आहे पहिला प्रश्न लोकसभेमध्ये भाजपला शितल चा परिणाम पडणे ते काय मराठा आरक्षणाचा परिणाम आहे असं तुम्ही डोक्यात अनुषंगाने का भाजपच्या खूप चुका होत्या त्यामुळे भाजपला सर्व जनतेने दणका दिलेला आहे खरोखरच पाहायचे आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी तुम्हाला कळेल ओबीसी चे किती निवडून येतील.
@rauteeshwarkumar8482
@rauteeshwarkumar8482 5 күн бұрын
एकच पर्व आता सर्व OBC एकत्र
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 6 күн бұрын
जरांगे आता विधानसभेची तयारी करतोय..... मोठ्या साहेबांच्या आदेशानुसार
@dyaneshwardeshmane7042
@dyaneshwardeshmane7042 7 күн бұрын
तू शरद पवारांचा माणूस आहे आम्हाला लक्षात आलं आहे
@vinodwagh5926
@vinodwagh5926 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 6 күн бұрын
जरागे पाटील आपण लोकसभा निवडणुकीत प्रचार केला ओबीसी चे उमेदवारना पाडनेचा प्रयत्न केला पण आगामी विधानसभेला ओ बी सी समाजाने आपली ताकद दाखवून देऊ राजेश टोपे यांनी जरागे पाटील यांनी सहकार्य केले
@vishalsuryawanshi7706
@vishalsuryawanshi7706 7 күн бұрын
खरंच उपाशी राहून उपोषण करा
@ffshort5301
@ffshort5301 7 күн бұрын
OBC Ek Jhala pahije Ek OBC lakh OBC
@RamaJadhav-sw1he
@RamaJadhav-sw1he 5 күн бұрын
लय फाटली राव ह्या लोकांची 😂जय मराठा
@AMOLGITE-hw5vq
@AMOLGITE-hw5vq 7 күн бұрын
Jay ho obc
@shivam_jain21
@shivam_jain21 6 күн бұрын
We support Laxman Hake
@sominathgolait
@sominathgolait 7 күн бұрын
सरकार आता हाके ची SIT लावणार का
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 6 күн бұрын
आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांच बघायच वाकुन -Mithun
@Mr_puzzle4231
@Mr_puzzle4231 6 күн бұрын
हाके साहेब सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे. 👍👍
@minalmali1863
@minalmali1863 6 күн бұрын
हाके साहेबान सारख्या लोकांना निवडून दिले पहिजे. आशा हुशार सुशिक्षित माणसांची गरज महाराष्ट्राला आहे.
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 7 күн бұрын
ए मोठ माय मागचं काय सांगू नको पुढचं काय करायचं ते सांग पुढचं बोला मागचं कशाला करता पप्पांच बघा मागचं साठ वर्ष आरक्षण दिलं नाही चालली आता फळाने साहेबांच्या विरोधात बोलायला
@dineshsakhare-ki5jx
@dineshsakhare-ki5jx 7 күн бұрын
Only bhujbal Saheb
@krishnajadhav848
@krishnajadhav848 6 күн бұрын
मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?- प्रा हाके
@tanajithakare2885
@tanajithakare2885 7 күн бұрын
Maratha arkshan ghenar tar obc madhumch Karan maratha Ani kunbi ak ahe he jara obc samajane samjun ghyave ak maratha koti maratha 🚩🚩🚩
@shrawanmore5928
@shrawanmore5928 7 күн бұрын
सरकार पुरस्कृत असेल तर समाजातील सरकार मध्ये असणाऱ्या सर्वानी राजीनामा द्या
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 5 күн бұрын
जरागे चे आंदोलन शरद पवार यांच्या सांगण्यावरून. ओबीसी मधून आरक्षण पाहिजे याना
@ashokpatil8444
@ashokpatil8444 6 күн бұрын
जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 7 күн бұрын
सरकार पुरुस्कृत आंदोलन धक्का लागला नाही तर उपोषण कशाला ?
@user-fo7py1iu8x
@user-fo7py1iu8x 6 күн бұрын
Super obc
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 6 күн бұрын
आता ओबीसी पर्वाची सुरुवात झाली आहे.
@SpideeMan4109
@SpideeMan4109 7 күн бұрын
सत्य परिस्थिती... *1 छगन भुजबळ -राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा. 2 पंकजाताई मुंडे_ राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा. 3 महादेव जानकर_ विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा. 4 गोपीचंद पडळकर _ आमदार केलंय मंत्री कधी करताय. 5 प्रकाश शेंडगे_ लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा. 6 लक्ष्मण हाके _लोकसभेला 5000 मते पडली विधान परिषदेला आमदार करा. *मनोज जरांगे पाटीलमहाराष्ट्रात 20 खासदार पाडले मागणी एकच माझ्या मराठ्याला आरक्षण द्या*....*
@tejrajrajenimbalkar2094
@tejrajrajenimbalkar2094 5 күн бұрын
😂😂kharay hee hyanchi layaki ahe chaley jarange patil yanchi barabari karayala
@tejrajrajenimbalkar2094
@tejrajrajenimbalkar2094 5 күн бұрын
😂😂kharay hee hyanchi layaki ahe chaley jarange patil yanchi barabari karayala
@sahiljadhav-qt5sx
@sahiljadhav-qt5sx 6 күн бұрын
यितून तीतून मीच गावठी मिथुन😆😆😆
@user-uc2my5fo7t
@user-uc2my5fo7t 6 күн бұрын
पैसे घेऊन तर कोणी बी उपोषणाला बसत असते हे पैसे घेऊन बसलेला माणूस आहे
@Divyakumar452
@Divyakumar452 6 күн бұрын
हाके मुळे आता सगेसोयरे मिळणार नाही 😃😃😃
@vijaythore2538
@vijaythore2538 7 күн бұрын
जय ओबीसी ❤❤❤❤जय हाके साहेब ❤❤❤
@rameshsolat3812
@rameshsolat3812 7 күн бұрын
नाद. करापन. जरागे पाटलाचा. नाद. करूच. नका
@bhushanborase4317
@bhushanborase4317 6 күн бұрын
सगे सोयरे रद्द करा.. जय ओबीसी
@srushtivasudevbade8479
@srushtivasudevbade8479 6 күн бұрын
अज्ञानी विरूद्ध ज्ञानी आंदोलन
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 6 күн бұрын
Akach parv obc sarv💛💛💛
@Rohit_Sharma724
@Rohit_Sharma724 6 күн бұрын
OBC ❤❤
@madhavgiri6889
@madhavgiri6889 7 күн бұрын
Vicharvant OBC Neta garib 370 jati cha vichar karanara Neta hake Sayab jay OBC sarv 👌👍🙏
@sainathpathade5144
@sainathpathade5144 6 күн бұрын
अभ्यास कमी काही बडबड करते
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतल्या शिवाय शांत बसणार नाही, हाकेला असे ठोकू की पुन्हा नाद नाही केला पाहिजे
@DnyneshwarChavan-cy5hp
@DnyneshwarChavan-cy5hp 7 күн бұрын
😂😂😂😂 😂😂
@kakasomadane8117
@kakasomadane8117 6 күн бұрын
तु आईझवया हातं लावुन दाखव तुझ खानदान जिवंत ठेवणार नाही आशी शप्पथ घेत आहे कारखाने लवासा
@aakashmali-jh9kd
@aakashmali-jh9kd 6 күн бұрын
नवा पर्व नवी दिशा आता सत्तेचा राजकारण ओबीसी करणार
@jayrajnimbalkar4536
@jayrajnimbalkar4536 7 күн бұрын
Hyach news chi vat pahat hoto...😮
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 7 күн бұрын
जरा वडापाव कमी खा अटॅक येईल 😂😂😂😂😂
@SwapnilBorade-zg9wl
@SwapnilBorade-zg9wl 6 күн бұрын
यंदाचा factor ओबीसी factor
@siya_jadhav12
@siya_jadhav12 6 күн бұрын
बेवडा जो पर्यंत मारत नाय तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील घे ninty कर उपोषण..... Sharu vakadtonde
@Indian25808
@Indian25808 7 күн бұрын
माधव समाजाचेच नेते होणार बाकी obc चे त्यांच्या माग बोंबलत फिरणार....हाके, जानकर, भुजबळ,मुंडे एवढेच 😂😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 7 күн бұрын
तुम्ही ओबीसीचं टेंशन घेऊ नका ..जरांगेने तुम्हाला बारामतीच्या दावणीला बांधलंय ते बघा😂😂....
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 7 күн бұрын
तुमच्या नेत्यांनी कोणाला मोठं होवून दिलंय...तुमच्या समाजावर आज ही वेळ त्यांनीच आणली आहे याकडे लक्ष द्या
@Indian25808
@Indian25808 6 күн бұрын
@@bhaiyya3089 मला obc certificate फक्त जरांगे पाटलामुळ मिळाल तूझ काय🤣
@bhaiyya3089
@bhaiyya3089 6 күн бұрын
@@Indian25808 बाप बदलून मिळालेला दाखला जास्त दिवस नाही चालत😂
@Indian25808
@Indian25808 6 күн бұрын
@@bhaiyya3089 तू शहाणपणा नको शिकवू...झळ काय बसली ती मला माहीतेय आरक्षणाशिवाय....बाप बदलत आहेत म्हणायच अन तिकडे आरक्षणाला विरोध पण करायचा....घेऊ द्या ना मग आरक्षण बघू मग काय होत ते🤣🤣
@sundarjavale2381
@sundarjavale2381 6 күн бұрын
obc bhavano politically presentation wadavane garjeche ahe ata
@chintoshzadesir9082
@chintoshzadesir9082 7 күн бұрын
हत्ती सरकारचा
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 6 күн бұрын
Jarange chapti master.. Dishbhul kartoy marahtha samajachi.. Ani te tyanna samjatach nahiy.. Kayda samjun ghya
@Rohit_Sharma724
@Rohit_Sharma724 6 күн бұрын
Gap re jarage
@user-fj2gd9im8f
@user-fj2gd9im8f 7 күн бұрын
Gr lagu kara nahi tar maratha bjp cha supda saff karnar
@mulepawansudhakar7374
@mulepawansudhakar7374 7 күн бұрын
पाटील टेन्शन घेऊ नका पूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे
@krisatd4815
@krisatd4815 7 күн бұрын
हा अजून किती फ्रेश दिसतोय बहुतेक खावून उपोषण चालू आहे, आत्ता मराठा समाजाने एकत्र येणे खूप गरजेचे आहे,
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 6 күн бұрын
वडापाव
@Status-jk6nm
@Status-jk6nm 7 күн бұрын
Jai OBC 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 Proud to Hindu OBC Proud to Hake sir ❤❤❤❤❤
@bj1710
@bj1710 7 күн бұрын
Jay OBC
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 6 күн бұрын
OBC जागे हो आता तरी, जरंगे आणि शरद पवार ने थोडे फार होते ते पण आरक्षण घालवले
@Status-jk6nm
@Status-jk6nm 7 күн бұрын
Jai OBC 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 Proud to Hindu OBC Proud to Hake sir ❤❤❤❤❤
Backstage 🤫 tutorial #elsarca #tiktok
00:13
Elsa Arca
Рет қаралды 48 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 3,1 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 6 МЛН
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 106 МЛН
Maharashtra Times Live | OBC Reservation बैठकीनंतर Pankaja Munde Live | Laxman Hake Hunger Strike
13:50
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 75 М.
Backstage 🤫 tutorial #elsarca #tiktok
00:13
Elsa Arca
Рет қаралды 48 МЛН