Sagesoyre Act | मराठ्यांनी १० टक्के आरक्षणात समाधान मानावं, सगेसोयरेच्या अध्यादेशाला वंचितचा विरोध

  Рет қаралды 113,371

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#PrakashAmbedkar #KunbiCertificate #SagesoyreAct #MarathaReservation #MaharashtraTimes
कुणबी प्रमाणपत्र देण्याचे थांबवा, सगेसोयरे अध्यादेश रद्द करा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलीये.
सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भातही काही ठराव घेण्यात आले आहेत.
या ठरावामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
गेल्या एक वर्षांत दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत असा प्रस्ताव वंचितने पारित केला.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त या ठरावाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 692
@AkshaySalve-h3e
@AkshaySalve-h3e 3 ай бұрын
याला म्हणतात विचारधारा congratulations VBA समाजहिताची भूमिका घेणारा नेता फक्त प्रकाश आंबेडकर साहेब ❤
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 2 ай бұрын
@@AkshaySalve-h3e जिकडे फायदा तिकडे ताट घेऊन काम करणारा नेता.
@ravikamble7853
@ravikamble7853 2 ай бұрын
आंबेडकर साहेब नेहमी सांगत आलेले आहेत आरक्षण वेग वेगळं आहे
@aksinfobyte2499
@aksinfobyte2499 2 ай бұрын
All❤ noCall su 😅 zo BJ ni​@@ravikamble7853
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 3 ай бұрын
वंचित ला मानलं पाहिजे....एवढी कणखर भूमिका ही फक्त आंबेडकर च घेऊ शकतात....मानलं बाबासाहेबांच्या वारसदारांना❤
@skhanse44
@skhanse44 2 ай бұрын
कणखर नेता यांनी जनगणना ची मागणी लावून धरा की.. सगळं क्लिअर होईल
@avinashdongare52
@avinashdongare52 3 ай бұрын
अगदीं बरोबर भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची 💯🙏
@Real2_z
@Real2_z 3 ай бұрын
धन्यवाद वंचित बहुजन आघाडी जय ओबीसी जयभीम
@MahadevMali-jh4vn
@MahadevMali-jh4vn 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद
@pravinkhandare4084
@pravinkhandare4084 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤ याला म्हणतात विचारधारा. Only VBA
@skhanse44
@skhanse44 2 ай бұрын
कणखर नेता यांनी जनगणना ची मागणी लावून धरा की सगळंच क्लिअर होईल
@DayawanMane-gl5hp
@DayawanMane-gl5hp 3 ай бұрын
कोणत्याच पक्षानी अशी ठाम भूमिका घेतली नाही... फक्त वंचित 👍🏻👍🏻👍🏻✌🏻✌🏻साहेब सॅल्यूट
@rameshkale9787
@rameshkale9787 3 ай бұрын
त्याच्यामूळेच यांच्या ऊमेदवारांचे डिपाॅजीट जप्त होतात कारण हे कोण्याच भूमिकेवर ठाम नसतात😂😂😂
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru 3 ай бұрын
@@rameshkale9787 😂😂😂
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru 3 ай бұрын
@@rameshkale9787 😂😂😂
@Qwetdcg
@Qwetdcg 3 ай бұрын
Tyachi tich layki ahe adhi nivdun ya . 😂😂😂😂
@prithvirajkhandagle6810
@prithvirajkhandagle6810 3 ай бұрын
बाळासाहेबांनी यांच्यात पडू नये असे मला वाटते कारण आपल्याला obc पण मराठा पण साथ देणारे नाहीत दोन्ही लुटेरे आहेत असे मला वाटते
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
कोणत्याच पक्षाला असा ठाम निर्णय घेता आला नाही वंचीत बहुजन आघाडी च अभिनंदन जय जिजाऊ
@skhanse44
@skhanse44 2 ай бұрын
कणखर नेता यांनी जनगणना ची मागणी लावून धरा की सगळंच क्लिअर होईल
@shi8112
@shi8112 2 ай бұрын
कसली भूमिका चुत्या
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे समर्थनच केले पाहिजे . जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
@vishalwalke2284
@vishalwalke2284 3 ай бұрын
वंचित आघाडी झिंदाबाद 💖✌️🔥
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 3 ай бұрын
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 2 ай бұрын
एका ठिकाणी तरी विजयी झाले का
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
36 ठिकाणी डिपॉझीट जप्त 😀😀😁😁😁😁😁😁😁😀😀😁😁😁😁😁😁😁
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 ай бұрын
@@vishwastripure6010 लढते लढते मरेंगे
@MohanGhule-j1w
@MohanGhule-j1w 2 ай бұрын
Bjp.chya.fix.matavar.dalla.marat.aahet.saheb.pan.kattar.obc.bjp.chya.mage.ubhi.aahe
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 3 ай бұрын
ओबीसी समाज वंचित आघाडी सोबत आहे.
@000Vishwa
@000Vishwa 3 ай бұрын
नवे पर्व sc st सह ओबीसी सर्व ❤❤ जय भीम जय ओबीसी ❤❤❤
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है जय भीम 🙏जय संविधान
@fnvshorts
@fnvshorts 3 ай бұрын
विधानसभेला 287 पैकी 250 आमदार हे लिंगायत , SC, ST, ब्राम्हण, OBC ह्या पैकी च निवडून आले पाहिजे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 💯✅✅
@pankajkale4065
@pankajkale4065 3 ай бұрын
Are chutiya na te tumachya 7 pidhit honar nahi karana maratha ha purn maharashtra la chalvto😅😅😅
@Justice_for_general
@Justice_for_general 3 ай бұрын
गेल्या 75 वर्षांपासून आरक्षणापासून जनरल वंचित आहे.
@sunitagajare834
@sunitagajare834 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना जे सांगितले तेच होईल तरी विधान सभेत जिंकून द्या.
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 3 ай бұрын
यालाच म्हणतात विचाधारा cong.वंचित बहुजन आघाडी जातीनिहाय भूमिका घेणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@shantaramgadekar9393
@shantaramgadekar9393 3 ай бұрын
ओबीसी सगळे एक व्हा
@satishmohod5456
@satishmohod5456 3 ай бұрын
सगळेच एक व्हा कमी पडत असतील तर दुसऱ्या देशातुन बोलवा
@praladbargal2080
@praladbargal2080 3 ай бұрын
मराठा बेभरवशाचा समाज बाळासाहेब 10 1. आंबेडकर पाडले 2. इम्तियाज जलील पाडले 3. महादेव जानकर पाडले 4 पंकजा मुंडे पाडल्या आणि ह्यांचे सगळे दलित आणि मुस्लिम मतांवर निवडून आले आणि आपल्या बोकांडी बसायला रिकामे झाले
@shi8112
@shi8112 2 ай бұрын
तुला उशिरा कळले आता तू उभा रहा आमदारकीलं 😅😅😅
@ashoknikam8417
@ashoknikam8417 2 ай бұрын
😂
@shardabhosale5880
@shardabhosale5880 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी हा एक असा पक्ष आहे की श्रद्धेय बाळासाहेब हे सत्याच्या मार्गाने चालत असताना अनेक प्रसंगांना समोर जावं लागतं साहेबांना आणि अशाच काही गोष्टी या इलेक्शन मध्ये घडल्या ऐन वेळेला लोकं का पलटी मारतात मतदान दुसरीकडे का करतात साहेबांना एकदा तरी लोकसभेत पाठवावे आणि सर्वांनी साथ द्यावी आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काही आज तुम्ही तुमचं मत मांडले ते खूप छान आहे🎉🎉🎉❤❤❤
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 3 ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤
@Aadgaonkar
@Aadgaonkar 3 ай бұрын
कुणबी नोंदी रद्द करण्यात यावी
@vishalwagh1674
@vishalwagh1674 3 ай бұрын
*तुझ्या बापाची जहागीर आहे काय*
@Montysaxena_55
@Montysaxena_55 3 ай бұрын
Ma.prakash ambedkar saheb...आम्ही तुमचे व वंचित बहुजन आघाडीची उपकार कधीच विसरू शकत नाही...जय भीम जय महाराष्ट्र
@satishchaudhari4026
@satishchaudhari4026 3 ай бұрын
जय ओबीसी जय भीम जय भीम जय ओबीसी जय भगवान
@kedarkharat1332
@kedarkharat1332 3 ай бұрын
जय संविधान, जय भीम जय फुले शाहू क्रांती,
@tusharksagar5080
@tusharksagar5080 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब पहिल्यांदा तुम्हाला मानले ❤
@sandipmaske6104
@sandipmaske6104 3 ай бұрын
Jay obc jay bhim
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 3 ай бұрын
ओबीसीचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं ही भुमिका जरांगे समोर घेतली आहे. वंचित सारखी भुमिका इतर राजकीय पक्षांनी घेऊन जाहीर करावं.
@bhaktrah6868
@bhaktrah6868 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब आणि जो निर्णय घेतला जो न्याय निर्णय घेतला तो सत्य आहे तो योग्य आहे आज ओबीसीला दुःख आहे उद्या तुम्हाला सुद्धा त्याबद्दल दुःख आहे तुमच्या सुद्धा आरक्षणाला हे धक्का लावू शकतात कारण काहीही करू शकतात त्यांच्या हातात सत्ता आहे
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 3 ай бұрын
आम्ही ओबीसी. वंचित ला मतदान करणार
@ramdaswanave8180
@ramdaswanave8180 3 ай бұрын
Jay bhim
@vilasgavhane08
@vilasgavhane08 3 ай бұрын
महाराष्ट्राचा इतिहास मराठा समाजामुळे लिहिला जाणार
@Maharashtra1437
@Maharashtra1437 3 ай бұрын
Gor garibanvar anyay नका करू
@ajitkate902
@ajitkate902 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙🙏
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 3 ай бұрын
Jay.Bhim
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@bomkarj
@bomkarj 3 ай бұрын
मा.प्रकाश आंबेडकर यांना " पराभूत " करण्यात जरांगेचा फार मोठा वाटा आहे...पंकजा मुंढे, जाणकर यांना " जातीयवादी " लोकांनी ( कुणबी सुद्धा) मतदान केले नाही..पण इतर मायक्रो ओबीसी, मुस्लिम, दलित मते मात्र पदरात पाडून घेतली...सुपर राजकारण करून आपल्याच जातीचे " खासदार " निवडून आणले.😅
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 ай бұрын
ओबीसी च्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि रयतेच्या गरीब मराठ्यांचे ताट वेगळे ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून रोखठोक आणि सुस्पष्ट पणे वंचित बहुजन आघाडी ने घेतली आहे.
@dipakpatil1722
@dipakpatil1722 3 ай бұрын
एस सी , एस टी, एन टी , ओबीसी आणि इतर सर्व इतर आरक्षित घटकातील पुढारलेल्या व्यक्तींचे आरक्षण रद्द करावे. म्हणजे प्रत्येक समाजातील वंचित घटकाला न्याय मिळेल
@santoshgavali630
@santoshgavali630 3 ай бұрын
चांगल आहे....... जेवढा विरोध होईल तेवढा मराठा एक होणार 👍👍👍
@BalajiGaikwad-p2y
@BalajiGaikwad-p2y 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
काय विजय असो.36 ठिकाणी डिपॉझीट जप्त 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@nayanjerande9478
@nayanjerande9478 3 ай бұрын
अगदी बरोबर प्रश्न पत्रकार
@Aadgaonkar
@Aadgaonkar 3 ай бұрын
बरोबर vba
@yashwantwagh943
@yashwantwagh943 3 ай бұрын
दिलाया दनका एकच भारी, एक नंबर, जयभीम, नमो बुद्धाय.
@sudhakargher5714
@sudhakargher5714 2 ай бұрын
यकदम बरोबर 🎉
@ashokthale6675
@ashokthale6675 3 ай бұрын
मराठा ओबीसी मध्ये आहे जन गणना करा
@MaheshShingare-o7f
@MaheshShingare-o7f 3 ай бұрын
केळ घे😂
@crazyexperiment868
@crazyexperiment868 3 ай бұрын
घंटा
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
आता काय करावं 🤦‍♀️😁एक आमदार नाही लोकांनी डिपॉजिट जप्त केली तरिबी खोडकी जाईना 🤦‍♀️
@ashokshingade3094
@ashokshingade3094 3 ай бұрын
जय भीम जय ओबीसी
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 3 ай бұрын
कुणबी नोंद 150 वर्षांपूर्वीच्या आहे मराठा म्हणजेच कुणबी 🚩🚩
@rdamdara4623
@rdamdara4623 3 ай бұрын
संविधानाचा आदर असलेले व्यक्तिमत्व हाके साहेब जय ओबीसी
@radhakishanmane2992
@radhakishanmane2992 3 ай бұрын
जय संविधान जय वंचित
@musicaljourney5179
@musicaljourney5179 2 ай бұрын
गरीब obc समाजासाठी आंबेडकर साहेबांनी पुढाकार घेतल्या बद्दल त्यांचे आभार 💐💐
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 3 ай бұрын
जय ओबीसी जय क्रांती ज्योती
@sanjaymadane3649
@sanjaymadane3649 3 ай бұрын
सर्व ओबीसींनी आता वंचित बरोबर गेलं पाहिजे.
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 3 ай бұрын
26,खसदार मराठा समाजाचे झाले सर्व,O,B,C,मुसलीम दलित आनि वंचीत घटकातील समाजाचे धन्यवाद आसेच विधानसभेला सहकार्यकरा मुख्यमंत्री सुध्दा मराठा होईल धन्यवाद
@_abc.319
@_abc.319 3 ай бұрын
वंचित च्या निर्णयाचे हार्दिक हार्दिक, स्वागत.
@obcking2174
@obcking2174 3 ай бұрын
Full support vanchit party
@rajmane889
@rajmane889 3 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@manojgawande5548
@manojgawande5548 3 ай бұрын
मराठा योध्दा मनोज दादा समर्थ तुम्हाला
@vikasshinde58984
@vikasshinde58984 3 ай бұрын
आज पर्यंत मराठा समाजाने कधीही वंचित बहुजन मतदान केलं नाही कारण त्यांनी लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला मतदान करा म्हणून सांगितलेलं पण ये कि मराठा समाजाने मतदान केले नाही
@arundahifale1517
@arundahifale1517 3 ай бұрын
जय obc
@pramodautade5284
@pramodautade5284 3 ай бұрын
तुम्हाला विचारतं कोण.आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही.🚩🚩एक मराठा लाख मराठा.🚩🚩
@user-em9bs6pn8q
@user-em9bs6pn8q 3 ай бұрын
शट्ट घे लवड्या एक सदावर्ते कोटी वर भारी
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 ай бұрын
दलित आंबेडकरी समाज कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच आणि आमचा OBC पाठींबा कायम
@amolsingare9394
@amolsingare9394 2 ай бұрын
😂😂😂Kel ghe...
@SanjayMule-d1o
@SanjayMule-d1o Ай бұрын
भेटल तरच घेसाल ना
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 3 ай бұрын
Jay bhim Jay obc 💯 rait hai ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉
@civilpractical8845
@civilpractical8845 3 ай бұрын
ओबीसी आरक्षण श्वेत पत्रिका काढा आणि ओबीसी आरक्षण रद्द काढा.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
वंचीत आघाडी जय ओबीसी गोरगरीब जनता आहे एकत्र रहा एकजूट रहा हुकुमशाही आणि झुंड शाही विरोधात आवाज उठवला पाहिजे
@avhadadinath1989
@avhadadinath1989 3 ай бұрын
जय हो मागासवर्गीय समाज
@anilohal6283
@anilohal6283 2 ай бұрын
प्रशांत बोराडे आमचे नेते 100% मुद्दा बरोबर आहे आरक्षण विषयी
@shindeashok2135
@shindeashok2135 3 ай бұрын
पाटिल खंबीर लढा काय होईल आमचा जीव जाईल
@truth-8-k7k
@truth-8-k7k 3 ай бұрын
be positive 👊👍
@K-K-007
@K-K-007 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅
@maulimisal9578
@maulimisal9578 3 ай бұрын
जय भिम जय संविधण
@mohandhakane4866
@mohandhakane4866 2 ай бұрын
बरोबर योग्य सागितले साहेबांनी
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 3 ай бұрын
मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत
@Thereal3701
@Thereal3701 2 ай бұрын
Only vanchit ❤ Prakash ambedkar ji jindabad✌✌✌✌
@chhhhhhhhhhhhhhh688
@chhhhhhhhhhhhhhh688 3 ай бұрын
Ek number sushil भाऊ
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 2 ай бұрын
जय मल्हार जय ओबिसी छगन साहेब जय प्रकाश आंबेडकर
@bhaktrah6868
@bhaktrah6868 3 ай бұрын
कारण माननीय जरांगे पाटील जसं म्हणतात तसं सरकार वागते म्हणजे याचा अर्थ सरकार आतूनच जरांगे साहेबाला सपोर्ट करते म्हणूनच जरांगे साहेब मागणी करतात आणि ते जे मागणी करतात ते सरकार करत म्हणजे या सरकारचा निश्चित जरांगे साहेबाला आतून पाठिंबा आहे
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी❤
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 2 ай бұрын
सगळ्यात सोयरे चा अध्यादेश लागू झाला तर फक्त मराठ्यांसाठी नाही होणार भाऊ तू सगळ्या जातींसाठी होणार त्यामुळे सगळ्यात गरीब जातीच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे दादा
@Omdon321
@Omdon321 3 ай бұрын
सरसकट समान कायदा चालू ठेवा
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 3 ай бұрын
कुणबी समाज हा १९६७ मधील ओबीसी यादीत नमूद केला आहे.डॉक्टर बाळासाहेब सराटे यांचे विश्लेषण ऐकून सत्य जाणून घ्यावे.
@sangramraje_007
@sangramraje_007 3 ай бұрын
Kunbi ahe re kunbi maratha kunabi teli mali marwadi koli ase kunbi nahi..fakt kunbi..ahe
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉🎉❤❤❤
@SwatiWaghmare-o9u
@SwatiWaghmare-o9u 2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
@moreshwarkale8791
@moreshwarkale8791 3 ай бұрын
किती हा मराठा द्वेष
@sitaramrupnar9833
@sitaramrupnar9833 3 ай бұрын
योग्य शिर आहे
@bhagwatmote4508
@bhagwatmote4508 2 ай бұрын
वंचित बहुजन आघआडइचआ विजय आसो🎉🎉
@DnyandevThorve
@DnyandevThorve 2 ай бұрын
एक ओबीसी कोटी ओबीसी फक्त ताई समर्थ🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉
@sunilkekan3409
@sunilkekan3409 3 ай бұрын
१४० आमदार,२६ खासदार , कारखानदार संस्था ,पतपेढी, जमिनदार गरीब मराठा!
@dilippawar7805
@dilippawar7805 3 ай бұрын
गरीब म्हणजे कोण ??? रेशन कार्ड आधार कार्ड ला लिंक केलं का??? किती जणांच रेशन बंद होणार आहे😂😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@ramdaswanave8180
@ramdaswanave8180 3 ай бұрын
1OBc lakh OBC
@RatanPawar-ll5dw
@RatanPawar-ll5dw 3 ай бұрын
Jai bhim jai savidhan Jai OBC jai joti jai karanti Jai lahuji jai babasaheb ambedkar jai chatrapati shivaji maharaj
@MaheshSalave-u2n
@MaheshSalave-u2n 3 ай бұрын
या आरक्षणाचा तोडगा फक्त बाळासाहेब आंबेडकर हे नेतेच लाऊ शकतात
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
त्याच्या खिशात आहे वाटते आरक्षण 😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@AshokPansare-r8w
@AshokPansare-r8w 2 ай бұрын
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे सगळं तुम्ही विसरून गेला वाटतं भावानो
@Ram-ci6yv
@Ram-ci6yv 3 ай бұрын
Jay bhim🎉🎉🎉🎉
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
वंचितच्या उमेदवाराला मतदान केले नाही म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी भुमिका बदललेली
@anuragkamble2530
@anuragkamble2530 3 ай бұрын
Bhau pahila pasna balasahebanchi tich bhumika ahe vega tat asava te swata jarangen chya stage vr bole hote
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
जय भगवान जय मल्हार जय ओबीसी
@VikasGhurde_
@VikasGhurde_ 2 ай бұрын
अशी विचारधारा आजच मी ऐकली
@SatishLavate-z8e
@SatishLavate-z8e 2 ай бұрын
जय ओबीसी
@b-36.pavankhanapure7
@b-36.pavankhanapure7 3 ай бұрын
Correct
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 ай бұрын
ओबीसी बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्या. आणि ओरिजनल ओबीसी सत्तेत बसा बाळासाहेब आंबेडकर साहेब हे सर्व तुमच्यासाठी च करीत आहेत. तुम्हाला अजूनही कसं समजतं नाही. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना सत्तेचा मोह नाही त्यांना वंचितांना सतयेत बसवायचे आहे घराणेशाहीची हकालपट्टी करायचे आहे.
@ankushsawant6709
@ankushsawant6709 3 ай бұрын
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी 10 वर्षा साठी आरक्षण चे मागणी केलं ती 10 वर्ष झाले. आता कशाला आरक्षण देशामध्ये अम्ही काय पाकिस्तानातून आलो नाही संविदान सांगते सर्व जाती धर्माना समान न्याय समान हक्क. अशा विरोध करून महाराष्ट्राचा मनीपूर सारख करायचं का....!
@SanjayMule-d1o
@SanjayMule-d1o Ай бұрын
भाऊ कस तरी दोन दोन एकर ते खा गुनान नाही तर हॉटेल वर कप बशी धूत बसशील
@vitthalbhosale5653
@vitthalbhosale5653 2 ай бұрын
एक नंबर
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 98 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 121 МЛН
Vishal Patil आणि Vishwajit Kadam यांनी Obc बांधवांची खिल्ली उडवली | Laxman Hake Sangli Obc Melava
30:00
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 98 МЛН