Special Report : हर्षा भोगले आणि सुनंदन लेले ह्यांची गप्पांची मेहफिल | Barbados

  Рет қаралды 128,222

Sunandan Lele Cricket & Beyond

16 күн бұрын

हर्षा भोगले आणि सुनंदन लेले ह्यांची गप्पांची मेहफिल खूप दिवसांनी रंगली बार्बाडोसला. समुद्र, झाडे पाने फुले आणि अर्थातच क्रिकेट वरून मग गप्पा रंगल्या. हर्षाची वेगळी आवड समजली.
🏏 *सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:*
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 *For Brands & Collaborations:* sdlele3@gmail.com
🏏 *सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:*
Facebook: sunandan.lele.7
Twitter: sunandanlele
Instagram: lelesunandan
LinkedIn: in.linkedin.com/in/sunandan-lele
🏏 *युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:*
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket

Пікірлер: 358
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 16 күн бұрын
किती स्वच्छ मराठी बोलतात हर्षा sir ! ❤🔥
@ShrihariVaze
@ShrihariVaze 16 күн бұрын
हर्षा भोगले साहेब. मराठी बोलतांना ऐकून मजा आली..... एक शंका आहे.... आपण मूळ कोकणातले आहात का?... कारण आमच्या मसुरे -मालवण-सिंधुदुर्ग मध्ये भोगले वाडी आहे....गावात सगळे म्हणतात की भोगले साहेब आमच्या गावातले... जमल्यास खुलासा करावा.... लेले सर आणि भोगले जोडी मस्त... ऑल the best... एन्जॉय करा क्रिकेट आणि आम्हांला रोज लेखा जोका सांगा प्रत्येक सामन्यांचा 🙏🏼🦚😁🇮🇳
@dona281
@dona281 16 күн бұрын
Bhogle lele doni kokya
@shambhogle
@shambhogle 16 күн бұрын
😂 that question also wandering in my mind ... when I understood cricket from our childhood therefore pls confirm that surname is it from koankan ,and his village Masure ??😂😂 Pls inform us ...leley ji.
@ShrihariVaze
@ShrihariVaze 16 күн бұрын
❤️
@sureshbegampure1456
@sureshbegampure1456 16 күн бұрын
दोघेही पुणेकर
@shekharpurandare37
@shekharpurandare37 16 күн бұрын
Harsha Bhogle is from Hyderabad Marathi speaking Kokanastha Brahmin family
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 16 күн бұрын
हर्षाचं मराठी भारी.. गेली कित्येक वर्षे फक्त इंग्रजी ऐकली.. धन्यवाद दोघांचेही..
@funtimefunny2153
@funtimefunny2153 16 күн бұрын
kzbin.info/www/bejne/oHizqWWCha92pLcsi=htwzl5aMIHNuxacg
@funtimefunny2153
@funtimefunny2153 16 күн бұрын
Hya video madhe sudha Marathi ahe , var link
@sudhirlondhe3030
@sudhirlondhe3030 16 күн бұрын
तुम्ही दोघेही अप्रतिम मराठी माणूस.
@tejasbagul8842
@tejasbagul8842 16 күн бұрын
Knowing Harsha can speak Marathi , my respect for him just increased .
@vikrammahale8704
@vikrammahale8704 15 күн бұрын
हर्षा भोगले साहेब..तुमचे कोणत्याही भाषेत असुदे पण बोलणं अप्रतिम आहे..
@maheshkothare
@maheshkothare 16 күн бұрын
आमच्या अंदमानात या लेले साहेब. निळाशार समुद्र, लीली, चाफा, तसेच विविध रंगांची जास्वंद, एकेका झाडाला ५० ते १०० फुल सहज असतात, सेम बार्बाडोस. नक्की या. भोगलेंना सुद्धा घेऊन या. बाकी इतकी उत्तम मराठी ऐकून खूप आनंद होतो.
@srikantshukla8297
@srikantshukla8297 16 күн бұрын
Mee pan hey video disat hota tari tumchaya comment disla.❤❤
@manoj61270
@manoj61270 16 күн бұрын
Enjoy म्हणजे मराठीत भोगलेले 😀😀😀😀
@swapnilwagh6680
@swapnilwagh6680 14 күн бұрын
They both are from Maharashtra... original Marathi... representing proudly to India all over the world.... we really proud of them....
@santoshghadge78
@santoshghadge78 16 күн бұрын
हर्षा भाऊ तुमची मराठी एकच नंबर ❤
@sushantchavan3475
@sushantchavan3475 16 күн бұрын
लेले काका आणि हर्षा सर एकत्र आले की वेगळीच गंमत असते..वातावरण कस प्रसन्न करून टाकतात.❤
@SunilWadetiwar
@SunilWadetiwar 13 күн бұрын
Proud to be a Maharashtrian,two of the great Marathi speaking sports journalists covering T20 World Cup,made my Sunday.
@vikrantkhambekar9829
@vikrantkhambekar9829 16 күн бұрын
तुमचा हा दौरा म्हणजे आमच्यासाठी पर्वणी आहे. हा एक दौरा इतर दौऱ्यापेक्षा वेगळा वाटतोय. तुम्ही खूप छान मनोरंजन करत आहात. खूप खूप धन्यवाद.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 16 күн бұрын
हर्षा भोगले..... लय भारी मराठी. अगदी व्याकरण शुद्ध मराठी. 👌👌👌
@vishwaskharde803
@vishwaskharde803 16 күн бұрын
लेले सर तुमच्यामुळे आम्हाला वर्डकप आणि दोन्ही देश पहायला मिळाले .
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du 16 күн бұрын
लेले भोगले मस्त जोडी
@shubhamdpatil
@shubhamdpatil 16 күн бұрын
किती छान... अगदी लहान मुलांसारखे आस्वाद घेत आहात तुम्ही दोघे ❤😊
@prasadbapat5983
@prasadbapat5983 16 күн бұрын
वेस्ट इंडीज ही सुनील गावस्कर यांची कर्मभूमी आहे, इथे गावस्कर यांना नेहमी सूर गवसलेला आहे, इथला भारतीय आणि खास करून सुनील गावस्कर यांचा इतिहासही ऐकवा.....
@sachinbangar6142
@sachinbangar6142 15 күн бұрын
एक बाब अत्यंत प्रकर्षाने जाणवते की,जेंव्हा भोगले - लेले (हा एक नवीन सामासिक शब्द) ही जोडगोळी एकत्र भेटते, तेंव्हा या दोहोंमध्ये एक वेगळीच ओढ असते.लेले काका पण खूप खुश असतात,भोगलेदेखील खुश असतात,आणि आपण सर्व देखील खुश असतो❤❤
@vinayakjoshivp
@vinayakjoshivp 12 күн бұрын
छान वाटले हर्षा भोगले आणि लेले यांच्या अनौपचारिक गप्पा ऐकून
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du 16 күн бұрын
एक नंबर रीसॉर्ट, जेम्स बॉण्ड च्या व्हिलनचा वाडा वाटतोय.
@shivkumardavangave1962
@shivkumardavangave1962 15 күн бұрын
नैसर्गिक सानिध्यात दोन मराठी माणसांची गप्पांची महिफल म्हणजे दुग्ध शर्करा योगाच म्हणावं लागेल.....!!मस्त!!👍🏻😎
@harsh-simplelife
@harsh-simplelife 14 күн бұрын
तुम्ही दोघं जण मराठी संवाद बघुन मनस्वी खुप खुप आनंद झाला... तुमच्या दोघांबद्दल आदर खुप खुप वाढला..... महाराष्ट्राची संस्कृती, कल्चर, एकमेकांन बदल असलेले आदर, आपले उत्सव ,‌आपली भाषा‌ ही खुप खुप खुप सुंदर आहे.. मुळात मराठी माणूस हा खुप अतिशय ईमानदार, कष्टाळु, भोळा, मातीशी घट्ट पाय रोवून उभा राहिला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या व भारतच्या विकासात सिंहाच योगदान दिले आहे....
@TheNitesh333
@TheNitesh333 13 күн бұрын
Superb🎉❤Marathi❤🎉Enjoyed❤🎉
@umeshsatam7637
@umeshsatam7637 16 күн бұрын
हर्ष भोगले सर अप्रतिम मराठी👌👌
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 15 күн бұрын
हर्षा भोगले सरांची कॉमेन्ट्री ऐकूनच आम्हाला क्रिकेट खऱ्या अर्थाने समजलं. लाजवाब हिंदी कॉमेन्ट्री ते करत आणि सोबत खूप काही माहिती देत. लेले सर मराठीमधील क्रिकेट माहिती देणारे एक नंबर नाव आहे. दोघेही एकत्र पाहून खूप मजा आली.❤😊
@mukeshved6522
@mukeshved6522 13 күн бұрын
हर्ष भोगले आणि लेले सर एकत्र. खूपच सुंदर व्हिडीओ.
@rahulkulkarni7701
@rahulkulkarni7701 15 күн бұрын
खुपच छान व्लाॅग!! माणसाने किती साधे सिंपल असावे याचे उत्तम उदाहरण .. काका जसे मीना प्रभु यांचे प्रवासवर्णनांची पुस्तके फारच भारी असतात... तसेच तुमचं अॅाल कंटेट ... tooo good ❤
@dinzakas
@dinzakas 16 күн бұрын
फारच छान व्हिडिओ झालाय, आता प्रत्येक टूर वर तिथल्या जागे बद्दल एक व्हिडिओ करत जा. तुम्हाला दोघांना एकत्र पाहणे म्हणजे cricket commentary तले गावस्कर - तेंडुलकर एकत्र पाहण्यासारखे आहे !
@raghavjoshi848
@raghavjoshi848 16 күн бұрын
Pure Gold standard !!
@paragmore3273
@paragmore3273 16 күн бұрын
फारच छान. ❤ खुश. दोघांना आईच्या भाषेत,😘. दोघांनाही शुभेच्छा.
@rameshmahajan366
@rameshmahajan366 15 күн бұрын
जेव्हा दोन ज्ञानकोश एकमेकांशी सुखसंवाद साधतात आणि आनंदाचे आदानप्रदान करतात तेव्हा किती छान वाटते हे अनुभवले !सुनंदन लेले म्हणतात'लेले भाई जितना चाहे लेले !'हो की नाही?
@vikassmore1383
@vikassmore1383 13 күн бұрын
तुम्हा दोघांना एकत्र बघणं आणि तुमचं संभाषण ऐकण आमच्यासाठी पर्वणी आहे 😊 असे अधिकाधिक तुम्हा दोघांचे व्हिडिओ येऊ देत
@sumedhd90
@sumedhd90 16 күн бұрын
Such a wholesome conversation! भोगलेजींनी व लेलेजींनी अगदी सहजपणे मारलेल्या अनौपचारिक गप्पा भावल्या. प्रेक्षकांना निळाशार समुद्र, वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुले व फळे असे कॅरेबियन निसर्ग-सौन्दर्य अगदी मनापासून व रासिकतेने दाखवल्याबद्दल दोघांचेही मन:पूर्वक आभार! 😊
@maheshp4422
@maheshp4422 14 күн бұрын
वा! अप्रतिम मराठी आणि व्यक्तीमत्व देखील.
@shivajishinde4284
@shivajishinde4284 14 күн бұрын
लेले साहेब व भोगले साहेब दोघांना एकत्र पाहून व तुमची मराठी ऐकून खूपचं आनंद वाटला. तुम्ही असेच विडिओ बनवून आम्हाला क्रिकेट बद्दल माहिती देत जा. ऐकायला खुपच छान वाटत. खास करून हर्षा भोगले यांच्या कडून ऐकायला तर खूपचं छान वाटतं.
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 14 күн бұрын
आम्हाला पण मजा आली. धन्यवाद दोन्ही ले ( लेले आणि भोगले)😂
@ravindrachavan3310
@ravindrachavan3310 15 күн бұрын
अतिशय सुंदर सहजसुंदर मुलाखत.
@pravinkherade6649
@pravinkherade6649 15 күн бұрын
दोघांचे मराठी संवाद ऐकून खूप भारी वाटलं....खूप खूप धन्यवाद सर❤❤❤❤❤❤❤
@sangaazway1477
@sangaazway1477 16 күн бұрын
तुम्ही दोघे पण छान😊... हर्षा ची commentry चा आस्वाद जगात अप्रतिम आहे❤... लेले काका, atharv सुदामे असता तर अजून मजा आली असती....😂
@sushantmorevlogs8968
@sushantmorevlogs8968 15 күн бұрын
आठवनीतील वाक्य हर्षा सर kohli goes down the ground, kohli goes out of the ground.Voice of Cricket 💝❤
@joenikhil27
@joenikhil27 15 күн бұрын
एकदम भारी मस्त भोगले हर्षा बरोबरच्या गप्पा खूप भावल्या धन्यवाद लेले साहेब
@shashankburse3215
@shashankburse3215 16 күн бұрын
खूपच छान! मजा आली.
@king_prashant
@king_prashant 11 күн бұрын
हर्षा भोगले ह्यांनी स्पोर्ट्स चॅनेल वर मराठी कमेन्ट्री केली तर खूप मस्त वाटेल
@user-pz6cr4zq5y
@user-pz6cr4zq5y 4 күн бұрын
Ajibaat nahi , Bhogale sir legendary English broadcaster ahet. Tyanna Marathi madhe naka odhu
@Indraneel1207
@Indraneel1207 14 күн бұрын
Loved watching both of you. God Bless🙏
@sanjayshevate4710
@sanjayshevate4710 16 күн бұрын
लेले सर आणि हर्षा भोगले , अप्रतिम गप्पा मारल्या खुप छान वाटले आम्ही सुद्धा वेस्ट इंडिज मध्ये आल्यासारखे वाटले , धन्यवाद ❤
@sarangdharjarhad8559
@sarangdharjarhad8559 16 күн бұрын
नमस्कार, लेले सर आणि भोगले सर अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम विश्लेषण...
@praveenbangera9162
@praveenbangera9162 16 күн бұрын
Apratim video bhagayla milali. Dhanyawaad Harsha/Sunanfan
@strt_fwd_sandy3363
@strt_fwd_sandy3363 15 күн бұрын
अतिशय सुंदर क्रिकेट आणि निसर्ग गप्पा, दोघांनीही मनमोकळा खुमासदार संवाद साधला 👌👌
@santoshkathale2083
@santoshkathale2083 16 күн бұрын
Sir तुम्ही खूप आगळे वेगळे आहात. दर दिवशी तुम्ही नवीन घेऊन येत❤❤❤❤
@sachinpawar-qt5qt
@sachinpawar-qt5qt 16 күн бұрын
अप्रतिम गप्पा, High quality cricket Talk❤
@prathameshjadhav4661
@prathameshjadhav4661 16 күн бұрын
One of the most graceful videos... Great work Lele Sir.... You both are very inspiring to us...
@pradeeppawar4502
@pradeeppawar4502 15 күн бұрын
What a great "Give & Take" from the Two Stalwarts of Cricket this is the main reason of your success Lele Sir & eventually we are benefitted by this. More to come.
@SaurabhPatil-xx8iz
@SaurabhPatil-xx8iz 16 күн бұрын
Two legends of Indian brodcaster.... Brilliant ❤❤❤
@satishtupsamindre1772
@satishtupsamindre1772 16 күн бұрын
खरं म्हणजे मला पहिल्यापासून भोगले सर आणि मोहम्मद कैफ सर यांची commentry आणि लेले सर यांची क्रिकेट विषयी माहिती पाहायला आणि ऐकायला खूप आवडते...😊
@mohanpatil7457
@mohanpatil7457 2 күн бұрын
दोन मराठी क्रिकेट समालोचक मराठी माणुस गर्व वाटतो ❤❤❤❤❤❤❤❤ well done 🎉🎉🎉
@allcaps5493
@allcaps5493 11 күн бұрын
स्पोर्ट्स जर्नलिस्टचा मस्त relaxed जॉब असतो, शिवाय फिरायलाही मिळते. मी आता पक्के ठरवलयं - पुढच्या जन्मात स्पोर्ट्स जर्नलिस्टच व्हायचे.
@MG-gq5sy
@MG-gq5sy 16 күн бұрын
खूप छान वाटले वीडियो पाहून…एकदम सही!!
@amolkulkarni8579
@amolkulkarni8579 16 күн бұрын
Khup chan video banawla Lele kaka Thank you for wonderful west Indies darshan through your camera ❤❤❤❤❤❤❤❤
@swativaidya7279
@swativaidya7279 14 күн бұрын
किती छान व्हिडीओ केला आहे तुम्ही दोघांनी!!! खूप मजा आली !
@nitinpatil249
@nitinpatil249 14 күн бұрын
इतकचं सर अप्रतिम..... जबरदस्त
@deshpande19
@deshpande19 14 күн бұрын
खुप सुंदर, मस्त आहे ठिकाण...
@jaywant99
@jaywant99 16 күн бұрын
Beyond क्रिकेट...... दोन मित्रांच्या गप्पा अशा तर अशाच क्रिकेटव्यतिरिक्त क्रिकेट अत्ता सुद्धा खूप मजा येते दोघांची
@harshaldange987
@harshaldange987 11 күн бұрын
Very beautiful...You've shown how life should be enjoyed..You both r true gems of cricket..love from Mumbai😊 Khup changal vatal marathi madhun aikalya var..❤
@sceneofvisuals728
@sceneofvisuals728 14 күн бұрын
दोन्ही मराठी मानसा ना बघून खरच खुप छान वाटल 🙏🏻 वेगळाच आनंद मिळाला हा vlog बघून
@zprosound2526
@zprosound2526 14 күн бұрын
Sunandan sir harsha sir together speaking in Marathi is heart touching...khupach chaan....ami mumbaikar
@user-dg6rb8np1t
@user-dg6rb8np1t 8 күн бұрын
हर्ष भोगले सर व सुनंदन लेले सर आपण दोघे खूपच रंगतदार गप्पागोष्ठी करून मराठी भाषेचा दर्जा वाढवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
@jitendrakhalipe7811
@jitendrakhalipe7811 16 күн бұрын
Nice to see you with Bhogale.This is a great treat for us.
@artandcraftwithrajaryan8570
@artandcraftwithrajaryan8570 16 күн бұрын
अप्रतिम, मजा आली
@vijaymalusare8985
@vijaymalusare8985 16 күн бұрын
Keep it up. GOD BLESS YOU.
@pramodkoppikar
@pramodkoppikar 16 күн бұрын
मस्त वाटले परिसर बघून. भोगले जी जोडीला असले की मजाच और असते. दोघानाही खूप शुभेच्छा.
@ameybendre1441
@ameybendre1441 16 күн бұрын
फारच छान सहज सुंदर गप्पा 👌
@sachingawali562
@sachingawali562 16 күн бұрын
Thank you Lele Sir
@purushottam647
@purushottam647 14 күн бұрын
आपणा दोघांना बघून आनंद झाला.माझा मुलगा कॅलिफोर्नियात क्रिकेट खेळतो.
@vikasbagwe5055
@vikasbagwe5055 15 күн бұрын
लेले साहेब एकदम सुंदर ब्लॉक वाटला, वेस्टइंडीज मध्ये बार्बाडोस अँटिग्वा जमैका पोर्ट आँफ स्पेन येथे स्थायिक झालेल्या भारतीयांवर ते पण एखादा ब्लॉग बनवा
@vikasbagwe5055
@vikasbagwe5055 15 күн бұрын
ब्लाँग
@vaibhavkulkarni4371
@vaibhavkulkarni4371 15 күн бұрын
दोघांना पण ऐकुन मज्जा आली👌👌👌🙏🙏
@vijaym1906
@vijaym1906 15 күн бұрын
मराठी माणूस, त्याचं क्रिकेट वेड, त्याची निसर्गाशी जवळीक.. हेच या दोघांनी दाखवून दिले...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rahulnkulkarni
@rahulnkulkarni 16 күн бұрын
Beautiful video thanks
@warko01
@warko01 10 күн бұрын
Superb video - dhanywad to you both!
@anilgupte3055
@anilgupte3055 14 күн бұрын
नमस्कार लेले साहेब आणि हर्षा भोसले साहेब आपला व्हिडिओ फारच उत्तम झाला आहे, आपण वेस्टइंडीज च्या निसर्गाचं फारच मनोज्ञ दर्शन घडवले. भोगले साहेब आपला आणि माझा कॉमन मित्र दिलीप खेडेकर जो पूर्वी दुबई येथे रहात होता आता तो पुण्यामध्ये स्थायिक आहे, याच्या मुलाच्या (सिद्धेश) मुंजीला आपण भेटलो होतो तसा आपला चौघांचा फोटो ही आहे. आपले मराठी हैदराबाद मध्ये एवढे चांगले आहे याचा अभिमान वाटला. लेले साहेब आपल्या वेस्टइंडीज मधील वास्तव्याचे सुंदर व्हिडिओ आम्हा रसिकांना शेअर केल्याबद्दल धन्यवाद. असेच वेस्टइंडीज मधील सुंदर निसर्गाचे व्हिडिओ शेअर करत राहा. क्रिकेटच्या गोष्टी शेअर करत रहा अशी नम्र विनंती. धन्यवाद 🌷
@sunilnirantar1627
@sunilnirantar1627 15 күн бұрын
Visualising and enjoyed a lot.👌👌👍🙏
@ns7216
@ns7216 16 күн бұрын
मन प्रसन्न झालं 😊😊
@nitinkharat333
@nitinkharat333 16 күн бұрын
लेले भोगले....❤
@drvbsancheti
@drvbsancheti 8 күн бұрын
ही दोघेही मराठी छान बोलतात अभिमान माय मराठी चा वाटतो... हे दोघेही commentry Sports journalist आहैत वजगप्रसिद्ध आहेत..याचा अभिमान आहे. माझी मराठी जगाच्या काना कोपऱ्यात यांच्या माध्यमातून बोलली जाते, मस्तच.🎉😊
@user-gi2xc7bv3d
@user-gi2xc7bv3d 16 күн бұрын
सर असेच व्हिडिओ बनवत जा खूप भारी वाटले दोघांचे बोलणे ऐकून
@akhilbokde3766
@akhilbokde3766 16 күн бұрын
फारच छान
@user-yo2rz9rj1w
@user-yo2rz9rj1w 15 күн бұрын
Mala khoop awadla ha video please keep doing this video and also with Harsha Sir
@manwendrabirulkar4248
@manwendrabirulkar4248 16 күн бұрын
Though both are great, you both appear very simple and friendly like us.
@patrokast
@patrokast 16 күн бұрын
so natural vlog, loving it.
@harshalgaikwad8669
@harshalgaikwad8669 15 күн бұрын
What a fresh interaction, we want more❤
@prabhakarvetal5019
@prabhakarvetal5019 16 күн бұрын
सलामत रहे दोस्ताना आपका!
@rajukukade5836
@rajukukade5836 16 күн бұрын
Very good very good sir ......jay maharashtra......
@abhipatade2476
@abhipatade2476 16 күн бұрын
अप्रतिम❤
@ime2168
@ime2168 16 күн бұрын
Khup chaaan 👌👌
@Madhura585
@Madhura585 6 күн бұрын
Thank you for amazing interview and garden n beach tour❤
@gurudevigalurgi8083
@gurudevigalurgi8083 16 күн бұрын
अप्रतिम
@sunilk_
@sunilk_ 16 күн бұрын
Excellent Video Sir 👏👏😊😊
@sunilnirantar1627
@sunilnirantar1627 15 күн бұрын
Thx to both of u for Taking us to WI ❤
@shrisagarkatre6170
@shrisagarkatre6170 16 күн бұрын
खूपच मस्त तुम्हा दोंघाची संभाषण
@mandar4friends
@mandar4friends 16 күн бұрын
If possible pls arrange the chat with Micheal Holding
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 6 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 43 МЛН
JANGDA KIM G'ALABA QOZONDI? 😧
0:56
OCTAGON UZB
Рет қаралды 799 М.
Kids of Players Wonderful Moments ❤️
0:20
Air Football
Рет қаралды 63 МЛН
Ronaldo vs. Messi Workout Challenge🏋️
0:29
Free Kick
Рет қаралды 8 МЛН
СУДЬБА МИРА В НОГАХ РОНАЛДУ🤖
0:54
ВЯТЫЧ МЕДИА
Рет қаралды 602 М.