Special Report | Kolhapur मध्ये 3 लाख मतदार, 3 लाख कार्यकर्ते?-tv9

  Рет қаралды 213,160

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 180
@Shankar1964.
@Shankar1964. 2 жыл бұрын
याचा अर्थ चं पा. ला कोल्हापूर मध्ये कोण्ही ओळखत नाही किंवा विचारत नाही असं समजायचं का.
@vishnugorhe526
@vishnugorhe526 2 жыл бұрын
साहेब ग्रामपंचायत साठी प्रयत्न केला पाहिजे आपण
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Жыл бұрын
,,,,,,,,,,,,तिन लाख कार्यकर्ते,अहो भाजपाचे,कार्यकर्ते,१३०कोटी,आहेत,
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 жыл бұрын
आपली ग्रामपंचायत आना साहेब
@chindhukharat5317
@chindhukharat5317 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@Todaysnews121
@Todaysnews121 2 жыл бұрын
दादा पैसे किती लागतील ते पण सांगा
@santoshkadu2555
@santoshkadu2555 2 жыл бұрын
अरे ज्यांच्या बरोबर लहानाचा मोठा झाला त्याच लोकांसाठी बाहेरचे 3 लाख लोक आणुन काय साध्य करणार,एवढा महापूर आला होता त्यावेळी सत्ता असून,घरचा माणुस असून सुद्धा काहीही मदत केली नाही,कोल्हापूरची जनता मूर्ख नाही.
@kiranpatil2534
@kiranpatil2534 2 жыл бұрын
2021 la ky milale
@janadanlakade2034
@janadanlakade2034 2 жыл бұрын
शिव सैनिक नाराज होत नाही। आदेश पालतो। भाजपा वालें शिव सैनिक चय जिवावर आहेत पण। आता शिव सैनिक गद्दारी करणारय भाजपा ला माती चारलयाशिवाय गप्प बसत नाही जय महाराष्ट्र शिव सैनिक बंधु व भगिनिनो।
@samadhanbhai5938
@samadhanbhai5938 2 жыл бұрын
पंढरपूर मंगळवेढा आठव...... कट्टर देशभक्त शिवसैनिक bjp सोबत आहे ह...
@janadanlakade2034
@janadanlakade2034 2 жыл бұрын
@@samadhanbhai5938 भाऊ पं ढरपूरमधे शिवसेनेचे मतदानच कमी आहे तिथे राष्ट्र वादी भककम होता पण देगलूरमधे शिवसेना होती महणुन दणका दिला आता कोल्हापुर मधे सुदधा शिवसेना दणका देणारच। जय महाराष्ट्र
@furrr222
@furrr222 2 жыл бұрын
Ha tujha vichar ahai Amhi hindu hurdiyasamrat Balashaeb Thackeray na manto atachi shiv sena nahi tyla mule tujha vichar tuhjya Javal amcha vichar amchya javal
@sahadeokarne5447
@sahadeokarne5447 2 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
@shamraonagare5065
@shamraonagare5065 2 жыл бұрын
@@samadhanbhai5938 मंगळ वेढा पंढरपूर मतदार संघाची रचना वेगळे असल्या कारणाने भाजप जिंकली पैशाचा वापर आणि जिंकली ती थोड्याच फरकाने
@rajabhaujadhav4510
@rajabhaujadhav4510 2 жыл бұрын
जयश्री जाधव जिंदाबाद
@dattahingane2953
@dattahingane2953 2 жыл бұрын
जनताच आहे खरे सरकार घ्या चांगला निर्णय हि वेळ परत परत येत नाही
@sudhirsingrajput6828
@sudhirsingrajput6828 2 жыл бұрын
सत्ता नसल्यामुळे हे तर सारखीच गंमत करतोय
@sunilkatari6253
@sunilkatari6253 2 жыл бұрын
Champa yeda jhala
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
सत्ता फक्त वसूलीसाठी वापरतय .सत्ता असून सुद्धा फक्त 16 % निधी मिळाला .
@krushnasawant3619
@krushnasawant3619 2 жыл бұрын
चंपा आपल्यात धमक नाही का? तिन लाख माणस आणायला कीती पैसा लागेल तुमच्या कडे ed का मग येत नाही रे ।
@RajendraPatil-t5w
@RajendraPatil-t5w 2 жыл бұрын
त्यांनी त्यांची धमक नेहमीच दाखवलीय, आता पण दाखवणारच . आणि पैसा कशाला लागतोय ? कार्यकर्ते काय इटली कि पाकिस्तान वरून आणायचे नाहीयेत, स्थानिक आणि महाराष्ट्रातलेच पुरेसे ठरतील. पंढरपूर, बेळगांव, लातूर मध्ये काय झालं तसंच. 😊.
@bapusopatil6324
@bapusopatil6324 2 жыл бұрын
स्वतःच्या गावचे ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात नाही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचे नाही
@bapusopatil6324
@bapusopatil6324 2 жыл бұрын
एवढी ताकत होती तर कोथरूडला का पळून गेले कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त कसा झाला काय बोलतो
@RajendraPatil-t5w
@RajendraPatil-t5w 2 жыл бұрын
@@bapusopatil6324 तुम्ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत तर तुम्ही कुठूनही निवडून येऊन दाखवू शकता. चंद्रकांत पाटील मतदार संघ बदली करून पण निवडून आले. आपल्या गल्लीत तर कुत्रं पण स्वतःला वाग बोलवून घेतं.🤣 उद्धव स्वतः लोकातून निवडून आला का ? पवार UP तुन निवडून येईल का ? राहुल गांधी UP सोडून केरळ मध्ये का पळून गेला ? मोदीजी गुजरात सोडून UP तुन आणि देशातून निवडून आला कि नाही.? हीच खरी धमक असते बापू 😊 गांड में नहीं गु और हागने चले जुहू 😄 ऐसा नहीं चलता. 😜
@RajendraPatil-t5w
@RajendraPatil-t5w 2 жыл бұрын
@@bapusopatil6324 आरं रंकाळ्या, तुमची ग्रामपंचायत म्हंजी काय सगळी दुनिया हाय काय ? दुनिया लई मोठी असती, जरा बाहीर पडलं ना तर मग समजतं. गैबान्या 😊😄😜🤣😂
@ra8208
@ra8208 2 жыл бұрын
ओन्ली बंटी पाटील
@sunilkambale339
@sunilkambale339 2 жыл бұрын
घाटगे यांची बाकी कमालच आहे . . .
@munnwarattar2927
@munnwarattar2927 2 жыл бұрын
महापूर वेळी तिन लाख खूप झाले असते रावसाहेब लोकप्रिय झाला असते
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
फडवनीस नंतर विरोधी पक्ष नेता चंद्रकांत दादा राहनार। भाजपाची विरोधी पक्ष नेत्याकडे वाटचाल राहील।
@shivjeetvlogs4146
@shivjeetvlogs4146 2 жыл бұрын
न्यूज वाल्यानी अपरिपक्व माणसाच्या बातम्या दाखवून वेळ घालवू नये....
@davidsling8540
@davidsling8540 2 жыл бұрын
समर्जित घाडगे ना राज्यसभा ची सीट पाहिजे आहे....लाचार
@ranveermande8168
@ranveermande8168 2 жыл бұрын
Congress NCP SS zindabad
@Rushikesh_bidgar
@Rushikesh_bidgar 2 жыл бұрын
कोल्हापूर शहराचा अपमान नाही .
@anantabodke954
@anantabodke954 2 жыл бұрын
याचा अर्थ राज्यात किती बेकार लोक आहे हे कळतं
@AdinathUmrani
@AdinathUmrani 2 жыл бұрын
Ho tuza sarkhe
@damodharthombre3350
@damodharthombre3350 2 жыл бұрын
बाहेरून आणून गर्दी वाढवावी लागेल ना
@jagannathjagtap9266
@jagannathjagtap9266 2 жыл бұрын
चंपी🤣🤣🤣🤣🤣🐸💀🍉😂😂
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
विधानसभा मतदारसंघात जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन काम करा बाहेरील कार्यकर्त्याची गरज नाही
@vishnugorhe526
@vishnugorhe526 2 жыл бұрын
शिवसैनिकांनी नाराजीचा सूर दाखवु नये
@shamraonagare5065
@shamraonagare5065 2 жыл бұрын
बाहेरील कार्यकर्ते आणण्याची वेळ आली तरीही मुर्खपणा केला आहे इलेक्शन बळजबरीने लादले
@ankushsalunkhe5849
@ankushsalunkhe5849 2 жыл бұрын
हताश चंद्रकांत पाटील स्वतः ची खात्री नसल्याने पुण्याला पळाले सुरक्षीत मतदारसंघात. स्वार्थी पणाने. या निवडणुकीत सेनेच्या बंडाची आशा होती ती पण मावळली. कोल्हापूर कडून कुठलीच आशा राहीली नाही. म्हणून बाहेर चे प्रचारक आणून कोल्हापूर ला अपमानित करतायत
@abdulganigani3925
@abdulganigani3925 2 жыл бұрын
1 kach number hau
@rajendradhade6970
@rajendradhade6970 2 жыл бұрын
आता.लक्शात.आल.चं.दादा.पाटिल.तूमी. सोलापूर.सोडून.पून्या.मदून.ईलक्शन.का. लडवलि.ते.जय.शिवराय.जय.लहुजी.जय.भीम
@rameshchouhan2044
@rameshchouhan2044 2 жыл бұрын
Champa
@chandrakantgharat7221
@chandrakantgharat7221 2 жыл бұрын
शिवशेना बाळासाहेबांची होती. यांची नाही. बीजेपी सोबत शोभत होती. महाविकास मध्ये. जनता नाराज किंमत झीरो 🙏जय महाराष्ट्र 🙏
@janadanlakade2034
@janadanlakade2034 2 жыл бұрын
चंपा गाव जेवण देणार आहे का तीन लाख माणसे आणणार महणे।
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 жыл бұрын
चंपाचि ई.डी तयारण आहे वोटींग ची फीटिंग झाली काय
@janadanlakade2034
@janadanlakade2034 2 жыл бұрын
@@chandrakantgurav8189 ने देशाची तो महणतो
@Yo-qi8iz
@Yo-qi8iz 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 жыл бұрын
चंदयाला येड लागायचे बाकी राहिले आहे, प्रदेशाध्यक्षांची काय ही अवस्था?
@swetadhembe9060
@swetadhembe9060 2 жыл бұрын
चंपा काही ही बोलतात
@pravindarekar1427
@pravindarekar1427 2 жыл бұрын
चं.पाटील यांचा खरंच आभ्यास कमी आहे
@madhukarlad6964
@madhukarlad6964 2 жыл бұрын
तीन लाख कार्यकर्ते येणार आहेत,त्यामुळे तीन लाख मतदार आपल मत देणार.म्हणजे शंभर टक्के मतदान. पुण्याहून कार्यकर्ते निघाले आहेत त्यांच्या जेवणाची सोय केली आहे.तांबडा रस्सा पांढरा रस्सा..जेवून जावे.
@avinashdilpak3846
@avinashdilpak3846 2 жыл бұрын
Champa😄😄🤣🤣🤣
@shivajipatil7728
@shivajipatil7728 2 жыл бұрын
चंपा ला किती मस्ती आली
@harunmulla6625
@harunmulla6625 2 жыл бұрын
आघडी सरकार जय हो ः
@dadasahebangar429
@dadasahebangar429 2 жыл бұрын
हसन साहेब तुम्ही कोल्हापुर सोडुन निवडणुक लढवून दाखवा......!
@sanjaybhagat800
@sanjaybhagat800 2 жыл бұрын
👌👌👌👌💐
@royalmaharashtra3278
@royalmaharashtra3278 2 жыл бұрын
स्वतःच्या मतदारसंघ सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या पोटावर कशाला पाय आणतील
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 2 жыл бұрын
@@royalmaharashtra3278 तेवढे रोहित पवार ला सांगा राव
@krushnakale7810
@krushnakale7810 2 жыл бұрын
मुश्रीफ पाटील कधी झाले मॅडम😅😅🤣🤣
@dilipkhose4412
@dilipkhose4412 2 жыл бұрын
खरोखरच चंपा चे डोके मनोरुग्णालयात तपासून घेणे गरजेचे आहे
@rakeshbachhav6650
@rakeshbachhav6650 2 жыл бұрын
माजी मंत्री चंपा तारीख पे तारीख तारीख पे तारीख
@ankushlengare2094
@ankushlengare2094 2 жыл бұрын
Only Dada
@kalyanpatil973
@kalyanpatil973 4 ай бұрын
जनतेला पटेल असे बोलत जा लोक हसत आहेत
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 2 жыл бұрын
आदरणीय चंदकात दादा एक मृत अमदार बाबतीत भाजपा कोणत्याही थराला गेले निवडूनक बिनविरोध करने गरजेचे होते. काही माणुसकी आहे का. बिनविरोध झाली असती तर कोल्हापूरकरांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते हे नक्की
@santoshgaikwad5157
@santoshgaikwad5157 2 жыл бұрын
सहा लाख आना
@balkrishnapatil7975
@balkrishnapatil7975 2 жыл бұрын
याला कोल्हापुरात कोणीही ओळखत नाही
@sanket7387
@sanket7387 2 жыл бұрын
आता शिवसैनिक भाजपाला मतदान करू शकत नाहीकारण भाजपाने शिवसेनेला खूप त्रास दिला आहे
@balkrishnatak7861
@balkrishnatak7861 2 жыл бұрын
एका आमदारासाठी सगळ्याची घाई पण उपयोग काहीच नाही. उद्या राष्ट्रपती राजवट लागली तर सगळे मुसळ केरात जाणार की नाही. जाणते लोक सांगा मला🙏🙏
@sanjaybodke8980
@sanjaybodke8980 2 жыл бұрын
हिच यांची रणनिती जर जनमत असेल तर कशाला तीन लाख अल्प बुद्धी सुडाने पेटून ऊठले जनमत कमी होणार
@surajkamble2530
@surajkamble2530 2 жыл бұрын
Ghadage la BJP madhi konihi vicharat nahi tari ugachach madhe madhe karaych
@sachinrandive6068
@sachinrandive6068 2 жыл бұрын
चंपाच खरंच डोकं ठिकाणावर आहे का?
@छत्रपतीशासन-ल1ड
@छत्रपतीशासन-ल1ड 2 жыл бұрын
स्वाभिमान दुखावला गेला तर तिनं मत पडणार नाहीत उलट स्थानिकांना घेऊन काम करुन घ्या संधीच सोनं करतिल
@mahadevbhoji7383
@mahadevbhoji7383 2 жыл бұрын
काँग्रेसचा सुफडा साप करा. काँग्रेस मुक्त भारत बनवा. मोदींचे हात मजबूत करा.
@rushikeshkadam1429
@rushikeshkadam1429 2 жыл бұрын
तुझा बाप अंबानी आहे त्यामुळं तुला महागाई काय वाटत नाही
@vishalmane6330
@vishalmane6330 2 жыл бұрын
Champa
@sanjuchavan2159
@sanjuchavan2159 2 жыл бұрын
राजे जबरदस्त उत्तर दिले आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@infotainment8839
@infotainment8839 2 жыл бұрын
🚩🚩🚩 BJP 🌷🕉️🚩🚩 BJP 🚩🚩 2024 🚩🚩🚩 BJP 201/288
@sanjaybhagat800
@sanjaybhagat800 2 жыл бұрын
,👌👌👌👌👌👌👌
@sanjaybhagat800
@sanjaybhagat800 2 жыл бұрын
B J P 👍👍
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
🔔🔔
@raut5532
@raut5532 2 жыл бұрын
Bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩 bjp 🚩
@raut5532
@raut5532 2 жыл бұрын
Bjp 🚩
@niyazbodale8950
@niyazbodale8950 2 жыл бұрын
चंपाला कोथरूडला पाठवा,कोलहापुरात तयाच काम काहीच नाही
@rahulthakur8746
@rahulthakur8746 2 жыл бұрын
तेव्हढं गावची ग्रामपंचायत जिंकली असती तर बरं झालं ।।
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 жыл бұрын
हुसेन ला कस निवडून देतात राव
@tofiktamboli6605
@tofiktamboli6605 2 жыл бұрын
चंपा तुझा काळ आलाय कळेल दहा तारीख ला
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 жыл бұрын
तीन लाख आणून काय ऊपटणार. चंपा
@sunilkatari6253
@sunilkatari6253 2 жыл бұрын
Champa tuzi layaki sarpanch padachi pn nahi 😂😂😂😂
@ashoksargar6996
@ashoksargar6996 2 жыл бұрын
दादा no 1
@Rushikesh_bidgar
@Rushikesh_bidgar 2 жыл бұрын
Only one BJP leader
@siddhi4052
@siddhi4052 2 жыл бұрын
३ लाख लीडर आहेत आणि कार्यकर्ते तर कोटी आहेत
@vijaygosavi2963
@vijaygosavi2963 2 жыл бұрын
कोटी कार्यकर्त्यांची पोट भरण्यासाठी आज देशामध्ये महागाई आहे
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 2 жыл бұрын
पाटील साहेब उचलली जीभ लावली टाळ्याला. पक्ष बरबाद करणार.
@prakashpatil4542
@prakashpatil4542 2 жыл бұрын
चंदूला स्वतः पोर होत नाहीत पोरं काढायची आवकात नाही आणि चंपा 3 लाख लोक प्रचाराला आणतोय हा मोठा विनोदच आहे
@sandipshirke4773
@sandipshirke4773 2 жыл бұрын
कोल्हापूर मध्ये कोण आणू नका... नाहीतर तुम्हांला कोल्हापुरात यायचं बंद होईल......🤣🤣🤣
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 2 жыл бұрын
बरोबर आहे वेलडन युध्द हे युध्द असते
@rahulborade7616
@rahulborade7616 2 жыл бұрын
Yeda chandu
@shivajipathare2519
@shivajipathare2519 2 жыл бұрын
चंपा वेडा झाला आहे.
@sureshmarathe1021
@sureshmarathe1021 2 жыл бұрын
Hasanji,thoda kami Bola.
@drsureshmane106
@drsureshmane106 2 жыл бұрын
Pressure technic vaparene suru ahe ka???nusati chaukashi mhatalyavar Maharashtra petavinyachi bhash!!!!!
@hanumantransing5080
@hanumantransing5080 2 жыл бұрын
Champa bass Kara
@yashpalbhosale2164
@yashpalbhosale2164 2 жыл бұрын
हे समर्जीत घाडगे कोण आहे आता?
@narayankeluskar5050
@narayankeluskar5050 2 жыл бұрын
HA YZ AAHE
@rakeshbachhav6650
@rakeshbachhav6650 2 жыл бұрын
. माजी मंत्री चंपाबाई
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 жыл бұрын
Hindu ahe hindu party la suport karnar only BJP 🚩🚩🚩 Hindu ahe hindu party la suport karnar 🚩 only BJP 🚩🚩🚩 🚩🚩Jai shivray 🚩🚩 jai shivray 🚩🚩
@kiran-op6gs
@kiran-op6gs 2 жыл бұрын
मतदार तुमच्या मागे लागायला मोकळे आहेत काय..
@sg7962
@sg7962 2 жыл бұрын
घाटगे बिन बुलाये मेहमान ...
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 2 жыл бұрын
samarjit ghadage barobar bolale only bjp
@rahulsudeshkharat974
@rahulsudeshkharat974 2 жыл бұрын
ही चंपा काय पण बरळते
@neekk9462
@neekk9462 2 жыл бұрын
कोल्हापूरकर माज उतरवणार यांचा हे मात्र नक्की। खूप फरकाने हरणार बीजेपी।
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 2 жыл бұрын
ही लढाई च आहे सोनिया सेना विरुद्ध BJP
@bhagwanpatil2953
@bhagwanpatil2953 2 жыл бұрын
म्हणजे मावियची मतेदेखील बजे पीच घेणार तर
@rajdesaiish
@rajdesaiish 2 жыл бұрын
Dhanya wagh ....mushrif saheb
@nileshdiwate6470
@nileshdiwate6470 2 жыл бұрын
Congress win
@shrirkushnapatil1259
@shrirkushnapatil1259 2 жыл бұрын
Champa kade ED naahi jata ka. 3-lacs workers la gheun jato.
@sambhajigiri1825
@sambhajigiri1825 2 жыл бұрын
तरी चं.पा़ तुम्ही पडणार च
@navnathraykar216
@navnathraykar216 2 жыл бұрын
Only bjp 😂
@amolshejwal4215
@amolshejwal4215 2 жыл бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@rajkumarannadatejain3115
@rajkumarannadatejain3115 2 жыл бұрын
3 lakha matdar 3 lakh baherun yenar Etka paysa aala kothun yana ec, Ed dole zakun basliy ka Grampanchaytcha 1 ward anaycha zala 10 te 12 lakha lagata Mag yancheyakade jaminit utpanna kadun barashi khandun paysa aalay ka karan BJP vale bhrastachar kartch nahit kamal aahe 6lakh lokanche bhagvine
@sudarshankamthane6919
@sudarshankamthane6919 2 жыл бұрын
5
@sursixfeet
@sursixfeet 2 жыл бұрын
Request all Smart voter do wisely, seen last 2.5 year all older track record
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 жыл бұрын
Only BJP 🚩🚩🚩
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 2 жыл бұрын
We need parivartan in 2024,ache din nhi chahiye 2024 me
@vinayakwarade2788
@vinayakwarade2788 2 жыл бұрын
नमो नम:
@pundlikakhadye2253
@pundlikakhadye2253 2 жыл бұрын
मविआ जिंकनार
@baburaowagh4754
@baburaowagh4754 2 жыл бұрын
Manjesh jagatik Vikram mahayacha
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 3 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
Alathiyaaka Gelathi | North Karnataka Folk Songs | Songs Jukebox 2020 | Basavaraja Narendra
53:49
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24