राजे फक्त शिवबा राजे आणि संभाजी राजे बाकी फक्त वारस
@drajendra761Ай бұрын
Mag kasdarkila mat magtana kshala mharaj chya nave mata magitli
@Onkarjadhav2022Ай бұрын
स्वाभिमान विकला घराण्याचा त्या बाई ने.... बरोबर बोलले बंटी पाटील
@kkshine8432Ай бұрын
Kaltondya neet bhasha jara
@Shubham-sw5jrАй бұрын
सून सासऱ्या ला वरचढ ठरेल अशी भीती असावी बहुतेक मनात पण अश्याने कश्या "सही करा तिथं "2 वेळा म्हणले राजे...अस आपण महिलांना सक्षम करणारं आहोत का???
@NivrutiKhamkarАй бұрын
काँग्रेस ने वकब बोर्ड ला पाठींबा दिला तेव्हाच ते नजरेतून उतरले..... मला वाटत यांचा 1 ही आमदार येऊ नये. जय शिवराय.
@udaydambarchorАй бұрын
बाई हसत येतेय काहीतरी गडबड केलीय सतेज पाटलांना कमी करायला
@NarendraPandav-d9jАй бұрын
संताप येण्या सारखा निर्णय आहे
@PravinPatil-u9tАй бұрын
सतेज पाटील 😊🚩🚩
@rupeshpawar5399Ай бұрын
अर्ज मागे घेणे म्हणजे बंटी पाटलांची नाही तर तमाम मतदारांचा अपमान केला यांच्याच मतावर तुम्ही खासदार झाला
@dipakpatil4589Ай бұрын
Royal family Maharashtrachi Shan aahe❤
@dipakpatil4589Ай бұрын
Maharaj❤
@PravinKoli-qh5tvАй бұрын
बरोबर बोले बंटी पाटील साहेब
@maheshlande8314Ай бұрын
महाराज गादीला शोभेल असं वागायला पाहिजे होतं
@nikhilkamble9686Ай бұрын
कर्म आहेत ही बंट्य् आठवतय का विशाळगडावर शिवभक्तांनी अतिरेकी म्हटलेलास ते. तुल फक्त रडून सहानुभूती मिळवायलायस आजपर्यंत तेच केल आहेस कोल्हापूरच भकासपूर करून टाकलस.
@AnannyaEditАй бұрын
आमच्या साठी एकच छत्रपती शिवाजी महाराज / आमच्या साठी एकच छत्रपती शाहू महाराज / आमच्या साठी एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर 👍 बाकी सर्व नकली आहेत 👍👍
@जयमहाराष्ट्रहिंदूАй бұрын
तेज कोण आहेत् यांना मिडिया ne त्याची प्रतिक्रिया घ्या कारण तेज यांना बंटी ni धमकी दिली आहे
@manishghatole8011Ай бұрын
Very very very very very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bharatmahaan2991Ай бұрын
जय श्रीराम. जय श्रीकृष्ण.
@anandmargaleАй бұрын
कोल्हापूर मतदारसंघात राजेंची सर्जीकल स्ट्राईक द्वारे पूर्ण पंजाच कापला गेला.
@pramodpatil9682Ай бұрын
महाराज यात्रा राजे राहिले नाही त्यांच्या तदम नाही
@manjeetnagamwad7764Ай бұрын
सतेज पाटील यांच्यामुळेच महाराज खासदार झालेत
@akshaypatil2192Ай бұрын
फक्त बंटी पाटील
@ravindrakamble1374Ай бұрын
बंटी पाटील जिन्दाबाद
@VinodKadam-l4fАй бұрын
बंटी पाटील अगदी बरोबर बोलत आहेत दम नसेल तर शेपूट घालून गप्प बसावे ऐन वेळी धोका द्यायचा नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या वारसा ला काळ फासायच नाही
@bharatpatil4235Ай бұрын
मी बंटी पाटील यांना मानत नाही...पण आज महाराजांची भुमीका बरोबर वाटली नाही.. माघार घ्यायची होती तर अर्ज भरायचाच नव्हता कशाला विश्वास घात करायचा. शाहु घराण्याकडुन जनतेला ही अपेक्षा नव्हती..असो
@pradipsangale7130Ай бұрын
जनसामान्यांचे नेते बंटी पाटील
@NarayanGhawareАй бұрын
पण एक गोष्ट नक्की लबाड राजा ने पाटलांच्या समोर डोळ्यात डोळे घालून बोलला नाही लाचार राजा 😢😢😢😢
@balajigavli9482Ай бұрын
बंटी पाटील 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@jayhind8611Ай бұрын
खरंच कुठंतरी माजी खासदार श्री संजय मंडलिक यांचे वारसांचे शब्द खरोखर वाटतात...
@dadasahebgaikwad4904Ай бұрын
Next CM Banti Patil❤
@ramekavade2613Ай бұрын
मान गादीला मत गादीला...हाच मान राखला.बंटी वारे वा तुमचं राजकारण.हे चालत नाही कोल्हापूरात.
@avinandre3130Ай бұрын
बरोबर बोलले सतेज पाटील.
@dipakpatil4589Ай бұрын
Sarwanna vishwasat na gheta tikit jahir kelyamule ha mottha gondhal jhala aahe yamule saglya maharashtrache aaradya daivvat asnarya chatrapati gharanyavar tashere odhane chuukiche aahe, aani ghanerde shullak rajkaranamule kolhapurcha aapman pahnyachi vvait katu vel janta janardanela aali😢 shevati te aple avdte❤ RAJE aahet he visrun chalnar nnhi tya mule ya ghanerdya rajkarnamule RAJENI aapla vel jya jantene tumhala dev manle tyanna dyavayach ki pakshyasathi dyavayacha he tharvave hi vinanti❤
@santoshjadhav3877Ай бұрын
सतेज पाटील हे स्वाभिमानी नेते आहे. आपण महाराज म्हणतो त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा जनतेने. महाराज जे पण होते आज पर्यंत ते हार मानणारे नव्हते. पण हे कसले महाराज. न लढताच हार मानणारे
@harh908Ай бұрын
नौटंकी आहे बंटी पाटील ची आधीच मालोजीराजे उमेदवारी का दिली नाही ते कोल्हापूर उत्तरचे आमदार होते 2009 पर्यंत, लोकसभेला संभाजीराजे ना आणि विधानसभेला मालोजीराजे ना जाणीवपूर्वक उमेदवारी मिळवून दिली नाही बंटी पाटील नी स्वतःला भविष्यात स्पर्धा नको म्हणून, वयस्कर शाहू महाराज आणि त्यांच्या सुनेला पुढे करून दोन्ही राजे चा गेम केला
@bhushanbabasharma426Ай бұрын
बंटी साहेबांनी शाहू राजेंचा दम नाही काढला बंटी साहेब हे ज्यांनी राजेश लाटकर यांच्या विरोधी भूमिका घेतली त्यांना उद्देशून बोलले होते मीडियाने लोकांची कोणतीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये राजे घराण्याचा आमच्या कोल्हापूरकरांच्या आणि बंटी साहेबांच्या मनात आदर होता आहे आणि तसाच राहणार
@kailaskasar9697Ай бұрын
वाद नाही होणार महाराज व बंटी पाटील समजदार आहेत
@dipakpatil4589Ай бұрын
Ya thikani chatrapati Udyanraje aaste tar ?????????????????
@omkarmanjarikarАй бұрын
जिस ज़मीं पर मैं खड़ा हूँ ये मेरी पहचान है आप ऑंधी हैं तो क्या मुझको उड़ा ले जायेंगें। -अज्ञात
@deepakpatildp8261Ай бұрын
मराठी टायपिंग
@BITS93598Ай бұрын
सतेज पाटील अगदी बरोबर आहे....
@patilsaheb.8008Ай бұрын
गादीचा मान 🤔
@ram_995Ай бұрын
Satej patil barobar aahe tumach
@swapnilshinde7524Ай бұрын
007❤ 🎉🎉🎉
@वैभवनांद्रे-ङ5यАй бұрын
त्यांना माहीत होते निवडूण येणार नाही
@dadasahebgaikwad4904Ай бұрын
काढण्यासाठी दम असावा लागतो😂
@youthindia9304Ай бұрын
राजे माघार घेतात,कसं पटणार जनतेला
@ratnasinhrajeghatge778Ай бұрын
बातम्या चांगले द्या कोणी कोणाचा दम काढलेला नाही हा विश्वासघात कोण सहन करेल मीडिया वाल्यांनी सगळ्यांची सुपारी घेऊन ठेवली बहुतेक..
@dipakpatil4589Ай бұрын
Ye politics aahe 😮
@शूद्रराष्ट्रАй бұрын
चुकीला माफी नाही महाराज असो
@RaghunathDesai-m9wАй бұрын
बरोबर बोलले बंटी पाटील
@panditulape3890Ай бұрын
फक्त बंटी
@gathamarathichi3524Ай бұрын
कोल्हापूर च्या राजघराण्यातील व्यक्ती असं वागतील वाटलं नव्हतं,,,,या मागं कुणाची खेळी ... राजकारणात दबाव न्हाय पायजे.. उपराटा न्याय , कोल्हापूरात चालत न्हाय... आता सर्व कोल्हापूरकरच शाहू राजांचे वारसदार.... कोल्हापूरी जगात भारी.......पायतान
@sandeeppatil8031Ай бұрын
लाटकरांनी उमेदवारी माघार न घेणे हि एक खेळी होती. मिडिया समोर फक्त स्टंटबाजी केली. बाकी सर्व ठरवूनच केले आहे. खासदार, आमदार वाड्यावर झाले असते तर जिल्ह्यातील राजकीय सत्ताकेंद्र तिथे गेले असते.
@dattagaikwad9954Ай бұрын
खरच बोलले दम नाही
@SanjayPatil-uo3xgАй бұрын
हुकुमत pn बंटी
@shrimantbhosle414Ай бұрын
महाराजांबद्दल असं बोलणं योग्य वाटत नाही. मगरूरी कमी दाखवा
@rohankamble8568Ай бұрын
बातमी च शीर्षक जरा योग्य दाखवा.
@shubhambamane9556Ай бұрын
One man show Bunty Patil Saheb✌🏻
@amollad2752Ай бұрын
महाराज मध्ये दम नाही आज समजले
@santoshvathare8195Ай бұрын
राजेश लाटकर यांना थांबवलं असतं तर हे झालं नसतं
@RajendraPatil-sq4peАй бұрын
उगीच विनाकारण आग लावायचे राजकारण तुम्ही करु नका कलेक्टर अॉफिस नंतर, महाराज व सतेज पाटील एका कार्यक्रमात एकत्र होते, आपण पेड न्यूज चालवत आहात असे म्हणण्यास वाव आहे
@dadasosamai617Ай бұрын
फक्त दम काढून थांबले नशीब.
@swapnilundre4969Ай бұрын
बंटी पाटील साहेब बरोबर आहेत आसे वाटते
@chaitanyakulkarni6492Ай бұрын
Mahautee fix...
@shilanandkhadse9192Ай бұрын
नाना पटोले पैसे घेते होता आधीच सांगायचं न लाटकर कडून
@vaibhavsarokar-nl2mtАй бұрын
महाराज आहेत तर काही करणार का मग सतेज पाटील ब्रँड इज ब्रँड
@LaxmanKambale-gz7vhАй бұрын
Patil 🎉🎉🎉
@वैभवनांद्रे-ङ5यАй бұрын
छत्रपति शाहू महाराज. छत्रपती संभाजी राजे हे जनतेतून निवडून येऊ शकत नाही. बंटी पाटील मुळे निवडूण आले
@ganeshkadam4113Ай бұрын
banti patil king
@uttamshinde4441Ай бұрын
कारन ती राज
@deepakg3564Ай бұрын
फॉर्म भरून शेवटच्या क्षणा पर्यंत झोपले होते का महाराज.. असे कसे महाराज...
@PrasadBhosale-vq6kcАй бұрын
Banti saheb tumacha barobar aahe .rajela aamhi pudhe manat nahi
@ChatGptIotАй бұрын
Banty Patil 💯
@uttamshinde4441Ай бұрын
राडाच राडाच
@sahilkole161Ай бұрын
Only bunty patil❤
@rohitbijapure8003Ай бұрын
हा एक खेळ आहे
@uttamshinde4441Ай бұрын
Rajesh Chakraborty😊
@Sharadpatil-r6nАй бұрын
बंटी पाटीलच
@shashikanthankare5785Ай бұрын
Bunty saheb kingmekar👑
@jyotikapse3842Ай бұрын
बंटी पाटील साहेब
@Santosh5-k2nАй бұрын
He kasale maharaja. Yeh tar ...
@sanketmaheshbabubigfantoma1752Ай бұрын
Hoy amnche saheb yenarch nivdun
@rajuwakchoure8878Ай бұрын
बंटी पाटलाची चांगलीच😂😂😂😂
@BabasahebMali-dr6lyАй бұрын
Onle bante dada
@Hanmant6707Ай бұрын
Bunty Patil saheb tumchya sarkha hya Maharashtra made neta kon nahi
@Omp2510Ай бұрын
Are ha maharajena dam nahi ka bolat ahe kon ahe ha zatya
@chaukidarmodiАй бұрын
सतेज पाटलांनी अहंकार बाजूला ठेवावा... शाहु महाराजाबद्दल अपशब्द वापरणे चुकीचे आहे... लायकीत राहावं बंटी पटलाला कोल्हापूर च्या बाहेर कुत्र ओळखत नाही... महाराजांना पूर्ण देश मान, सन्मान देतोय
@ManasgMoglayАй бұрын
Rajesh.Shirsagar
@bharatzore-yy2peАй бұрын
Ha yanchach plyan aasel
@shitalpatil8524Ай бұрын
Kolhapur madhun chatrapati ghrane ani kagel madhun ghatge Congress Kai karil name nhai
@Rtry0000Ай бұрын
swatala maharaj mhnaycha ani vishwasghat karaycha yogya nahi