न्यायालय बरोबर आहे. बंद,धरने आंदोलन, निषेध, मोर्चा, आकांडतांडव याचे पेटंट भाजपा कडे.जर त्याचा वापर इतर कोणी करणार तर न्यायालय त्यांना रोखणार.एस.टी.महामंडळ बंद न्यायालयात तारखा वर तारखा सुरू असताना सुरू च होता.कारण पेटंट त्यांच्या कडे होते
@nveenu2 ай бұрын
कोर्टाची एक चूक, सरकारला भारी पडेल
@abhijeetindustrywalas93552 ай бұрын
kai bhari padel
@ganpatbhosale68052 ай бұрын
कोर्टाचा आदेश हा जनतेची मुस्कटदाबी आहे
@Ashvini6852 ай бұрын
बंदकोर्ट निर्णय लगेच दिलं पण ज्या नि वाईट कृती केली त्यावर लगेच निर्णय नाही हे आपला सरकार
@AshokKadam-dd9zi2 ай бұрын
अरे बढ़िया संवैधानिकहै
@ganpatbhosale68052 ай бұрын
एक दिवस जनता रस्त्यावर उतरेल आणि सरकार सह कोर्ट सुद्धा पळता भुई थोडी होईल
@SuvidhaSangleАй бұрын
😊 कनि
@akshay158592 ай бұрын
sadavarte फडणवीस चा माणुस आहे
@ansarpathan10372 ай бұрын
याच्या नंतर चे सर्व बंद पन् बंद झाले पाहिजे, हा बंद कायदा आनी सुव्यवस्था च्या खराब स्तिथि वर्ती होता, याचा विचार जनता ने केला पाहिजे
@AN-uf7mk2 ай бұрын
बेकायदेशीर राजकीय बंद वर न्यायालयानं कायदेशीर बंदी आणल्या बद्दल धन्यवाद.....
@sayajipawar24682 ай бұрын
अराजक माजवून खुर्ची मिळत नसते. महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची स्वप्न बघू नका.
@dilippatil24162 ай бұрын
कालतोन्डे पाहून घ्या
@Pune1222 ай бұрын
सडक्या राजाचे काळे थोबाड, अजूनच काळे झाले !
@er.vinayakuttamraochavan32742 ай бұрын
नुसत राजकारण राजकारण चाललंय, विकासाच्या नावाने बोंबाबोब, उठ सुठ कधीही मोर्चे आणि आंदोलने, पोलिस प्रशासन आणि न्यायालय चे काम त्यांना करुद्या, आशा या राजकारणामुळे महाराष्ट्रातील कंपन्या पण बाहेर स्थलांतर होत आहेत
@nandkumarauti8512 ай бұрын
दोघांना पुन्हा मी सांगू इच्छितो काल कोर्टाने तुम्हाला फटकारलं त्याचं काय
@gajugurav92702 ай бұрын
Band karun kahi hot nahi tya evaji yog Shashan kara kayade kadak kra
@sanjayraut86902 ай бұрын
3 पक्षाचे सरकारला जनतेची जाणीव झाली की नाही फक्त बोल बच्चन करतात
@जगन्नाथशेळके2 ай бұрын
अरे हुकूमशाही चालून देणार नाही जनता ही हुकूमशाही चालू आहे देशामध्ये
@shreyamane56472 ай бұрын
Pratek goshti che raajkaarn karnare trimurtii
@DhanajiBalip2 ай бұрын
Tumi thakas mahatak ahat wa wa sarkar
@shreyamane56472 ай бұрын
Pawar thakare dogani raaut la geun kaawad yatrra karawi..maharashtra made shanti yel 100%
@kishorkolhe27782 ай бұрын
Cort che BJP che ahe atta prashan jantechy kortat
@AdhikaravJadhav-n8m2 ай бұрын
Cortala bandh karun janteche hal haou naye aase vatat aasel tar cortanehi naradhmana fashi devun aaya bahinina nyaya dyava
@maharraja47392 ай бұрын
Andhbhakti jindabad 😂
@sachinsandhe7662 ай бұрын
महाराष्ट्र मुक्त बीजेपी 😂
@Bahartgavai-hq6ms2 ай бұрын
Tumhi Kay Shett upatata ka. Mindhe.
@maharraja47392 ай бұрын
Modani jindabad 😂
@RAMCHANDRAJAGADALE-f5h2 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब शिवसेना भवना पाशी बसण्यापेक्षा काँग्रेस भवनामध्ये जाऊन बसा तिथे तुम्ही शोधून दिसाल
@narendrajadhav78292 ай бұрын
मग गद्दारनाथ ला पण सांग टरबूज आणि गुजरात ला जाऊन बस 🤣🤣