Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण

  Рет қаралды 99,862

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 253
@swapnilmali5852
@swapnilmali5852 Ай бұрын
शरदचंद्र जी पवार पॅटर्न💯🔥❤️💥
@preranapawar6190
@preranapawar6190 Ай бұрын
रोहीत पवारची नक्कल केली होती आता कस
@AjitGade-un2kl
@AjitGade-un2kl 26 күн бұрын
शंभर टक्के येऊन येऊन येणार फक्त दादा अजित दादा
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Ай бұрын
होय मलिदा गँग चा कॅप्टन दादा च हाय ✍🏻
@Kadamk.672
@Kadamk.672 Ай бұрын
दादा बकीच्या तालुक्यत पन विकास करा म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होताल
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 27 күн бұрын
288 MLA fund are same leaders leaders hopeless
@rajendramane7363
@rajendramane7363 Ай бұрын
भाऊ तोरसेकर त्यांचे विश्लेषणात नेहमी सांगतात की राजकारण खूपच क्रूर आसते???
@pragatikardile3834
@pragatikardile3834 29 күн бұрын
अजित दादा तुमची एक बहिण सोबत नाही पण आम्हीं सर्व महिला तुमच्या सोबत आहेत. टेन्शन घ्यायच नाही.
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil Ай бұрын
स्वतःला तरुण आणि शरद पवारांचे वय झाले असं समजणाऱ्या दादांची 85 वर्षाच्या म्हाताऱ्याने चांगलीच जिरवली.. 😂😂
@akashgangawane6618
@akashgangawane6618 24 күн бұрын
😂 बरोबर 😂
@saigawade7777
@saigawade7777 29 күн бұрын
पवार पवार मध्ये भांडण सुरू झाले आणि जे होऊ नये ते झाले.❤
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 10 күн бұрын
दादा ,,,, दादाचा वादा पक्का असतो, तुम्ही ,प्रचंड मताधिक्याने निवडून यावे ,आणि राज्याच्या राजकारणात आपला ठसा कायम रहावा याच सदिच्छा 👌👍👏👏👏
@AjitGade-un2kl
@AjitGade-un2kl 26 күн бұрын
विरोधात कोणी असुद्यात लावा पैज तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे खरंच भाषणातून एवढे तरी समजा मनात कसलंच पाप नाही फक्त तुमच्यासाठी काम करायचं तळमळ आहे त्यांना चान्स द्या तुमचं भलं होईल 🙏
@Mohini-v9f9x
@Mohini-v9f9x Ай бұрын
Only saheb
@badebhao1698
@badebhao1698 Ай бұрын
kon saheb.. ullu banavto tulaa, kadat naahi ka?
@ashalandge565
@ashalandge565 Ай бұрын
भाजपाबरोबर जायचे आणि फुले , शाहू व आंबेडकर यांचे नाव घ्यायचे असे नाही चालत दादा . हे चूकीचे आहे.
@SwapnilDaware-o2m
@SwapnilDaware-o2m Ай бұрын
ajitdada❤ निवडून द्या लोकानो
@lilarampurohit7105
@lilarampurohit7105 29 күн бұрын
धन्यवाद आपका बहुत बहुत धन्यवाद की आपने ❤🚩🚩👍
@vijaychavan5644
@vijaychavan5644 Ай бұрын
एकच वादा अजित दादा
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 Ай бұрын
Pada
@ParmeshwarJadhav-lc2wc
@ParmeshwarJadhav-lc2wc Ай бұрын
70 हजार कोटीचे केले काय आणि हसतो काय लाज नाही का वाटत तुला आता किती लुटतो
@SureshShinde-q5r
@SureshShinde-q5r 28 күн бұрын
Baro bar
@abhiiiii262
@abhiiiii262 Ай бұрын
ते पण माफी मागतील ना मग त्यात काय एवढ घ्या सहन करून रडू नका दादा प्लीज़ 😂🙏
@DCPEmpireGroup
@DCPEmpireGroup Ай бұрын
लूज कॉन्फिडन्स दिसत आहे..... तो माज आज दिसत नाही...
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Education is must
@pradipkhartode6740
@pradipkhartode6740 Ай бұрын
70000000 कोटीचं काय झालं😂😂 लय लबाड दादा आहे😂😂😂
@ShardaMule-y9s
@ShardaMule-y9s Ай бұрын
Only one dada ❤
@rajaramp6610
@rajaramp6610 Ай бұрын
बारामती म्हणजे पेटंट आहे का...मराठवाडा विदर्भ इतरही जिल्हे आहेत..
@SureshShinde-q5r
@SureshShinde-q5r 28 күн бұрын
Barobar
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 27 күн бұрын
288 MLA fund are same distribution. Vidarbha Marathwada leaders Hopeless 🎉
@sagarkanase6305
@sagarkanase6305 Ай бұрын
दादा तुमची इलेकशन एजन्सी डुप्लिकेट आहे.. रियलसल करून घेत नाय का ?
@sunilpadule3810
@sunilpadule3810 Ай бұрын
दादा आज तुम्हाला एकोपा घराची किंमत समजली का..लोकसभेला हीच घर, एकोपा कुटे गेला होता..आज तुम्ही भावनिक होत आहेत..तुम्ही आता थांबा..राजकारण भावनिक तेचे नसते..तुम्ही फॉर्म माघार घ्या..नाहीतर खूप घान इज्जत जाईल
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Ай бұрын
अरे बाबांनो रडायची नाटकं बंद करा धिकास केलात ना.मग रडून कशाले दावते. तु पडणार नक्कीच... सत्तर हजार कोटी आणि पानावर मुशीची बोटी....
@narayanbhise6062
@narayanbhise6062 Ай бұрын
अजित दादा❤❤❤❤❤
@sachinkalel5886
@sachinkalel5886 Ай бұрын
खालच्या पातळीवरच्या राजकारणाची सुरुवात आपणच केली लोकसभेला...
@मराठीव्याकरण-झ6ह
@मराठीव्याकरण-झ6ह Ай бұрын
सर्व सामान्याचावाली एकच अजित दादा..बारामतीची शान ,आमचा दादा...फक्त बोलत नाही तर काम करून मन जिंकतो तेच आमचे दादा...
@Markit91
@Markit91 Ай бұрын
याचा विचार आधी केला असता तर बर झालं असतं
@LaxamanKagade
@LaxamanKagade Ай бұрын
दादा तुम्ही पवार साईबना का सोडल
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
खरच आज दादाबद्दल दया उत्पन्न झाली...🎉🎉
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Education is important
@maheshpawar6008
@maheshpawar6008 Ай бұрын
दादा शरद पवार साहेब सारखा चुलता मला भेटला असता तर आयुष्भर त्यांचे उपकार विसरलो नसतो हि लढाई विचार vs विकास ची आहे आणि विकास हा क्षणभंगुर असतो विचार हा पिढ्यान् पिढ्या राहतो .
@Atharvrock123
@Atharvrock123 Ай бұрын
तु पण गद्दारी केली असतीस
@legendsking-s2t
@legendsking-s2t Ай бұрын
Are tyacha kakane je aush bhar kel tech ajit dada ne kel
@nandkumarmasal2622
@nandkumarmasal2622 Ай бұрын
दादा शिक्षणावर नका बोलू, तुम्ही आवडता आम्हाला, पण, Ph. D वर काय बोलला ते सांगा
@ajinkyabansode6568
@ajinkyabansode6568 Ай бұрын
Ekdm barobar
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 Ай бұрын
यांनी आता सण्यास घ्यावा. किती खालची पातळी, अरे अरे वाईट वाटते. घरणे शहीचा लोकांना वीट आला आहे, आता लोकांनी बदल करावा.
@rajaramnalawade6501
@rajaramnalawade6501 Ай бұрын
२० हाजारान पडणार
@White444gaming-w4k
@White444gaming-w4k Ай бұрын
दादा तुम्ही मुस्लिम समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहात जसं तुम्ही सांगता आम्हाला अभिमान आहे पण दादा रामगिरी महाराजांना कशासाठी भेटायला गेला होता तुम्ही त्याच्यामुळे समाज नाराज आहे एकच वादा अजित दादा🎉
@RuturajOvhal
@RuturajOvhal Ай бұрын
अल्प संख्यांका साठी येवढ केल मग बटेगे तो कटेंगे कशासाठी
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Don't give free but education is very important
@hasanshaikh3353
@hasanshaikh3353 27 күн бұрын
1namber dada
@ShivajiRupnar-k8l
@ShivajiRupnar-k8l Ай бұрын
विधानसभेला योगेंद्र दादा
@sandipgavhane
@sandipgavhane Ай бұрын
तुम्हीं पवार साहेबांना सोडून गेले तेंव्हा विचार करायला पाहिजे दादा
@drbharatgyn
@drbharatgyn 28 күн бұрын
1:02:44 400 पार ला म वी आ नं झटका देऊन 240 वर आणलं, त्यात एक सीट बारामतीची सुद्धा होती म्हणून संविधान बदलापासून भवनाकडे प्रवास चालू झाला. आता लोकांना फक्त एक च माहीती हवी आहे की भवन बांधकामाचा मलिदा कुणाला मिळणार आहे?
@BalasoMadane-u5z
@BalasoMadane-u5z Ай бұрын
राष्ट्रवादी सोडून भाजप बरोबर जाण्याअगोदर विचार केला असता तर आज रडायची वेळ आली नसती
@abhishekkeshari1553
@abhishekkeshari1553 Ай бұрын
दादा आता 😅😂लई सुधारले आता काय निवडणूक नुकीचा प्रभाव आहे वाटतं
@maheshchoure9286
@maheshchoure9286 29 күн бұрын
उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा असला तरी, मनोज दादा सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मराठा समाज काम करणार आहे.🚩😊
@sudheeawe3004
@sudheeawe3004 Ай бұрын
Baramaticha navin dada yugendra dada
@marutikamble8702
@marutikamble8702 Ай бұрын
दिलदार मनाचा रोखठोक दादा.
@avinashchavan5013
@avinashchavan5013 Ай бұрын
आज दादांना चिठ्ठी बघून बोलावे लागते
@laukikkadu9506
@laukikkadu9506 Ай бұрын
Its not regarding शरदचंद्रजी पवार, Its about, दादा vs सुसु अजित दादा always best..❤❤❤
@sachingunjal3604
@sachingunjal3604 29 күн бұрын
Pawar saheb jindabad
@appalokhande6531
@appalokhande6531 Ай бұрын
अशीच म्हणला 60 वर्षे
@ajinkyabansode6568
@ajinkyabansode6568 Ай бұрын
लोकसभेला दादा म्हणाले " वरिष्ठ येतील भावनिक करतील" पण तसे झाले नाही...मग तुम्ही का भावनिक करता. ही लढाई विचारांची आहे आणि ते विचारांनीच खेळा. दोघांना समान संधी आहे. ८५ V/S ६५
@dattatrayambi3804
@dattatrayambi3804 Ай бұрын
तरूणी तरूणांना रोजगार कधी मिळणार आहे हे ही सांगा...
@sameermore2383
@sameermore2383 Ай бұрын
रडायची नाटक बास झाली आता घरी बसा 🙏🙏🙏
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 Ай бұрын
दादा एवढ भावनिक होउ नका तुमच मुख्यमंत्रीपदाच स्वप्न पुर्ण करा.
@panditshinde3056
@panditshinde3056 Ай бұрын
पवासाहेब याना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या भावाला हक्कान विचारा.
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i Ай бұрын
Shevti Sharad Pawar aplya muli la CM karnyasathich dhadpad karat ahe..aata sarvanni Ajit Dada la support kela pahije ani nivdun aanle pahije.
@mahadevzanjurne4150
@mahadevzanjurne4150 Ай бұрын
बारामती करानो तुमाला विनंती आहे अजित दादांना विजयी करा नाहीतर जनतेला शरद पवार साहेब एक वेगळा मेसेज देऊ इच्छित्तात आणि ते महाराष्ट्रासाठी पुढे जाऊन धोका होणार निर्माण हे निश्चित तुम्हाला पवार साहेब भावनिक करतील त्याला बळी पडू नका 🙏🙏
@avinashchavan5013
@avinashchavan5013 Ай бұрын
आज दादांना चिट्ठी बघून बोलावं लागतंय
@vilasjoshi7577
@vilasjoshi7577 Ай бұрын
Only अजितदादा you go ahead फोरट्यू न faevourar s brave
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Please vote for uhendra pawar
@amolwakude25
@amolwakude25 Ай бұрын
Nhi yenar tumhi saheb nivadun palun gele tumhi sahebna sodun
@poojabaravkar2704
@poojabaravkar2704 Ай бұрын
Baramati ch nve ter rokthok kaam mhanje dada pn baramtikaranno dadana sattever kaym theva nithi kadich Kami padnar nahi
@sush2058
@sush2058 Ай бұрын
आमचं दादा ❤️❤️🔥🔥🔥.... दादा तुमच्यासारखा कामाचा नेता च आम्हाला आवडतो ❤️❤️
@SureshShinde-q5r
@SureshShinde-q5r 28 күн бұрын
Kahe pan kay boltay kaltay ka tumhala je panay chya vishaya var Jo mauns mutu ka boltoy tumhi tayna pathimba detay
@randomupdates7283
@randomupdates7283 29 күн бұрын
दादा मजबूत घाबरालय 😅
@vps2222
@vps2222 Ай бұрын
This man has decived his family members he is not trustworthy
@surajpatil7428
@surajpatil7428 Ай бұрын
Ajit dada yayla pahije ❤
@payalbhise-el2ll
@payalbhise-el2ll Ай бұрын
@SureshShinde-q5r
@SureshShinde-q5r 28 күн бұрын
Chukecha ahe
@SureshShinde-q5r
@SureshShinde-q5r 28 күн бұрын
Te sawathala karya karte bolat ahe mg paksha ka sodla sanga saglayni aho tumhala paksh pramukh hoych ahe te sanga ho dada
@Shivratnapatarn
@Shivratnapatarn Ай бұрын
एका संघर्ष योद्धाला वयाच्या 84 च्या वर्षी पक्ष चिन्ह पळऊनं कोर्टच्या पायऱ्या चढवल्या आणि दात काढून हसतोय 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@tusharlandge1785
@tusharlandge1785 Ай бұрын
karma
@rajeshgaikwad485
@rajeshgaikwad485 Ай бұрын
@pravinjadhav4254
@pravinjadhav4254 Ай бұрын
नाटक आहे
@SantoshAmbhore781
@SantoshAmbhore781 28 күн бұрын
आणि विधानसभेला पण उभं राहायला पाहिजे नव्हतं हे तुम्हाला मतदानानंतर समजेल
@subhashkale9836
@subhashkale9836 Ай бұрын
दादा तुम्ही माघारी या तुम्ही दादा आहात
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 28 күн бұрын
अजित पवार विधानसभा नंतर भयंकर परीस्थिती बेकार होणार पापाचा घडा भरेल दादा...
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 Ай бұрын
एक नंबर Bahamas माणूस. 😮
@shivajideshmukh9473
@shivajideshmukh9473 Ай бұрын
दादा ❤❤
@proudtobeindian1367
@proudtobeindian1367 Ай бұрын
Ajit Dada 🎊
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Ай бұрын
Shrad pawar saheb zindabad
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Education free kara please only Sharad Pawar jindabad
@rammude2939
@rammude2939 28 күн бұрын
Fakt baramati cya mulancha vichar kara dada
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 Ай бұрын
Kaka cha jiv changach ghetala tumhi
@RakeshBalvade
@RakeshBalvade Ай бұрын
Only dada baramati madhe🎉
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 Ай бұрын
Only dada
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 27 күн бұрын
All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future. ? Mr Sharad Pawar visionry leaders. Baramati India Best Taluka no 1. Created.
@DCPEmpireGroup
@DCPEmpireGroup Ай бұрын
बोलताना माईक बंद पडला..... म्हणजे नक्कीच दादा पडणार......
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i Ай бұрын
Ajit Dada khup kaam karu shaktat..Kaka la aata kai garaj ahe hya vayaat Ludbud karnyachi..
@ExpworldMr
@ExpworldMr Ай бұрын
Kasaayi mantri 😢😢
@srjagtap4309
@srjagtap4309 Ай бұрын
Eps 95 पेन्शन संबंधी आज 13 वर्ष आंदोलन पेन्शन वाढबाबत सर्व भारतात आंदोलन सुरू आहे सरकार याबाबत कधी निर्णय घेईल बरेच म्हातारी माणसे मरण पावली तरी अजून सरकार निर्णय घेत नाही ही पेंशनार लोकांची थट्टा सरकार करीत आहे, कसे सरकार आश्वासन पूर्ण करणार, पेंशनार लोकांना आपणास मत मागण्याचा अधिकार असू शकतो का?
@Mohini-v9f9x
@Mohini-v9f9x Ай бұрын
Yugendra dada
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Ай бұрын
लबाड दादा . स्वतःच्या हिंमतीवर निवडुण या . बारामतीच्या भावनेवर त्यांच्या डोळ्यातून पाणी काढून जनतेच्या दयेवर निवडूण येऊन काय फायदा ?
@वैभवनांद्रे-ङ5य
@वैभवनांद्रे-ङ5य Ай бұрын
आता तुम्ही राजीनामा द्यावा नवीन उमेदवार संधी मिळाली पाहिजे
@sandeshsardekar8239
@sandeshsardekar8239 Ай бұрын
घाबरला
@sainathparab2994
@sainathparab2994 Ай бұрын
हा उद्दाम बोलणारा,दमदाती करणारा, आता अभिनय करीत आहे. गद्दारी करताना भावुक नाही झाला,तेव्हा पक्षप्रमुख पद हवे होते. शरद पवार ह्यानी घरी बसावे हे सांगणारा हा कोण ? आपन तेवढे लायक़ आहोत का हे तपासून बघायचे
@DipakSangale-w7z
@DipakSangale-w7z Ай бұрын
Har
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Education free kara please only Sharad Pawar jindabad he padayala have aahet
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
भयग्रस्त उमेदवार सध्या भर सभेत रडून भावनिक साद घालत आहेत हे मतदारांच्या लक्षात आली.
@RuturajOvhal
@RuturajOvhal Ай бұрын
दादा ज्याला सात बारा आहे त्यासाठी 1 पासुन 100 येवजना मग भुमुहिन शेत मजुरा साठी काय केल
@ashalandge565
@ashalandge565 Ай бұрын
राज्यावर ८ लाख कोटी कर्ज केले - फडणवीस , दादा व शिन्देने
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Only Sharad Pawar is great
@swapnilmali5852
@swapnilmali5852 Ай бұрын
शरदचंद्र जी पवार पॅटर्न💯🔥❤️💥
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 100 МЛН
Lamborghini vs Smoke 😱
00:38
Topper Guild
Рет қаралды 16 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 138 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 100 МЛН