कोण निवडेल हे सांगता येणार नाही पण दादा भुसे पडणार हे नक्की 👊🔥🚩
@devendrasingsolanke94536 күн бұрын
अब की बार हिरे सरकार 💎
@Deorepatil556 күн бұрын
अद्वय हिरे विजयी होणार....
@SagarHiray-t7y6 күн бұрын
अद्वय हिरे आमदार
@dhirajpatil41316 күн бұрын
हिरे only
@bhaiyabhamare79656 күн бұрын
अद्वैरी आमदार होणार
@sachinkadam74386 күн бұрын
Only Advay Aaba Hire❤❤
@baladudhekar17426 күн бұрын
Adavay aaba hire✌️✌️
@trexgameing74086 күн бұрын
बंडूकाका बच्छाव विजय होणार आहेत
@rahulbachhav78056 күн бұрын
Advay Aaba fix Aamdar 💯🔥
@nanduthakare7416 күн бұрын
बंडु काका या हिरे कोणी पण ऐ पण भुसे नको
@royalprincess54796 күн бұрын
हिरे येणार
@uttamgaidhani23626 күн бұрын
महा विकास आघाडी जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@NitinKapdnis6 күн бұрын
बंडू काका NEXT MLA
@swapnilchavan85446 күн бұрын
Bhuse padnar Gaddar Padnar
@amitnandre66846 күн бұрын
मालेगाव ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट प्रगती करणारा गावाला निधी दादा भुसे आहेत मी साक्री तालुक्यातून येतो पण मालेगाव ग्रामीण मध्ये येताच विकास काय आहे तो समजतो तिथल्या शेतकऱ्यांनी ही चूक करू नये त्यांना पुन्हा संधी देऊन आपला विकास असाच सुरू ठेवावा ज्यांना वाटत असेल की मालेगाव ग्रामीण च विकास झाला नाही त्यांनी एक एक योजनेची माहिती काढा आणि शेजारच्या धुळे ग्रामीण साक्री सटाणा आणि जितके तालुके मालेगावला जोडले असतील तितक्या ग्रामीण भागातील लोकांना विचारा त्यांच्या भागात पण अशी प्रगती झाली आहे का उत्तर येणार नाही .. स्वतः तपासून पाहा उदा . शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतची मदत भुसेनी शेतकऱ्यांना त्याचा तालुक्यात मिळवून दिली ती शेजारच्या तालुक्यात मध्ये नाही सिंचन योजना ज्या या तालुक्यात राबवतात त्या शेजारच्या तालुक्यात नाहीत अशी अनेक उदाहरणे आहे म्हणून विकास म्हणजे भुसे .. जर लोकांना विकास आवडत नसेल तर दुसरा उमेदवार निवडून पाहा पस्तावा हा 100% असेल
@sharadgholap95236 күн бұрын
20 वर्षे आमदार की भोगली ना त्यांनी विकास तर थोडाफार होणारच त्यात शंका नाही नविन आमदार पण काम करणार गद्दार साला ज्यांनी मोठं केलं त्यांच्या पाठीत सुरा खुपसला पडणार नक्कीच
@RAHULPATIL-zq8qh6 күн бұрын
मत आम्ही देणार आहे पण @@amitnandre6684
@vilasshirke40135 күн бұрын
Malegaon madhe vikas khar kay .mi Malegaon cha aahe mahnun
@sureshwagh25105 күн бұрын
@@amitnandre6684❤❤❤
@saishradhamensparlour53885 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@bhushanpagar97866 күн бұрын
खूप जोरदार चुरस आहे बाह्य मध्ये. तिघा पैकी कोण येईल ह्याची खात्री देता येणं अवघड आहे.
@amitnandre66846 күн бұрын
मालेगाव ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट प्रगती करणारा गावाला निधी दादा भुसे आहेत मी साक्री तालुक्यातून येतो पण मालेगाव ग्रामीण मध्ये येताच विकास काय आहे तो समजतो तिथल्या शेतकऱ्यांनी ही चूक करू नये त्यांना पुन्हा संधी देऊन आपला विकास असाच सुरू ठेवावा ज्यांना वाटत असेल की मालेगाव ग्रामीण च विकास झाला नाही त्यांनी एक एक योजनेची माहिती काढा आणि शेजारच्या धुळे ग्रामीण साक्री सटाणा आणि जितके तालुके मालेगावला जोडले असतील तितक्या ग्रामीण भागातील लोकांना विचारा त्यांच्या भागात पण अशी प्रगती झाली आहे का उत्तर येणार नाही .. स्वतः तपासून पाहा उदा . शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतची मदत भुसेनी शेतकऱ्यांना त्याचा तालुक्यात मिळवून दिली ती शेजारच्या तालुक्यात मध्ये नाही सिंचन योजना ज्या या तालुक्यात राबवतात त्या शेजारच्या तालुक्यात नाहीत अशी अनेक उदाहरणे आहे म्हणून विकास म्हणजे भुसे .. जर लोकांना विकास आवडत नसेल तर दुसरा उमेदवार निवडून पाहा पस्तावा हा 100% असेल
@कथा-य4ष6 күн бұрын
@@amitnandre6684nigh mahitey😂
@damodarverekar26596 күн бұрын
@@amitnandre668450 koke
@deepakgurav73695 күн бұрын
फक्त्त दादा भूसे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवून महिलांना दिलासा दिला भूसे साहेब आमदारकी मिळेपर्यंत नवीन वसाहती आणि मालेगावला हद्दवाढ झालेल्या भागात पाणी पोहचवले रस्ते नव्हतेच ते मिळण्यासाठी पाठपुरावा करून कामे करून घेतली.
@chandurajput19916 күн бұрын
Hire 👍
@jagdishbadgujar22976 күн бұрын
Hire vijayi honar
@kirankhairnar38736 күн бұрын
Only advay aba
@amitnandre66846 күн бұрын
मालेगाव ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट प्रगती करणारा गावाला निधी दादा भुसे आहेत मी साक्री तालुक्यातून येतो पण मालेगाव ग्रामीण मध्ये येताच विकास काय आहे तो समजतो तिथल्या शेतकऱ्यांनी ही चूक करू नये त्यांना पुन्हा संधी देऊन आपला विकास असाच सुरू ठेवावा ज्यांना वाटत असेल की मालेगाव ग्रामीण च विकास झाला नाही त्यांनी एक एक योजनेची माहिती काढा आणि शेजारच्या धुळे ग्रामीण साक्री सटाणा आणि जितके तालुके मालेगावला जोडले असतील तितक्या ग्रामीण भागातील लोकांना विचारा त्यांच्या भागात पण अशी प्रगती झाली आहे का उत्तर येणार नाही .. स्वतः तपासून पाहा उदा . शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतची मदत भुसेनी शेतकऱ्यांना त्याचा तालुक्यात मिळवून दिली ती शेजारच्या तालुक्यात मध्ये नाही सिंचन योजना ज्या या तालुक्यात राबवतात त्या शेजारच्या तालुक्यात नाहीत अशी अनेक उदाहरणे आहे म्हणून विकास म्हणजे भुसे .. जर लोकांना विकास आवडत नसेल तर दुसरा उमेदवार निवडून पाहा पस्तावा हा 100% असेल
@harshadadeore55896 күн бұрын
Ibad.buse
@samadhanbhandarkar99596 күн бұрын
Hire Aaba win
@Cdac-c3l6 күн бұрын
अद्वय हिरे only ✌️🚨
@prakashsonawane82096 күн бұрын
फक्त हिरे
@anilkumawat64096 күн бұрын
हिरे 🔥🔥🔥
@AnilKakad-gp8rq6 күн бұрын
अद्वय हिरे जिंदाबाद जिंदाबाद ❤️🙏🙏
@rahulnikam29446 күн бұрын
ना काका ना बाबा वन ओन्ली अद्वय आबा हिरे निवडून येणार 🚩💯
@subhashbhadane27646 күн бұрын
Only hiray 🚩🚩🚩💪💪
@TSK77436 күн бұрын
Konta Prakalp Margi Lavle Dada Bhuse Saheb 20 Varsh Jhale Ek Company Pn Aali Nahi
@prashantpatil37555 күн бұрын
Khar aahe.
@ankitagarkar48656 күн бұрын
Hire🔥
@Manhw_a_hindi6 күн бұрын
कोणी कथा का घुसे आम्हले पाहिजे फक्त दादा भुसे
@VinayThakur-we6yk6 күн бұрын
कशाला गद्दरी कराला
@royalprincess54796 күн бұрын
Only आबा साहेब विजयी भव
@kishordhadiwal89066 күн бұрын
Only मशाल ❤
@hemantshillak6344 күн бұрын
संपूर्ण तालुक्यात वारं फिरलंय....! यंदा बंडु काका बच्छाव आमदार फिक्स होणार आहेत ❤🔥✌️✌️
दादा भुसे निवडून येणार बंडुकाका लोकसभेला पण बरोबर नव्हते तरी मोठी आघाडी घेतली होती
@pankajborse67046 күн бұрын
म्हणून उमेदवार पडला भाजपचा काका नव्हतं म्हणून
@nanduthakare7416 күн бұрын
भुसे पहीले खुप चागले होते आता बरे नाही दादागिरीखुप करतात विकास काम 0 आहे आता बंडु काका शोभणार आमदार
@prashantpatil37553 күн бұрын
@@nanduthakare741 commission gheta khup.
@SandipShinde-j4t5 күн бұрын
दादा साहेब ✌️✌️
@dnyaneshwarmandlik55246 күн бұрын
अद्वय हिरे
@uttammahajan71403 күн бұрын
हिरे साहेब आमदार होणार
@bhagyeshahire39356 күн бұрын
Bhuse Saheb ❤
@yashmhasade11876 күн бұрын
बंडू काका फिक्स आमदार
@satyamsalunke96956 күн бұрын
❤देव माणूस बंडु काका❤
@Aruc25612 күн бұрын
धर्मवीर मधील जे जे सिनेमात दाखविले ते सर्व पडणार.. विनाकारण त्यांना सिनेमात मोठे करून दाखविले आहे..
@nileshnpawar910517 сағат бұрын
अद्वय आबा हिरे (पाटिल)
@KamleshHarname6 күн бұрын
Adavy Abba only ❤
@sanjaychavhan82242 сағат бұрын
परशाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा विकास केला नाही म्हणून त्याला फटका बसवला होता पण आता आम्हाला परत पाहिजेल आता आम्हाला बस बाकी काही नाही माननीय प्रशांत दादा
@mshendrashingpawar55126 күн бұрын
भाऊ तुमी म्हणतात वीस वर्षा पासून विकास नाही मग तुमी कोठे होता. तुमी मालेगाव तालुक्यातील लोकांना भाडखाऊ शिव्या दयायचे. सर्व जिल्हा फिरून आले आबा. सर्व पक्ष फिरले पण
@prasad_Rajput3 күн бұрын
डायरेक्ट मेन मुद्यावर बोलले राव तुम्ही मस्त👍👍👍🚩
@ashutoshmagar11266 күн бұрын
Bandu kaka only❤
@kiranpatil60324 күн бұрын
दादा भुसे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येणार ❤
@mmdmmd67233 күн бұрын
Dadadost maja
@PadmakarChavan-yo1iu2 күн бұрын
फक्त हिरे येणारच
@lokeshraut21586 күн бұрын
Only on Bandu kaka🚩🚩🚩
@AmolBachhav-mv9os6 күн бұрын
फक्त दादासाहेब भुसे
@kamalajaAgrotechSeeds4 күн бұрын
ओन्ली दादा भुसे ❤
@pravindongare3423 күн бұрын
हिरे साहेब आमदार होनार 🚩🚩
@yuvrajpatil35345 күн бұрын
अदवय हिरे विजयी होणार
@YogeshShelar-m5q6 күн бұрын
बंडुकाकाच आमदार फिक्स
@luckypatil11756 күн бұрын
दादा भुसे च येणार
@Rajput-g9q5 күн бұрын
भुसे पडलेच पाहिजे कारण अन्नाची शपथ घेऊन ही गुवाहाटी पळाला होता
@S_KumarAB6 күн бұрын
Bandu kaka fix MLA honar🧿
@Sudhakarsaner9 сағат бұрын
Aabasaheb Hiray
@amolborse91335 күн бұрын
फक्त बंडु काका❤❤❤
@sagardeshmukh91996 күн бұрын
अद्वय आबा
@pradippawar8626 күн бұрын
सलग पाचव्यांदा विक्रमी मतांनी विजयी होण्याचा इतिहास घडवण्यासाठी मालेगावची जनता सज्ज असून विकास पुरुष दादासाहेब भुसे यांचा विजय सुनिश्चित आहे.
@maheshpatil-st2sj6 күн бұрын
बच्छाव काका आमदार होना
@ShrihariHolkar-u8j3 күн бұрын
दादाभाऊ शेठ तुम्ही आता सध्या माजी आमदार होणार आहे
@pravinpatil49504 сағат бұрын
Only UBT मशाल. हिरे साहेब
@tonychavan73026 күн бұрын
डॉ.अद्वय आबा हिरे निवडून येतील
@Rohan-jy4en3 күн бұрын
बंडू काका विजय होणार
@maheshpatil30084 күн бұрын
विकासाचा महामेरू...भुसे दादा
@kamleshsonawane3926 күн бұрын
दमदार आमदार दादा साहेब भुसे हेच आमदार होतील
@chandubagade23863 күн бұрын
हिरे यांच्या विजय होणार आहे हे नक्की
@moresam5556 күн бұрын
Malegaon Fix MLA BANDU KAKASHRI BACCHAV
@anilbachhav16116 күн бұрын
बंडु काका १००१ विजय होतील
@AjayKale-c8g5 күн бұрын
👑काकासाहेब 👑
@mshendrashingpawar55126 күн бұрын
उपमुख्यमंत्री दर्जाचा माणूस आहे भुसे साहेब. संधी मिळाली तर विकास चा विकास
@VinayThakur-we6yk6 күн бұрын
उपमख्यमंत्रीपद दर्जा कशाला...... गद्दारी कराला निवडूण द्यायचा
@bhushansolunke15342 күн бұрын
Only bandu kaka ❤
@ChetanPatil-x8e2 күн бұрын
मालेगावच्या विकासासाठी फक्त भुसे साहेब
@cherrydubsmash61666 күн бұрын
काही नाही होणार पुन्हा दादा निवडून येणार ❤
@SandipGaikwad-c7s6 күн бұрын
धुळे नंदुरबार नाशिक सध्या या तीन जिल्ह्यातल्या सर्वात मोठे नेते दादा भुसे अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणून पुन्हा एकदा दादा भुसे
@VikasPawar-gr1pq6 күн бұрын
बंडू काका ⚜️
@48shoaibshaikh326 күн бұрын
Kaka next mla
@vasanttrmbakkanwate26713 күн бұрын
दादा भुसे ना पाठिंबा दिला तर उरलेले राहिलेले सगळ्या कंपन्या गुजरातला जातील