राणे सारखे संधी साधू...बेअक्कल...लोक राजकारणात राहतील तोपर्यंत या राज्याचं कठीण आहे
@NEET25-U3 күн бұрын
Gap ghulya... Sarpanchala nyay pahije 🤬🤬
@venkatpatil80742 күн бұрын
गांधी घराण्याने दोन बलिदान दिले देशासाठी आपण वादग्रस्त बोलल्याशिवाय दुसर देशासाठी काय केले
@vikramsatpute85403 күн бұрын
अरे हाच राणे कांग्रेस मध्ये होता. त्यावेळी भाजप वर टीका करीत होता
@sindhujadhawale61763 күн бұрын
आपण काहीही बरळलो तरीही आपल्याला कोणी बोलत नाहीत असे झाले आहे. हे सर्व कुटुंब जेव्हा काँग्रेस पक्षात होते तेव्हा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वर टीका करायचे.त्याचे व्हिडिओ आज ही उपलब्ध आहे. आता भाजप मध्ये आहे तेव्हा ते वाचाळ राणे काँग्रेस आणि शिवसेनेला शिकवत आहेत.
@ravikantmane62642 күн бұрын
हे निवडून कसे येतात तेच आता जनतेला कळलं पाहिजे.
@nayanashirke67852 күн бұрын
त्यांना अतिरेक्यांनी मतं दिली, आणि तू जनतेची मतं चोरली, चोर कुठला.
हा काँग्रेस मध्ये होता तेव्हा आरएसएस आणि भाजप वर खालच्या दर्जा ची टीका करायचं
@vijayshende53072 күн бұрын
राहुल गांधी उत्तर प्रदेश मधला निवडून आले आहेत मी उत्तर प्रदेश ला कोणता देश म्हणणार
@ghonsalodsilva69182 күн бұрын
बावनकुळे यावरून किती शहाणे आहेत हे समजतं. मिडियासमोर बातमी प्रसिद्ध होऊनदेखील म्हणतोय तपासून बघणार. आयला हसावं की रडावं तेच कळत नाही.
@anitachavan89723 күн бұрын
हां पागल झाला आहे विकास काय करणार 😂😂😂😂
@SalimKhan-w9b2 күн бұрын
एफ आय आर दाखल करा
@khanisrar96133 күн бұрын
Hakal patti kra Nitesh Rane ki
@pradipnimkarde2 күн бұрын
अहो राणे साहेब तुम्ही भारत देश जो आपला भारताचा भाग आहे भारताचा तिरंगा ध्वज तिथे फडकतो तुम्ही स्वतः पाकिस्तान म्हणता हे पटल नाही राव काय पुरावा केरळ मिनी पाकिस्तान आहे अरे साहेब मंत्री झाले अहो आपल्या देशासाठी महाराष्ट्र मध्ये गड किले आहेत त्यांना जास्तीत जास्त निधी प्राप्त करून दिला पाहिजे आणि एवढं महत्वाचे काम आहे आणि टीका केल्या पेक्ष्या काम महत्वाचं कोणतही केरळ पाकिस्तान बनणार नाही कायदा बाबासाहेबांचा आहे कोणीही संविधान मध्ये लिहलेले आहे हा देश भारत आहे
@harunmulla90572 күн бұрын
महागाई बेरोजगारी बद्दल कधी बोलत नाही फक्त भडकाऊ भाषण देने हिंदू मुस्लिम करणे देशात अस्थिरता माजवणे हेच कामः
Walmik karad prakaran dabnya sathi muddam aasa vyatkta kela .. shevti bjp cha chamacha na
@changdevwankhede18252 күн бұрын
राणे, bjp ची वाट लावमार ठरले आहे वाटत
@YogeshRathod-k8c3 күн бұрын
52 khule wa wa
@onkarsabardande14993 күн бұрын
रितेश राणे सत्य बोललात जयभीम जय महाराष्ट्र
@ruturajkulkarni57563 күн бұрын
राणे साहेब अगदी योग्य बोलले आहेत
@Irshad-mu2uv2 күн бұрын
Nepali 😂😂😂😂
@shantanujadhav61812 күн бұрын
राणे साहेबांच बरोबरच आहे. जो हिन्दू हित की बात करेगा वहीं देश पर राज करेगा
@BabaluKolekar2 күн бұрын
Barobar ahe tyanch
@BanduBorate3 күн бұрын
राणे काहीही चुकीचे बोलले नाहीत
@pushpalatanaik91672 күн бұрын
Narayan Rane yani daha varsh congres sarkar madhe mantri ani nitesh Rane ani nilesh Rane amdar khasdar rahile tevha Rane yani congres sonically Gandhi yanchi chatugiri Kashi keli tevha yana congres samjali nahi
@DattaArude-c4b2 күн бұрын
नितेश राणे बरोबर बोल़ले
@Mr_SangamChewale3 күн бұрын
बरोबर आहे राणे चं
@kisanagro89232 күн бұрын
Hyla buknysati tar mantri Kela ahe
@rajutompe16112 күн бұрын
पहीला काँग्रेस मध्ये होता हा आतीरेकी आशेल
@veenarajput54842 күн бұрын
Boycott BJP government 🤬🤬🤬🤬
@nilayshere71743 күн бұрын
Ekdam barobar bolle
@aniketsawant31122 күн бұрын
हिंदू धर्मरक्षक 🚩🚩🚩
@vish79522 күн бұрын
Barobar bolle rane kahi chukic nahi
@akshayshedge6223 күн бұрын
Kerala madhlee manse...jasthi jasst BARC madhe ahet...
@ymore35902 күн бұрын
Barobar bolle
@veenarajput54842 күн бұрын
🤬
@magicpiemagicpie3 күн бұрын
जय शिवराय, जय भीम, जय भवानी ❤
@VijayMahale-d3d2 күн бұрын
Nepacha
@mangeshkarle18912 күн бұрын
tyat kay avadha, keralach kay, mira road, malad malwani, malegav, bhiwandi mini pakistan ahech.
@nilayshere71743 күн бұрын
Kahi khot nahi
@ashfakjamadar22352 күн бұрын
Yeda
@vaibhavgaikwad38592 күн бұрын
Bapu bhik magaycha 7 janepath samor cm padasathi ekekali😅😅