लॉक डाऊन कधी पासून आहे ते सांगा... लाईट कधी बंद करायची... ताटल्या कधी वाजवयचया... ते पण सांगा
@prakashpawar898614 күн бұрын
आता dolby लावायचा 😂
@gaurikulkarni426814 күн бұрын
@@Yogendra67-p8h 🤣🤣
@modelRohit.14 күн бұрын
😂😂😂
@NitinKadam-tz8wh11 күн бұрын
😂😂😂😂
@vandana47910 күн бұрын
खरय
@mrtousifts468816 күн бұрын
लॉक डाऊन होऊ दे शेतकरी सुखात राहू दे😊
@DIESMILEXoX15 күн бұрын
आणि लोक मरू दे असे म्हणायचे का तुम्हाला 😠
@ankurbobade16 күн бұрын
थाळी कधी वाजवायची ते सांगा
@chintanpatel24416 күн бұрын
😄😄😄😄😄
@D.gaikwad16 күн бұрын
😂😂 lavkarch
@VishakhaPawar-h6b16 күн бұрын
Gharat basun😂
@shreyanshSK201416 күн бұрын
😅😂
@IshikaKabadi16 күн бұрын
😂😂😂
@skks396616 күн бұрын
हा व्हायरस भारतात यावा आणि फक्त news channel वाले यांना होवो
@Patilhere6916 күн бұрын
😂😅
@yogeshnawalepatil823317 күн бұрын
तुमची तुम्ही नीट घाला नका लोकांना घाबरऊ
@Patilhere6916 күн бұрын
😂 hnn bhaii
@ShamravShinde-s7p17 күн бұрын
येऊद भारतात पण पापं लयच वाढलेत.पुन्हा तारांबळ होऊदे
@Patilhere6916 күн бұрын
😂😂
@khandurajchavan947416 күн бұрын
मरणाला घाबरुन मरण थोडी चुकणार आहे, बिनधास्तपणे राहणे ,आनंदी जीवन जगणे
@indrajeetdeshmukh171817 күн бұрын
भयंकर हा शब्द योग्य नाही, काळजी सुचवा देशकर्त्यांना आणि नागरिकांना 🙏
@AjaySuradkar-h2x16 күн бұрын
Zee 24 तास ला भावपूर्ण श्रद्धांजली
@pramodsakhare530717 күн бұрын
लोकांच्या मनात भितीच वातावरण करायचा पृयत्न करु नका कोनी भेणार नाही ??
@shaileshrawool372417 күн бұрын
नवीन लस आणण्याची ही पूर्व तयारी 😅😅😅
@atulshinde415517 күн бұрын
मोदी ला सांगा चिन देश उडवायला भारतातून मोठा आगीचा गोळा सोडा😅😅😂😂
@Ajaykamble-bj1ji16 күн бұрын
Z 24 तास ला ग्लोबल मीडिया अवॉर्ड देऊन टाका..... लोकांना घाबरवू नका...इतर गोष्टीवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न..
@janardanjadhav615717 күн бұрын
आरे पण तुम्ही नामकरण कधी केल म्हणजे बारस पण करुन मोकळे शी २४तास 😂😂
@geming-uw5zw9 күн бұрын
Jaldi lokdawun lagao taki ye vayras jyada na phaile
@surendrabhosale728017 күн бұрын
जो पर्यंत भारतात येत नाही तो पर्यंत लोकांना सुखानी जगू दया, तुमच्या News मूळे शेकडो लोक Lockdown मध्ये मरण पावली.
@VishalGodbole-d3y16 күн бұрын
सगळ्यात आधी न्यूज वाल्यांना नेलं पाहिजे या वायरस😂😂😂😅😅😅
@pratibhapatil22217 күн бұрын
चीन कडून येणार विमान बंद करावेट लवकरारलावकर
@amolkachare886817 күн бұрын
लोकांना घाबरु नका
@sanket453915 күн бұрын
संसर्ग पसरण्याची भीती आहे लवकरात लवकर लॉकडाऊन लावा
@dhanajiyadav152617 күн бұрын
नेत्यांना होवो
@ravindraghule802917 күн бұрын
❤😂😂😂
@ma4973317 күн бұрын
😂😂😂😂
@satishkadam684516 күн бұрын
चीन मधून येणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करणे. त्यात त्याचा सॅम्पल घेऊन नंतर त्यांची टेस्ट. त्यांना त्यानंतर घरी पाठवणे. तपासणी अहवालानुसार घरी पाठवणे. त्यांच्या स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. भारत भारत सरकारला याबाबत करावे. ही विनंती. 🙏
@rushikeshchavan29017 күн бұрын
भारतातून चिन ची सगळी आयात निर्यात बंद केल्यावर कसा येतो
@ConstantIndustrialSuppliers17 күн бұрын
चीन वरून आयात निर्यात बंद केली तर भारताची 30%-40%औद्योगिकिरण बंद होईल
@aakashbaviskar601117 күн бұрын
@@ConstantIndustrialSuppliers barobar
@sumitshinde14315 күн бұрын
बातमी अजून मसालेदार करा लोक ऐकुनच ऍटॅक येऊन मेली पाहिजेत
@Rutikgeming13 күн бұрын
😂😂😂
@mr.sachinchougule464517 күн бұрын
चीनशी संपर्क तोडा
@maheshvatre361017 күн бұрын
जे मोठेपणा दाखवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी गेले आहेत त्यांना परत इकडे घेऊ नका
@Just_Pranav0715 күн бұрын
व्हायरस 🤡 व्हायरस ची भीती 🗿
@prasadkulkarni68915 күн бұрын
ह्याचे औषध श्रीमान संजय राऊत यांच्या कडे उपलब्ध आहे,,...😂
@tillukhatake272017 күн бұрын
संपूर्ण विमान वाहतूक बंद करा पहिले
@Reels_Vlog_r1r16 күн бұрын
😂 mag tex kon barnar
@FFGAMER-yg9ny14 күн бұрын
लवकर लागोदै लाकडावन plz plz मोदि सर ❤
@sahdevthote183917 күн бұрын
चीन काय व्हायरस पैदा करतो का...😅😅😅
@yuvarjramteke809715 күн бұрын
भारतात आला तरी काही सुरक्षा करण्याची काही गरज नाही कारण _३३ कोटी देव आपली सुरक्षा करणार आहेत, पुरोहितांना हे यज्ञ करण्याचा सल्ला द्या भारताच्या सीमेवर यज्ञ करा मंदिर बांधा
@ganeshsutar520616 күн бұрын
Medius Khatarnak hai
@DattaLondhe-t9d15 күн бұрын
thank you 👌you alert in all india 🙏
@ganeshjadhav408417 күн бұрын
Khar सांगायचं tar ATA.. पृथ्वी नाश आलंय जवळ पाप वाढलाच खूप आहे
@rajveerkamble165213 күн бұрын
Tv9 एक नंबर चैनल आहे
@vinoddeokate227615 күн бұрын
भारतातल्या व्हायरस चे नाव म्हणजे Z 24 तास..
@nikhilmulay332816 күн бұрын
लोकांना घाबरू नका तुमचे trp साठी
@rajveerkamble165213 күн бұрын
या गोष्टी मागे तुमचा चैनल कधीच एक नंबरला येत नाही
@gullyboy382616 күн бұрын
आधीच जॉब नाहीं आणि कोरोना येतो म्हणजे वाट लागली 😂😂
@vaishnavichavan579617 күн бұрын
🍷 He ghe aani gapp bass
@indrajeetdeshmukh171817 күн бұрын
बातमीसोबतच आज चायना मध्ये असलेला व्हायरस इतरत्र तसेच भारतात यायला नको याची काळजी मुळात घेणे गरजेचे आहे, कोरोना आजाराने आपल्याला शिकवले आहे, त्याचा देशकर्त्यांनी उपयोग घ्यावा.
@RsvVlogs112 күн бұрын
Zee 24Tas च्या सर्व स्टाफ la HPMV ची लागण 😂😂😂
@SharadPawar-i1l16 күн бұрын
देवाचं नाव घेतल्याने स्वर्ग जर मिळत असेल तर वायरस येणारच येणारच नाही हे न्यूज वाल्याने दाखवून द्या
@amolugale205014 күн бұрын
वायरस येउदे आणी शेतकरी सुकी होऊदे . ओन्ली शेतकरी राजा . सगळे उपाशी रहातील पण शेतकरी कधीच उपाशी नाही राहणार❤❤
@Hajare201115 күн бұрын
Yeu de yeu de boards cancle hou det ❤
@ajayvanjari784315 күн бұрын
सरकार ला एक निवेदन की चीन मधुन भारतात येणारी वाहतूक थांबवा, जर आसं नाही केलं तर जनता समजून जाईल की सरकार चीन ला मदत करतय....
@govindborhade160516 күн бұрын
थाळ्या वाजवण्यापेक्षा टाळ्या वाजवल्या तर जास्त चांगले आणि फायदा होईल
@krushnagiri120816 күн бұрын
😂😂😂😂
@jaidhadve54312 күн бұрын
भारतात आल्यावर
@deepakambekar246413 күн бұрын
Mahagai var sanga
@kcr337715 күн бұрын
या वेळेस नाही फसणार😂😂😂😂
@nageshswami491117 күн бұрын
बजाओ 🥁🎺🥁😂
@pargatifjffjfjfkf236016 күн бұрын
Ok 👌👌
@kiranawale955716 күн бұрын
...मटन,मासे,चिकन,अंडी खाण्यासाठी तयार राहा....तळी ,गोळी तयार ठेवा... मिडिया भरपूर बघा...पैपाहुण्याची गाठीभेटी आताच घ्या....😂😂 ...
@geming-uw5zw9 күн бұрын
😱😱
@darkenergy112817 күн бұрын
😂😂इतका का बोंबलत आहे हा?? घाबरून मारेल माणूस 😂
@marsking-e7v17 күн бұрын
😂
@ravishejawal950716 күн бұрын
ओरडल्या शिवाय मालक पगार नाही देणार
@ArjunWagh-g2s14 күн бұрын
Part lokdawun kara
@Vikas5454-p1j16 күн бұрын
❤❤
@egal_ridge-qx6dq16 күн бұрын
Hats off to China😊😊
@allrounder977916 күн бұрын
न्यूज वाल्या लोकांमुळे च कोरोनात निम्मे लोक मेले 🥴🥴🥴🥴
@ketansankhe103914 күн бұрын
Maja😂😂
@satishkadam684516 күн бұрын
भारतामध्ये चीनमध्ये येणारे.. त्यानंतर त्यांना घरी जाऊदे. ही विनंती. आपल्या मार्फत भारत सरकारला कळवा. ही नम्र विनंती.
@ravindradhepe963417 күн бұрын
अरे बातमीदार लोकांना आजाराविषयी माहिती सांगून भीती घातली पण अर्धवटराव रोगाची लक्षणे काय आहे हे कळवयाचे होते.
@SantoshJadhav-mj1um16 күн бұрын
भारताला धडकी भरायचं काय कारण नाही कारण विमानसेवा सर्वात अगोदर बंद करणे हाच पर्याय आहे आणि चीन वरून येणाऱ्या लोकांवर प्रतिबंध करणे हाच पर्याय आहे असं केलं तर घाबरण्याचे काहीच कारण नाही
@vinayakunkule973115 күн бұрын
Lock down होऊ द्या
@shrutika1715 күн бұрын
Lockdown hoil ka
@jayashreebhangare930815 күн бұрын
आता तरी भारत सरकार ने काळजी घ्यावी तिकडून येणाऱ्या जाणाऱ्या लोका वर लक्ष ठेऊन त्यांना या रोगाची लागण आहे की नाही ते पाहावे😢 नाहीतर कोरोना च्या वेळी जसे भारत सरकारने खबरदारी घेतली नाही त्या मुळे lockdown पडले लोकांना त्रास झाला किती तरी लोकांनी आपला जीव गमावला 😢 आता तरी सरकारने योग्य ती काळजी घ्यावी
@dharashivgaming3917 күн бұрын
2020 start with Wednesday 2025 start with Wednesday
@raviunwankhede806816 күн бұрын
पुढारी आणि मिडिया संपली पाहिजेत बाकी भारत कृषिप्रधान देश आहे खाण्यापुरती पेरून जगतील
@JaylingKhare-u7j16 күн бұрын
चिन नाहीसा करावा लागतोय जगाच्या नाकाशावरून
@cricketlovers-bq8qd16 күн бұрын
आता कोणता पण वायरस आला तरी काही फरक नाही पडत
@rohitgholap167315 күн бұрын
Are baba lagn tr houdee😂😂😂
@jaidhadve54312 күн бұрын
जी लोकं बाहेर देशात फिरायला गेले. त्यांना 15 दिवस क्वारंटाईन करा ना. विमानतळावर चेक करा
@dattatrayshinde816017 күн бұрын
लोकांना मुर्ख बनवु नका लोक न्युज बघायच्या सोडतील
@dipakkhade474616 күн бұрын
निम्म्या जगात पसरल्यानंतर डब्ल्यूएचओ जागे होते😅😅
@pankajagare750417 күн бұрын
😅 तयार रहा रे
@ravishejawal950716 күн бұрын
न्यूज बघणं बंद करा लोकांच्या आयुष्याची वाट हेच लावतात न्यूज वाले
@parmarthsmaran457716 күн бұрын
न्यूज वाल्याने आलेल्या व्हायरसचं बारसं पण केलं तुम्हाला सांगून येतोय का 😅😅😅😅
@bhushankadam678217 күн бұрын
Chainaa new year gift det asto 😢
@sumijadhav567414 күн бұрын
कोणताही व्हायरस चीन मधूनच जगात कसा काय पसरतो समजत नाही😮
@manishafatangade333517 күн бұрын
लवकरात लवकर येऊद्या ना मग काय प्लान करा लवकर येईल मग 😔😔😔😔😔मि वाईट बघतीये कधी येणार आहे ईकडे
@gokulmane275316 күн бұрын
Kon kon marasathi tayar ahe😅
@ShubhamDeshmukh-f2u17 күн бұрын
अरे लोकसंख्या नियंत्रित करन्यासाठी वायरस आनलय चीन ने
@prathamyt201415 күн бұрын
ये भारत मे नहीं आना चाहिए 😢😢
@SantoshWaichal-bq3cs14 күн бұрын
बातमी वायरल करू नका शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे
@anmolinformation811016 күн бұрын
इकडे मीडियाने बातम्या देवू नका
@prakashpawar898614 күн бұрын
Welcome व्हायरस HMPV 😂
@AnandGhatage-c6b17 күн бұрын
चीनी लोकांनी अनेक वर्ष लाखो प्रण्यांचा बळी घेतलेला आहे आता हे पण बळी जाणार
@rupalitalekar24716 күн бұрын
पण खरं आहे का
@sandyk44717 күн бұрын
गप रे बाबा काय पण 😅
@harshawate241216 күн бұрын
तुमच्यामुळेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. काय गरजच नाही असलं काही सांगायची आणि जर अशा बातम्या सांगायच्याच असतील तर नीट सांगा
@RaginiKawale-l2j17 күн бұрын
Aadhi sagali shahnisha karun confirm karun news viral kara Karan lok ghabrun jatat asha mule
@shahistashaikh397516 күн бұрын
Inshallah aisa koi virus 🦠 nahi aana inshallah Ameen summa aameen
@LxmanThelari-li4ig15 күн бұрын
सुरवात ही मिडिया वाल्यान पासून झाली पाहीजे 😅
@krishnapande180817 күн бұрын
Aala tar lavkar ye re baba paper chya agodar😂😂😂😂😂
@SHiVAM_Gaming_YT_9817 күн бұрын
😂😂
@KrishnaAute-c5o17 күн бұрын
😂😂
@Sam_X_King17 күн бұрын
😂😂😂😂
@maheshchaudhari398717 күн бұрын
WHO गप्पं ,,,,🤔,खुप मोठं षडयंत्र आहे,,,एकंदरीत जागतिक लोकसंख्या कमी करायची आहे,,ती अशी,,,😤
@Optimist_Omar16 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@Optimist_Omar16 күн бұрын
सहमत
@KDattaG15 күн бұрын
येऊ द्यात् आधी हे न्यूज़ वाले मेले पाहिजेत नंतर हे सरकार
@Gooddayjai15 күн бұрын
करोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद राजेश टोपे आरोग्य मंत्री होते म्हणून वाचलो आता भिकारचोट फडणवीस मुख्यमंत्री आहे मरा आता