Special Report On Sanjay Raut | 'सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी' राऊतांच्या वक्तव्यानं मविआत वादंग?

  Рет қаралды 15,946

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#zee24taas #sanjayraut #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics
आमची विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आहे, असं विधान खासदार संजय राऊतांनी केल्यामुळे मविआत वादाची ठिणगी पडली आहे. श्रीगोंदा मतदारसंघावर संजय राऊतांनी आधीच दावा केल्यामुळं मविआत नाराजीचा सूर उमटलाय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 151
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 сағат бұрын
आम्हाला मान्य आहे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी स्वतंत्र लढावे काँग्रेस राष्ट्रवादीची मत मिळत नाहीत, हे लोकसभेतून सिध्द झाले आहे, काँग्रेस राष्ट्रवादी १००% राजकारण करतात शिवसेना आदेशावर चालते..
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 6 минут бұрын
💯
@narendrathakur6089
@narendrathakur6089 2 сағат бұрын
हो. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच. नाही तर कुणालाही मत देणार नाहीत.
@maheshdhekane717
@maheshdhekane717 2 сағат бұрын
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 2 сағат бұрын
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे आख्या महाराष्ट्रामध्ये❤❤
@vickybhosale1838
@vickybhosale1838 Сағат бұрын
घंटा अख्या महाराष्ट्रात
@vickybhosale1838
@vickybhosale1838 Сағат бұрын
राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा पण वोटर आहे
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s Сағат бұрын
महाराष्ट्राला फक्त उध्दव ठाकरे साहेब
@mangeshpatil3341
@mangeshpatil3341 2 сағат бұрын
उद्धव साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण
@bhatuwankhede7251
@bhatuwankhede7251 2 сағат бұрын
राऊत bargaining value वाढवीत आहेत..
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s Сағат бұрын
आम्ही फक्त उध्दव ठाकरे साहेब यांनाच मतदान करणार
@sureshpawar7022
@sureshpawar7022 2 сағат бұрын
महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे काहीही बोलत जाऊ नका चांगल्या वातावरणाचा फायदा घ्या स्वतंत्र लढला तर महायुतीला फायदा होणार
@sitaramingawale7673
@sitaramingawale7673 2 сағат бұрын
राऊत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे❤
@lavudevalekar869
@lavudevalekar869 2 сағат бұрын
सहकारी पक्षांनी देखील उध्दव बाळासाहेब ठाकरे 🐯🔥🚩 यांचा सन्मान राखावा, त्यांना हलक्यात घेऊ नका. यामध्येच सर्वांचं हित आहे. नाही तर याचा फायदा विरोधाकांना होईल.
@II-gt3gc
@II-gt3gc 54 минут бұрын
माझ मत सुशिक्षित ठाकरेंच्या उमेदवाराला 💯
@anupbadge3489
@anupbadge3489 2 сағат бұрын
विजय रथ शिवसेना खेचून आणणार आणि मुख्यमंत्री कांग्रेसचा नाना पटोले होणार.. काय फायदा.. 😏
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Сағат бұрын
संजय राऊत साहेब बरोबर बोलतात . स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्या वा ❤
@tusharwadkar8311
@tusharwadkar8311 Сағат бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर लढावे 60ते70 आमदार निवडून येथिल
@vishnukendre3348
@vishnukendre3348 2 сағат бұрын
हे बोलतो एक करतो एक सर्वांना माहीत आहे काही होत नाही हे एकत्र राहणे मजबुरी आहे
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 Сағат бұрын
खूपच छान खुप खुप धन्यवाद अभिनंदन राऊत साहेब हीच ती वेळ आहे आवकात दाकवण्याची या दोन काँग्रेसला खुमखुमी आली आहे शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 💯👌
@roshanmandavkar4550
@roshanmandavkar4550 2 сағат бұрын
एकटे लढा की जरा इतर पक्षांच्या खुबड्यांवर किती वर्श डीपेंड राहणार 😂😂
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Сағат бұрын
योग्य निर्णय
@nandusgreatworld
@nandusgreatworld 49 минут бұрын
खूप चांगला निर्णय
@anantremje886
@anantremje886 44 минут бұрын
Devendra. Fadanis. Shard. Pawar. Yekacha.maleche. Mani. Tevha. Swatantra. Ladan. Hitache hoil. He. Naki
@SantoshIbitdar-m9x
@SantoshIbitdar-m9x 2 сағат бұрын
हा संजय राऊत महाविकास आघाडीत सुध्दा फुट पाडेलं....!
@milindnagare8213
@milindnagare8213 Сағат бұрын
Pawar harami ahe mhnun ubt mula pawar ahe
@HarunMogal-r2s
@HarunMogal-r2s Сағат бұрын
होय अगदी बरोबर आहे दादा तुमचं कारण संजय राऊत त्यांच्यामुळे चाळीस आमदार गद्दारी करून गेले
@govindadahake4364
@govindadahake4364 54 минут бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@nitinpatil3633
@nitinpatil3633 2 сағат бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@anantshinde8274
@anantshinde8274 2 сағат бұрын
भाजपा आणि शिंदेला फसवण्यासाठी खोटी खोटी लढाई😂😂😂
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 2 сағат бұрын
खूप छान निर्णय🎉🎉🎉
@gopinathdabholkar7302
@gopinathdabholkar7302 35 минут бұрын
तुम्ही तिघे वेगवेगळे लढा नक्की समजेल कोणाचा किती जोर आहेतो
@rajaramraut5537
@rajaramraut5537 2 сағат бұрын
होय स्वतंत्र लढु जिंकू कीवा मरु कोणाच्याही दबावाखाली राहु नका जय महाराष्ट्र
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 2 сағат бұрын
जर तसं केलं तर सर्व शिवसैनिक हे उद्धवसाहेब च महनतील यात शंका नाहीं टन कांग्रेस सोबत गेले तर मात्र नूकसान होनार हे नक्की
@poojamunde7985
@poojamunde7985 Сағат бұрын
Great 👍
@kondibamunde3120
@kondibamunde3120 2 сағат бұрын
ओन्ली ठाकरे
@MohitBokey
@MohitBokey 2 сағат бұрын
कुत्रा हरामखोर उद्धव ठाकरे निवडून येणार नाही 😂😂😂😂😂
@jyotihinge8342
@jyotihinge8342 Сағат бұрын
ऊबाठा न घर का ना घाट का 😂😂😂😂 कंपॉडर संजय राऊत ने करून दाखवले
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 2 сағат бұрын
हे काय लढणार 100जागा लढवा 50आणून दाखवा.
@dipakshewale5420
@dipakshewale5420 2 сағат бұрын
कोणाला उभा करायचं जाईल तिथ लोक नाहित
@marathigamer7024
@marathigamer7024 38 минут бұрын
गद्दार थोडी आहेत ते 😂😂😂
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 37 минут бұрын
संजय आणि नाना पटोले यांची शरद पवार अशी गठडी वळतील की दोघे पण कोठे हद्दपार होतील ते उबाठा आणि राहुल याला समजण्यासाठी पंधरा वर्षे लागतील.
@nitintambe7034
@nitintambe7034 2 сағат бұрын
उद्धव साहेब खरं तर 288जागा लढुन सामान्य कार्यकर्ता ला संधी मिळाली पाहिजे कारण कोंग्रेसचे अंगात आलेल्या आहेत
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 сағат бұрын
येणार तर महायुतीच कुणीही काहीही करुद्या महायुतीला मतदान करा
@chandrakantgharat7221
@chandrakantgharat7221 2 сағат бұрын
संजय ची पॉवर आहे तेवढी ❤
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 Сағат бұрын
होय साहेब आपण स्वबळावर लढा सोबत राज साहेब यांना सोबत घ्या आम्ही महाराष्ट्र शिवप्रेमी मुस्लिम मावळे महाराष्ट्र धर्म यासाठी सदैव आपणा सोबत आहोत 🌹🌹👌👌
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Сағат бұрын
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे काय फरक पडणार नाही
@ramchandrasable3035
@ramchandrasable3035 Сағат бұрын
फक्त उद्धव साहेब झिंदाबाद
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 8 минут бұрын
MNS वंचित अशे पक्ष सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस पासून वेगळे व्हावे, कॉंग्रेस वाले स्वार्थी आहेत
@manoharbhavarthe7013
@manoharbhavarthe7013 48 минут бұрын
🚩🚩🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
@yourphilopher8065
@yourphilopher8065 2 сағат бұрын
संजय आहे ती उध्दट सेना संपवायला बसला😂
@mahadeogund232
@mahadeogund232 Сағат бұрын
काही वादंग नाही सुपारी घेतल्या सारखे बातम्या देऊ नये
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 35 минут бұрын
अशी वक्त्यव्य कोणीही करू नये राऊत यांनी लक्सात ठेवावे राऊत साहेब आघाडी टिकवणे साठी सबुरीने घ्यावे लागेल असे वाटते आहे
@kiranbkawale55
@kiranbkawale55 12 минут бұрын
आम्ही उद्धव साहेब ह्यांच्या सोबत ते सांगतील ते आमचं धोरण ते बांधतील ते तोरण
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 2 сағат бұрын
नहीं हो.. आघाडी त च लळा
@vilassathe8962
@vilassathe8962 25 минут бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤
@rahulpatil7899
@rahulpatil7899 58 минут бұрын
महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार खालीलप्रमाणे जागावाटप झाले पाहिजे. काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-74, शेकाप -3, समाजवादी -4, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी, चांदवड, नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण 5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर 7) वाशिम जिल्हा काँग्रेस - रिसोड ठाकरे गट - वाशिम शरद पवार - कारंजा 8) अमरावती जिल्हा काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर ठाकरे गट - बडनेरा 9) वर्धा जिल्हा काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा शरद पवार - हिंगणघाट 10) नागपूर जिल्हा काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा शरद पवार - काटोल, ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम 11)भंडारा जिल्हा काँग्रेस - साकोली, भंडारा शरद पवार - तुमसर 12)गोंदिया जिल्हा काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव शरद पवार - अर्जुनी मोरगाव 13)गडचिरोली जिल्हा काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी 14)चंद्रपूर जिल्हा काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी 15)यवतमाळ जिल्हा काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी ठाकरे गट - दिग्रस शरद पवार - पुसद 16)नांदेड जिल्हा काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड शरद पवार - किनवट , लोहा ठाकरे - हदगाव 17)हिंगोली जिल्हा काँग्रेस - हिंगोली ठाकरे गट - कलमनुरी शरद पवार - वसमत 18)परभणी जिल्हा ठाकरे गट - परभणी, गंगाखेड, शरद पवार - जिंतूर काँग्रेस - पाथरी 19)जालना जिल्हा काँग्रेस - परतूर, जालना, शरद पवार - घनसावंगी, भोकरदन ठाकरे गट -बदनापुर 20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ठाकरे गट -वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण ) काँग्रेस - सिल्लोड,फुलंब्री शरद पवार - गंगापूर 21बीड जिल्हा शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी 22)लातूर जिल्हा काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा शरद पवार - अहमदपूर, उदगीर 23)धाराशिव जिल्हा ठाकरे गट - धाराशिव, उमरगा शरद पवार - परंडा, काँग्रेस - तुळजापूर 24) अहमदनगर जिल्हा शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव ठाकरे गट - नेवासा, नगर शहर 25)सोलापूर जिल्हा काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट,पंढरपूर शरद पवार - माढा, माळशिरस, मोहोळ, बार्शी ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर शेकाप - सांगोला 26) पुणे जिल्हा काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड, ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ 27) सातारा जिल्हा शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव ठाकरे गट - पाटण, माण काँग्रेस - कराड दक्षिण 28) सांगली जिल्हा काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा ठाकरे गट - खानापूर 29) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी शरद पवार - कागल, चंदगड ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी 30) सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे गट - कुडाळ, कणकवली शरद पवार - सावंतवाडी 31) रत्नागिरी जिल्हा ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली शरद पवार - चिपळूण 32) रायगड जिल्हा ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल शरद पवार - श्रीवर्धन शेकाप - पेण, उरण, 33) पालघर जिल्हा कम्युनिस्ट - डहाणू ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा काँग्रेस - वसई शरद पवार- विक्रमगड
@kailasbhosale7790
@kailasbhosale7790 53 минут бұрын
Agdi barobar khup abhaspurvak
@rahulpatil7899
@rahulpatil7899 43 минут бұрын
@@kailasbhosale7790 धन्यवाद
@Vij472
@Vij472 Сағат бұрын
शरद पवार एकटे एकटे एकनाथ शिंदे यांना भेटतात. का? सुप्रिया सुळे गडकरी यांच्या सभेत जातात. अस का??
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Сағат бұрын
दबाव तंत्रा चा वापर करावा लागतो. हा राजकारणा चा भाग आहे.
@myvision1999
@myvision1999 2 сағат бұрын
संजय राऊत उर्फ बाळासाहेब ठाकरे
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Сағат бұрын
सरळ कमेंट कर ❤. ड्या शेवटचं सांगतोय
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 Сағат бұрын
आता तरी डोळे उघडा ठाकरे आणि वकिल पत्र आठवा .
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Сағат бұрын
मुख्यमंत्री होणार उद्धवजी संजय राऊत फालतू बोलतात पण योग्य वेळी स्वतःच्या पायावर पक्षाचं बलाबल पाहून बोलतात
@SanjayPawara-qs6xb
@SanjayPawara-qs6xb 7 минут бұрын
फक्त न फक्त शिंदे साहेब फडणवीस साहेब जिंदा बाद
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 Сағат бұрын
Jay maharashtra thakre sarkar❤
@vilas_patil
@vilas_patil 56 минут бұрын
तिन्ही पक्ष एकत्र मिळूनलडा तरच तुमचा फायदा ..
@opre6451
@opre6451 2 сағат бұрын
Loksabha la pn jast jaga getlya yane pn khup jaga harlya suddha
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 53 минут бұрын
आता संजय राऊत यांनी सर्व जागा लढवूनच दाखवाव्यात .
@NarayananNair-r7n
@NarayananNair-r7n Сағат бұрын
Yes sanjay Raut right . Shivsena stand for election independly
@anillade6965
@anillade6965 2 сағат бұрын
Mva ला शेवटची संधी आहे. महाराष्ट्र मध्ये सत्ता काबीज करण्याची
@swapnilmeshram536
@swapnilmeshram536 2 сағат бұрын
Good idea..please do that.
@user-ol2mz7po9k
@user-ol2mz7po9k Сағат бұрын
भाजपा शिंदे आणि अजित दादा यांनी एक एकटे लढावे म्हणून हा एक डाव आहे
@JyotiKamble-u9b
@JyotiKamble-u9b Сағат бұрын
राऊत यांच्या मुळे, उबाटा ने 288 जागा लडवल्यास 25 ते 27 जागा जिंकतील,.. उध्दव ना संपविणे हा राऊत यांनी विडा उचलला की काय?
@SanketSakpal-o5j
@SanketSakpal-o5j 14 минут бұрын
संजय राऊत महाविकास आघाडी मध्ये बिघडवण्याचा काम करत आहे
@HarunMogal-r2s
@HarunMogal-r2s Сағат бұрын
माननीय शरदचंद्रजी पवार शिवसेनेबरोबरची युती तोडून टाका संजय राऊतला पण कळू द्या किती ताकद आहे ते चाळीस आमदार शिवसेनेचे गेले ते संजय रावतामुळे काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी वेळी सावध व्हा हा राऊत तुम्हाला गोत्यात अनिल
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 25 минут бұрын
असाच दावा सांगली वर केला होता काय झाले महीत आहे,जेवा सत्ता होती तेवा कहिही विचार न करता राजिनामा दीला आणी आता बोलता मुख्यमंत्री पदाचे नाव झाहिर करा असे मागणी करतात
@VikramChougale-o4p
@VikramChougale-o4p 36 минут бұрын
उद्धव साहेब स्वतंत्रपणे लढा काँग्रेस हटाव
@dipakshewale5420
@dipakshewale5420 2 сағат бұрын
लढा दम लागतो. पुत्राला फक्त निवडून अनु दाखवा
@sarkar3266
@sarkar3266 2 сағат бұрын
50 khoke gelte ahet kay
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 6 минут бұрын
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
@kiranbandal1492
@kiranbandal1492 Сағат бұрын
स्व बळावर 10 पण जागा येणार नाही.. राऊत हवेत जाऊ नका.. आणि आघाडी तोडू नका.. नाहीतर सकाळी टा ळ घेऊन समोर मीडिया ला 😮 असे तोंड दायखवाला लागेल... 🚩🚩🚩आघाडी तोडू naka🚩
@lalitpatil980
@lalitpatil980 Сағат бұрын
288...... वा छान लढा एकदाचे.. आणि तोंड काळे करा हे जिथे ही जातात तिथे अतृप्त च राहतात एवढी लाचारी स्वीकारण्यापेक्षा BJP त दुय्यम स्थान घेऊन पण इज्जत शाबूत राहिली असती
@BaluArote-id8yf
@BaluArote-id8yf Сағат бұрын
100:Udhvsaheb.
@rameshmore4407
@rameshmore4407 Сағат бұрын
याच्या मुळे शिवसेना फुटली...
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd Сағат бұрын
हो उद्धव साहेब स्वबळावर लढले तरच त्यांच हित आहे. नाहीतर लोकसभे सारखा कॉंग्रेसला फायदा होईल. उद्धव साहेबांच्या लोकप्रियतेचा आणि सहानुभूती चा त्यांना फायदा झाला, आणि उद्धव साहेबांच्या Seat कमी आल्या. तसं होऊ नये म्हणून, विधानसभेला त्यांनी स्वबळावर लढावे. ❤❤❤
@kailasbhosale7790
@kailasbhosale7790 51 минут бұрын
Kunala fayda tota pahaychi hi vel nahi fakkt BJP hatavo desh bachvo
@vickybhosale1838
@vickybhosale1838 Сағат бұрын
आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी ला देणार मग शिवसेना वेगळी लढली तर
@NageshSatpute-p6t
@NageshSatpute-p6t Сағат бұрын
घ्या शेट्ट या पहाट
@jotiramvadinge7860
@jotiramvadinge7860 Сағат бұрын
Only Thakare
@appajagtap6899
@appajagtap6899 Сағат бұрын
स्वबळावरच लढा तुतारी सोबत नको
@shakirsayaad8317
@shakirsayaad8317 59 минут бұрын
संजू आगाऊपणा करू नको
@ganeshkotme4952
@ganeshkotme4952 30 минут бұрын
अस काही होणार नाही आता ठाकरे सेना प्रमुख हे कारणे सोप दिसत नाही हेचं अतीम सत्य आहे फालतु बडबड बंद करा
@vickybhosale1838
@vickybhosale1838 Сағат бұрын
त्या राऊत ला घरी बसवा नायतर शिवसेना डुबली 😊
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh 42 минут бұрын
संज्या उद्धवला पूर्ण संपवणार 😂
@rahularghode1468
@rahularghode1468 Сағат бұрын
फक्त ठाकरे बाकी सब पानी
@PandharinathMate
@PandharinathMate 2 сағат бұрын
288पडतील मग,राऊत,
@devidasjadhav9822
@devidasjadhav9822 2 сағат бұрын
Far aandachi goshta aahe thakre saheb vegale ladhale tar aamcha puran patinbha
@sunilmedhe221
@sunilmedhe221 16 минут бұрын
Atta Sanvidhan Wachawayache nahi ka????
@gulabdoke9841
@gulabdoke9841 2 сағат бұрын
आता हिम्मत नाही
@विशाल-12345
@विशाल-12345 Сағат бұрын
बुडात दम असेल तर लढवा
@shirishpatil9035
@shirishpatil9035 Сағат бұрын
काँग्रेस आणी शरद पोवार यांनी एकत्र निदावणूक लाडवावी.
@vishalshedge910
@vishalshedge910 2 сағат бұрын
Sanjay rautani senechi vat lavli
@santoshyenge7827
@santoshyenge7827 2 сағат бұрын
Hay te pan gamvanaar
@tusharbadhe3985
@tusharbadhe3985 Сағат бұрын
Congress ncp sharad pawar yana thakrencha fayda jhala pn congress ncp ne shivsena ch kam nhi kel mhanun tharenche khasdar kami ale
@MayurDanagt-n4h
@MayurDanagt-n4h Сағат бұрын
Ja 28 pan yenar nahi
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl Сағат бұрын
Kahi nahi he jumle astat
@meenakamble9244
@meenakamble9244 Сағат бұрын
Thakre ka swabalacha nara nahi wah nara narad muni sanjay ka nara hai aisa hoga to jitni balance takhare ki party hai wah bhi khatam hogi
@milindnagare8213
@milindnagare8213 Сағат бұрын
Pawar ni ani congress ni jasta udu nahi thakre mula tumhi ahe
@sangramyadav7730
@sangramyadav7730 Сағат бұрын
Tasa jhala trr khhup motha varga shivsene sobat parat yeil ...jo sharad pawaranchya party la kadhich accept nahi karu shakat Ani congresschya bhrashtachar ala kantalela..
@HarunMogal-r2s
@HarunMogal-r2s Сағат бұрын
लोकसभेला सांगलीत पण असंच केलं होतं काय घडलं तिथं
@ranjitdhodi6727
@ranjitdhodi6727 7 минут бұрын
Sanjay ubt thumi vidhan vabhan shati ubhe raha kani vichar nahi 100tac
@ajitmohite8847
@ajitmohite8847 Сағат бұрын
आम्ही ठाकरे सोबत नाहीं गद्दरा सोबत
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 Сағат бұрын
स्वबळावर लढाल तर आतपर्यंत महायुतीच्या विरोधात तयार केलेलं वातावरण निवळून सगळंच मातीत घालाल.एकमेकांना समजून घेऊन तडजोड करा नाहीतर बसा 5 वर्ष बोंबलत पुन्हा
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 970 М.
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 970 М.