Special Report on Sharad Pawar।शरद पवारांना केंद्राची Z प्लस सुरक्षा, सुरक्षेमुळे राजकारण तापलं

  Рет қаралды 626,041

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 514
@appasahebdarkunde862
@appasahebdarkunde862 2 ай бұрын
सुरक्षा स्त्रियांना व मुलींना द्या यांना काय गरज आहे सुरक्षाची 😊😊
@RahulSawant-i5m
@RahulSawant-i5m 2 ай бұрын
अगदी बरोबर साहेब बरोबर
@sandeeppawar3764
@sandeeppawar3764 2 ай бұрын
Tashi tar PM CM la tari kay garaj ahe😂😂😂
@ratnakargawas9694
@ratnakargawas9694 2 ай бұрын
@@sandeeppawar3764 atlist tya padacha man mhanun thik ahe pn ya pawarala ka mhanun
@sandeeppawar3764
@sandeeppawar3764 2 ай бұрын
te kendra sarkala vicharave lagel. Ka suraksha dili te hi magitali nastana
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 2 ай бұрын
Najarkaid 🎉😂😅
@santoshbhagade4630
@santoshbhagade4630 2 ай бұрын
नारायण राणे ला नेपाळ वरून सुरक्षा मागवा
@motabhaigaming4322
@motabhaigaming4322 2 ай бұрын
😂😂😂
@RajuDhundale-r7t
@RajuDhundale-r7t 2 ай бұрын
😂😂😂
@Rohit_stutus95
@Rohit_stutus95 2 ай бұрын
😂😂 barobar bolas
@appaugugade1472
@appaugugade1472 2 ай бұрын
😂👍
@SainathWakodeSP..-tv6tp
@SainathWakodeSP..-tv6tp 2 ай бұрын
😂😂
@akshayjadhav-qc7pm
@akshayjadhav-qc7pm 2 ай бұрын
सुरक्षा महिलांना मुलींना द्या ह्या राजकारनी लोकांना काय देताय सुरक्षा
@ranjitpol6611
@ranjitpol6611 2 ай бұрын
खरय lka
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
हो भाऊ बरोबर हाय
@sf8vb
@sf8vb 2 ай бұрын
सुरक्षा दिली , केंद्र सरकारचे आभार
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 2 ай бұрын
ह्याला आणि ह्याच्या राजकीय गुरूला दिल्लीने कधीच थारा दिला नाही . हा फक्त ह्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लोकांत नेता म्हणून मिरवतो . ह्याला आज पर्यंत स्वबळावर कधीच सरकार स्थापन करता आले नाही . हा महाराष्ट्राचा नेता नाही . अशा शरद पवारला झेड सुरक्षा देऊन केंद्र सरकार का पैसे वाया घालवीत आहे ? कशाला त्याला एवढे महत्व देता ?
@sp-kq5gm
@sp-kq5gm 2 ай бұрын
अरे त्या राणे ल नेमके काय म्हणायचं आहे बघा...नक्की काय बोलतो
@applayz3598
@applayz3598 2 ай бұрын
saheb ✌
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 2 ай бұрын
भाजपाचा काहीतरी डाव आहे
@VikSaw11
@VikSaw11 2 ай бұрын
लांडग्याल द्राक्षे आंबटच लागतात
@ganeshgaikwad2556
@ganeshgaikwad2556 2 ай бұрын
Sarvani satark Raha Kuthe 'chalalay Maharashtra
@vilasmisal2721
@vilasmisal2721 2 ай бұрын
Zee Marathi viklegelela channel
@viratkohli989
@viratkohli989 2 ай бұрын
@@giridhargangaji6709 gp re chokya ky bolto🤣🤣🤣
@sagarmali2493
@sagarmali2493 2 ай бұрын
सरकार लक्ष ठेवत आहे .सुरक्षा नाही ती सुरक्षित देश रहावा म्हणुन दिली आहे .
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
संजय राऊत साहेब जिंदाबाद
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 2 ай бұрын
ह्याला आणि ह्याच्या राजकीय गुरूला दिल्लीने कधीच थारा दिला नाही . हा फक्त ह्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लोकांत नेता म्हणून मिरवतो . ह्याला आज पर्यंत स्वबळावर कधीच सरकार स्थापन करता आले नाही . हा महाराष्ट्राचा नेता नाही . अशा शरद पवारला झेड सुरक्षा देऊन केंद्र सरकार का पैसे वाया घालवीत आहे ? कशाला त्याला एवढे महत्व देता ?
@yujitmore3709
@yujitmore3709 2 ай бұрын
सुधीर भाऊ आपले अवघड आहे विधानसभेला...
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 ай бұрын
शरदचंद्र पवार यांचे अख्खा महाराष्ट्र सोबत आहे.आण देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थानी शरदचंद्र पवार आहेत हे पाहीले ध्यानात घ्यावे.
@anantremje886
@anantremje886 2 ай бұрын
B. J. P. Cha. Maz. Kami. Zala. He. Shodha. Hote
@ratnakargawas9694
@ratnakargawas9694 2 ай бұрын
Tu asashil sharad pawaranchya sobt amhi nahi aslya chorachya sobt, Ani swtachya gharasathi deshachi vatlavnaryasobt amhi nahi
@Navin554
@Navin554 2 ай бұрын
😂
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 2 ай бұрын
ह्याला आणि ह्याच्या राजकीय गुरूला दिल्लीने कधीच थारा दिला नाही . हा फक्त ह्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लोकांत नेता म्हणून मिरवतो . ह्याला आज पर्यंत स्वबळावर कधीच सरकार स्थापन करता आले नाही . हा महाराष्ट्राचा नेता नाही . अशा शरद पवारला झेड सुरक्षा देऊन केंद्र सरकार का पैसे वाया घालवीत आहे ? कशाला त्याला एवढे महत्व देता ?
@ratnakargawas9694
@ratnakargawas9694 2 ай бұрын
@@RAMESH-tz4wx agdi brobr, kon ha yevdh ka yala mahtv detay
@raghunathdapke8886
@raghunathdapke8886 2 ай бұрын
मराठ्यांचा एकच योध्दा मनोज जरागे पाटील
@pratikskapkar
@pratikskapkar 2 ай бұрын
बहुतेक केंद्राच आणि यांच सेटिंग झालय बहुतेक महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी असे वाटतेय!
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री देशाचा आधारस्तंभ माननीय शरद पवार चंद्र साहेब
@navanathkadav6235
@navanathkadav6235 2 ай бұрын
@@bajrangshinde1907 sahyadri che naav kashala kharab kartay bhaau
@nnj6497
@nnj6497 2 ай бұрын
​​​​@@navanathkadav6235 महाराष्ट्रासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांसाठी अशी उपमा वापरण्याची पद्धत आणि संस्कृती आहे महाराष्ट्राची पण तुला बहुतेक याविषयी माहीती नसावी कारण त्यासाठी प्रगल्भता असावी लागते .
@भाऊसाहेबखोकले
@भाऊसाहेबखोकले 2 ай бұрын
मराठा आरक्षणाचा मारेकरी शरदचंद्र पवार साहेब
@कलाकार-007
@कलाकार-007 2 ай бұрын
शऱ्या 😂
@Henry43978
@Henry43978 2 ай бұрын
😂
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 2 ай бұрын
एकच ढाण्या वाघ सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब
@CarryNimati
@CarryNimati 2 ай бұрын
वाघाचा कॅन्सरनं सुजलेला गाल काय बरा होईना.. कसं दिसतंय बरं ते कॅमेरासमोर थुंकी पुसत..? काढुन टाकायचं ना ऑपरेशन करुन.. सकाळी सकाळी नाश्ता जात नाही ढाण्या वाघाला टीव्हीवर पाहिलं की.. ओकारी येते..
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
​@@CarryNimatiतुझ्या कॉमेंट करणारा करताना तुझ्या तोंडाचा वास येतो
@CarryNimati
@CarryNimati 2 ай бұрын
​@@bajrangshinde1907अरे मघाशी मी तुझ्या भैनीची पु ❤ चाटलीय त्याचा वास येत असेल.. बरं झालं सांगितलास ते.. तोंड धुतो थांब.. लय गळालंय आज माझं तिच्यात..
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 2 ай бұрын
बसा घरी ​@@CarryNimati
@SwapnilKand-z9b
@SwapnilKand-z9b 2 ай бұрын
​@@CarryNimati nastyat gu khalya var vokari yenar tu sakali gu khato na
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 2 ай бұрын
It's very prestigious and flattering! 🎉❤
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 ай бұрын
2:37 undavar ghetla😂😂😂
@paigambarmulani9435
@paigambarmulani9435 2 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@rameshshete8706
@rameshshete8706 2 ай бұрын
उठले नेपाळी घुन घुनटीकार ghui
@JB-kl5pt
@JB-kl5pt 2 ай бұрын
2:39 नक्की बघा अंडावर घेतले
@ajitwalunj8304
@ajitwalunj8304 2 ай бұрын
सुरक्षा देऊन गुप्त बातम्या काढून घेण्याचा डाव आहे.
@RameshwarMule-p3t
@RameshwarMule-p3t 2 ай бұрын
🎉🎉
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 ай бұрын
शरद पवारांसोबत अख्खा महाराष्ट्र आहे केंद्र सरकारचे आभार सुरक्षा दिल्याबद्दल
@KSP611
@KSP611 2 ай бұрын
बाप आहे का
@s.m.batwalkar.1397
@s.m.batwalkar.1397 2 ай бұрын
Tuzya aai la zavto ka Sharad pawar
@andycric
@andycric 2 ай бұрын
नाय रे पळ
@AannataMagar
@AannataMagar 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@gajananghuge884
@gajananghuge884 2 ай бұрын
महाराष्ट्ची आण बाण शान शरच्चंद्र पवार साहेब❤❤
@andycric
@andycric 2 ай бұрын
आयो 😂😂😅😂
@suryabhansatpute9715
@suryabhansatpute9715 2 ай бұрын
काय सांगता येत नाही. कशासाठी सुरक्षा वाढवली ? काय घडवून आणून परत आम्ही तर झेड प्लस सुरक्षा दिली होती असं म्हणून हात वर करतील.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 2 ай бұрын
He can enjoy it 🎉 it's very prestigious! 🎉❤ No harm! Better safe than sorry! 🎉🎉🎉❤❤❤
@DasharathSuralkar-xb1pi
@DasharathSuralkar-xb1pi 2 ай бұрын
केंद्र सरकारने पुढील प्लॅन पन जाहिर करावा . उद्धव ठाकरेला एकट पाडासाठी चाललय
@dhanrajbhoi5272
@dhanrajbhoi5272 2 ай бұрын
हा सुरक्षेचा मोठा डाव आहे.... साहेब बीजेपी मध्ये जात आहे.. अस वाटत.... तुम्हाला काय वाटते कमेंड मध्ये सांगा
@mahendramundale1389
@mahendramundale1389 2 ай бұрын
याला कशाला हवी झेड प्लस सुरक्षा इतक्या म्हातार वयात याला काय होणार आहे इतक्या जवानी मध्ये याला काय झालं नाही आता काय होणार आहे
@sujitkale4251
@sujitkale4251 2 ай бұрын
Great Saheb
@kalyanpatil973
@kalyanpatil973 2 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांच्या बदल विरोधात बोलणे योग्य नाही शरदचंद्र पवार साहेब जेष्ठ आहेत
@कलाकार-007
@कलाकार-007 2 ай бұрын
ज्येष्ठ आहेत मग सोडतो का आमच्यावर
@Maratha-y9z
@Maratha-y9z 2 ай бұрын
तोंड सडेल
@SantanDsouza-mh8vn
@SantanDsouza-mh8vn 2 ай бұрын
Right decision
@RamSutar-y2m
@RamSutar-y2m 2 ай бұрын
महाराष्ट्रचा वाघ आहे
@yogeshkaudkar8837
@yogeshkaudkar8837 2 ай бұрын
Maharashtra ch watol karnara mahamanv ahe
@balasahebjadhav6134
@balasahebjadhav6134 2 ай бұрын
वाघ म्हातारा झाला आहे .डरकाळी सोडुन वाघ तुतारी वाजवात आहे.
@Marathi-n8i
@Marathi-n8i 2 ай бұрын
😂😂
@geo807
@geo807 2 ай бұрын
😂😂😂😂
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 ай бұрын
शरद पवार यांना z plus सुरक्षा दिली हे योग्य केले आहे.
@anilkadam3528
@anilkadam3528 2 ай бұрын
नीतेश राणे, नीलेश राणे हे सागर बंगल्या वर बसलेल्या तुझ्या बापाला विचार
@kingtredtron
@kingtredtron 2 ай бұрын
नवरा। आहे😂😂😂
@sopanpatange7071
@sopanpatange7071 2 ай бұрын
👍👍👍👍
@vijaydesai6365
@vijaydesai6365 2 ай бұрын
अजित दादांनी शिफारस केली वाटत...😂
@sujitnigade7218
@sujitnigade7218 2 ай бұрын
जनतेच्या पैशाची लुटालूट चालू आहे.
@sm8233
@sm8233 2 ай бұрын
नजर कैद तर नाही ना
@babuchougule5798
@babuchougule5798 2 ай бұрын
बहुतेक पवार साहेब BJP ला समर्थन करतील
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 2 ай бұрын
कोणत्याही नेत्याला सुरक्षाच देऊ नये म पक्ष कोणताही असो त्यामुळे नेते काही पण भाषा करतात . पोलीसांनी दैना करतात त्यांचे पण कुटुंब आहे त्याचा पण विचार करण्याची गरज आहे .
@shekhar1238
@shekhar1238 2 ай бұрын
शरद पवार कुठे कुठे जातात काय करतात हे सगळं केंद्र सरकार ला हवा आहे म्हणून सुरक्षा दिली आहे.. आता कॉमन लोकांना पण राजकारण कळतंय
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 2 ай бұрын
सुरक्षा देण्याची गरज आहे
@20091softy
@20091softy Ай бұрын
Yama पासून कसे protection देणार
@haribhukumbhar6282
@haribhukumbhar6282 2 ай бұрын
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 ай бұрын
केन्द्राला 1. अजीत पवार 2 देवेन्द्र फडणविस 3 प्रफुल पटेल यांच्यावर भरोसा नाही. कधी पवारांचा घात करतील म्हणुन घाबरुन केन्द्राने साहेबांना z+सुरक्षा दिली आहे.
@jagdishpalkar6361
@jagdishpalkar6361 2 ай бұрын
शेवट चे दिवस आहेत म्हणून
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 2 ай бұрын
फसणवीस सरकार 😡😡😡 योगीजीं सारखा नेता राज्यात पाहिजे 🚩🔥
@RahulKamblePatil
@RahulKamblePatil 2 ай бұрын
मनुष्य च मरन चुकलं नाही जो जन्माला आलाय तू जाणारच आहे निसर्गाच्या पुढे कोणी गेलं नाही
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 2 ай бұрын
देशासाठी काय योगदान दिले आहे कशाला सुरक्षा पाहिजे रिटायर करा
@lovkashdhangakar-ys2bp
@lovkashdhangakar-ys2bp 2 ай бұрын
केंद्राचा आभारी आहे
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 ай бұрын
शरद पवार b j p त जाणार वाटते
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 ай бұрын
ओळखले लवकर
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 2 ай бұрын
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाच फक्त सुरक्षाव्यवस्था असावी इतर कोणत्याहि पक्षाच्या कोणत्याहि पुढाऱ्याला मुळीच सुरक्षा नको
@deepakagawane6205
@deepakagawane6205 2 ай бұрын
खर्च कोन उचलणार?
@dnyaneshwarwakchaure9916
@dnyaneshwarwakchaure9916 2 ай бұрын
Only Sharad Pawar
@prabhakartayde2415
@prabhakartayde2415 2 ай бұрын
चांगले झाले बा आता साहेब उपराष्ट्रपती होतील बहुतेक
@SultanShaikh-ko5tt
@SultanShaikh-ko5tt 2 ай бұрын
😊1 nembr shihab
@BrothersOfficial15
@BrothersOfficial15 2 ай бұрын
पेसा भरती आंदोलन बाबत news बनवा
@PramodMunnoli
@PramodMunnoli 2 ай бұрын
Saheb ❤❤❤ premi
@santoshgapat9563
@santoshgapat9563 2 ай бұрын
Pawar Saheb king❤❤
@vijaybhalmode5773
@vijaybhalmode5773 2 ай бұрын
आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही
@anupedake7
@anupedake7 2 ай бұрын
2:40 😂😂
@anandmawlankar4118
@anandmawlankar4118 Ай бұрын
नजर कैदेतच का? विचित्र वाटत असेल पण सर्व काय सांगत आहेत. महाराष्ट्र राज्य कुठे जात आहे.
@SagarPatil-yz5ck
@SagarPatil-yz5ck 2 ай бұрын
भाजप सरकार शरद पवारांना Z प्लस सुरक्षा देऊ शकत नाही! ही सुरक्षा देण्याचे मूळ कारण म्हणजे शरद पवार यांचे सर्व् पक्ष संबंध चांगले आहे चंद्रबाबू नायडू व नितेश कुमार यांचे मित्र पूर्वसंबंध आहे व केंद्र सरकारमध्ये आहे खर तर ही सुरक्षा यांनी दिली आहे !
@sunilkharade8392
@sunilkharade8392 2 ай бұрын
Z plas suraksha nshi tr hi नजरकैद ahe
@premchavhan5943
@premchavhan5943 2 ай бұрын
पवार म्हणजे पवारच
@SanjayMohite-mu5jr
@SanjayMohite-mu5jr 2 ай бұрын
मराठा विरोधात आहे साहेब
@sandipkamble5814
@sandipkamble5814 2 ай бұрын
महाराष्ट्राची शान आहे
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 2 ай бұрын
राजकारणावर असा जनतेचा पैसा लुटू नका
@balhigayakavad2294
@balhigayakavad2294 2 ай бұрын
त्यांना माहीत आहे पुडे विधानसभा आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जिखंत आहे त्यामुळे केंद्र च्या लखशेत आले आहे
@himanshujambhulkar9549
@himanshujambhulkar9549 2 ай бұрын
2:43 aandavr ghetl 😂
@shivajishelar4236
@shivajishelar4236 2 ай бұрын
तुम्हाला काहीच माहीत नसतं साहेब
@vijaynandvikar9950
@vijaynandvikar9950 2 ай бұрын
नाव मोठे लक्षण खोटे म्हण अगदी बरोबर बसली.
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 2 ай бұрын
लोक हो, राणेंच विसरा. ते बिचारे काय बोलतात त्यांना ही समजत नाही.
@surajpawale8022
@surajpawale8022 2 ай бұрын
करा गरीबांचे पैसे खर्च.. 😡😡
@santoshwarghade4778
@santoshwarghade4778 2 ай бұрын
अरे ते म्हातार मेल तर काय मोठी हानी होईल का नको तिथं पैसे वाया का घालवता एवढाच जर पैसे असाल ना तर मुलीं ची सुरक्षा वाढावा त्या म्हतार्याची नको
@mihirpatil8126
@mihirpatil8126 2 ай бұрын
ओन्ली पवार साहेब ❤❤❤❤
@amargore2399
@amargore2399 2 ай бұрын
I hope this should not be like 24 hours watch on the basis of upcoming elections in Maharashtra
@pintugangode9147
@pintugangode9147 2 ай бұрын
शरद पवार साहेब
@Xyzshahomi1418
@Xyzshahomi1418 2 ай бұрын
2:40 kiti lokana Andawar ghethla 😂😂😂😂😂😂
@SantoshJadhav-iy2mz
@SantoshJadhav-iy2mz 2 ай бұрын
उठलं का नेपाळी झोपेतून😊😊 आत्ता लागला बडबड करायला
@santoshchatter6366
@santoshchatter6366 2 ай бұрын
नेपाळी सुरक्षा वाढवावी
@maheshpawar7426
@maheshpawar7426 2 ай бұрын
संजय राऊत साहेब यांच्या नादाला लागू नका नारायण राणे कुटुंबीय
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 2 ай бұрын
पहिला नेपाळी गँग ची सुरक्षा बंद करा
@kiranshewale570
@kiranshewale570 2 ай бұрын
पवार साहेबा ना सुरक्षा दिल पाहीजे
@SudhakarPatil-xt8bh
@SudhakarPatil-xt8bh 2 ай бұрын
🐸 4:05
@sulbhameshram3589
@sulbhameshram3589 2 ай бұрын
Yacha
@vinoddadas8835
@vinoddadas8835 2 ай бұрын
2:40 min 😂😂😂😂😂😂
@zainshaikh3978
@zainshaikh3978 2 ай бұрын
Rohit dada ekdam barober bole tumi 🔥🚩🙏🙏
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 2 ай бұрын
मोदींचे गुरू म्हणून सुरक्षा असेल . अंतर्गत काय चाललेले आहे ते पुढे कळेलच . कदाचित पक्ष b.j.p. मध्ये विलीन करतील .केंद्रात जातील शरद पवार सत्तलोभी आहेत .है विसरता येत नाही . वेगळा विचार नाही .सत्ता हाच विचार
@SandipGhorpade-w3d
@SandipGhorpade-w3d 2 ай бұрын
Rane 0 aahet nadala lagu naka
@Abcdefghijklmnopqrstuvwxyz121
@Abcdefghijklmnopqrstuvwxyz121 2 ай бұрын
याला कोण खातय रे तेवढी सुरक्षा द्यायला😂😂
@ks61765
@ks61765 2 ай бұрын
राज्यातील महिलांना गरज आहे z+ सुरक्षेची.
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 2 ай бұрын
ज्याला अख्खा महाराष्ट्र वैतागला त्यालाच सुरक्षा😅😅
@rohitvalvi9199
@rohitvalvi9199 2 ай бұрын
1.5 feet vale ky konachi surksha karnar
@sanaika35263
@sanaika35263 2 ай бұрын
सुरक्षा की सिक्रेट detective ठेवणार आहेत😂😂 भारी डाव आहे तर😂😂
@LaxmanPawar-p4i
@LaxmanPawar-p4i Ай бұрын
Game off as like Indira Gandhi.
@lahudhole6260
@lahudhole6260 2 ай бұрын
वडापाव हाके ला दया
@arjunchaudhari-fr1go
@arjunchaudhari-fr1go 2 ай бұрын
एकटा राऊत लय भारी त्याना साथ पवारसाहेब ची
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 95 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН