निकाल लांबत असल्याने न्यायालयावरचा विश्वास कमी होणार.
@dnyandeokedar3270Ай бұрын
नीकाल कधी हा प्रश्नाच उत्तर जनता देणार नीवडणुकीमधून ! न्यायालय नीकाल देईल ही अपेक्षाच ठेवणे मुर्खपणाचे आहे !!
@rahimpathan7352Ай бұрын
जनतेनं निकाल लोकसभेलाच दिलाय 31-17
@popatsawant9490Ай бұрын
पण संवीधानाच्या १० व्या परीशिष्टाचे काय?
@VasantGhugareАй бұрын
निकाल लागणार नाही सगळा कार्यक्रम ठरलेला आहे असे वाटते
@sandipbalve5633Ай бұрын
फक्त एकदा भाजप हद्दपार करा सर्वाना न्याय भेटेल नक्कीच
@RahulKale-t4lАй бұрын
निकाल लागत नाही 10 वर्ष
@MadhavMali-yl5kwАй бұрын
जो पर्यंत मोदी, शाह सत्तेवर आहेत,विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तो पर्यंत हा निकाल लागत नाही.😊😊😊😊😊😊😊😊
@dsouzajoseph1068Ай бұрын
💯 nikal lagnaar ... CJI nikal denaar ...
@subhashrajmane2211Ай бұрын
Nikalacha visarjan zale aahe😊
@krishnaakhade9297Ай бұрын
आम्हाला शंका वाटते आपल्या देशाच कारभार घटने नुसार चालतो आहे का, मनात प्रश्न उपस्थित होतो की आता सर्व सामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे आणि न्याय मागितली तर तो वेळेवर मिळेल का❓
@singham8245Ай бұрын
बिकाऊ कोर्ट
@navnathwagh1237Ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाने असं वागायला नको लोक त्यांच्याकडुन अपेक्षा ठेवतात. लोकांचा विश्वास उडेल
@santoshkolpe2113Ай бұрын
न्यायालयावर सर्वसामान्यांचा विश्वास राहिला नाही सर्वोच्च न्यायालय भाजपच्या अंडर खाली काम करत आहे
@SunilPatil-dt4elАй бұрын
विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय निकाल लागणार नाही शरद चंद्रजी पवार साहेब व उद्धव साहेबांनी अपेक्षा करू नये🚩🚩
@santoshshirwadkar671Ай бұрын
सुप्रीम कोर्ट विकणे आहे.
@vinayaklakade7009Ай бұрын
निकाल कधी मिळेल हा विश्वास ठेवणेच मुळात चुकीचे आहे,,,आता सुप्रीम कोर्टावरचा विश्वास सुद्धा उडाला...आता फक्त जनता जनार्दन
@goutamabbad4671Ай бұрын
Aata nikal लागला तरी काय उपयोग khokya वाले बोके झालेत
@chandrakantjagtap7475Ай бұрын
निकाल लागणार नाही सर्व यंत्रणा विकल्या आहेत भाजपने.
@VijayKumar-eu3yjАй бұрын
होय खरोखरच सर्व यंत्रणा विकल्या गेल्याचे दिसते
@ashoksuryarao9348Ай бұрын
निकाल लागणार नाही सब गोल माल है भाय
@VijayKumar-eu3yjАй бұрын
हा निकाल म्हणजे तारीख पे तारीख जय चंद्रचूड साहेब
@Gjfuvdkbfgbn8153Ай бұрын
सरन्यायाधीशांना राज्यपाल पद मिळाले तर काय वाटू नये.
@ShabbirTamboli-i5wАй бұрын
संपूर्ण। देश। हाईजैक। करून ठेवलाय। मोदी शाह ने। मग ही। सुप्रीम कोर्ट काय। चीज
@sachinhande9387Ай бұрын
न्यायालयात न्याय मागायला जाणे हा सर्वात मोठा मुर्खपणा आहे.न्यायालय न्याय तर देणार नाही उलट तुमचा फुकट वेळ घालवणार.अशा न्यायालयावर न्याय मिळण्यासाठी विश्वास ठेवला तर न्याय कमी आणि नुकसान जास्त होईल.
@akilshaikh7663Ай бұрын
यामुळे कोर्ट वर विश्वास नाही कोणत्याच बाबतीत फक्त हे MLA प्रकरण आहे असं नाही सगळ्या गोष्टी मध्ये, तारीख पे तारीख result लांबनीवर आणि वरून जज विकले जातात
@MahadevWadalkar-wf2eoАй бұрын
न्यायालयाचे तोंड बंद झाली आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे हा कोणाचा मला नाही थांबणारा जनता ठरवणार
@shailendranalavade3451Ай бұрын
खरं म्हणजे मोदी आणि अमित शहा असताना सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायाधीश ची गरज नाही कारण सुप्रीम कोर्ट हे मोदी आणि अमित शहा चालवत असतात😅
@ShyamJadhav-s2iАй бұрын
न्याय व्यवस्था वरचा विश्वास उडायला लागलाय आता...
@sahebraosakat5521Ай бұрын
सर न्यायाधीश साहेब सगळं खालीच ठेऊन जायचं आहे वर सुई पण नेता नाही याच भान ठेवावं
कोर्ट ने निकाल देऊ नयेत जनताच या लोकांनाच घरीच बसवणार आहेत सत्याचाच विजय होणार आहेत नवीन उदय जनताच ठाकरैच यानाच शिव सेना मिळेल मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर
@satishpatilpatil4560Ай бұрын
Janta ghari kase basvel jya nivdunuk aayogane sivsena shindena dili thy nivdnuk aayogavarti tari kasa vishwas thevava aapan jari kitihi Modi virodhat matdan kele tari b j p ch nivdun yete aata Kai karnar shetkari
@bharatpawale5793Ай бұрын
Saheb janta adalat peksha ya jagat konihi mothi adalat nahi
@शीतल-स1णАй бұрын
कोर्टाने आत्मपरिषण करावे
@dadasohadambar4182Ай бұрын
न्यायालय च असं आहे तर देशाच भवितव्य काय लोकांनी याचा विचार करावा
@satyamsalunke9695Ай бұрын
निकाल विधानसभेला मराठा समाज देणार
@KishorTalokar-rq4jdАй бұрын
Supreem court la laaj vatli pahije vaare va manus
@rajendrasawant1688Ай бұрын
सरकार हद्दपार करा
@kailasthorat2080Ай бұрын
तसें पहिले कोर्ट ने अपेक्षित निर्णय लागणार नाही कारण कोर्टन्यालयाने निर्णय मिळणार नाही
@M.tShivalkarАй бұрын
कृपया भाजप असेपर्यंत कोणीही न्यायाची अपेक्षा करू नये, गणपती बाप्पा मोरया
@yallappabhakoji9708Ай бұрын
देशाची न्याय व्यवस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नाही.घटनेनुसार हे ४० आमदार अपात्र आहेत.हे भाजपला माहित आहे.जर यांना अपात्र केल नाहीतर याचा परिणाम संपूर्ण भारतात होऊ शकतो म्हणून निकाल विधानसभा कार्यकाळ संपल्यानंतर येईल.
@NarasappaMhetreАй бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसेना
@KishorTalokar-rq4jdАй бұрын
Golmaal hai Bhai goalmal
@Balasahebsanap505Ай бұрын
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश साहेब तुम्ही जर गद्दारी केली तर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तर माफ करणार नाही. परंतु या देशातील भारताच्या न्यायव्यवस्थेतील काळ्याकुट्ट अक्षरात आपलं नाव लिहिलं जाईल. भान ठेवलं पाहिजे या चंद्रचूर साहेबांनी. पैसे टाळ्या वाजवणारे पण कमावतात.
@rajukudalАй бұрын
justice is sold
@ravindrapatil8779Ай бұрын
निकाल लवकर न लागल्यास सामान्य माणसाची न्यायल्यवरील विश्वास कमी होईल.
@shivmurtigole784Ай бұрын
संपूर्ण लोक बिकाऊ झाल्यास निकाल देऊ शकत नाहीत जनतेचा विश्वास सुप्रीम कोर्टावर ती पण राहिला नाही शिवसेना ठाकरे साहेबांची
@laxmanbhujbal2017Ай бұрын
आपल्या देशातील न्यायालयात न्याय लवकरात लवकर, निर्णय द्यायलाच पाहिजे, नाही पेक्षा न्यायालये हवीत कशाला,
@prakashpatil6772Ай бұрын
विधानसभा निवडणुक झाल्यावर निर्णय द्या सुप्रीम कोर्टाने म्हणजे लोकशाही धन्य होईल. चंद्रचूड ही भविष्यात कुठल्यातरी राज्याचे राज्यपाल किंवा परदेशात भारताचे मोठे पदाधिकारी असतील 😮😮😮
@VishalBhange-xp9hnАй бұрын
निकाल लागणार नाही 50व
@tbhere1967Ай бұрын
निकाल नाही लागुशकत जनतेचा विश्वास घात होतोय
@deepakkandoi8366Ай бұрын
Corruption😂😂😂😂😂
@RajuDhundale-r7tАй бұрын
Tarikh pay tarikh
@DMkarmne669Ай бұрын
लोकांचा विश्वास उडालाय न्यायव्यवस्थेवरचा
@anilkhandve987Ай бұрын
आता सुनावणी जनता करणार आहे
@gokulkadam7189Ай бұрын
निकाल पुढच्या वीस वर्षांनी लागेल अशी अपेक्षा आहे
@rajendrapardeshi8809Ай бұрын
जनतेनेच उचित न्याय करावा
@surajwakure9317Ай бұрын
बीजेपी hatav देश bachav संविधान bachav
@subodhambre8589Ай бұрын
सगळे मॅनेज झाले आहेत.
@deepakpalvekarАй бұрын
निवडणूक नंतर निकाल लागल्यानंतर निकाल लागेल
@aannatbadgujar1837Ай бұрын
विकलेले निकाल काहीच देणार नाहीत जनतेचा न्याय व्यवस्थेवर च विश्वास नाही आता आता फक्त कोर्ट आहे ते आमित शहा व मोदी😅😅😅😅😅😅
@auvadhutshinde4777Ай бұрын
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जनतेच्या न्यायालयात लागणार
@Shyam-ko6pkАй бұрын
जितकी लाठी उस की भैस
@laxmanbhujbal2017Ай бұрын
मागे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे च, अध्यक्षावर ताशेरेही ओढले तोच निकाल जनतेला माहीत आहे अध्यक्ष भाजप चाच
@AshokKadam-cs7pvАй бұрын
गरीबाला न्याय मिळनार नाही कारण *.
@madhukarmuluk336Ай бұрын
Supreme court and central government match fixing ahe.
@ShrikantNaik-g7fАй бұрын
निकाल विधानसभा इलेक्शन नंतर 🤣🤣🤣🤣
@HanumanShinde-z9xАй бұрын
जिथपर्यंत हे भाजपचे सरकार केंद्र राहील तोपर्यंत हे कुठलाही निकाल लागू देणार नाहीत कारण यांनी न्यायाधीशांना विकत घेतलेला आहे
@dadasohadambar4182Ай бұрын
आज मोदी न्यायाधीशांच्या घरी गेले त म्हणे
@vishvambarwaghmare5684Ай бұрын
आता काय निकाल लागणार आहे जनते फक्त पाहता आहे
@sarjeraojangate866Ай бұрын
चंद्रचूड राज्यसभेत खासदार होणार आहेत त यामुळे निकाल लागणार नाही
@Shyam-ko6pkАй бұрын
जिसकी लाठी उसकी भैस
@BadshaShaikh-ql9huАй бұрын
मला वाठतय पुडील सरन्यायाधिश महणुन अमित शाह सधी मीळयाची शकता आहे
@mahikantsuryakantwarang7170Ай бұрын
विधानसभा निवणुकित महायुतीचा निकाल जनता लावणार.
@rajanpawar6332Ай бұрын
आधी सू.कोर्ट मॅनेज केले.मग शिवसेना फोडली. या सिद्धार्थ शींदेना सर्व काही माहीत आहे.
@bdilip9878Ай бұрын
आता निकाल देऊन काय उपयोग. कोर्टाच्या मेहेरबानीने घटनाबाह्य सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे..
@samadhanshinde4244Ай бұрын
खरं सांगायचं म्हणजे न्यायव्यवस्था व मोदी शहा यांची घुर्णा येतीये. लाज वाटतीये महाराष्ट्रात काय चाललंय..
@gulabbobade2497Ай бұрын
न्यायपालिक बिकाऊ वाटते .
@DMkarmne669Ай бұрын
आजपर्यंत देशाच्या इतिहासात पक्ष बदलु आमदार खासदार अपात्रता प्रकरण एक महीन्यात निकाल लागलेत....पण आताची न्यायव्यवस्था षंढ झाली आहे बाजारु झाली आहे
@yashwantnakashe6735Ай бұрын
आमचा आता न्यायाल्यावर विश्वास राहिला नाही,तारीख पे तारीख हे काय चालले आहे,फक्त चाल ढकल करून पुढे पुढे ढकलन्याच काम सुरू आहे,CJI तुम्ही जाणून बुजून तर हे करीत नाही ना,
@KamalKumbhar-y6wАй бұрын
भाजपकडून सगळीच खेळ चांगलाच लक्षात आला जनताच बघतेय
@dattubahiram451Ай бұрын
अब देवाकी अदालत चालू होगी।
@dipakpadval5264Ай бұрын
जिथे देशयाचा विषय सोडवता येत नाही तिथे सर्वसामान्यांचा का
@nishikanttambe6974Ай бұрын
आता कधीच होणर नाही.
@dnyandeobhopale2696Ай бұрын
म्हातारापनी निकाल लागेल असं वाटतंय
@gourichoukekar3700Ай бұрын
आता निकाल विसरा मोदी न्यायाधीश मिले भगत
@NitinBijwe-jb8uyАй бұрын
CJi deliberate ly avoid the decision
@sanjaypatil6296Ай бұрын
निकाल वगैरे काही लागणार नाही रे आता ह्यांना गाढायला तयार राहा 2 महिन्यात
@charudattasangare4964Ай бұрын
भाजप घाबरलेली आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
@somanathgunjawate9296Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये BJP ची हार झाल्यानंतर
@kisanchalke2898Ай бұрын
भाजप सरकार हद्दपार झाले नंतर या देशाची न्याय व्यवस्था जिवंत राहील.न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
@anil1103Ай бұрын
जुमला
@sadanandchavan3344Ай бұрын
रिटायर होणार रिटायर होणार ! ईतके काय केल जनतेला माहिती आहे ! खरा न्याय देण्याची हिम्मत लागते ती दिसत नाही ! रिटायर होणार म्हणजे ओहळाचे नदीला व नदीचे समुद्राला !! बाकी काय !?
@ishvartharkar1255Ай бұрын
लागेल लागेल शांतता धरा 2040 पर्यंत
@pandurangshedge7798Ай бұрын
कोर्ट bjp ने विकत घेतले आहे निकालाची वाट क्या पहाता निकाल bjp च्याच बाजूनेच लागणार
@prafulsakru84Ай бұрын
एक दिवशी निकाल लागणार
@akshaykoli187Ай бұрын
फोडाफोडी योग्य असेल न्यायदेवतेला म्हणून ते निकाल देण्याची दूर त्याची साधा सुनावणी पण घेत नाही आहे काय दुर्दैव आहे लोकशाहीची
@babangaikar2791Ай бұрын
संविधान धोक्यात असताना जर मा. सुप्रीम कोर्टात न्याय मिळत नसेल तर आम्हाला वेळेत न्याय मिळत नाही म्हणून स्वतः आपापली प्रकरणे दोन्ही पक्षांनी काढून घ्यावीत. न्यायाधीश उपलब्ध नसल्याने पुढील तारखा दिल्या जातात. मग आधीच्या तारखा का दिल्या गेल्या. 😢😢😢😢
@Balasahebgate4246Ай бұрын
निकाल आम्ही च लावू विधानसभेला
@uttamgaikwad7617Ай бұрын
निकाल होणारच नाही सुप्रीम कोर्ट सुद्धा बीजेपीला मददत करताना दिसत आहे जे वेळ वाढून मागतात त्यांना कोर्ट नियमाने कार्यवाही करायला पाहिजे पण वेळ काढू पणा करत आहे
@dhananjayavati6617Ай бұрын
नाही.लागणार
@AshokMaghade-em7vdАй бұрын
निकाल न लागल्यामुळे भाजपला येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा महा फटका बसेल हे भाजपला समजेना
@giridhargangaji6709Ай бұрын
भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही
@santoshpawar-sr1bwАй бұрын
नविन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर निकाल येईल असं वाटतं आहे 😂😂