ड्राइव्हवर पाठवत आहे तेवढं बरं, RTO नका पाठवू तिकडे ...नाहीतर तमाशे होईल 😂
@surajgosavi9027Ай бұрын
😂😂
@maheshjagdale15952 ай бұрын
सगळे RTO जर्मनी ला पाठवा झी मराठी सोबत😂
@harshalgarje81462 ай бұрын
😅😂😂😂
@Truck24_72 ай бұрын
मी ट्रक ड्रायव्हर म्हणून जायला तयार आहे नक्की प्रयत्न करणार आहे 12 वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून अनुभव आहे मला आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माज नक्की प्रयत्न करणार आहे
@sopankale65722 ай бұрын
आम्ही उगच म्हणत नाहीत जगात जर्मनी आणी भारतात परभणी...एक परभणीकर...😂
@pravinmhapankar61092 ай бұрын
काहीही....😅
@vikrammali95972 ай бұрын
Alla Maharashtra sathi ahe bhau
@babasahebnaikwade18102 ай бұрын
जगात जर्मनी.... भारतात परभणी 🇮🇳
@gamingtechnology35022 ай бұрын
❤स्वागत❤चांगल काम❤
@nilagfunnyvideos35982 ай бұрын
चिल्ला चिल्लाके सबको स्कीम बता दे 🤐🤫
@AnitaDeshmukh-f6l2 ай бұрын
Good news
@NileshWakle-mm3or2 ай бұрын
QR ahe ka kona kade
@Ramraje-y4g2 ай бұрын
निलेश भाऊ खर काय ते आर टी ओ ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा
@Siudip172 ай бұрын
Kiti दिवसाची मुदत आहे sir from apply chi
@GaneshRebeadАй бұрын
जायची माहिती कशी क्यूआर कोड
@daulatchitalkar62082 ай бұрын
Ho ahe
@mahamadshaikh3588Ай бұрын
एखादा भाऊ गेला असेल तर त्यांन्नी आपला अनूभव शेयर करावे.
@PravchanPatil2 ай бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी 😂
@amolanantkawalas89602 ай бұрын
वयाची अट किती...
@bhaskarmore80462 ай бұрын
जगात fakt parbhani, from parbhani
@shrinathflowerdecorators.5722 ай бұрын
जर्मन भाषा शिकून तिकडे ड्रायव्हर होण्यापेक्षा इकडे भारतात translater झालेलं अंगी लागेल😅😂😂😂
@babasahebnaikwade18102 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
@harshalpatil328515 күн бұрын
😂😂😂😂😊
@pravinmhapankar61092 ай бұрын
सिग्नल तोडल्यास दंड व तुरूंगात जावे लागते, हे जर्मनीत जाण्यासाठी प्रयत्न करणार्या वर्गाने लक्षात ठेवले पाहिजे, तिथे तोडपाणी करता येत नाही 😅.
@Ramraje-y4g2 ай бұрын
जिथे पोट भरेल तेथे एकनिष्ठ राहिले पाहिजे
@masoomshaikh7969Ай бұрын
Hay
@ssmahore044Ай бұрын
पण अर्ज कधी karave लागणार काही कळेना
@PravinApProductionАй бұрын
😊
@NazimShaikh-c1f2 ай бұрын
Jagat jarmani bharatat parbhani ❤❤❤❤1no😂😂😂😂
@Wasimshaikh-qi2zl2 ай бұрын
Servo RTO germinal Patwa
@dineshjadhav45272 ай бұрын
Zee २४ तास नी बातमी दिले पण तो फॉम किवा स्कॅनर कोड विसरले पाठवायला
@bhaubhor619324 күн бұрын
बारावी पास असेल ते जाऊ शकतात ना
@shrikarppotdar76072 ай бұрын
अर्ज कुठे मिळतील
@SunilRathod-ck1zq2 ай бұрын
भावांनो सांगा अर्ज कुटे भरायच
@गोलूतात्या2 ай бұрын
पगार किती मिळणार ते तर सांगा
@daulatchitalkar62082 ай бұрын
पगार किती आहे
@pramodpatil54132 ай бұрын
मी बस चालवतोय
@ashokjadhav54432 ай бұрын
वय अट.सागा
@gghodke63062 ай бұрын
सोपा विषय इंग्लिश भाषा शिका आनी भारतात बेस्ट जॉब मिलवा जर्मन भाषा शिकास्तोर
@harighodke23962 ай бұрын
पण काही प्रॉडक्ट नाही होणार ना 😊
@ashokkshirsagar8472 ай бұрын
राज्यात Up Bihar वाले नसते तर इथेच मराठी माणसाला खूप मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध झाले असते., काय वेळ आली महाराष्ट्रातील मराठी माणसांवर
@RahulDod-te3lh2 ай бұрын
जर्मनी मध्ये... ड्राइवर ची नोकरी... खूपच छान... परंतु तेथे एस. टी. महामंडळ सारखा भरघोस पगार मिळेल काय 😂😂😂
@KingLorece2 ай бұрын
पण तेथे प्रत्येक stop वर थांबावे लागते, मुजोरी पणाला लगाम व सुट्टे पैसे असून पण नाही म्हणणे हे चालणार नाही( आपलं S. T.महामंडळ 🤣)
@amolghule88652 ай бұрын
Hi
@amol73012 ай бұрын
Nurse, caretaker, driver, security अशा भरपूर संधी आहेत 10हजार vaccency आहेत
@Priyanka.Rock72 ай бұрын
जर्मन भाषा पण यायला पाहिजे 😮
@SunilRathod-ck1zq2 ай бұрын
अर्ज कुटे भरायच
@mahindrawagh78632 ай бұрын
India maghech rahile
@krushnastationary2082 ай бұрын
झी २४ तास लोकमत पत्रकार यांची पण जर्मनी मध्ये भरती काढा इथल्या भरत्या बंद करा आणि मला उंट आणि शेळ्या वळायला जर्मनी दुबई ला पाठवा
@pramodpatil54132 ай бұрын
मला पण पाहिजे ही नोकरी
@ajitsutar19542 ай бұрын
मला पण जायचं आहे
@laxmanpatil31132 ай бұрын
जर्मनी पेक्षा आपल्या महाराष्ट्रात पगार भरुरपुर आहे बाहेर पडले तरी 2.3.दिवसात घरी येतात
@Abca-k1y2 ай бұрын
जर्मन भाषा आली पाहिजे
@pavitrasankalp75332 ай бұрын
Headlines news on jole 😂
@mahamadshaikh3588Ай бұрын
वयाची अट कीती आहे..?
@kiran-w8w2 ай бұрын
Tumhi tumchya jilhyatil netyanna vichara SAHEB, aapalya jilhyat Kiti navin company tumhi aapalya? kiti rojagar nirman kela?mhanaje aata aamhi germany la jayache ka?
@AjayGwoale2 ай бұрын
Mag kadhi Au me 😂😂😂
@hanumangarjale37882 ай бұрын
जर्मन भाषा येते कुणाला
@nikhilsonawane27502 ай бұрын
German language shikun job guarantee government denar nahi ase application form madhe sangitale aahe
@DK-by3yo2 ай бұрын
तिकडे हॉर्न वाजवले जात नाहीत
@prakashgawade53112 ай бұрын
दारू विमल,गु,,खाणारे,नको
@masoomshaikh7969Ай бұрын
Germany ko Kisko bhejna hai uska number bhej do na bhai
@prakashgawade53112 ай бұрын
सनदी, चांगली आहे,,जांचा, 20वृष्र,अणू भव आहे आस्या dr,पाहिजे,छप्री,नको
@gajukangane68942 ай бұрын
मला पन झायाच आहे
@SantoshChougulle2 ай бұрын
S
@manikdudhate68802 ай бұрын
मला घेऊन जा ओ तिकडं
@ravipatil90812 ай бұрын
माझ्या माहिती नुसार जर्मनी मध्ये अर्धा पगार टॅक्स मध्ये जातो
@pravinmhapankar61092 ай бұрын
तुम्ही जाऊ नका...ते झेपणार नाही...
@ravipatil90812 ай бұрын
@@pravinmhapankar6109 याचा माझ्या जान्या न जाण्या शी काय संबंध😂😂
@ajaysalunkhe1263Ай бұрын
40% टॅक्स कटतो पगारातून
@jaydevpatil46999 күн бұрын
Progressive आहे त्यामुळे जास्त कट होत नाही suppose salary 3500 monthly आहे तर 2700-2800 राहतात राहण्या खाण्याचा खर्च (sharing मध्ये ) 600 -700 euro होतो त्यामुळे 2000-2100 euro राहतात
@jaydevpatil46999 күн бұрын
Married कि single आणि चर्च tax तुम्हाला द्याचा आहे कि नाही ह्यावर डिपेंड आहे जो कि 8-9% असतो
@AvinashHajare-p3s2 ай бұрын
Nilesh sabke mahanata hota chala hawa yudya madhya 😂
@salunkelaxmikant58712 ай бұрын
कुठे संम्पर्क करावा लागेल
@vishal.74512 ай бұрын
Many taxex in Germany so non skilled jobs in germany like India's middle class life in germany 😂
@spkumar92 ай бұрын
तिथे देसी मिळते का? एक घोट घेतला की डोकं कसं तड....तड ..... डोकं कसं तड .....तड.....
@shivajipatil17432 ай бұрын
😂😂😂
@ahmedshaikh19242 ай бұрын
Ho heavy vichel chakway ka yete ani gulf return aahe