Tv9 मराठी ह्यात धावून आले आणि त्या तरुणाला सहकार्य केलं त्यांचं ही खरोखर आभार...👍🏻
@vedakdivyaanant92192 жыл бұрын
Ho khar aahe
@amolkathwate49562 жыл бұрын
TV 9 मराठी च मनापासून धन्यवाद
@AKpawar-bn7sq2 жыл бұрын
काही पोलिसांनी सवाई लागली आहे रोज 3 हजार घरी घेऊन जायची
@pratikmengal55Ай бұрын
Mahatvachya vishay aslyavr saglech gayap astat 😂🤣
@arunaik512 жыл бұрын
न्यूज वाले मुलाच्या मदतीला धाऊन आले खऱ्या अर्थाने त्याचे खूप आभार....
@mapvlogs10102 жыл бұрын
Braking news bhetli na ryana tiyarpi sathi
@jayshrishinde76612 жыл бұрын
Yesssss sssssss
@dayanandshivsharan7912 жыл бұрын
आंदोलन केल्याशिवाय कांही गोष्टी शासकीय यंत्रणेला कळतच नाहीत या तरुणाने चांगला धडा दिला
@goreprakash762 жыл бұрын
तुझ्या स्टेटमेंट ला मी सहमत आहे पण हे ही लक्षात घे जर एखाद्या चोराने चोरी केली किंवा गुन्हेगाराने कोणताही गुन्हा केला की त्याचा तपास कर्त्यावेली एखाद्या सुसद्य व्यक्तीची चौकशी केली तर आंदोलन करा म्हणजे पोलिस फक्त आणि फक्त गुन्हेगाराला च पकडतील जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल तो या मताशी सहमत आहेस का
@maigayajahabhi60532 жыл бұрын
Ana haraje ni kai kele hote 2010 madhe andolan ch hote naa. Mag kai zal Tya mule. Atta andolan nahi tit for tat policy pahije sagali kadun
@vijay1808able2 жыл бұрын
ek number bhawa!!
@nitins40012 жыл бұрын
@@goreprakash76 maza mobile chorila Gela ani to police la sapadala tyani Mazya vadilana call kela Karan tyat Mazya vadilancha number hota. Ata me proof dile ki maza mobile ahe. Tar police mhanat hote ki paise dya mobile chya badale. Tyanch mhanan hot ki tumcha mobile amhi sapadaun Dila mhanun amhala paise dya. Mag he amchya karun paise ghetat mg sarkar kadan kay ghetat.
@nitins40012 жыл бұрын
@@goreprakash76 Mazya mitrane register marage Kel mulichya ghatchyane mula var complaint Keli. Ti complaint mitvnya sathi mulga ani mulichya ghatchyane police station la ale. Ata ya thikani pn te paise magat hote. Sarkar kadan hyach kamache paise bhetat na. Ani amhi lok je tax bharato tyatunach sarkari Naukar ch payment hot. Mg janate kadun paise ka khatat he lok.
@robinhood70392 жыл бұрын
सलाम त्या पत्रकार ला त्यांनी हि बातमी दाखविली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinnarwade77032 жыл бұрын
अभिनंदन मित्रा तुझं आवडला आपल्याला तुझा तू योग्य वेळी जो निर्णय घेतला तुझं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे मित्रा तू इतिहासामध्ये नाव रोशन केलं यापेक्षा तू स्वतःच्या अधिकारासाठी सगळं केलं एक जगाला वेगळा संदेश दिला आणि खरंच प्रत्येक गोष्टीही माणसाने समजदारीने घेतलं पाहिजे अडीअडचणी असतात आणि एक शिकणारा मुलगा जो शिकण्यासाठी आलेला असतो त्याची काय परिस्थिती असते गावाकडची काय उत्सुकता असते आणि अशा वस्तूंना त्यांनी साथ द्यायची होती तर तुला त्यांनी खूप त्रास दिला आहे त्यामुळे तू जे केलं ते मला खूप आवडलं आय लव यु टू मित्रा
@Shiv_celebration2 жыл бұрын
भरपूर दिवसांनी महिन्यांनी मीडियाने एक चांगली आणि सामान्य जनतेची व लोकशाही पूरक अशी बातमी दाखविली... त्याबद्दल आभार.
हातापाया पडले, तिकीट काढून दिले. रिक्षाने स्टेशन ला पोहचवले . अजून काय करायला पाहिजे.
@swapneelpachore12872 жыл бұрын
@@avdhootthete6272 te tv wale aslyawr nhitr shivigal karat astat
@Allinone-ne5de2 жыл бұрын
@@swapneelpachore1287 correct
@kalpanakulkarni36472 жыл бұрын
Apeksha nahi
@dnyaneshwarkotgire28802 жыл бұрын
नंतर त्याला गाठून प्रॉपर कार्यक्रम करतील काही सांगता येत नाही
@Mr.AmardipDagaduPawarsirYangBu2 жыл бұрын
*हा तरुण योग्य अधिकारी होऊन सिस्टीममध्ये नक्कीच बदल घडवून आणेल देशाला असेच सक्षम अधिकारी हवेत लवकरच यास यश मिळो आणि हा अधिकारी होओ*
@shivajiniture963010 ай бұрын
तुकाराम मुंढे ' सुनील केंद्रेकर सारखा
@msthorat261Ай бұрын
@@shivajiniture9630Ramesh Gholap sir sarkha
@nileshmhaskule4430Ай бұрын
As nahi hapn asch honar
@ashutoshmogalpatilnilajgao63462 жыл бұрын
Tv 9 चे आभार आणि मित्रा तुला सुद्धा सलाम 🙏
@BG-fq4rq2 жыл бұрын
*खरोखर या प्रॉफीट पोलीस वाल्यांची येवढी दादागिरी आहे की सर्व सामान्य माणूस अक्षरशा 🙏🏻🙏🏻 हात जोडून विनवण्या करून वैतागून जातो (सलाम भावा तुला)*
@sagarshinde76722 жыл бұрын
हम खडे तो सरकार से बडे
@anildeshmane89152 жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,हे सिद्ध झालं भावा
@seemanalawade96862 жыл бұрын
पोलीस वाले दादागिरी करतात ना ट्राफिक आले की तरुण मुलावर वेगाने गाडी घेऊन जातात त्यामुळे एक्सीडेंट पण होतात ह्या लोकांना बिलकुल कळत नाही फक्त पैसा हवा असतो आणि सर्वसामान्यांना त्रास देतात ना काहीही कारण दाखवून तुमच्याकडे वजन जास्त आहे तुम्ही तुमच्याकडे हे नाही तुमच्याकडे ते नाशिक कारण सांगून फुकटचे पैसे उकळतात पावत्या पण देत नाही आणि भ्रष्टाचार जास्त होतो याच्यामध्ये.
@CoronaVirus-op8lx2 жыл бұрын
ही लोकशाहीची ताकद आहे. हा लोकशाहीचा हक्क आहे. लोकशाही आहे तर सामान्य माणसाचा सन्मान आहे. जय भारतीय संविधान जय हिंद जय भारत
@Spartanash2 жыл бұрын
Let's appreciate TV9 for covering this 👏👏💐💐💐
@rajivkulkarni922 жыл бұрын
मानलं भाऊ तुला तुझं हे शांतीत क्रांती केलेलं आंदोलन मला प्रचंड आवडलं.....👌🙏🙏
@pravinpawar55772 жыл бұрын
Salute to mpsc aspirant, media and that humble police man.
@sagar1111111112 жыл бұрын
Humble kahi nahi...police .media hoti and bakiche public hoti manun ..
@mahendrakamdar95472 жыл бұрын
Humble ? As aapan mhantoy mhanun ch hi lok jaasta kashta detaat. Thaam pane nishedh kelya shivaay raajaycha naahit n daya daalhvaychi garaj naahi. Humble kasha ho ? Swatah chi chuk zaali te tyaachi faatli aani tummhi shahane babun Humble boltaat... ???
@Noone_08232 жыл бұрын
he is not mpsc aspirant he is preparing for ca
@vivekjadhav35942 жыл бұрын
Polica chi lagli hoti mhanun nahitar kahi nast kel evdha 🤣🤣
@G.awtade2 жыл бұрын
हुंबळे नाही डुंबल
@gauravdeshmukh50492 жыл бұрын
Very good job..hats off to him
@ganeshmane2 жыл бұрын
Because he is preparing for competitive exams , he know how to handle this situation... Therefore whether you crack an exam or not but should try for competitive exams 🙏🙏
@dattatrayshinde47582 жыл бұрын
Who knows.. this fellow could be IAS or IPS in future.! And he will definitely try to bring discipline in Government System.! Because he himself has suffered a lot.!
@Noone_08232 жыл бұрын
@@dattatrayshinde4758 he is preparing for ca how he become ias ips😂😂
@chandanrajput63022 жыл бұрын
चांगला धडा शिकवला मित्रा
@riteshsonawane61472 жыл бұрын
'शिक्षण हे वाघणीचे दूध आहे, ते प्यायल्याने माणूस गुरगुरनारच.' बाबासाहेबांचं हे वाक्य खरे ठरले. ‼️डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो.‼️
@SagarJadhav-dh9qv2 жыл бұрын
बरोबर
@obc75232 жыл бұрын
अशी पोलिस व्यवस्था, कायदे व्यवस्था बनवली.
@khansahebdanish27272 жыл бұрын
विदर्भाचा विषय खोल आहे पन पाणी नाही विदर्भ वासी खूप मस्त भावा 👌👍
@HighTech022 жыл бұрын
ये भाऊ विदर्भ....विदर्भ .....नका करू आपण सगळे महाराष्ट्राचे आहोत ....आणि आपण महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान असला पाहजे......जय महाराष्ट्र ❤️
@doshant25102 жыл бұрын
@@HighTech02आम्हालाही मराठी-महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे परंतु हेच तुम्ही रत्नागिरी रायगड सिंधदुर्ग च्या लोकांना का नाही म्हणत जेव्हा ते प्रत्येकवेळी आमचो कोकण, आम्ही कोकणातले, सतत कोकण कोकण करत असतात...आणि इकडे विदर्भ नाव जरी घेतलं तर लगेच महाराष्ट्र म्हणा म्हणून अक्कल पाजळत असता,
@P_rince242 жыл бұрын
@@doshant2510 barobr bollaat 👍
@Johnysens7772 жыл бұрын
@@doshant2510 बरोबर दादा जय विदर्भ,
@vaibhavkatyarmal36662 жыл бұрын
Jy vidhrbh
@harish1baviskar592 жыл бұрын
टि व्ही नाईनच आभार मानतो योग्य बातमी दाखवल्या बद्दल
@iftekarshaikh84382 жыл бұрын
100% correct
@vinayjawanjal60942 жыл бұрын
बाबा साहेबांनी खरच किती लिहून ठेवले की आज पोलीस पाया पडत आहेत... जय भीम नाहीतर त्यांना माहिती आहे की काय परिणाम होतील... जय भीम
@bhagwathembade39202 жыл бұрын
एकच नंबर भावा सलाम तुला
@hanmantchorage78942 жыл бұрын
नक्कीच हे झालेच पाहिजे .पोलीस फार दमवतात .ऐकून घेत नाहीत .
@sagarchavan36902 жыл бұрын
भावा तुझ्या कार्याला सलाम
@rajarampawar16672 жыл бұрын
फार वाईट व्यवस्था आहे. फक्त पैसे आणि लाच पाहिजे यांना
@vishnusangule26092 жыл бұрын
एक नंबर
@KhaledShaikh.2 жыл бұрын
Power of education....👌
@pushpakkondhalkar41512 жыл бұрын
Just power of education and he himself not following laws. Awesome.
@akashpawar65482 жыл бұрын
Power of education 😍
@kumarkasekar2 жыл бұрын
👍
@manishpatil3312 жыл бұрын
Power of media
@G.awtade2 жыл бұрын
पॉवर ऑफ पब्लिक
@madhukaretape5572 Жыл бұрын
power on live media....
@vinaypaithane2422 жыл бұрын
एकाच नंबर भावा. Ek समाधान भेटले आज 🤣
@mdsaleem33822 жыл бұрын
Good boy
@maheshmane12992 жыл бұрын
Ek. No. Bhava
@काका298442 жыл бұрын
Salute mitra tula
@gajanankorade81902 жыл бұрын
Also,I would like to thanks media proper reporting at proper place and on proper timing....👍
@vijaypotekar36632 жыл бұрын
Tyache contact hote watta tithe
@tpsprogamer2 жыл бұрын
ह्यांची अशीच जिरवाली पाहिजे.
@dnyaneshwarkadam17142 жыл бұрын
Ho brobar
@shitaljagtap5402 жыл бұрын
Good
@rahulshelke1672 жыл бұрын
Right Bro..!
@explore_desi2 жыл бұрын
We need more this young talent
@samadhankshirsagar14632 жыл бұрын
द ग्रेट मित्रा मोठ्या प्रमाणात पोलिसांची दादागिरी प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात सर्वसामान्य माणसाला हा त्रास भोगाव लागतोय या मित्राला सलाम🙏🙏👍👍
@rohitkasbe14082 жыл бұрын
शंभर वर्ष शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघा सारखे जगा- डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची ताकद आहे ही 👌👌👌👍👍👍
@shubhangipansare36172 жыл бұрын
ह्या भावाने खूप छान काम केले👍
@Smart-Tanu2 жыл бұрын
Power of the common man....if educated .. 💪👏👏👏👍
@InnocentPankaj222 жыл бұрын
सलाम भवा तुला... Power Of Education. कुठे पण आरडाओरड n करता... शांतेत आंदोलन करून आपली बाजू मांडली
@satishmahamune28562 жыл бұрын
व्वा बेटे मौज करदी, तुझ्या आंदोलनाने केली चांगलीच गर्दी तुझ्या पाठिंब्याला उतरले माणसे ही दर्दी
@rajaramlokhande10032 жыл бұрын
सलाम सलाम सलाम....मित्रा....लढत रहा.
@jayeshkasare94262 жыл бұрын
Barobar Mitra 👌
@sumitchandanshive33952 жыл бұрын
1 no re Bhawa
@jayshrishinde76612 жыл бұрын
खूपच मस्त फक्त पैसे वाल्यांची चालती असं होतं पण सर्वसामान्य लोकांनी जर आपला आवाज उचलला तर कायद्याचा भंग कोणी करणार नाही दादा एमपीएससी परीक्षेसाठी तुला खुप सार्या शुभेच्छा
@arundeshmukh49682 жыл бұрын
अभिनंदन भावा, पोलीस आपलेच रक्षण करणारे भाऊ आहे पण निःपक्षपाती पणा करू नये.
@ans52702 жыл бұрын
आपले पोलिस हे आपले रक्षक नसून भक्षक जास्त आहेत
@vitthalgardi2 жыл бұрын
चोर आहेत तेही सरकारी परवाना सहित
@rohittapkir21782 жыл бұрын
भविष्यात तू चांगला अधिकारी होऊन ह्या अश्या डोम कावळ्यांना घोडा लाव
@vijayshinde32202 жыл бұрын
Ha अधिकारी कदीच बनू शकत नाही सोंगड्या आहे
@shreya59632 жыл бұрын
@@vijayshinde3220 dada tumch bagha aadhi kiti tras sahan krtat mul tumhala kay mahit
@swapneelpachore12872 жыл бұрын
@@vijayshinde3220 teri jali na t
@shivam90092 жыл бұрын
@@vijayshinde3220 vijya त्यान सोंग नाही केल, आणी तसे जर तुला वाटत असेल तर अस सोंग करायला सुद्धा दम लागतो... 😂🤣
Are pn he news wale ahet mhanun tse wagtat nahi tr shivay dilya astya...chor ahet
@pravinsutar6112 жыл бұрын
Station main karywahi hogi😄
@goreprakash762 жыл бұрын
तुझ्या घरचं काय चोरल का
@atulmane8322 жыл бұрын
Mazakdun paise khetle Karan nastana chor police
@Karan-wc9yw2 жыл бұрын
वाह! क्या बात है.याला म्हणतात खरा हुशार आणि जागृत विद्यार्थी. हे ट्रॅफिक पोलिस नागरिकांची फार फजिती करता आणि त्रास देता.पण हीच वेळ आज यांच्यावर आली.👍👍🙏👌💐
@ravi801g2 жыл бұрын
Great man
@sagarshelwadkar20082 жыл бұрын
भावा मस्त
@hydragamingyt24672 жыл бұрын
न्यूज वाल्यांनी ही बातमी दाखवली त्यांचे मनापासून आभार आणि त्या मुलाचे धन्यवाद
@premsingrathod20542 жыл бұрын
आज खरोखरच डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी दिलेल् महत्त्व कळत अशाच प्रकारे शासनाला तरुणांच्या भविष्याबद्दल कळावे हीच अपेक्षा ...
@mukdpile63622 жыл бұрын
पोलिसांबरोबर माझाही अनुभव काही छान नाही दोन ऑगस्टच्या रात्री मला दादर रेल्वे स्टेशनवर अतिशय वाईट अनुभव पोलिसांकडून आला काही पोलीस व होमगार्ड रात्री बारा ते चार च्या दरम्यान झोपलेल्या लोकांना काटे घालून उठवत होते व बसल्या बसल्या बॅगवर डोके ठेवून देखील झोपून देत नव्हते, कित्येक पर राज्यातील लोकांना पोलिसांनी व होमगार्डने माझ्यासमोर का झोपला म्हणून हातातील दांडके यांनी मारलेले आहे. वयस्कर लोकांना देखील झोपून दिलेलं नाही. मी रात्री बारा ते सकाळी आठ अख्खी रात्र जागून झालेली आहे. आपल्या संरक्षणासाठी असलेली लोक जर आपल्याला असा त्रास देत असतील तर आपण दाद कोणाकडे मागायची. खरंच मी टू या मोहिमेसारखे पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात मोहीम चालू झाली पाहिजे
@karamativlog2 жыл бұрын
बरोबर आहे
@prakashkadam85902 жыл бұрын
अरे दादा त्या मुलाला रेल्वे स्टेशन ला सोडल कि पोलीस स्टेशन ला नेले मला तर वाटत नाही सोडून दिले कारण रिक्षामध्ये पोलीस साहेब पण गेले असे सोडून देऊ शकत नाही सोडली तर खर नाही****
@vikasbhosale37662 жыл бұрын
रेल्वे स्थानक झोपण्यासाठी नाहीं प्रत्येकाला झोपायला दिले तर जागा पुरणार नाही प्रत्येक व्यक्ती झोपावे आणी त्यांना सर्व्ह संरक्षण द्यावे वावव आपला विचार
@sunnyjagtap67522 жыл бұрын
रात्रीची वेळ असल्यामुळे झोपून देयला काही हरकत नाहीये .
@goreprakash762 жыл бұрын
रात्री झोपण्यासाठी आरक्षित विश्राम गृह असते तेथे झोपायच
@shivajipednekar41132 жыл бұрын
ग्रेट
@RahulPawar-uv2jt2 жыл бұрын
Mast
@prasadranjane3832 жыл бұрын
शिक्षण खुप महत्वाचे आहे आपल्या महाराष्ट्र तल्या तरुण मुलांनी clg fakt tp म्हणून न करता आयुष्यात काही तरी करायचं आहे ह्या उद्देशाने करतील ना त्या वेळेस माजा महाराष्ट्र खूप सुंदर नटलेला असेल
@shankarkadam44592 жыл бұрын
भावा अभिनंदन तसेच टि वी.9 चे पण 🌹🚩👍🙏🇮🇳🇮🇳
@tukaramparte13402 жыл бұрын
खूप छान
@govindhamand62292 жыл бұрын
jabardast bhau
@vinodpattern7912 жыл бұрын
💐💐
@munnabhai-xu6dr2 жыл бұрын
Traffic valyanchi jiravali pahije😍
@rajesh_pote2 жыл бұрын
Salute to common man...
@travelwithArhaan2 жыл бұрын
Power of Knowledge and Education
@alkakokare65432 жыл бұрын
Khup Chan
@shreyawalunjsangamner90032 жыл бұрын
1 no.... Must.
@bahujanfoundation56982 жыл бұрын
कायदे में रहोगे तो जरुर फायदे मे रहोगे 🔥✊🔥✊🔥✊
@fullentertaiment16642 жыл бұрын
This is what Father of the Nation Mahatma Gandhi taught us...to oppose injustice through non-violence
@Shubhamghede2 жыл бұрын
Show me one document which proves Mahatma gandi was father of the nation
@Shubhamghede2 жыл бұрын
Who declared mohandas ganghi mahatma please tell me
@Shubhamghede2 жыл бұрын
Police are polite because they knew they were shooting on mobile
@sharkanil2 жыл бұрын
@@Shubhamghede you
@indian39822 жыл бұрын
@@Shubhamghede subhashchandra Bose..... Bipinchandra India before independence
@misalmadhuri7012 жыл бұрын
बहुत अच्छे अशीच खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. पोलीस फारच त्रास देतात
@santoshhegishte54372 жыл бұрын
Ek number
@ganeshpathak59112 жыл бұрын
Nicc Bhau
@कृषिमित्र-अनिल2 жыл бұрын
असाच भारताचा प्रत्येक नागरिक असेल तर आपला भारत खूप पुढे जाईल!! Salute to student
@dineshgole26912 жыл бұрын
Good....मानलं भावा!!
@ajinkya5792 жыл бұрын
Power of knowledge
@kishordhotre17892 жыл бұрын
छान
@ramanandkarad23112 жыл бұрын
जबरदस्त भावा
@abhangnaiknavare71352 жыл бұрын
भाऊ चांगलाच नडला....
@Shiv_celebration2 жыл бұрын
मिडिया तसेच पत्रकार सामान्य जनतेची बातमी दाखवितील व लिहितील त्यावेळीच खऱ्या अर्थाने लोकशाही चा चोथा स्तंभ म्हणून अभिमानाने उभा राहील 🙏
@bhaginathmahale25992 жыл бұрын
दम आहे भाऊ तुझ्यात solute u...
@rajuawaghade1992 жыл бұрын
Unbelievable
@rajeshdivategurukul102 жыл бұрын
tv 9 चे मनापासून आभार
@sanbor50112 жыл бұрын
कडक मित्रा यांनाच असेच केले पाहिजे.उदया तु जर अधिकारी झाला तर असे करू नकोस. गरिबाला त्रास दिला कि असे होते. हाय लागते.