दादा याचा राजिनामा घ्या नाहीतर तुम्ही जनतेच्या मनातुन उतरताना हे लक्षात ठेवा.
@Adityakingdrl2yКүн бұрын
दादा evm हॅक करतील😂😂
@VancqaКүн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@avi_1282Күн бұрын
Dada la parat matadan nai ani tyanchya pakshyala pan nai marathyanni shapta ghya shivaji maharajanna saksha gheun !
@anantapatil3479Күн бұрын
योग्य मागणी आहे
@rajendrabirade9332Күн бұрын
धन्या मुंडे याचा राजीनामा घ्या
@sachingambare7226Күн бұрын
Bae
@SachinAher-l1nКүн бұрын
😅😅😅
@JanakMane-e4bКүн бұрын
बरोबर आहे
@amitkumar71082Күн бұрын
अजित दादा तुम्ही जर राजीनामा घेवू शकत नाही तर स्वतः राजीनामा देवून मोठेपण दाखवा
@vishal4524Күн бұрын
दोष नसेल तर द्या राजीनामा सगळी केस संपल्यावर पुनः बघा
@yogeshshelar5249Күн бұрын
धनंजय मुंडे ने राजनामा देहून टाका 🙏
@satyakumarjogdand6768Күн бұрын
ऐकच नंबर राजे छत्रपती
@deepakjagtap1185Күн бұрын
अजित दादा आता राजीनामा घ्या. तो निर्दोष असेल तर त्याला पंतप्रधान करा. किती अंत पाहणार आहात जनतेचा
@gauravdeshmukh5897Күн бұрын
योग्य मागणी
@prashantsonawane8829Күн бұрын
दादा आता तुम्हीच लवकर पादा
@bapukhade9178Күн бұрын
😂😂😂😂
@avi_1282Күн бұрын
Dada la padyla lavel samaj shevatchi nivdnuk navti dada hi ! Dada kai nirnay ghetat he bghu ani hyapudhe samajane lakshyat rahudya fakt!
@deepakjagtap1185Күн бұрын
जो पर्यंत हा मंत्री आहे तोपर्यंत न्याय मिळेल ही आशा अशक्य आहे.
@deepakjagtap1185Күн бұрын
सगळे आरोपी आणि सगळे तपास अधिकारी , कर्मचारी सगळी यंत्रणा धनु चे चेले कसा न्याय देतील
@dattaambore2025Күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घा दादा
@KiranBarhe-qc5beКүн бұрын
दादा याला अजिबात अभय देऊ नका मी तुम्हाला मतदान केलंय
@akash_d_93Күн бұрын
अजितदादा वर विश्वास आहे नक्की योग्य निर्णय घेतील 🙏
@bhanudastayade3821 сағат бұрын
राजीनामा
@MORALPOLOTICSMAHARASHTRAКүн бұрын
अरे हा स्वतःहून जाणार नाही काढा याला मंत्रीमंडळातून बाहेर दादा काय करायलात तुम्ही
@kalidaspatil2102Күн бұрын
Settlement करून, त्याला मदत करून राजीनामा घ्येण्यात काय अर्थ आहे.!!!!😮
@SanjayPanaskar-e4t21 сағат бұрын
विरोधकांकडून नाही सगळ्या महाराष्ट्राकडून विरोध आहे असे बोला विरोधी पक्षांचा त्यात काही संबंध नाही
@jaydeepshinde466016 сағат бұрын
राजीनामा घ्या
@asmanDhage17 сағат бұрын
राजीनामा द्यावा
@ShamravShinde-s7p11 сағат бұрын
मुख्य सुत्रधार कसा वाचणार
@sachinlawande9484Күн бұрын
धनंजय मुंडे याचा राजीनामा घ्यावा व छगन भुजबळ यांना मंत्रीपद द्या
@nileshdurande8288Күн бұрын
धने आणि वाल्या राक्षसाच्या पुढची आहेत ते माणसं नाहीत
@ajittat7388Күн бұрын
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@vishal4524Күн бұрын
Aho DM का अडून बसता आहात ध्या राजीनामा व्हा मोकळ आणि लगेच देशमुख चे घरी जाऊन भेटून या
@radhakisanjadhav8244Күн бұрын
दादा याला सोडू नका
@devendrasingsolanke945311 сағат бұрын
धनंजय मुंडे चा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे
@VishvajitshirkeofficialКүн бұрын
दादा कडून काय अपेक्षा ...
@साहेब99Күн бұрын
धन्या अब तु तो गया बेटा 😡
@kk46038 сағат бұрын
राजीनामा द्या.
@Dr....12322 сағат бұрын
नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा
@shivajirankhamb358Күн бұрын
लाज शिल्लक आसेन तर राजीनामा दे 😢
@kailasdeshmukh489Күн бұрын
धनु असो की कोणी असो मराठ्याचा नाद करायचा नाय
@mangaljadhav27049 сағат бұрын
जर गुन्हेगार असेल तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे मग कराड असो की मुंडे, माज उतरलाच पाहिजे
@vishnuavhad6766Күн бұрын
राजीनामा देण्याच कारणं नाही. मुंढे यांचा मस्साजोग प्रकरणात काडीचाही संबंध नाहीं. मंत्री पद मिळाले नाही म्हणून यांच्या पोटात कळा निघायला लागल्या आहेत
@manohartajanpure596816 сағат бұрын
शिधा पञिका बंद आहे त्या चालू करण्यासाठी विनंतीआहे चालू करण्यासाठी 1500 ते 2000 रुपयेलागतात ते सरळ सोप्या पध्दतीने रेशनकार्ड आफलाईन आहे ते on line करून घ्यावी हिविनंती आहे
@AbaPatil-ve9nmКүн бұрын
70 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा यांचा मालक
@Balasahebkamble157823 сағат бұрын
आमच्या महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही
@vishaldhote913014 сағат бұрын
सामान्य जनतेवर अन्याय खूप केला यांनी अन्याय आवडती जनतेने समोर यावं व व न्याय मागावा
@vikasjadhav7328Күн бұрын
Dhananjay mundhe ne राजीनामा द्यावा
@PratapKadam-bm8ss17 сағат бұрын
अजीत दादावर सर्व महाराष्ट्राच्या जणततेचा विश्वास आहे.पण गुंडांना पाळणार्यांना मुंडेना का मंत्री पदी ठेवता
@VasantKhedkar-fv9uqКүн бұрын
हे,पन, वंजारी,हे, काय, राजीनामा,देनार
@vinodnagre7985Күн бұрын
झी 24 तास नी जे एकतर्फी दादा मला वाचवा असे हेडिंग त्याचा जाहीर निषेध
@dhanvikazone461Күн бұрын
Only political stand
@r.s.r.66017 сағат бұрын
धनंजय मुंडे जो पर्यन्त मंत्री पदावर आहे तो पर्यन्त काहिच शिध्द होऊ शकत नाहि,या मुंडेचा राजीनामा घ्या मघ बघा कसे गपागप पुरावे बाहेर येतात मुंडे आनी कराडच्या विरोधात
दादा मला वाचवा , दादा नाही तर सामान्य जनतेकडे माफी मागूनही जनता तूम्हाला वाचवणार नाही
@Balasahebkamble157823 сағат бұрын
भगवान के घर देर है लेकिन अंधेरा नही धनंजय मुंडे साहेब आपका कार्यक्रम हो गया
@DattatrayBambaras-l1j8 сағат бұрын
राजे तुम्हच ऐकत नसतील तर अजित पवार यांनी धनंजय मुंढेला पंतप्रधा न करा म्हणजे DM देश चालवील😅😅😅
@satyawankhandagale3985Күн бұрын
बोगस खिचडी होनार नेते सारेच सारखे पुढारी एक एका वाचवतो आहे बिड लयभारी दादा
@vishalkadam58426 сағат бұрын
धन्या लाज असेल तर राजीनामा दे
@pavanpatil162Күн бұрын
Dada yala vachavu nka
@deepakjagtap1185Күн бұрын
अजित पवार किती अंत पाहणार आहेत. करोडो लोकांच्या मनातून उतरले आहेत ते
@Akash_947-x9dКүн бұрын
धन्या ची हाकला पट्टी क्रा
@sindhujadhawale6176Күн бұрын
स्वपक्षातील आमदार ज्या सरकार मधे हे सामील आहे त्या सरकार मधील नेते विरोधी पक्ष नेते हे जर राजीनामा मागत असेल तर नैतिकतेखाली राजीनामा देणे आवश्यक आहे.पक्ष प्रमुख यांच शांत बसणे. मुख्यमंत्री यांचे म्हणणे की चौकशी नंतर पाहू याचा अर्थ या प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाहीत.
@vandanadeshmukh743813 сағат бұрын
मुरलेले लोणचं कधी तरी असा वात धरेल औषध कामी पडणार नाही
@dawarkazi1239Күн бұрын
Kay headline choose keliy...dada mala wachva...😂
@anantkumaragose828620 сағат бұрын
मंत्री आहेत सर्व महाराष्ट्रात कायदा नाही
@tukarampawar3915Күн бұрын
फडणवीस राजकरण करत आहेत.
@sunilbharate521121 сағат бұрын
शिंदे अजित दादा
@navnathkale1629Күн бұрын
Magni rast ahe.
@mobileapp263512 сағат бұрын
झुक के राहणा पडेगा दादा के सामने
@anantkumaragose828620 сағат бұрын
एका गरीब कुटुंबात 2 कोटी रुपये देणार होती का कंपनी
@ravibangar8720Күн бұрын
एक वंजारी सौ मराठो पे भारी 👌👍💛 कसं ❓ते असं आ.धनंजय मुंढे साहेबांचा राजीनामा मराठे मागतायेत का तर मन्हे ते मंत्रिपदावर राहिल्यामुळे तपासावर परिणाम होईल मग राज्यातले शेकडो मराठा आमदार, खासदार, मंत्री काय करायलेत ❓
@harshadpachpor7794Күн бұрын
Bhik magtoy to dh..ya marthyapudhe vachava mhnaun
@mangeshchavan3127Күн бұрын
हीच ओळख आहे आपली एक वंजारी कसा खून करतो खंडणी मागतो गोपीनाथ मुंडे साहेबांना संपवतो एक वाजारी 😂😂😂 आणि म्हणे सब पे भारी 😂😂😂 छान ओळख आहे आपली 😂😂😂
@krushnakakde7391Күн бұрын
😂😂😂
@mayurbhai8860Күн бұрын
हेच आपले संस्कार 😊
@HINADVISWARAJYA1990Күн бұрын
अभिनंदन लॉजिक ला घोडा लावल्याबद्दल
@rabel1754Күн бұрын
justice for sarapanch
@ravankavle2591Күн бұрын
अजित दादांनी मुंडे चा राजीनामा घ्यावा.
@eaglehandleКүн бұрын
Dhanya BJP madhe ja safe hoshil😂😂😂
@ashokkuchamwar3660Күн бұрын
Sir tumi kiti divas gupp basnar 😢😮😮 dada tumi smor eun bolayala pahijey😢😮😮 haa tar coller tite karun bolat hota ki tyana navin varshyanchea subhecha dyala gelo hoto😢😮😮 subhechea sati2 tass lagtat😢😮😮😮
@rajendragavande7969Күн бұрын
Mala tr watate Udhav saheb sarkha CM pahije tarach nay milel
@AbhishekKulkarni-d1k17 сағат бұрын
Rakhe pasun 1000 cr darvsh kamvle te baher kadha ED lawa
@dhananjayrajale7786Күн бұрын
Dada la tyachi garaj ahe ata
@WalmikHarbakКүн бұрын
गुणेगिर काय कामाची
@RaghunathKhandeКүн бұрын
दादा दादा हा पाठीशी घालत आरोपींना पाठीशी घालण्याचे काम दादा का वादा भूल गये दादा
@siddheshwarkothimbire619419 сағат бұрын
दादा ह्याचा राजीनामा घ्या
@vishnughuge-j8rКүн бұрын
या नंतर z24 तास बघणार नाही
@Patila-g3pКүн бұрын
समजु शकतो दुखतय ना.. जेव्हा तुझ्या घरच जाईल तेव्हा कळेल गुन्हे गारला जात नसते😂
@AnkushDivte-t2cКүн бұрын
तुला कोण म्हणतं झी २४ तास पहा म्हणून लवड्या
@ParamjeetRajput-rl4jiКүн бұрын
Hyala pan valmik barobar jail madhe pathva
@jayhind128017 сағат бұрын
Dada cha khunya la Purn pathimba aahe ka? Hyala mantripad deun dada fadnvis kay sidh karit aahet
@vivekkshirsagar7983Күн бұрын
मुगंळा आहे चिटकून बसला आहे गूळाला
@SunilPawar-ft8jpКүн бұрын
only raje
@harshalbhadange3733Күн бұрын
Munde saheb ni atta parat election madhe ubhe rahawe
@SatyabhamaKedarКүн бұрын
सुरेश दासने राजीनामा द्यावा
@sachingambare7226Күн бұрын
Bar
@balaknathpatil8306Күн бұрын
धनंजय मुंडे हे उत्कृष्ट मंत्री असून, त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करून राष्ट्रवादीने त्यांचा योग्य असा सन्मान राखला पाहिजे
राजीनामा घ्या नाहीतर जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही 😡
@app-uy7leКүн бұрын
दादा पादा😂
@RaghunathKhandeКүн бұрын
दादाची साथ असल्याने मुंडे मारणार नाही तर काय करण दादा त्याचा राजीनामा घ्या दादा
@KuchbhikyaКүн бұрын
Maratha marla tar ewdha gondhal aani dusrikade parphani prakarana madhe ek nishpap baudh marla gela tar tyachyashi konala kahi ghene dene naahi. Ya warun spashta aahe ki magaswargiya yanchyawar anyay agodarhi jhala hota aani hot raahil
@mangeshmunde9496Күн бұрын
😂😂😂😂 मराठा , 😂
@avi_1282Күн бұрын
Pada laaj asel tula ani 18pagad jaticha matadan hyapudhe pakshyala hava asel tr rajinama ghya! Jr nai rajinama ghetla tr padachya pakshyala janmat matadan krnar naii asa pavitra samaj gheyil asa vatey