शरद पवार यांना कधीच जमून देणार नाहीत.शेवटी राऊतच माघार घेतील.
@AppasahebShinde-u7kАй бұрын
उध्दव ठाकरे यांनी स्वबळावर लढावे
@sheshraoborey3112Ай бұрын
बसा बोंबलत😂😂
@gajananamande4225Ай бұрын
राऊत खर बोलत आहे😂😂😂 शरद पवार खोटे बोलत नाही 😂😂
@RK-yf1qgАй бұрын
ठाकरे लाचार
@rameshnaik8779Ай бұрын
आमचा संजय राऊत एक नंबर माणूस जमलं तर स्वतंत्र लढू
@vitthalshirpurkar9500Ай бұрын
काही झाले तरी NCP ला सत्तेत आणू नये असा निर्धार मतदारांनी करावा. कारण हे मालदार खाते विशेषत: वित्त स्वत: कडे ठेवतात व महाराष्ट्राच्या ईतर विभागाचा निधी दरवेळी प.महाराष्ट्राकडे वळता करतात असा आजवरचा अनुभव आहे.विदर्भ मराठवाड्याचा बॅकलाॅग या पक्षा मुळेच वाढला.
@rameshnaik8779Ай бұрын
शरद पवारांना पुतण्या सांभाळता आला नाही लागले मुख्यमंत्री पदाची वाट बघायला