हा देश हिंदूंचा आहे ज्याला हिंदू धर्म पटत नसेल त्याने सरळ देश सोडून आपल्या मायदेशी जावे..... जय श्री राम 🙏🚩
@ajaymane10632 ай бұрын
बरोबर.
@RajeshBhoir-u5qАй бұрын
Jay Sushma andhare
@deepaayare178Ай бұрын
Barobar aahe
@premachowdhury7389Ай бұрын
Kharach hech Yogyakarta ahe.
@pandurangbadadhe66182 жыл бұрын
सुशमा ताई भारतीय जनता पार्टी ला खूप वरचढ ठरते आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा आहे,नियम सगळ्यांना सारखे लावा, राज्यपाल कोशारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड,यांचा राजीनामा पहिला घ्या, आणि मगच सुषमा ताई अंधारे यांच्या राजीनाम्याची मागणी करा
@rajendradonde28142 жыл бұрын
खोटारडे लोकं आहेत धोकादायक राजकारण आणि वाह्यात जातीयवाद।
@sk.music-18112 жыл бұрын
ते भाजप आणि बाकीचे गेले खड्यात तिने आमच्या देवांचा आणि संतांचा अपमान केला ते 2009 ला असो किंवा आत्ता असो, अपमान तो अपमान मग कोणीही असो, ती ज्या पक्षात त्या पक्षाला मतदान नाही
@शीतल-स1ण2 жыл бұрын
👍🏻👍🏻 101%खरं आहे
@swami_smartha2 жыл бұрын
@@sk.music-1811 ka bakiche ka khadyat gele tyani Mahan purush yancha apman Kela to chalto ka
@vijaysonone7192 жыл бұрын
@@sk.music-1811 mag dev tila saja deil tu kasha bakbak karto
@Shaan-no2zi Жыл бұрын
सुषमा अंधारे भवपूर्णा श्रद्धांजली💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@fayadekibaten9182 ай бұрын
In advance 😂
@LaxmanBhakare-s9w2 ай бұрын
Chplecha har gala hicya maitaver
@vijayraut1965Ай бұрын
सुषमा अंधारे मुरदाबाद मुरदा बाद 😡😡😡😡😡😡😡😡
@milindmore22382 жыл бұрын
हे खरे कीर्तनकार असू शकत नाही! यांना एका विशिष्ट पक्षासाठी असे बोलावे लागत आहे!
@sunil sk होय पण काही लोक सेक्युलर आहे भाऊ त्यांचं काय करणार.
@shankarpatil97562 жыл бұрын
हया भाजपच्या कित'वकार आहेत रव-या कित'नकार अशा फालतू भाषा वापरत नाही।। सुषमा ताई तुम्ही अभ्यासू आहात । या कित'न वालया नाहीत।। कलगीतुरा वालया,। जय महाराष्ट्र🚩🚩
@vijayparase59052 жыл бұрын
@@sunilsk4858 चमत्काराला स्थान नाही.
@harshal55702 жыл бұрын
वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे की जेव्हा समोरचा नतमस्तक होऊन माफी मागतो तेव्हा तिथे माफी दिली जाते. ना की बहिष्कार..... जी माफी संतांनी सुद्धा दिली आहे. दया, करुणा, क्षमा व शांती हीच खरी वारकरी संप्रदायाची परंपरा.
@krishnaveergurjarofficial29442 жыл бұрын
💪💪💪खुबछान सुनीता ताई साहेब 💪💪💪💪💪💪💪
@Dhamma89832 жыл бұрын
विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे Tv9ला विनंती आहे यांना डिबेट ला बोलवाव
@amitparab61732 жыл бұрын
हिन्दुच आडनाव् छान असत म्हणजे काही लोकांना आवडत लावयला
अरे वारकरी दादा नो एवढे मोठे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले या लोकांचा अपमान केला तेव्हा कोणी आवाज का उठवला नाही
@FK-um5np2 жыл бұрын
💯💯💯👍💯💯💯
@niveditaramteke21542 жыл бұрын
तेव्हा झोपले असतात ही लोकं..
@bhagwandaskusale16062 жыл бұрын
बरोबर आहे
@swapnildhumak86362 жыл бұрын
ही सगळी bjp ची खेळी आहे वारकऱ्यांचा खांद्यावर बंदूक ठेवून आंधारे ना टार्गेट करायचं
@samadhannalawade35282 жыл бұрын
संविधान लीहणाऱ्या चि शेमन्या प्रतिज्ञा वाच। हर हर हर महादेव मंत्रा चा नारा देवून छत्रपति नि इतिहास रचला त्या महादेवां चा घोर अपमान केला।🚩🚩
@pkkamble42952 жыл бұрын
आंधळे ताई ही तर फार जुनी गोष्ट आहे तुम्हाला इतके दिवस कस आठवलं नाही अचानक कुणी आठवण दिली ताई
@supriyakadam85632 жыл бұрын
या ताईला काळझोप लागली होती का इतके दिवस
@ramawaybhiye30192 ай бұрын
ह भ प सुनीता ताई आंधळे यांनां आमच पुर्ण समर्थन ह भ प सुनीता ताई आंधळे यांचं अभिनंदन सुनीता ताई जिंदाबाद सुषमा अंधारे हि फार नीच बाई आहे ईचा जाहीर निषेध अंधारे बाई मुरदाबाद ✊✊
@rohansarje72792 жыл бұрын
ही किर्तनकार नाही तर भाजपकार आहे....आणि हिची भाषा। वाह रे कीर्तनकार
@Anu-rk3ot2 жыл бұрын
Ka. To afhikar kay vishwa pravkta ani hya bai ani tyanche ubatha pramukh hyana dilet. Ajun thamba yetil ata sagle. Atirek kelay ghan bhasha TV var yeun faltu badbad karne ghan comments hyala ata jashas tase uttar milayla vel nahi nahi. Saglikadun yetil ata. Lokanche sanskar kadhta na? Adhi swatache sanskar class upbringing bagha. Suru zaley uttar milne. 13 cores madhe ardhe jari suru zale na mag Paltalk bhui thodi hoil
@ashifshaikh44772 жыл бұрын
एकच नंबर
@gauravchinche46782 жыл бұрын
Nikal Bhangar ke shakal ke
@fakirarane22112 жыл бұрын
@sunil sk लवकर चोपा
@jopalekautik87952 жыл бұрын
उठ दुपारी आणि घे सुपारी अस आहे तीच, कुठली ही कीर्तनकार
@jaikisan63672 жыл бұрын
ही किर्तनकार आहे की ... वर्षश्राध्दाच्या किर्तनाच्या सुपारी घेणारे किर्तनकार कोठे व अभ्यासु सुषमा ताई अंधारे कोठे?
@FK-um5np2 жыл бұрын
😂😄😅💯👍💯😅😄😂
@vijaykamble76542 жыл бұрын
किर्तनकारांना ही भाषा शोभत नाही . वारकऱ्यानी राजकारण्यांच्या नादाला लागून सांप्रदयाला गालबोट लावू नये. रामकृष्णहरी
मीराबाई खरात अन बाळकृष्ण महाराज ह्यांचा विडिओ viral झाला तेव्हा वारकरी संप्रदाय कुठे होता?
@popatyevle39432 жыл бұрын
खरंय हे
@deshmukhsagar26822 жыл бұрын
म्हणजे खोपर्डीतली खून करणारी हरीजनांची पोर म्हणजे महाराष्ट्रातला संपूर्ण हरीजन असत का कुठ... त्या एक विकृत वृत्तीची माणस तशीच ती पण
@bhagawatghodekar5892 жыл бұрын
दातखिळी बसली होती तेव्हा ह्या सगळ्या भाजपच्या दलाल असलेल्या कीर्तनकाराचीं.
@vijaysonone7192 жыл бұрын
@@popatyevle3943he warkari navhech bhajap pakdun anlele rastyawarche bhikari ahet ,vadapav khayla dile ki zal ,auitkhawu bhamte kamach jivawar yete chalale tal kutayala ani ti Sunita ek vesha warun kirtan atun zawun ghete tyache paise ghete eka shot che 500 rs.
@anandraoghewade74082 жыл бұрын
त्या वेळी डोळ्यावर पट्टी कानात बोळा घातला होता
@angadkadam11532 жыл бұрын
सुषमा तुला हे शब्द कसे शोभतील तुला राष्ट्रीय कीर्तनकार कोण केल सुषमा ताईचे विचार तुला कसे रुचतील
@harichandragunjal47532 жыл бұрын
मी पण वारकरी संप्रदाय चा आहे.पप ताई तुम्ही जी भाषा वापरली ती योग्य नाही असो पण आपल्या राजाचा जेव्हा अपमान झाला तेव्हा तुम्ही कुठे होत्या! जनता सब कुछ जानती है! जय महाराष्ट्र
@1984sanjubaba2 жыл бұрын
Gunjal ..tu kara sang ..varkari sampraday cha ahes ka ??
@mahakaltandav99402 жыл бұрын
Kay dharm adharma kalat nahi ka mhanto varkari ka chataychi baki rahili atta udya tuzya gharaparyantt yetil mag bass tal kutit tula shasra ani shasra nahi shikavala sri krushnane aka hatat Sudarshan chakra ani mukhane arjunala gita sangitali . Ani jija matene shivrayanna Ramayan ani mahabharatach dnyan dile tevha varkaryasathi mandirache kalas , mandire rahili nahitar dungn var karayachi vel ali asati . Changalyala nehami changalech manave vaitala vaitach , tatat annach khatat tyat khade mati takali tar arogyass hanikarak ahe tasech dharma vishai koni apasabdd kadhat asel ani mulat jo nidharmi dharmala galbot lavat asel tar aka hatat shasra ani dusarya hatat shasrahi dharava lagel . Karan danav ani rakshas maravech lagatat . Jay bhavani jay shivaray jay shambhu raje har har mahadev .
@krushnapal108682 жыл бұрын
ही बाई कीर्तन कार वाटत नाही.. एखाद्या गुंड सारखी वाटते
@swami_smartha2 жыл бұрын
Sushma tai great aahet 👌 👍
@swami_smartha2 жыл бұрын
@@krushnapal10868 barober 101% Evdha make up karava lagto kirtankar la
@atulbirajdar34982 жыл бұрын
जेथें कीर्तन करावें - संत तुकाराम अभंग - 1130 जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥ अर्थ जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.
@ayurvaidsamadhan53622 жыл бұрын
अगदी बरोबर आहे हे भावा किर्तनकारांनी धन संपदा - संपत्ती मान पान जमीन जुमला अन्य वाईट विकार अंगीकार करू नये, राहनी मान साधी असावी आणि निवारा निसर्गाच्या सानिध्यात स्थापित असावा व तुळशीची जप माळ घेऊन हरी नाम आठ प्रहर जपावे. आणि समाजाचे प्रबोधन करावे कसलीही लालसा न करता व कसलीही आशा न ठेवता बस कर्म करीत राहणे. पण आता असे कोणतेही किर्तनकार करत नाही.
@@Rudra_________ हे अध्यात्म कोणाला कळणार गाढवाच्या पुढे वाचली गिता असा प्रकार आहे
@seemajamesjagdhane42482 жыл бұрын
सुषमा अंधारे ताई तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे,पण तुम्ही अश्यानां भिक घालणार नाही असा आमचा विश्वास आहे. ही सर्व मंडळी भाजपचे कटपुतले आहेत. तुम्ही तुमचं कार्य अधिक ताकदीने चालवत रहा.आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@rohinichandanshive83712 жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.. Also Great Sushma Tai Andhare 👍👍👍
@pavansr64552 жыл бұрын
वारकरी संप्रदायातील लोकांनी लवकरात लवकर सुनिता ताई यांच्या सारख्या व्यक्तीमत्व असलेले लोकांना हकलायला पाहिजे कारण हे लोक वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे आहे 🙏
@iamindian369-g5b2 жыл бұрын
Varkari sampradayat sunita tai sarkhech kirtan kar havet jasyas tasech uttar denare Dharama che palan Karane pakhada khandan Hechi amha karne kam
@ozwinoscar68012 жыл бұрын
@@iamindian369-g5b dharma madhe badala ghyayala sangitale aahe ka?
Tumi kahipn bolta, mg aandare bai tumala changla replay dila
@pavansr64552 жыл бұрын
@@iamindian369-g5b तुमच्या महान विचारांना 🙏 दंडवत. एवढेच प्रेम महाराष्ट्र आणि देशावर पण दाखवा 🙏
@ayushjanaskar23582 жыл бұрын
संतांची निंदा केली निंदा नाही बरी पण निंदकाना सुद्धा संतानी माफी मागितल्यावर माफ करून सर्वश्रेष्ठ बनवल होत आता हे वारकरी व कीर्तनकार संतान पेक्षा ही मोठे झालेले आहेत
@दिल-दर्द-और-जिंदगी2 жыл бұрын
हे वारकरी संतांपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण तुमच्यासारख्या मूर्ख माणसांमुळे ज्यांना संस्कृती आणि धर्माप्रमाणे पक्ष प्रिय वाटतो त्यांच्यामुळेच असल्या अंधारे मूर्ख बाया बोलून दाखवत आहेत
@जयमहाराष्ट्र-ल9च2 жыл бұрын
भाऊ.... खरं तर हे कीर्तनकार एका मोठया पक्षाचे कार्यकर्ते आहे वाटतंय??
@sbs5462 жыл бұрын
नाही तुम्हाला शिव्या देण्यासाठीच जन्म झाला. उगाचच घाला शिव्या आणि आम्ही गप्प बसतो.अरे संतांनी क्षमा केली. आम्ही हिंदू लोक संत नाही ना.या अशा वागण्यामुळे तुम्हाला लांब ठेवले होते. पण तुमच्यातला सुलेमानी व रहेमानी किडा शांत बसत नाही.
@Rajkiya-katta2 жыл бұрын
मग काय तुम्ही द्या शिव्या आम्हीं शांत बसतो
@hiteshwarkhare14452 жыл бұрын
भाजपची दलाली करणारी किर्तनकार आहे ही बाई
@mtupsamindar2 жыл бұрын
माफी मागितली तर विषय संपला पाहिजे होता.....पण पक्षातूनच काढून टाका ???? राजकारण खूप घान वाटायला लागलंय....एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रात विकासावर,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,कामगारांच्या प्रश्नावर,शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने व्हायची....पण आता महाराष्ट्रात पण हिंदू मुस्लिम,धर्म, सांप्रदायिकता यासाठी लोक रस्त्यावर येतायत....महाराष्ट्राची दिशा भरकटते आहे असं वाटायला लागलंय...
@shigankar2 жыл бұрын
आरे भाडया तु कोन
@shobharaut98452 жыл бұрын
Right...Kay chalale ahe he...konich kamipana ghet nahi..ata tar warkari pan .
@vijayghode1062 жыл бұрын
अगदीबरोबर
@mtupsamindar2 жыл бұрын
@@shigankar दिगंबर राव धन्यवाद.....🙏🙏🙏
@sudhirpawar82032 жыл бұрын
Bjp kisiko bhi Khalid sakti Hai lokshaki hai
@Sushamagaikwad9320Ай бұрын
आजचा काळ जशाच तसं वागण्याचा आहे, त्यामुळे कीर्तन कारांना सुद्धा जशास तसच बोललं पाहिजे🚩🚩🚩🚩🚩
@tushbachhav27602 жыл бұрын
Media ne comment section वाचावी सगळ चित्र स्पष्ट होत महाराष्ट्र कोणासोबत आहे.सुषमा ताई 💪🚩
@onemanarmy14222 жыл бұрын
👉👉👉राम आणि लक्ष्मणा पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे आहेत ! 💯💯💯 कारण ; रामाच जन्म स्थळ उत्तर प्रदेश रामाचं मृत्यू स्थळ उत्तर प्रदेश रामाची महाराष्ट्रा साठी कामगिरी काहीच नाही ! ✅✅✅ 👉👉👉याउलट छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्र मृत्यू स्थळ महाराष्ट्र कामगिरी महाराष्ट्र आणि याउलट महिलांचा आदर स्वराज्य साठी आणि गरीब शेतकऱ्यासाठी लढणारे आमचे छत्रपति शिवाजी महाराज जगात भारी आहेत जगात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा चांगला राजा होणे नाही ! जय जिजाऊ जय शिवराय ! 💯💯💯
@सत्यमेवजयते-छ6ङ2 жыл бұрын
💚💚💚😄😄😄
@vandanakhedekar51792 жыл бұрын
अहो आंधळे बाई १३ वर्षा पुर्वी चे भाषण दाखवुन काय साध्य करू पाहतात तुमची भाषा पाहता तुम्ही वारकरी संप्रदायाच्या असुच शकत नाही तर तुम्ही भा,ज,पा, चया सदस्यां आहात असे तुमच्या बोलण्या वरुन वाटत आहे
@devotionalvideo84992 жыл бұрын
Kay ghatia logic aahe..aare murkha...rajmata jijau..shuvba la Shri ram aan shri krishna..prakramchya gatha sangyachya...rajmata shivbala sangat ki aapna kshtriya kulavant aahot..shri ram aapne purvaj aahe aapn tyanchya kulatle aahot
@devotionalvideo84992 жыл бұрын
Kay ghatia logic ni sangtoh rer..mar kashil jar asa bhar rastyat bola tar..mi nahi marnar loka martil
@onemanarmy14222 жыл бұрын
@@devotionalvideo8499 अस कोणत्या ही ऐतिहासिक पुरव्या मधून सिद्ध झालेले नाहीये ! उगाच हवेत गोळीबार करू नको ! ✅
@sklife18492 жыл бұрын
त्या वेळेस ती गैरहजर होती, त्या वेळेस तू हजर होती का, अशी बोलती जशी की तू त्या वेळेस हजर होती.
@shobharaut98452 жыл бұрын
Ho na...
@swatiparab21882 жыл бұрын
Barobar.. laaj tar tulach vatayla havi bhakti chya aad khoke ghevun rajniti kheles.
@swapnilgayakwadrecipe39282 жыл бұрын
Tu kutun ala ahe mahit ahe ka bayla
@Neel-u5p3n2 жыл бұрын
Are hi kiratnakar bai lodge var hoti..& gahna gahn bolat hoti
@swapnilgayakwadrecipe39282 жыл бұрын
Tu hota
@chandrsenguruji2872Ай бұрын
सुषमा अंधारे के लिए यह एकदम सही भाषाहै। वह बहुत ही ज्यादा भयंकर अमर्यादित बोल चुकी है, सुषमा अंधारे।
@allthinggst0012 жыл бұрын
खऱ्या वारकरीनी भूमिका घ्यावी माफ करणारा मार्ग बदनाम केला जातोय काही लोकांकडून
@rajeshkhapare67562 жыл бұрын
@sunil sk मग मागील काही दिवस भाजपवाले काय भजन म्हणता होते का? जर ही बाई नाठाळ होती तर भाजपवाले ऋषी महर्षी होते का जे शिवाजीमहाराज वर बोलत होते ते नाही दिसले का तुम्हाला काय.. तेव्हा कुठे होता तुम्ही ????
@राष्ट्रहीत2 жыл бұрын
खरे सैनिक भीमटें ठरविनार😂😂😂😂
@allthinggst0012 жыл бұрын
@@राष्ट्रहीत आता तू जात धर्म ठरविले कि 😅🤣😂लगे रहो कमलाबाई
@allthinggst0012 жыл бұрын
@sunil sk माउलींना धर्मातून बहिष्कृत करणारे, जगातगुरूंची संपत्ती बहुजनांना शिकविता म्हणून जप्त करणारे, महापुरुषांना जागृत करणारे यांचा माथी कधी काठी हाणण्याचा प्रयत्न कोणी केला नाहीच. मुळात महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत, पीडित यांच्यावरच नेहमी दांडू उगारला गेला... त्यांचं संपूर्ण भाषण ऐक काही चूक असेल तर अभ्यासाचे उत्तर अभ्यासाने दे!🙏🙏🙏
@allthinggst0012 жыл бұрын
@sunil sk अरे संपूर्ण भाषण ऐकले तर कळते... बुद्धी दुसऱ्या पाशी गहाण ठेवण्यापेक्षा संपूर्ण भाषण ऐकावे आणि असलेल्या तक्रारी त्यांचा पुढे मांडव्यात..35 वर्षातील 15 वर्ष वाचनयुक्त माहितीयुक्त भाषणाला 30 सेकंड मध्ये जज करने म्हणजे महामूर्ख पणा आहे कारण महात्मा फुले नेहमी म्हणायचे तुमचा बरोबर तुमच्या विचारावर लढण्यास आलेल्या व्यक्तीला कधीही जात विचारू नका... विचारांचा लढा हा व्यक्तीशी नाही प्रवृत्तीशी आहे... भाजीपाला त राहून महामानवांची बदनामी ऐकण्यापेक्षा तथस्थ राहून विचार करा बुद्धी देवता तथास्तु च म्हणेल 🙏🙏
@kashiramjadhav5472 жыл бұрын
धन्य ते वारकरी या देशात अशी भाषा बोलणारे वारकरी असतील तर महाराष्ट्राचा आणि देशातील जनतेचे नक्कीच भले होईल धन्य ते वारकरी
@AnshYadav-gp9wy2 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र सुषमा ताई
@ashifshaikh44772 жыл бұрын
खुप जुनी पोस्ट आहे
@Karthik_G. Жыл бұрын
Sunita Aandhale 💪🏻🧡🚩🚩 We are with you..
@babankarad19552 ай бұрын
तु तिथे होतीस का गंध लाऊन लाज वाटायला पाहीजे तुला गंध लाऊन अशी भाशा बोलायला तु खरच किर्तनकार आहेस का
@Attttattttt2 ай бұрын
साधुसंतांचा आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या बाईला आम्ही वेश्या म्हणतो
@pandurangbadadhe66182 жыл бұрын
मुख्यमंत्री यांचे पुत्र यांना काय समजले कुणास ठाऊक
@shrikantchavan17842 жыл бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घ्या पुत्राला सांगणं आहे एकनाथ नावाप्रमाणे ते वागले नाहीत. ते संत एकनाथ नसून खंजीर खुपसणारा नाथ आहे.
@bajarangmore21362 жыл бұрын
रुपाली ताई कधी बोललया ते बघा नंतर बघा
@bajarangmore21362 жыл бұрын
कोणाचा आधार घेऊन बोलता, रुपाली ताई तुम्ही तुमच्या मुलांची शपथ घेऊन सांगाल तर बरे होईल
@arvindmore34272 жыл бұрын
आता चाले 2022 साल आणि हा व्हिडिओ आहे 2009 चा,आणि हो ठोकणार दिसेल तिथे.मी एकच सांगू इच्छितो शिवसेनेचा इतिहास हा कीर्तनकार ताईने वाचावा की महाराष्ट्रात ठोकणारा कोणता पक्ष आसेल तर तो शिवसेना ठाकरे त्यामुळे चार हात लांब रहा.सुषमा ताई आम्ही आहोत तुमच्या सोबत.
@Gajanankale-k7z2 жыл бұрын
Solid reactions! Jay shivsena!
@tikaramy92112 жыл бұрын
राजकारणाची ,राजकारण्यांची आणि राज्यकर्त्यांची पातळी किती खालच्या स्तराला चालली आहे. 2009 चा व्हिडिओ आत्ता दाखऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. आत्तापर्यंत झोपले होते का? तुम्ही संस्कृती सोडली असेल, सोडलेलीच आहे. परंतु महाराष्ट्राची जनता सुसंस्कृत आहे, वेळ आल्यावर जनता योग्य तो निर्वाळा देणारच आहेत. काय ती कीर्तनकार ताई x बय्या,कुठली भाषा वापरते, कुठल्या अभंगांमध्ये आहे हे शब्द?विठ्ठलाचे भक्त म्हणवतात, कीर्तनातून लोकांना संबोधन करता आणि ही भाषा. महाराष्ट्रातील विठ्ठल भक्त कीर्तनकार यांच्या नावाला या बाय्येन काळीमा फासला.
@pradipjadhav47792 жыл бұрын
भाजपचे हे षडयंत्र आहे तरी वारकरी संप्रदायाने कोण्याच पक्षाचा एकूण उठाव करू नये हा व्हिडिओ बारा-तेरा वर्षाखालचा आहे 12 13 वर्षे झाल्यावर आता निषेध करणे हे कितपत योग्य आहे मला असं वाटतं की हे योग्य नाही
@राष्ट्रहीत2 жыл бұрын
जातीवाद संपला म्हणूनआंबेडकर वाद संपला, पण काही लोकांना आंबेडकर चळवळ चालू पाहिजे राजकारण करण्या करिता, आणि त्यातून ,हिंदु धर्म द्वेष करतात, आणि जातीवादाची ठिणगी पडते आता ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडला त्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये , हिंदू देवी देवता, हिंदू शास्त्र पुराण यावर अनेक अधर्मी, अलगाववादी ,लोग हिंदू धर्मावर सतत टीका करीत असतात तो त्यांचा राजकीय धंदा झाला, काही लोक तर विदेशी फंडिंग वर हिंदू धर्म द्वेष करतात त्यांना स्वतःच्या धर्माविषयी कडीचे ग्यान नसते आणि हिंदू धर्मात ध चा मा करून खोटा इतिहास सांगून हिंदू धर्मातील लोकांना आपसात लढवून आपले राजकिय प्रस्थ टिकवितात, त्यातील एक सुषमा अंधारे ज्यावेळेस अंधारे नालीत , चिखलात उभी होती त्या वेळेस ती स्वतः चिखकात उभी होती आणि साधू संतावर, हिंदू धर्मावर चिखल फेकीत होतु म्हणून साधू संतांनी तिच्यावर चिखल फेकला नाही,कारण ती स्वतः चिखलाने भरलेली होती पण ज्या वारकऱ्यांनी 90 पासून सेनेला मतदान दिले ,त्या सेनेत येऊन जर ,ज्यांची शिवसेना आपली आहे अश्या मतदारांना त्यांच्या पक्षात येऊन मार्गदर्शन करीत आहे त्या वेळेस तिचा विरोध होणे अपेक्षित आहे आणि सर्व हिंदुत्ववादी , वारकरी , आमच्यासारखे कट्टर सैनिक तिचा विरोध करणार , पाहिले पर्याय नव्हता आता चांगला पर्याय निर्माण झाला बाळासाहेबांची शिवसेना, जय महाराष्ट्र, जय हिंद जय श्रीराम
@Genralknowledge1232 жыл бұрын
सुषमाताई एवढ्या मजबूत आहेत की सगळ्या भाजपने त्यांचा धसका घेतलाय आणि त्यांची पिलावळ त्यांच्या मागे लागली 😀👍 तरी त्यांच्या हाती काहीच नाही... सुषमाताई जिंदाबाद❤️
@sunilsawant61852 жыл бұрын
😁😁😁😁
@lalitamadane31402 жыл бұрын
संत सुद्धा राजकारण करु लागले! सुषमा अंधारे इतका प्रचंड अभ्यास इतरांकडे दिसत नाही.सुषमाताई प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.आम्ही ही तुमच्या पाठीशी आहोत.
@shetianibarachkahi85182 жыл бұрын
Mafi magitli vishay sampala... Kay he??? Maharaj ashe boltat ka??
@kusumgupte72202 жыл бұрын
सुनीता आंधळे मूर्ख बाई,फालतू.
@rohitcompany752 жыл бұрын
Tumchi sushmatai devanchyaa bhumit rahte tyach devana bot lavayla lagli mg ti kay ghanta tumchi pragti hou deil 😂
@Rohanchougule0707 Жыл бұрын
Mi tar palti padun zawin
@mandirmurtigumbajnirmata7360 Жыл бұрын
Sushmala lgasa khasa pelal
@पारावरचाबोलबाला2 жыл бұрын
हि बाई बहुतेक राधे माँ ची बहीण आहे
@thedestiny2112 жыл бұрын
Correct bro
@sanketsonawane4082 жыл бұрын
😂😂
@vijaysonone7192 жыл бұрын
Bahinch nahi tar doghihi veshya ahet
@shantaramjadhav82252 жыл бұрын
सुषमाताई अंधारे या संविधानाचा अभ्यासक आहेत खूप हुशार नेतृत्व आहे येड्या लोकांना हे कळणार नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत सुटले आहे
@tushartamboli56782 жыл бұрын
हि बाई भाजपाची चमच्चा आहे
@bashirsayyed63992 жыл бұрын
🙏🙏👌👌👌👌जय भीम.
@Pm-yn3qq2 жыл бұрын
Jay shivay Jay shambhuraje 🙏🚩 Jay Maharashtra 🏹🚩🔥 शिवसैनिक आपल्या पाठीशी आहे Sushma Tai Only Shivsena Ek Maratha lakh Maratha 🔥🚩🏹🔥
@ganeshgayakwad99062 жыл бұрын
सुषमाबाई संविधाना हे शिकवले का
@santoshsurve86782 жыл бұрын
अंधारे हिच्या आडनावात जसा अंधार आहे तसेच तिच्या डोक्यात हि अंधार आहे. प्रत्येक शब्दांत गलिच्छ पणा हिच खरी संविधानाची शिकवण आहे का
@kailaspawar24752 жыл бұрын
आशिष भाऊ तुम्ही चंद्रकांत पाटील चां घे की राजीनामा
@FK-um5np2 жыл бұрын
😂😄😅💯👍💯😅😄😂
@vijaysonone7192 жыл бұрын
Nahi nahi pawar saheb te doghehi ekmekala zawtat shelar zawto champla ani Champa shelar gandit bot ghalto
@nishantmusicproduction9536 Жыл бұрын
Sushma tai Andhaare is right....education is everything
@Amar65895jt2 жыл бұрын
ज्यांच्या मागे लावता येत नाही ED, त्यांच्या मागे लावली जाते 2009 ची सीडी..
@nikhilshukla48332 жыл бұрын
ED pan yenaar.
@TheBbon5072 жыл бұрын
Are bhadvya gosht Kay chalu tu kuthe aapli aai laal sangun Kali kartos
@swami_smartha2 жыл бұрын
Barober 101% Bjp hatva lokshahi vachva
@MJ-rn4rq2 жыл бұрын
@@swami_smartha ji devana ashlil comment krte na तिलाच hatavtil lok paahun ghya
@swami_smartha2 жыл бұрын
@@MJ-rn4rq 2009 cha vedio itki versha aathvan nahi zali Bjp nete maha purush yancha apman kartat tevha chalt ka Bjp neta Naresh agarwal yane ter shree ram seeta aani shree hanuman yana daru chi upma dili tya ver bola
@matakardile88792 жыл бұрын
राज्य पानाचा राजीनामा मागा खर वारकरी संप्रदायाचे असाल तर लोकाचे लक्ष वेधणेचे काम भाजप वाले करीत आहेत ताई प्रश्न विचारतात सत्य सत्य असते
@madhavidhasal9833 Жыл бұрын
सत्य बोलणे अतिशय अवघड आहे.. तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर.. इथे तुम्हाला कोणाच्या भावना दुखावतात नव्हत्या.. एका प्राण्याला जर शिकवू शकता तर माणसालाही चांगल शिकवा.. वारकरी संप्रदायाने त्यांचा मेन मुद्दा काय आहे तो समजून घेतला पाहिजे.. दुसरे म्हणजे कीर्तनकार त्या जर गलिच्छ भाषा वापरत असतील तर त्या फक्त प्रसिध्दी साठी आणि पैशासाठी कीर्तनकार बनल्या आहेत.. आचरण त्यांचे शून्य आहे..स्वतःच्या विकारांवर त्यांनी अजून विजय मिळविला नाही..म्हणूनच स्वतःची आणि समाजाची फसवणूक करू नका.. ही महाराष्ट्र भूमी संताच्या पवित्र वाणीने, तत्वज्ञानाने, सिद्धांताने पुण्य पावन झालेली आहे.. आणि तिथे तुम्ही हि फाडण्याची भाषा करता..हे अगदी चुकीचे आहे.. जयभीम, जयभारत,जय संविधान..🙏🙏
@rameshdhotre5602 жыл бұрын
अंधारे ताई यांचे लॉजिक समजून घ्या🙏
@shashikantmhase56572 жыл бұрын
राष्ट्रीय कीर्तनकार ता,ई हि शाळा कोठे आहे. ति सागां आमच्या गावातील मुळी पाठवु का
@chetanaher14872 жыл бұрын
फक्त गंधतिळा लाऊन किंवा तुळसी माळ घालून कोणी वारकरी होत नाही,१०-१५ वर्ष पूर्वी बोललेल्या गोष्टी ची सुषमा अंधारे यांनी जाहीर माफी मागितली आहे, हा सर्व "आनाजी पंथ" यांचे कटकारस्थान आहे यात काही शंका नाही, हे "स्वयं घोषित वारकरी" काय झोपले होते का येवढ्या दिवसाचे?
@bajiraopathade40872 жыл бұрын
ज्ञ
@horriedhenry75732 жыл бұрын
व्हायरल आज होते बावळटा कालपर्यंत तिने बाळासाहेब ठाकरे न शिव्या दिल्या ते पण उद्या वायरल होईल टेन्शन नको घेऊ तिची सगळी अवकात दिसल ती काय आहे. मी तुमच्यासारखे फुकटे उघडे पडतील सत्यमेव जयते
@Neel-u5p3n2 жыл бұрын
@@horriedhenry7573 ha ha ha ha ..hasave ki radave bjp valayavar..
@Neel-u5p3n2 жыл бұрын
@@horriedhenry7573 kahihi vir kar zhat aamhi uddhav thakre barobar
@Neel-u5p3n2 жыл бұрын
@@horriedhenry7573 lavdya tu satymev jayte lihu nako tuzhi layki nahi..
@dipakkasabe18232 жыл бұрын
वाह रे कीर्तनकार 😂😂😂
@alkajadhav80492 жыл бұрын
Kay sanskaar bai che
@gauravchinche46782 жыл бұрын
Nikal
@dipakkasabe18232 жыл бұрын
@@gauravchinche4678 ka r bhai tula ka vait vattay evadh😂
@sumitgawali7252 жыл бұрын
घेऊ कर आहेत हे 😂🤣
@pubgeeboy3232 жыл бұрын
@@gauravchinche4678 tu berojgar distos agodar kaam kr abhyas kr aai vadilanchi seva kar mg lokana gyan saang aala motha chal nikal mhanat
@namdevmane37442 жыл бұрын
महाराष्ट्रातील तमाम ह भ प. महाराज.... वारकरी संप्रदाय यावर एकदा तुमची आणि सुषमा ताईंची डिबेट होऊद्या लाईव्ह. सुषमा ताईकडे भरपूर अभ्यास आहे... वैज्ञानिक दृष्टीकोन आहे... त्या तुम्हाला भर सभेत निलाम करतील. तुम्ही वारकर्यांनी या राजकारणात न पडलेलं बर... BJP पुरस्कृत वारकरी आघाडी कधी जन्माला आली... जेंव्हा आमच्या छत्रपतींचा अपमान झाला, जेंव्हा जोतिबा फुलेंचा अपमान झाला... तेंव्हा तुमची ही आघाडी कुठे होती.... एक लक्षात घ्या... स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, रयत संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले आणि या भारताला राज्यघटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांपेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही... जर तुम्ही शिक्षित असाल तर राष्ट्रसंत गाडगेबाबा वाचा, प्रभोधनकार ठाकरे वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा... 10 वर्षाखाली सुषमा ताई बोलल्या होत्या.... ते आता उखरून काढायची काय गरज आहे... तुमचे बॉस जे सगळे उद्योगधंदे गुजरात ला पळवून नेत आहेत त्यावर बोला काहीतरी... जेंव्हा ते भाज्यपाल महात्मा फुलेंचाआणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते तेंव्हा तुम्ही ही BJP पुरस्कृत वारकरी आघाडी कुठे गेली होती... वारकरी आहात तर तुम्हाला हे द्वेषी बोलण शोभणार नाही.... 2 पैश्यासाठी कोणचतरी ऐकून काहीतरी उगाच बडबड करायची...
@marotidhole40992 жыл бұрын
माणसाला ओळखा रे हे कोन कीर्तनकार माणसे जिवंत आहेस तेव्हा ओळखा आता ते देवी शेक्ती गेली जे आपल्याला आपल्या साठी दिलं त्या मानवाला मानतो जय शिवराय
@sagarj57432 жыл бұрын
ठोकून काढायला काय तालिबान आहे का राज्यात?
@avinashbhalerao35222 жыл бұрын
सुषमाताई तुम्ही अभ्यासक आहात! अशा कीर्तनकाराच मनावर घ्याच नाही.कीर्तनातून काहीच भेटत नाही.
@kamina_bhau_14942 жыл бұрын
Tuzya bolnyatun andhare mantri honar
@adityagalande16892 жыл бұрын
Andhari pagal aahe
@ashatumbade17052 жыл бұрын
डोक्याचा इलाज करा भालेराव काय बोलताय? कीर्तनातून काहीच मिळत नाही 😡
@Tyson2212 жыл бұрын
Kirtan karchi Kay bhasha
@smitapatil95082 жыл бұрын
Kasali Abhyasak ahe hai mental bai hila laj vatate ka devach virudha bolayla thobad tond gheun kay pan bolaych ka laja sodlya Ahet ya Baykani Akkal nahi tar gharat dhuni bhadi kar na dagare tu devala naav thevale na tu rahnar nahi pudcha Navratri parent
@pravinnadapude3533 Жыл бұрын
ज्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे असते.... ह.भ.प.सुनिता ताई धन्यवाद 🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏.... फक्त हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणे व संत मंडळींचा अवमान करणे यामुळे च शिवसेनेचे अधःपतन झाले... 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍जय महाराष्ट्र 🚩🙏
@nitinkage29322 жыл бұрын
वारे कीर्तनकार
@prakashpawar73802 жыл бұрын
तुम्ही काय खरे कीर्तनकार दिसत नाही तुम्ही टपोरे महाराज दिसता भाजप-धार्जन्य 50 खोके वाले विकत घेतलेले महाराज दिसता तुमच्या एकूण वरतून उकळीवरूनच असे दिसते जुन्या गोष्टी उकरून काढून सामान्य जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करत आहात ही भटाबामनांची चालच आहे तुम्ही या कारस्थानात बळी पडता याचे दुर्दैव आहे
@vikramkamble34932 жыл бұрын
Shushma Tai is great 👌🏻👍🏻
@omprakashkaurani88652 жыл бұрын
राजकारण नही करना चाहिए !!
@pandurangchaudhari4962 жыл бұрын
सूनिताताई, संतांची वाणी अशी असूच शकत नाही,,,राम कृष्ण हरी
@shreyasgaming49052 жыл бұрын
Aata.kai.aandli.susuche.dole.uaghale.kai
@kundlikparihar29862 жыл бұрын
त्या काळी जातीयता खूप कठोर पाळली जायची. विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना पण शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले. सुषमा ताईने व्यवस्थेस प्रश्न केला होता. साधू संताना नाही केला. ठिक आहे तो भूतकाळ झाला आतातरी आपण जाती प्रथा संपवून खरे भारतीय होऊया..जय संविधान जय भारत 🙏
@kisanshinde27782 жыл бұрын
वा!कीर्तनकर फाडणार ठोकणार. हे तर विशेष. आणि तेही वारकरी. वा!🙏🙏🙏🙏🙏
@krushnapachore288310 ай бұрын
शेमन्या पहीला तिने तस का बोलाव 😂
@gulabmagar55832 жыл бұрын
जर कोणी कीर्तन करायला जर त्यांच्या बुद्धीवर आणि शिक्षणावर आणि त्यांच्या ज्या काही इतर सपोर्ट वर जास्त विश्वास असेल तर त्यांनी सुषमा अंधारे सोबत एक खुल्या मंचावरती येऊन ह्या सर्व गोष्टीवरती चर्चा करावी आणि तरच सुषमा अंधारे वरती तुम्ही आरोप लावेत जर तुमच्या किंवा तुमच्या बोलणार धनी त्याच्यामध्ये हिम्मत असेल तर प्रत्येक विषयावर सुषमा अंधारे तुम्ही चर्चा करा मग महाराष्ट्राला कळू द्या की राष्ट्रीय ख्यातीचं कोण आहे आणि कोण नाही
@vilaspathare947 Жыл бұрын
किती ओवी येतात तुमचया सुष्माला
@dhiraj_b2 жыл бұрын
सध्याचे कीर्तनकार समाज प्रबोधन करणारे कमी stand up comedian वाटतात.
@maheshart19852 жыл бұрын
तुमच मान धन ठरलेलं आहे...तुम्ही खरंच कीर्तनकर समाजासाठी काम करणारे विशेष मानधन मिळाल्याशिवाय तुम्ही उभ राहत नाही... तुम्ही सिनेमा स्टार असल्या सारखं वागता..खरंच वारकरी पंथत असू शकत नाही
@deepakjagtap19342 жыл бұрын
महाराष्ट्रात असे सुधा कीर्तन कार आहेत हा संतांचा आपमान आहे, हिंदूंच्या भावना खर तर कुणी दुखावल्या हे महाराष्ट्राला माहित आहेत. एकदा समोरा समोर या..... घरात बसून वीडियो बनवने सोपे आसते, दम असेल तर सुषमा आंधारे बरोबर चर्चा होऊन जाऊद्या. ...
@anilparera42402 жыл бұрын
Akdam barobar
@ashokdoifode6760 Жыл бұрын
You are absolutely right 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🫀✍
@sahadevdhundale68462 жыл бұрын
जय जय जय जय जय भीम 🙏🙏🙏
@bashirsayyed63992 жыл бұрын
सुषमा अंधारे... GREAT SALUT 👈JAY BHIM 🙏🙏💙💙💙💙💙
@sharadmore72252 жыл бұрын
सुनिता महाराज, आम्ही तुलाच ठोकू मागून पुढून..कचाकच..
@agriking50832 жыл бұрын
मला सुषमा अंधारे कडून शरीर सुख हव आहे असा ही तीला नवरा नाही आहे तीला पन करू वाटत असल ना.....plz😏☹️
@jaikisan63672 жыл бұрын
*जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.|| तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥* अर्थ:-जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.वर्षश्राध्दाच्या सुपारी घेणारे व देणारे यांनी या अभंगातुन बोध घेतला पाहिजे.
@alkazende83112 жыл бұрын
सुनिता ताई तुमचा अभ्यास समजला कीती हुशार आहे अभ्यास करून बोलावे
@digambarbasande94282 жыл бұрын
सुषमा ताई आगे बडो हम तुम्हारे साथ है
@ganeshbachate52662 жыл бұрын
सुनी काकू तू अत्ता जी भाषा बोलतेस ती चांगली आहे का
@Neel-u5p3n2 жыл бұрын
Hi tuzji kaku aahe ? Vedpat bai aandhli kirtankar ..ji lodge var ashil chale karat hoti purusjan barobar..
@manojsangare00072 жыл бұрын
Sushma tai great 👍
@sangitasalve78512 жыл бұрын
एक नारी सबपे भारी जय महाराष्ट्र 💙🙏🏻
@vitthalpawar11762 жыл бұрын
सुषमा ताई.तुम आगे बढो..सब जनता आपके साथ है.
@dadasodevakar11112 жыл бұрын
बाई कधी बिन पैसे घेता कीर्तन केलेस का .
@Uservdbdjkd2 жыл бұрын
Paise gheun fakta kirtan cha chalte ka ajun kahi suddha, Halli video viral hot aahet
@sk.music-18112 жыл бұрын
ठीक आहे ती पैसे घेऊन कीर्तन करते पण तुझी मावशी ती सुषमा अंधारे ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, भगवान राम, हनुमंत, श्रीकृष्ण यांना टिंगल करते ते तुला चालत असेल नाही का?
@devchavan74822 жыл бұрын
Nigha na be.... Dalindar
@dekh_kya_Raha_hai_bsdk2 жыл бұрын
अंधारे बिना राशन च भाषण करेल का😂😂
@deepaksarawade10622 жыл бұрын
या किर्तनकार बाईला सुद्धा कोणीतरी ठोकुण काढले पाहिजे,परंतु फाडुन काढु नका, ही महाराष्ट्रातील संस्कृती नाही , सुषमा ताई या सत्य मांडत आहेत, जे काल्पनिक आहे, दंतकथा आहेत ,यावर तुम्हाला कोणी बोलले तर ,तुमचा कोणता ह. भ. प. जागा होता? सुषमा ताईं ,you go on don't worry, आम्ही ताईं तुमच्या सोबत आहोत, या शेलार सारख्या धुडाला कसल्या अक्कलेचा भाग आहे? सुनिता बाई तू किर्तनकार आहेस कि ,--- आणखी काही? आज माझा यांच्यावर असलेला ,थोडासा साॅफट काॅनर होता तो ही आता राहिला नाही, सुषमा ताईंच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे, दीन दमडीच्या लोकांना विचारतो कोण येथे ?
@krishnamensi90782 жыл бұрын
सुनीता आंधळे ला आता डोळे आलेत वाटते कारण 2009 च्या भाषणावर ते 2022 मध्ये बोलतात ठोकणार हा शब्द सुनीता आंधळे बाई वारकरी किती सहज बोलतात ना ठोकण्या ऐवजी आम्ही वार करणार हे जास्त छान वाटलं असत
@tukaramgharal11222 жыл бұрын
Adhare rand aahe
@sudhirpawar82032 жыл бұрын
Tanchy evade knowledge ahe ka Bhagat Gita mahit ahe ka ?ka Pakita sathi Kirtan sangata bahitek khokya cha parinam
@sudhirpawar82032 жыл бұрын
He shabd tumhala
@राष्ट्रहीत2 жыл бұрын
जातीवाद संपला म्हणूनआंबेडकर वाद संपला, पण काही लोकांना आंबेडकर चळवळ चालू पाहिजे राजकारण करण्या करिता, आणि त्यातून ,हिंदु धर्म द्वेष करतात, आणि जातीवादाची ठिणगी पडते आता ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडला त्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये , हिंदू देवी देवता, हिंदू शास्त्र पुराण यावर अनेक अधर्मी, अलगाववादी ,लोग हिंदू धर्मावर सतत टीका करीत असतात तो त्यांचा राजकीय धंदा झाला, काही लोक तर विदेशी फंडिंग वर हिंदू धर्म द्वेष करतात त्यांना स्वतःच्या धर्माविषयी कडीचे ग्यान नसते आणि हिंदू धर्मात ध चा मा करून खोटा इतिहास सांगून हिंदू धर्मातील लोकांना आपसात लढवून आपले राजकिय प्रस्थ टिकवितात, त्यातील एक सुषमा अंधारे ज्यावेळेस अंधारे नालीत , चिखलात उभी होती त्या वेळेस ती स्वतः चिखकात उभी होती आणि साधू संतावर, हिंदू धर्मावर चिखल फेकीत होतु म्हणून साधू संतांनी तिच्यावर चिखल फेकला नाही,कारण ती स्वतः चिखलाने भरलेली होती पण ज्या वारकऱ्यांनी 90 पासून सेनेला मतदान दिले ,त्या सेनेत येऊन जर ,ज्यांची शिवसेना आपली आहे अश्या मतदारांना त्यांच्या पक्षात येऊन मार्गदर्शन करीत आहे त्या वेळेस तिचा विरोध होणे अपेक्षित आहे आणि सर्व हिंदुत्ववादी , वारकरी , आमच्यासारखे कट्टर सैनिक तिचा विरोध करणार , पाहिले पर्याय नव्हता आता चांगला पर्याय निर्माण झाला बाळासाहेबांची शिवसेना, जय महाराष्ट्र, जय हिंद जय श्रीराम
@gopinathborate82482 жыл бұрын
सुषमा ताई बरोबर आहेत. बाकी सगळे संधी साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
@manoharkadam66132 жыл бұрын
अशी भाषा सोबत नाही ति चुकली मणजे आपण आपली पातळी सोडू नये....
@akshaywani42062 жыл бұрын
विषय धर्माचा आहे त्यावर बोलेल का कोणी
@vbh43152 жыл бұрын
Mhanunach purogami udtat
@swami_smartha2 жыл бұрын
2009 cha vedio aahe itki versha aathvan nahi zali Bjp che katkarshtan jante samor aante mhanun bjp ch hindutva varun rajkaran suru aahe
@Saralaramteke-t3u2 жыл бұрын
तू आश बोलती तर तू कीर्तन प्रवचन करण्याची लायकीची नाही तुला बोलायला येते तसे दुसऱ्यांना पण बोलता येते
@sandipgavhane2 жыл бұрын
फाडून टाकणार हा शब्द ही माउली कशी वापरू शकता वारकरी आहे का सुपारी घेणार कर तुमच्या वर शब्द वापर केल्याचा गून्हा दाखल केला पाहजे
@prakashpawar73802 жыл бұрын
50 खोके मिळालेले दिसतात सुपारी बाज बाईला ही कसली कीर्तनकार सगळ्या कीर्तनकार समाजाच्या नावाला ही काळी माफ असणार
@deshmukhsagar26822 жыл бұрын
तुम्ही तुकाराम गाथा कधी हातात तरी घेतलीय का या पेक्षा भयंकर शब्दांचं अभंग गाथेत आहेत...
@akshaykundlik45942 жыл бұрын
Samorchi bai tya laykichi ahe manun vaprayla lagtat ase shabd...kdi kdi
@sandipgavhane2 жыл бұрын
@@akshaykundlik4594 barobar aahe Tumche parantu tyani maffi magitli aahe na etar kunich maffi magitli ka Nahi ha vichar karava v ekmev sushant andhar aahe ki Maharashtra che prashn vicharnare kunich nahi yacha vichar karava
@devotionalvideo84992 жыл бұрын
Jita dharmacha aapman hoil titha...Titha amhi bolu..tumhi aamche devacha aapman karta galicha galicha shabda vaparta....shivya deta tenva..tumhi kadi tar bolat nahi...aani netyanchi oathrakan karta
@anandmayekar15132 жыл бұрын
Andhare madam whatever the politics, you are great 🙏
@adityagalande16892 жыл бұрын
🤣🤣
@मर्दमराठा-य3व2 жыл бұрын
जॉय बिंम
@swami_smartha2 жыл бұрын
Sushma tai great aahet 👌 👍
@Rhyghar2 жыл бұрын
Laura😂
@shubh_232692 жыл бұрын
😂😂😂
@SHIVAMKHEDKARTALKS2 жыл бұрын
गल्ली पासून दिल्ली प पर्यंत आमच्या पक्षात सुषमाताईचा धस्का
@Sulewadi2 жыл бұрын
Shutt
@SantoshPatil-kq9pr2 жыл бұрын
खरच ही बाई कीर्तनकर आहे का काय माहित .पूर्ण लाज घालवली हिने कीर्तनकाराची.खरच कीर्तनकर ह्यांनी मिळून ह्या अशा कीर्तनकाराला ठोकायची गरज आहे..काय भाषा वापरती ही बाई..लाज पण नाही वाटत् कीर्तनकर म्हणून घ्यायला..
@RajkiranPatil54902 жыл бұрын
पाटलाची औलाद आहे ना तु...मग हिंदु धर्माबद्दल अभिमान राहु दे थोडाफार
@balasahebyadav56872 жыл бұрын
ही बाई कीर्तनकार आहे लाज वाटते.
@suryagodbole98612 жыл бұрын
विचारांची लढाई विचारांनी करावी अगदी बरोबर आहे पण अपशब्द वापणारे आणि सुपारी घेणारे कीर्तनकार नसावेत सुषमा ताई जेवढ्या विद्वान आहेत तेवढ्या सुनीता आंधळे वाटत नाहीत 👍
@vilaspathare947 Жыл бұрын
शुस्माला किती ओव्या येतात....
@sharadchandranagane8791 Жыл бұрын
विद्या विनयेन शोभते
@कलाक्रांती2 жыл бұрын
ग्रेट सुषमाताई अंधारे.... मनुवाद्यांची चांगलीच मस्ती जिरवली जयभीम
@atulpargaonkar11552 жыл бұрын
कीर्तनकार म्हणजे ज्ञानाचा सागर...अन् मायेचा आगर असतो अस वाचलं होत...पण किर्तन करणाऱ्यांची समाज प्रबोधनाची व्यासपीठावर ची भाषा अन् सामान्य बोलताना ची भाषा अन् पातळी खूपच खेदजन... चुकीच्या गोष्टीचा निषेध जरूर केला पाहिजे..परंतु संप्रदायाची विचार संहिता ,संस्कृती पाळुन..नाहीतर सामान्य लोकात आणि कीर्तन करांच्यात काय फरक..?व्यासपीठावरील कीर्तन आणि सामान्य जीवनातील त्याच आचरण यात तफावत असेल तर साधू संता ना पण ते अपेक्षित नसावं कदाचित...बाकी संताच्या महापुरुषांच्या बाबतीत कोणीच चुकीचं वक्तव्य करू नये त्या गोष्टीचा निषेधच..... राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@sudhirpawar82032 жыл бұрын
Hi varkari nahi bahutek kirtan la supari milat nasel bjp barobar famous howche ahe
@atulpargaonkar11552 жыл бұрын
@@sudhirpawar8203 😀👍
@sujatamore7712 жыл бұрын
Agdi barobar
@nisha2802 жыл бұрын
Aata tar maza kirtankaranvarcha vishvas udayala lagla aahe ase vachal vichar ekun samaj prabhodan vhyayachya eivaji kusanskarch jast hotil.
@atulpargaonkar11552 жыл бұрын
@@nisha280खरचं आहे ते. 👍
@ravindrarote49572 жыл бұрын
Daru piun bolte Sunita bai 🤣😂😂
@rahulraj48452 жыл бұрын
बिजेपीला मत देने म्हणजे ब्राह्मणांना व गुजराती लोकांना मोठे करने होय 😡😡😡
@akashkoli54922 жыл бұрын
अरे कुनाला पन मत दे पन आमच्या भावना का दुखावताय
@shivababu652 жыл бұрын
बिजपीमध्ये फक्त ब्राह्मणच केव्हापासून आले? एवढे ब्राह्मण भारतात आहेत तरी का?
*जिन लोगों को गुलामी की आदत पड़ चुकी हैं उनकों अगर तुम आजाद करना चाहोगे तो वे तुम पर ही हमला करेंगे..!* _राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
@pravinmohite58812 жыл бұрын
या अंधलीला आंधळी करून वारकरी संप्रदाय तुन हाकलुन द्या, कहा राजा भोज और ..गंगू तेली😂😂 ताई आपण बुलेट आहात wel done 🙏🙏jai bhim jai maharastra
@bhausahebamolik91582 жыл бұрын
जय भीम ताई
@santoshkamble37082 жыл бұрын
सुषमाताई ऐवढ तुझ शिक्षण आहे कि ?
@राष्ट्रहीत2 жыл бұрын
जातीवाद संपला म्हणूनआंबेडकर वाद संपला, पण काही लोकांना आंबेडकर चळवळ चालू पाहिजे राजकारण करण्या करिता, आणि त्यातून ,हिंदु धर्म द्वेष करतात, आणि जातीवादाची ठिणगी पडते आता ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडला त्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये , हिंदू देवी देवता, हिंदू शास्त्र पुराण यावर अनेक अधर्मी, अलगाववादी ,लोग हिंदू धर्मावर सतत टीका करीत असतात तो त्यांचा राजकीय धंदा झाला, काही लोक तर विदेशी फंडिंग वर हिंदू धर्म द्वेष करतात त्यांना स्वतःच्या धर्माविषयी कडीचे ग्यान नसते आणि हिंदू धर्मात ध चा मा करून खोटा इतिहास सांगून हिंदू धर्मातील लोकांना आपसात लढवून आपले राजकिय प्रस्थ टिकवितात, त्यातील एक सुषमा अंधारे ज्यावेळेस अंधारे नालीत , चिखलात उभी होती त्या वेळेस ती स्वतः चिखकात उभी होती आणि साधू संतावर, हिंदू धर्मावर चिखल फेकीत होतु म्हणून साधू संतांनी तिच्यावर चिखल फेकला नाही,कारण ती स्वतः चिखलाने भरलेली होती पण ज्या वारकऱ्यांनी 90 पासून सेनेला मतदान दिले ,त्या सेनेत येऊन जर ,ज्यांची शिवसेना आपली आहे अश्या मतदारांना त्यांच्या पक्षात येऊन मार्गदर्शन करीत आहे त्या वेळेस तिचा विरोध होणे अपेक्षित आहे आणि सर्व हिंदुत्ववादी , वारकरी , आमच्यासारखे कट्टर सैनिक तिचा विरोध करणार , पाहिले पर्याय नव्हता आता चांगला पर्याय निर्माण झाला बाळासाहेबांची शिवसेना, जय महाराष्ट्र, जय हिंद जय श्रीराम
@ramdasfurade2 жыл бұрын
प्रविण मोहिते अगदी योग्य मागणी केली आहे आपण.
@sahadevdhundale68462 жыл бұрын
वारकरी हे आर आर ss वाले आहेत हे भाजप च खाऊन जगतात
@ganeshraut31172 жыл бұрын
पैशावर कीर्तन कार होणे हा व्यवसाय झाला आहे आज काल
@sushmapatil17432 жыл бұрын
अंधारे काय चींचोके घेऊन भाषण करते का पेटीश्वरी शूर्पनखा अंधारे फावड्या ने भूंकण्यासाठी ठेवलेली भामटी
@SunitaJadhav-n9i2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सुषमा अंधारे
@shayrikibaat722 жыл бұрын
सुषमा ताई ग्रेट 🙏 बाकी सब 😄😄😄😄😄😄😄
@sanjaydange22202 жыл бұрын
तुम्ही संत आहे संत सारखेच राहावा
@sandhyamane20102 жыл бұрын
कुठे सुषमा अंधारे ताई,आणि कुठे या वारकरी बाई. सुषमा ताईंचा प्रत्येक विषयावर असणारा प्रचंड अभ्यास कुठे आणि या वारकरी बाईंचे व्यक्तव्य कुठे.
@ashokraywade60782 ай бұрын
देवा धर्मा वर वाइट बोलनयाचे भरपुर शिक्षन झाले या बाईचे