देवेंद्र फडणवीस स्वतःकडे गृह मंत्रालय घेऊन कशासाठी बसलेले आहेत
@girlsgame49783 күн бұрын
लाडकी बहीण योजना जय श्री राम याला जबाबदार जनता जनार्दन
@munnabhai-xu6drКүн бұрын
Mastermind tarbuj😅
@mahe0033 күн бұрын
खूप हास्यस्पद आहे सगळं पोलीस अंगरक्षक असून आरोपी सापडत नाही 😂😂
@sanjayshirsat55493 күн бұрын
अंगरक्षकांची प्रॉपर्टी किती आहे चेक करा
@SudamGavhane-n5l3 күн бұрын
परळी ची राखी सावंत राजिनामा दया
@rahulsanap13023 күн бұрын
राखी सावंत कोणाला म्हणतो रे भेंचोत जास्त माजला का तू
@mangeshchavan31273 күн бұрын
@@rahulsanap1302तुझ्या जन्मप्रमान पत्रावर ज्याच नाव आहे असा धनंजय मुंडे त्याला म्हंटले राखी सावंत 😂😂😂😂😂😂
@Shubham-v5z5g3 күн бұрын
Kon panki ka 😂😂😂
@adityabhosale19013 күн бұрын
😂😂😂
@adityabhosale19013 күн бұрын
😂😂😂
@ashokdharme53623 күн бұрын
गंगाधर ही शक्तिमान हे.
@munnabhai-xu6drКүн бұрын
Mastermind tarbuj😅
@PanduLokhande9733 күн бұрын
महाराष्ट्राचा कुचकामी गृहमंत्री असल्यावर असंच होणार
@Khar_bolnar3 күн бұрын
यही तो है मोदी की गॅरंटी 😂
@vaijanathwadje49083 күн бұрын
वा ! फडणवीस वा. अजब न्याय आहे तुमचा. गुन्हेगाराला पोलीस संरक्षण देता. तुमच्या नाकर्तेपणामुळे आरोपी वाल्मिक अजून सापडत नाही. तुम्ही जनतेला काय न्याय देणार?
@prakashnanavare17693 күн бұрын
बांगर ताई तुमच्या देवावर 26 गुन्हे दाखल आहेत
@v.r.gaming99593 күн бұрын
ते काही नाही फक्त जनसेवक
@santoshpawar-sr1bw3 күн бұрын
गुन्हेगाराला सुरक्षा पुरवण्याची शिफारस कोणी केली ही अत्यंत खेदजनक व गंभीर बाब आहे. सरकारने तात्काळ दखल घेऊन शिफारस करणारा कोण राजकीय नेता आहे याची चौकशी करावी
@UddhavSul3 күн бұрын
आमदाराला अंगरक्षकांची गरज नाही कराडला गरज आहे अंगरक्षकांची
@siddheshwarvansale95903 күн бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या
@gajananbhosle41853 күн бұрын
देवेंद्र फडणीसच आका
@shivamb96043 күн бұрын
त्याला डायरेक्ट मागच्या दारातून मंत्री बनवा आता म्हणजे प्रथा मोडली गेली नाही पाहिजे.
@anilshinde58863 күн бұрын
ह्याला म्हणतात लोकशाही. हे सर्व किती वर्ष व कोणाच्या सांगण्यावरून होत होते.
@rahulsonawane93023 күн бұрын
Maharashtra up bihar kade वाटचाल करण्यासाठी 🎉 अभिनंदन जनतेचे 😢
@meerajadhav83323 күн бұрын
अंगरक्षकांना सहआरोपी करावाच लागेल आणि त्यांची संपत्तीची चौकशी सुरू करण्यात यावी
@rameshborkar97003 күн бұрын
या सर्व गोष्टीला कारणीभूत फडणीसच
@DurgaDhawne2 күн бұрын
वाल्मीक हा समाजसुधारक आहे असे सरकारला वाटत असेल तर एखादा पुरस्कार दया आणि महाराष्यतील प्रत्येक गुंडाना पोलीस सरक्षण द्या वारेवा प्रशासन जनता काय म्हणते त्याकडे लक्ष द्या
@civilpractical88453 күн бұрын
पहिला गावला की मोकका लागणार याला फिक्स आहे
@Ayush_online3 күн бұрын
अंगरक्षकाचे आडनावं सांगा ना सांगळे आहे का आंधळे कि खाडे, पालवे, फड वगैरे
@VasantKhedkar-fv9uq3 күн бұрын
धन्या,करानी,
@shamraodeshmukh50023 күн бұрын
काहिच घडणार नाही।सुटणार
@ganeshshindhiya93703 күн бұрын
गृह मंत्री 😂फडणवीस साहेबांची कृपा 😂😂
@sataratopview3 күн бұрын
फडणवीस साहेब काय आहे हे एवढं गुन्हे अस्नारायला तुम्ही कसं काय प्रोटेक्शन देता...
@sougramsonawane81343 күн бұрын
गृह मंत्र्यांनाच असे पाहिजे आहे, मरणारा त्यांना श्र्वानाच पिलू दिसते
@sanjaypawar87783 күн бұрын
काय प्रशासन हुशार. माऊली विधवा झाली. त्यांचे आरोपी अजून सापडली नाहीत. आता जनतेनेच सावध झाले पाहिजे.
@vivekkshirsagar79833 күн бұрын
निलंबित केले पाहिजे पोलिसांला
@shilanandwakode41803 күн бұрын
देवेंद्र फडणवीस व धनु मुंडे हेचं कलाकार लोक आहेत, हे नक्की मी नाही त्यातली कळी लावा आतली असे हे आहेत
@ganeshsolanke9943 күн бұрын
या सगळ्या प्रकारनांत मा. फडणवीस साहेब तुम्ही फक्त न्याय द्या.त्याला कस काय दोन बॉडी गार्ड
@ekmarathalakhmaratha97173 күн бұрын
Faltu Fasanvis
@krishna-m1o4h3 күн бұрын
Kay faltugiri aahe gruhkhate kay karat aahe fadnavis saheb bola yaa var kahi😂😂😂
@mukundpawar64692 күн бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@pratikskapkar2 күн бұрын
एसपी अजुनही महीती घेत आहे की दोन पोलिस अंगरक्षक होते त्या आरोपीला आश्चर्यकारक आहे हे मग तपास कधी पुर्ण होणार मुख्य आरोपी अजुनही सापडत नाही हे पण आश्चर्यच जनतेचा कसा विश्वास राहणार असेच चालत राहीले तर असे वाटतेय!
@ompatil20142 күн бұрын
ज्याने 2 अंगरक्षक दिले त्या पोलिस अधिकाऱयांना बडतर्फ करा जमत नसेल तर फडंण20 राजकारण सोडा
@kiranghatage94353 күн бұрын
देवी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
@Annad-w4s3 күн бұрын
राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळून घेण्याची काहीतरी व्यवस्था केली असेल
@autesd15163 күн бұрын
Maharashtra chi pragati chya dishene vatchal 😂😂😂 vah re sarkar
@khushalmarathe11743 күн бұрын
Crime करणाऱ्याला दोन बॉडी guard ka lagtat? Tar jail madhe asanaryana hi police sarkshan deta yeil jay Bharat
@user-lf3rz6ks2m3 күн бұрын
संतोष देशमुख सारखं काम केलेला एक सरपंच दाखवा मुंडे कऱ्हाड सोबतचा.... चांगला काम करता येत नाही आणि चालले नेतेगिरी करायला
@sindhujadhawale61763 күн бұрын
असे म्हणतात की मागील काळात हे अलिखित पालकमंत्री होते. मग अंगरक्षक का ठेवावे का लागणार नाही.
@Unknown-explorerr3 күн бұрын
एकनाथ शिंदे असते तर आत्तापर्यंत कार्यक्रम केला असता💯
@Ajayatul90762 күн бұрын
महाराष्ट्र सरकार चे करावे तेवढे कौतुक कमीच आहेत
@prakashbhadange1212 күн бұрын
राज्याचे स्वरक्षणखाते नूंपसक मंत्री चालवल्यावर काय अपेक्षा!
@Hanmant67073 күн бұрын
Ky bolaych ata
@rajendratarhal90113 күн бұрын
ज्यांनी पोलिस शिफारस केली तो शोध घ्या हा प्रश्न मी साम टीव्ही ला विचारतो
@vinaychavan19373 күн бұрын
Chalu dya mhna असच सामान्य माणूस mela सामान्य माणूस असता तर आतापर्यंत उचललं असत
@dnyaneshwarshelke83482 күн бұрын
यह तो मोदीची गॅरंटी व फडणवीस चा विकास
@aniljagtap86422 күн бұрын
योगी पॅटर्न तयार युज केला पाहिजे
@jyotiramshejal25163 күн бұрын
सरकारला लाज वाटली पाहिजे
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
Beed cha bihar kela 😥😥 ya rajakaranyani
@harikulkarni52542 күн бұрын
Mahabharat 😂. Demographic Dividend ❤😂😂😂😂
@d.m.54103 күн бұрын
वाल्याला अंगरक्षक का आहेत??????? वाल्या काय....सरकारी व्यक्ती आहे का??????????फडणवीष ने उत्तर द्यावे
@yogiraj98253 күн бұрын
फडणवीस सोडा गृहमंत्री पद…. नासकापना काय जाणार नाही तुमचा
@RamKadam-ve1bn3 күн бұрын
. सगळा काळा बाजार लाज वाटत नाही फडवणीस सरकारला दोन पोलिस संरक्षक आणि सापडत नाही म्हणतो
@anandjangam33683 күн бұрын
yala jyani poslay tech jababdar aahet laja vatlya pahijet yana
@shrikanttarade75373 күн бұрын
Gundala sarkari protection kay chalu aahe kunachi meherbani aahe
@shubhamchaudhari4122 күн бұрын
आमच्या वाल्मीक अण्णांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी 😂
@SRGS24343 күн бұрын
भाजपा हटाओ देश बचाओ
@suniltoke87023 күн бұрын
Cm अभ्यासू वकील आहेत काम जोरदार आणि गुंड जावई आहेत शासनाचे
@rameshborkar97003 күн бұрын
He सर्व मुंडे च्या वरद हस्त शिवाय शक्य नाही
@dhanchandrajagdale44362 күн бұрын
मोदी राज है भाई
@parthpadole80362 күн бұрын
या दोन अंगरक्षकाच्या प्रश्न धनंजय मुंडे ला विचारला पाहिजे
@ganeshdhage83913 күн бұрын
Police kay karat ahaiet.
@pravinbidwe75453 күн бұрын
Hyanchya bapachi malaki ahe😊
@rahulsonawane93022 күн бұрын
Angrakshashchi property check kara सर्व समोर येईल 😂
झक मारत आहेत काय आहेत काय करणार आहेत काय काय झालंय काय माल आहेत
@ekmarathalakhmaratha97173 күн бұрын
Fasanvis la padavar rahnyacha kontahi adhikar nahi
@maharashtrastate9913 күн бұрын
खून केला एकांनी आरोपी ठरवतात दुसऱ्याला आणि राजीनामा मागतात तिसऱ्याला काय लावल हे main मुद्दा हा आहे की खून झाला त्यांचं काही नाही राजीनामा द्या?? काय लोक झालेत आणि काय विचार झालेत…
@ganeshyewale58892 күн бұрын
Ho ka mang mantripad ase khun pavhavnyasathi lagte na barobar na
@DeokarAgro2 күн бұрын
फडणवीस यांचा काळात काहीही होऊ शकते.😂😂😂
@Truelight-p4eКүн бұрын
साहेब तुम्ही आधी सगळे पुरावे नष्ट करा व नंतर अटक हूवा
@RajPatil-fq2dx3 күн бұрын
Police ghu khat hote ka
@jotirampawar73832 күн бұрын
Z+Day
@shashikantsalunke14472 күн бұрын
Gune dakhal aasne & gunha sidh hone 2. Veglya Babi aahet 😢😢😢😢😢😢 ok I love police 🚓🚨
@yogeshm6213 күн бұрын
🍉🍉🍉
@jpdany33643 күн бұрын
Amdar chi layki kadhli Anna ni 2 bodyguard 😂 Police bodyguard sobt gheun firtay Anna
@vikaslokhande11802 күн бұрын
Karad la police angarakshk ka koni dile
@sulchandnikam12473 күн бұрын
gunhegar Vakatil police savrakshan maharshtra sarkar Ka det ahe. sarkarala maharshtra rajat ghunhegari vadhvachi ahe ka. asel tar Mag ya lokancha upyog fadanvis sarkar karit ahe. yacha uttar fadanvis saheb Yana Dave lagel.
@Searchwithin192 күн бұрын
Sarkarla tax dene band kara
@ramchandrakhandagale25882 күн бұрын
Lokacha paishyacha kiti gairwapar karta laja watu dya....
@mukundpawar64692 күн бұрын
🖤🖤🖤🖤
@BhagatsingPardeshiКүн бұрын
Ddeabhva etarana vegala nea 3 gune asla to tadipar karta15 guneahet karadla tadipar ka karat nahi
@mukundpawar64692 күн бұрын
😂😂
@Warrier55382 күн бұрын
देवाऊचे कारणामे वा वा किती छान
@amollad27523 күн бұрын
चपला पुसायला ठेवा लवड्यना आता
@rahulrk44773 күн бұрын
Beed jilhyat kharch Palakmantri fadavnis sahebani ghavee.... Karan munde family swa jatiya agenda rabavatat.. ...... Me pn obc ahe .... Jithe Samarthan krych tethe karu pn.....chukicha gostina other obc kadhich support krnr nhi......... Santosh dada na nyay dyava..... Mg aropi konihi aso ......
@yogendra27783 күн бұрын
बकवास सरकार आहे
@maheshprofessional2072 күн бұрын
Beed madhe vanjari jativad karatat mgg te neta aso ki samanya manus 💯