Рет қаралды 52
स्प्रिंग समोसा | खमंग ,खुसखुशीत, खस्ता समोसा | spring samosa recipe by Devashri kitchen |
Hi...,
welcome to Devashri kitchen 😊
नमस्कार,.....
आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत व खस्ता आणि करायला सोपे असणारे स्प्रिंग समोसा कसा तयार करायचा ते दाखवले आहे .एका वेळेस भरपूर समोसे तयार होतात. त्यामुळे झटपट समोसे तयार करू शकतो .त्याचबरोबर करायलाही सोपे आहेत. चवीलाही मस्त लागतात .या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हालाही नक्कीच आवडतील .धन्यवाद....
+++±+++++++++++++++++++++++++++
या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
****************************************
#devashrikitchen #springsamosa #samosa
××××××××××××××××××××××××××××××××
पालक समोसा रेसिपी लिंक 👇
• खुसखुशीत व खस्ता पालक ...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
my Instagram link 👇
www.instagram....
================================
thanks for watching 🙏