ताई आपण वेगळ्या क्षेत्रात करियर करा बाकी लोकांना येऊ द्या निवडून लोक अजून कर्जबाजारी आहेत. सगळा महाराष्ट्रा लुटला आहे.
@aabasahebgambhire91222 ай бұрын
पहिल्याच वेळि करेक्ट कार्यक्रम बसा घरी
@rutujaaaa_072 ай бұрын
Very very currect
@Brandes-o6v2 ай бұрын
हे कूण्या लूंग्या सुंग्याच काम नाही..😂
@mrsanjayfacts6957Ай бұрын
@@rutujaaaa_07ठऔऔ
@arihantanamika48792 ай бұрын
तुम्ही इतका विकास केलाय की तुम्हाला भाजपामधून मागणी झाली...
@Jaimaharastray2 ай бұрын
अब राजा का बेटा राजा नही बनेगा जो हकदार है वही बनेगा राजा
@nandudhage95282 ай бұрын
लग्न करायचे की नाही
@mpgroup10862 ай бұрын
मि करनार हिचया शी लग्न
@Brandes-o6v2 ай бұрын
नांदेड मधे हवा फक्त अशोक चव्हाणांचीचं ❤❤
@Ramzade32702 ай бұрын
इतरांना सेवा करण्याची संधी द्या
@siddhimusicals72062 ай бұрын
घराणेशाही वाले उमेदवार पाडा. 🙏
@balajiambhore58112 ай бұрын
50 वर्ष लोकांनी सतरंज्या उचलायचा ❓
@nitinjadhao32452 ай бұрын
घराणे शही आणि दल बदलू ना घराचं रस्ता दाखवा
@rafiqshaikh44112 ай бұрын
आदर्श श्रीजयाताई
@eknathkandkurte32562 ай бұрын
श्रीजायाजी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी चा विजय आसो महायुति सरकार चा विजय आसो
@akashthakur69082 ай бұрын
Chaatu 😂
@Cute_Dhanush2 ай бұрын
सीरीजेया ताई खुछानबोल ल्या आपलीससकुरती आपल्या आईवडिलांनी जन्माची सेवा करावेसे देशसेवा में एक कन्या भारती पुणे संस्कार
@mohanankushkar90792 ай бұрын
श्रीजया चव्हाण ताई तुमचा पराभव होणार वडिल खासदार व मुलगी आमदार हे शक्य नाही घराणेशाही मान्य नाही....
@babangaikwad36852 ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील. एक मराठा लाख मराठा
@bhartitompe25282 ай бұрын
पहिले मराठी बोलण शिक
@Maharashtra_police_status2 ай бұрын
घराणेशाहीला धडा शिकवणार .. भुमी पुत्र पप्पू पाटील कोंढेकर निवडून येणार..
@bandudeshmukh3652 ай бұрын
आदर्श च काय ्््््
@DnaynobaDevkate2 ай бұрын
तुमच राजकारण संपल
@nagendrakarhale68162 ай бұрын
आदर्षे घोटाळा करायला शिक पपा सारखे 😅
@kavitakhambalkar16772 ай бұрын
ताई तुमच्या नानांनी जे केले तेच केले आहे.... पप्पांनी काय केले... आणि जे केले त्यासाठी आम्ही आतापर्यंत तुमच्या सोबत होतो पण आता नाही.... आता जरांगे पाटील...
@rajanpawar63322 ай бұрын
आदर्श cm ची अती आदर्ष मूलगी.😂
@BaburaoDeshmukh-y8e2 ай бұрын
दुसऱ्याला तिकीट दिलं तर चालत नाही का
@Brandes-o6v2 ай бұрын
तु का उभ राहत नाहीस..
@sanjaywankhede4852 ай бұрын
ग्रेट 🎉🎉CONGRATULATIONS🙏🏻🙏🏻🙏🏻
@siddharthwaghmare162 ай бұрын
जय भिम जय संविधान वंचित बहुजन आगाडिचा विजय आसो
@ShivajiKedare-y5p2 ай бұрын
फिक्स आमदार श्रीजया चव्हाण 100%
@ashokyadav76522 ай бұрын
खुप छान मुलगी well educated, she will do better for people of constituency, give her chance to work ❤❤❤❤
@SubhedarSable2 ай бұрын
फिक्स पराभव तो ही लाखाचे फरकाने.
@Sanatan_status_Ai2 ай бұрын
tai tumi MPSC करून पण जनतेची सेवा केली असती
@ramchavan13312 ай бұрын
जर घराणेशाही नाही मनता,तर मागच्या लोकांनी न केलेलं काम केले म्हणून सांगू नका.
@sambhakadam99212 ай бұрын
दुसरा एखाद्या उमेदवाराला लोकांची सेवा करू द्या ना
@madhavshinde68122 ай бұрын
स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलला आहे
@santoshkunteАй бұрын
Good Tai
@madhavshinde68122 ай бұрын
मी भोकर मतदार संघातला आहे ईथून पुढे फक्त आणि फक्त जरांगे पाटील मनतील तेच खरं आहे चव्हाण साहेबांनी काय केल मराठा समाजासाठी केल सांगा बरं आजून काय भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सुध्दा सोडला नाही लूटलाय शेतकऱ्यांची टोटल लूट होत आहे
@DeepakMathapati1012 ай бұрын
विचार फारच प्रगत आहेत ताई च्या Reporter ne विचारले तो प्रश्न अगदी बरोब्बर ahe यात तिळमात्र शंका nahi सतरंजी उचलणारे सुधरा re आत्ता तरी 😂😂😂
@shivajijorwar48502 ай бұрын
दुसऱ्या ना मोका दया
@nageshkadam7402 ай бұрын
यांचाच घराणं शेवा करावं बाकी कार्यकता कधी तरी होउद्या की आमदार
@shindegovind49392 ай бұрын
ताईसाहेब भोकर विधासनसभा भावी अामदार साठी शुभेच्छा...
दुसऱ्याला संधी द्या आज्या बाप आई आता मुलगी भोकर मतदार संघात दुसर्याला संधी द्या
@KKKPatil11312 ай бұрын
मॅडम तुम्ही कधी ग्रामपंचायत लढवली नाही बापाच्या आजच्या जीवावर उभ्या आहात, पण तुमचं मतदारसंघात योगदान काय शून्य....
@pandurangbhutale43542 ай бұрын
सामान्य कार्यकर्ते सतरंजी उचलायची का बस झाल ममी पप्पा दादा याना भरपुर देवूनही भाजप मधे का गेलात.मराठा समाजाला त्याच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवणाऱ्या भाजप कडे का गेलात
@sandipdeshmukhe20472 ай бұрын
काय राजकार तुमच 😂😂😂
@Jaywantsuryawanshi262 ай бұрын
इतक पण बोलायची गरज , कॉग्रेस सोडली नसली .. ताईसाहेब
@SambhajiKadam-j9i2 ай бұрын
खोट पटत नाही नाही तिला गर्व आहे ताई
@SureshPatil-z9l2 ай бұрын
गरीब कुटुंबांमध्ये आमदार होवु द्या
@BuntyPatil-g8t2 ай бұрын
दुसरे कोणी नाहीत का लोकं नो घराणे शाही
@RajabhauGaykwad2 ай бұрын
मॅडम आपल्या भोकर विधानसभा मध्ये सर्वसाधारण मराठी बोलणार लोक आहेत त्यांना मराठीतून बोला मराठी त्यांना कळेल
@digambarbendre40062 ай бұрын
फक्त पप्पू पाटील
@jayawantraopawar85092 ай бұрын
परिवर्तन करा
@dnyaneshwardevkatte2133Ай бұрын
गरिबाला काय हो पैशे आहेत ते तुमचे
@VilasGadhe-hw6nk2 ай бұрын
श्री जया गेली पडल्याशिवाय नद्या
@DnaynobaDevkate2 ай бұрын
बाईला मतदान करू नका.
@shudhodanghue18792 ай бұрын
तु कोर्टात च चांगली आहेस
@naserpathan73052 ай бұрын
Only manoj jarange patil . Aarakshan
@purnimashinde68662 ай бұрын
Nahi yenar
@sanjaygovindwar.86712 ай бұрын
फक्त स्वार्थ, आदर्श घोटाळा, आर्दे नांदेड प्रॉपर्टी पाहिजे. नको bjp
@mr.shree_ff75042 ай бұрын
ताई आपण मराठी बोलतांना अडखळत आहात, कारण काय?
@YadavPatil-m7u2 ай бұрын
सेवा करता कि मेवा खाता
@SambhajiGajare-rv7zx2 ай бұрын
घराणेशाही जिंदाबाद😂😂
@pandarinathtakne67652 ай бұрын
आमदार होणार नाहीच.विनाशकाले विपरीत बुद्धी
@shudhodanghue18792 ай бұрын
तु नक्की पडणार जया
@purushottamrede73782 ай бұрын
अर्धवट वाटते...
@FajlulShaikh2 ай бұрын
आता यांच बस झाले.
@Cute_Dhanush2 ай бұрын
वडलानीजमुनठेवलेलीआजतीसता लेकीनेवूगड आसयावी
@nageshkadam7402 ай бұрын
लबाड किती बोलतात
@pradipabadar29942 ай бұрын
No chance
@mangeshkadam5962 ай бұрын
Nana ch nav sangun kiti divas bap, mg miy ata hi tith , dusr koni nahi ka kiti divas hyanche thobad baghyche janta ghari basvel yaveles
@BuntyPatil-g8t2 ай бұрын
BJP kadhe dusra manus navta ka
@ravindraabhang47092 ай бұрын
पेशन्स का पेशंट
@db_118_prashant_d62 ай бұрын
वजन
@FajlulShaikh2 ай бұрын
जनता तर सोडा.निदान पक्षासाठी तर काय योगदान आहे ? एक्दम आमदार च तिकीट.
50 vrshy stta upbhogta tumch pot ajun bhrlch nahi kiti shet krych rkt pita
@nscreation70642 ай бұрын
आजोबा पासून ते बापा पर्यंत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण मुस्लिम समाज एकनिष्ठ तुमच्या पाठीशी राहिला आणि तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाला काय दिले थोडी तरी लाज बाळगा काय केलं मुस्लिम समाजासाठी एक तरी काम दाखवा 😡😡😡
श्री जया तू खूप साधी भोळी आहेस खूप छान आहे स पण हे राजकारण आहे तु जर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असता तर तूला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो तू शीकलेलि आहेसच तू तरी या राजकारण्यांची राजकीय बळी होउ नये म्हणून म्हणतो तच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत काम करावे एक मराठा लाख मराठा